Part 2 कुठेय?? मी डिस्क्रिप्शन आणि व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे की Part 2 मध्ये आपण वाघबीळ, पाचाड कोट, जिजाऊ समाधी, रायगडवाडी बाजारपेठ, कोंझर सावंत चौकी याची माहिती देणार होतो. पण शूट मनासारखं झालं नाहीये. ते आणखी छान होऊ शकलो असतं.. त्यामुळे ते रिशूट करण्याचा निर्धार आपण केला आहे. कारण करायचं तर बेस्टच! सो पार्ट २ देखील येईल. काळजी नसावी. जय शिवराय!♥️
दादा काही घरगुती जबाबदारी मुळे आम्हाला शिवाजी महाराजांच्या किल्ल्याना भेट देता येत नाहीये पण तुमच्या माहितीने आम्ही एवढे प्रेरित झालो आहोत कि जबाबदारी बाजूला ठेवून स्वतः मोहिमेत उतारायला हवे ही मानसिकता तयार होत आणि तुमच्या मुळे आम्ही कशा पासून वंचित होतो याची जाणीव झाली आहे ...... छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर गडकोटांना भेटी देऊन अनुभलं पाहिजे..... Thank you roadwheelrane असच आम्हाला माहिती देत राहा ❤️
खप आनंद झाला की व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही गडकिल्ल्यांकडे परतत आहात. बेशक त्याचे कौतुक आहे. इतिहास कळला म्हणजे भविष्य घडवता येतं. पण हातातील जबाबदारी बाजूला ठेवून नाही. जबाबदारीने नियोजन करा. नियोजनात महिन्यातून एकदा किंवा तीन महिनातून एकदा एका दुर्गाला भेट असे नियोजन करा. दुर्ग अनुभवण्यासाठी आवश्यक वेळ द्या. मोहिमा आणि जबाबदारी हे राजांचे सुत्र. ते आपणही पाळूया♥️💪🏻 खूप प्रेम आणि आदर.. जय शिवराय!
आपले सर्वच एपिसोड मला आवडतात.पर्जन्यमापकाचे वरील भागातील वाड्याच्या मागे न्हाणी घर व धुण्यासाठीच्या जागे शेजारी गोलाकार खोदलेला जो दगड आहे तो मिरची मसाला इ.वाटण्यासाठी वापरण्यात येणारे वाहीन आहे.
राणेदा तुम्ही किल्याचे video दाखवताना जी अगदी बारीक बारीक तिथे जाऊन तेथिल माहिती सांगता ना फार मस्त वाटतं ऐकायला व पहायला मस्तच राणेदा.मि ४/५ वेळा श्रीमान रायगडावर चित्त दरवाजा मार्गे गेलोय वाघ दरवाज्यामार्गे कधिच गेलो नाही पण आता नक्की तिकडुनच जाईन.
मी रायगड किल्ल्याचे दोन्ही भाग बघितले आहे (पहिला आणी तिसरा). दुसरा भाग खूप शोधला पण मिळाला नाही. प्लीज दुसरा भाग कधी पोस्ट करणार ते सांगा. रायगड किल्ला ह्या पोस्ट चे किती भाग होणार आहेत?
इंग्लिश मध्ये निमुळता किंवा छोटा ह्या शब्दासाठी Nano ( नॅनो) हा शब्द आहे... कदाचित हेनरी हा इंग्रजी अधिकारी आला तेव्हा त्याला नाणे दरवाजाकडे बघून हा किती नॅनो दरवाजा आहे असा विचार आला असेल.. त्यावरून सुद्धा या दरवाजाला नॅनो.. अर्थात नाणे असे नाव पडले असावे...👍🏻
नमस्कार राणेनो व्हिडिओ टाकायला का उशीर केलात. साहेबानु घरी कुणाच तरी आगमन झालं कि नाही? केव्हा होणार आहे प्लिज मला सांगाल का....All the best for your good news....❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Part 2 कुठेय??
मी डिस्क्रिप्शन आणि व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे की Part 2 मध्ये आपण वाघबीळ, पाचाड कोट, जिजाऊ समाधी, रायगडवाडी बाजारपेठ, कोंझर सावंत चौकी याची माहिती देणार होतो. पण शूट मनासारखं झालं नाहीये. ते आणखी छान होऊ शकलो असतं.. त्यामुळे ते रिशूट करण्याचा निर्धार आपण केला आहे. कारण करायचं तर बेस्टच!
सो पार्ट २ देखील येईल. काळजी नसावी.
जय शिवराय!♥️
दादा आत्ता तर खरी सुरवात आहे ❤️
Rane saheb tumch No. Send kara
दादा काही घरगुती जबाबदारी मुळे आम्हाला शिवाजी महाराजांच्या किल्ल्याना भेट देता येत नाहीये पण तुमच्या माहितीने आम्ही एवढे प्रेरित झालो आहोत कि जबाबदारी बाजूला ठेवून स्वतः मोहिमेत उतारायला हवे ही मानसिकता तयार होत आणि तुमच्या मुळे आम्ही कशा पासून वंचित होतो याची जाणीव झाली आहे ...... छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर गडकोटांना भेटी देऊन अनुभलं पाहिजे..... Thank you roadwheelrane असच आम्हाला माहिती देत राहा ❤️
खप आनंद झाला की व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही गडकिल्ल्यांकडे परतत आहात. बेशक त्याचे कौतुक आहे. इतिहास कळला म्हणजे भविष्य घडवता येतं. पण हातातील जबाबदारी बाजूला ठेवून नाही. जबाबदारीने नियोजन करा. नियोजनात महिन्यातून एकदा किंवा तीन महिनातून एकदा एका दुर्गाला भेट असे नियोजन करा. दुर्ग अनुभवण्यासाठी आवश्यक वेळ द्या. मोहिमा आणि जबाबदारी हे राजांचे सुत्र. ते आपणही पाळूया♥️💪🏻
खूप प्रेम आणि आदर.. जय शिवराय!
?
Asa Karan mavlyani dila aata tr maharajyani swarajya ubha kela asta ka
Bhau khup chan information dili jay shivray ❤️🔥🚩
महाराष्ट्रात जन्माला येऊन तुम्ही एकदाही रायगड पहिला नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे.
छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे
भवानी कडा च्या खाली रायगड वाडी मधून सुद्धा ऐक जुना मार्ग आहे
दादा खरचं तुमची प्रेरणा घेऊन आम्हाला या इतिहासात परतावे अस वाटत आहे पण घरगुती जबाबदारी तर असतेच पण आम्ही आता निर्धार केला आहे की जायचंच ❤
खूप छान माहिती दादा 🙏🙏🚩🚩
दादा नाणे दरवाजातून तुम्ही आत मध्ये जाताना नतमस्तक झाला खूप बर वाटलं कधी काळी महाराजांचे पाय या ठिकाणी लागले असतील खरंच तुम्ही भाग्यवान आहात 🙏🏼🚩
जय शिवराय...छान माहिती दिली भाऊ थोड्यावेळ का होईना पण आम्ही रायगडावर आहोत असेच वाटले....आभार...
दमदार सुरवात खुप काही नवीन पहायला, शिकायला मिळणार यात शंका नाही.
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
Kharach tumcasarkya mavlyanaa manapasun Thank you ♥️Tumcamule amhala gharbaslya maharajancee gadkille purn mahitisah pahata ani anubhavata yetat ☺️💖
खूप खूप आभार! असाच पाठिंबा कायम असूद्या..
आपले सर्वच एपिसोड मला आवडतात.पर्जन्यमापकाचे वरील भागातील वाड्याच्या मागे न्हाणी घर व धुण्यासाठीच्या जागे शेजारी गोलाकार खोदलेला जो दगड आहे तो मिरची मसाला इ.वाटण्यासाठी वापरण्यात येणारे वाहीन आहे.
जय शिवराय दादा खूपच अप्रतिम माहीती सांगितली . मदार मोर्चा म्हणजे मधला मोर्चा अस ही सांगितलं जात. नाणे दरवाजा व महादरवाजा याच्या मधला मोर्चा
मनापासून आभार!😇
हो हा अर्थ देखील निश्चित लागू शकतो. मधला मोर्चा!👍🏻
राणेदा तुम्ही किल्याचे video दाखवताना जी अगदी बारीक बारीक तिथे जाऊन तेथिल माहिती सांगता ना फार मस्त वाटतं ऐकायला व पहायला मस्तच राणेदा.मि ४/५ वेळा श्रीमान रायगडावर चित्त दरवाजा मार्गे गेलोय वाघ दरवाज्यामार्गे कधिच गेलो नाही पण आता नक्की तिकडुनच जाईन.
खुप छान सुंदर माहिती
जय शिवराय
खुप छान माहीती सांगतोय. Keep it up.
जय शिवराय दादा आम्ही राजा शिवछत्रपती परीवार या संस्थेतून गड स्वच्छता व गड संवर्धनाचे काम करतो तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत माहिती पण खुप छान सांगता
राजा शिवछत्रपती परिवारास खूप खूप आदर आणि शुभेच्छा!♥️
एक नंबर दादा खरंच खूप माहिती मिळत आहे
Thanks
फार सुंदर आभारी आहोत
⛳जय शिवराय 🚩
राणे भाऊ नी रायगड सिरीज साठी खूप मेहनत घेतली आहे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा.
जय शिवराय 🚩
जगदंब!🙌🏻
खुप छान माहीती दादा एक नं
खूप सुंदर माहिती
फार सुंदर
Dada tumhe mahiti dilya baddal Dhanya vaad khupe chan maheti dilya baddal dhanya vad
i appreciate your hardwork and efforts/research in doing each videos
नमस्कार राणे सर तुमचे विडिओ फार छान आहे....
सुंदर माहिती दिली 👍
अप्रतिम माहिती दिलीत
जय छत्रपती शिवराय
Thank you dada Jay shivaray ❤❤
सुपर दादा याच व्हिडिओची वाट बघत होतो जय शिवराय
जय शिवराय!♥️
मस्तच दादा ❤
छान माहिती सांगितली
जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏जय जिजाऊ 🙏
Many many congrats to upcoming 1M Subscribers❤🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
1 no dada
खूप छान होते
Khup ch chhan marathi bolta sir tumhi
जय भवानी जय शिवराय ❤
Khup chan video ❤
♥️🙏🏼
Jay shivray ❤
Jay shivray
Khup chaan ❤
♥️💪🏻
GREAT GREAT
ही वाट शिव कालीन आहे अस वाटत राणे साहेब स्थानिक लोक सांगतात
Kupech chan
हरीहर गडावर कधी जाणार आहे, आपल्या साठी राहण्याची आणि जेवणाची सोय (आमच्या आदिवासी भावाच्या घरी) उपलब्ध करून देण्यात येईल.
Mast
दानशूर व्यक्तींनी निधी उपलब्ध करून पूर्वीच वैभव मिळवण्यासाठी मदत केली तर महाराष्ट्र ऋणी राहील.🙏🙏
पूर्वी उंचीला खूप मोठ्या पायऱ्या होत्या 3 ते 3.5 फूट उंच
❤❤
14:40 अरे घाबरलोना...😂अचानक हत्ती आला म्हणून
😂😂
Next part lavkar tak bhai
आभारी आहोत दादा ❤️
अप्रतिम माहिती! खूप खूप धन्यवाद.
"श्रीमद रायगिरौ" पुस्तक कुठे मिळेल?
Online पण नाही मिळत आहे.....
Dada plz pudhcha video lavkar taka
Shuruaat patted Vasundhara Dada
भाग २ अपलोड केलाच नाही. 😢
दादा आता परत कधी जाणार आहात रायगड ला हिवाळ्यात वगैरे मला तुमच्या माहती खाली गडाचि माहिती घेयची आहे 🙏जय शिवराय 🚩
👌👍👌
Stamina build-up करा.
🚩🇮🇳🚩
❤❤❤❤❤❤
Part 2 दीसत नाही आहे please repost it
🙏🙏🙏
❤
💫💞
Dada mahuli kilyachi mahiti pan dya
🚩🚩
शेवटी एक् drone shoot दिला तर् khup bhari rahil
Mala he tumcha barobar yeyache ahe
Dada Mala raigad part2 video sapdat nhi
Check description
तुम्ही आहात कुठे बरेच दिवस झाले व्हिडिओ आले नाही
Kadhi yel dada 2 part Kiva 4 part kup vel zala 3rd part post karun
मी रायगड किल्ल्याचे दोन्ही भाग बघितले आहे (पहिला आणी तिसरा). दुसरा भाग खूप शोधला पण मिळाला नाही. प्लीज दुसरा भाग कधी पोस्ट करणार ते सांगा. रायगड किल्ला ह्या पोस्ट चे किती भाग होणार आहेत?
सॉरी पण तिसरा भाग आपण रिअपलोड करू लवकरच. आणि साधारण १० भाग होतील असं दिसतंय..लवकरच रायगडावर पुन्हा जाऊ पुढील शूटसाठी..
Pudhil bhaaģ lvkr upload kara sir.
Not able to find part 2...can you share link
पार्ट २ अद्याप अपलोड केला नाही. रिशूट करून रिअपलोड करू
इंग्लिश मध्ये निमुळता किंवा छोटा ह्या शब्दासाठी Nano ( नॅनो) हा शब्द आहे... कदाचित हेनरी हा इंग्रजी अधिकारी आला तेव्हा त्याला नाणे दरवाजाकडे बघून हा किती नॅनो दरवाजा आहे असा विचार आला असेल.. त्यावरून सुद्धा या दरवाजाला नॅनो.. अर्थात नाणे असे नाव पडले असावे...👍🏻
तो नॅनो बोलला मग दरवाजा बरा मराठीत बोलला तो...😅
@@God_on_Road nano door अस बोलला असावा
Best narration.Keep it up.🎉🎉
Part 4 कुठे आहे.? सर्व व्हिडिओ upload केले का? आम्हाला पहायची उचुकता आहे.
नमस्कार राणेनो व्हिडिओ टाकायला का उशीर केलात. साहेबानु घरी कुणाच तरी आगमन झालं कि नाही? केव्हा होणार आहे प्लिज मला सांगाल का....All the best for your good news....❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
सर आज video नाही टाकली
Ashes videos regularly post kar dada.
Not able to find part 1& 2
भाग १ उपलब्ध आहे.. भाग २ नंतर पुन्हा अपलोड करणार आहोत
आम्ही बा रायगड म्हणतो
आणि रायगड म्हणजे श्वास
Part 2???
4 part upload kara lavkar
मी दुसरा भाग खूप शोधला पण मिळाला नाही
राणे दा किल्ले पुरंदर चा video बनवा ना 🙏
27:00 शिवकालीन मराठीमध्ये मदार चा अर्थ मध्य असा आहे..नाणे दरवाजा व महादरवाजा यांच्या मधला मोर्चा, म्हणून मदार मोर्चा. शब्दशः अर्थ लावू नये घोळ होतो.
Part 2?
part 2 taka dada
Part 2...?
नेताजी पालकर यांची समाधी ता हादगाव जिल्हा नांदेड येथे आहे त्यांचा इतिहास लपलेला आहे तिथं यावे
Raigad Killa cha 2nd part nhi aala ha he ka
Direct 3 part show hoto ha he
AASA KYA PRATHAMESH BHAVA.
भाग २ मनाप्रमाणे शूट नाही झाला. तो आणखी माहितीपूर्ण होऊ शकला असता. त्यामुळे तो रिशूट करणाचा निर्णय घेतला आहे.
Mi raigad cha ahe bhava raigad manje swarg 😊
दादा आम्ही तुमचे व्हिडीओ मनापासून पाहतो….निदान आम्हाला तरी व्हिडीओ ची वाट पाहायला लाऊ नका
खरंच सॉरी. आताच छोट्या परीच्या आगमन झालं त्या गडबडीतून एका शूटसाठी आलो आहोत. उद्या मुंबईत पोहोचत आहोत. शुक्रवार शनिवार लागोपाठ दोन्ही भाग अपलोड करू.
@@RoadWheelRane ok Dada..Thank u
साहेब तुमच्या मुले रायगडा वरील माहिती मिळाली , मला काळा हौद वगैरे माहितच नव्हते त्याबद्दल धन्यवाद 🙏
रायगड किल्ल्यावर तोफांचा मारा कसा व कुठून केला असावा.
या सिरीजमध्ये तेही दाखवू..
पोटल्याच्या डोंगरावरून
कृपया कृती सह सांगून का.
Ka