खूप छान.खूप वर्षांनी गोठे खलाटी चे दर्शन आपल्या व्हिडिओ मुळे झाले . धन्यवाद.आम्ही त्या ठिकाणी काही वर्ष राहिलो आहोत. शरद पलणकर वगैरे. -शिंदे गुरुजी संगमेश्वर
खूप छान मला खूप आवडतो आपले खेडे गाव आणि गावातील ती साधी भोळी, भाबडी माणसं आणि निसर्ग रम्य वातावरण सळ,सळ वाहणारे झरे आणि त्या पाण्यामध्ये पाय टाकून बसणे मला खूप आवडते धन्यवाद भाऊ या व्हिडिओ बधल आपली संस्कृती व परंपरा दाखविण्यासाठी खूप खूप धन्यवाद ❤❤ जय महाराष्ट्र, जय सदगुरू, यावा कोकण आपलंच असा ❤
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤ ... आपल्या कोकणातील संस्कृती, परंपरा आणि आपली माणसं दाखवण्याचा हा आपला छोटासा प्रयत्न... जय महाराष्ट्र, जय सद्गुरु 🙏🌺
फार छान प्रयत्न. कोकणाती😢ल गावचे picturisation फार छान केले. आपले स्वतःचे गाव योग्य पद्धतीने दाखविले.... फक्त शाळेच्या आत जाताना आपला ड्रेस कोड sober असावा.
हो नक्कीच... पावसाळ्यातील व्हिडिओज सुद्धा आपण केलेले आहेत.... एक आपल्या गावचा आणि दुसरा आपल्या गावच्या धबधब्याचा.,.. तुम्ही आपल्या चॅनेल वर जाऊन तो बघू शकता. 😊😊
गोठे.गाव सेम.माझया.गावा.सारखे.आहे. खरच दगडी.धोंडे.कुठेच सपाटी.जागा.नाही.माझ्या गावी.पोष्टुले.काकाची.मुलगी.दिली.आहे...आमच्या.कडे.घाणेकराकडे.....कोकण स्वर्गाहून सुंदर आहे..निसर्गाने..नटलेला..म्हणुन पुन्हा जन्म असेल तर फक्त कोकणात असावे.देवा.जय.जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Satish ch gav vatla mandangad gav ek sarkhi vatat😊 maze aajoba mandangad dapoli guhagar yete sub registere officer hote.tase maze kaka chiplun ani aatya khed Bjarne yes astat .aamhi sindhudurg- sawantwadi 😊❤😏konkan madhe pratyek you tuber la aamhi like karto. 👍 😊❤
Our school is also well established and clean. Only thing is that we don't use benches for seating as students don't feel comfortable(but we have the benches). It's very rural remote area, tragedy is that Our government does not provide much attention to such areas due to less vote bank. Will like to mention here, Many people from our village have sponsored for most of medical and education things. And we will keep doing the same with any expectation from government. ☺️☺️
Masha Allah, Beautiful Konkan.
खुप खुप धन्यवाद 😊😊
Khupacha. Cchhan. Arateem
दादा एकदा माहू नारगोली व बोरघर ची माहिती सांगणे खूप छान गावे आहेत नदी किनारी ❤
हो दादा , भविष्यात नक्कीच भेट देण्याचा प्रयत्न करू ❤️❤️
Ek number Village & your sweet Home
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
Khup khup sunder video banvala sir great day mast
खुप खुप धन्यवाद ...!! ❤️❤️
Very beautiful and natural beauty
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खूप छान.खूप वर्षांनी गोठे खलाटी चे दर्शन आपल्या व्हिडिओ मुळे झाले . धन्यवाद.आम्ही त्या ठिकाणी काही वर्ष राहिलो आहोत.
शरद पलणकर वगैरे.
-शिंदे गुरुजी संगमेश्वर
खूप छान मला खूप आवडतो आपले खेडे गाव आणि गावातील ती साधी भोळी, भाबडी माणसं आणि निसर्ग रम्य वातावरण सळ,सळ वाहणारे झरे आणि त्या पाण्यामध्ये पाय टाकून बसणे मला खूप आवडते धन्यवाद भाऊ या व्हिडिओ बधल आपली संस्कृती व परंपरा दाखविण्यासाठी खूप खूप धन्यवाद ❤❤ जय महाराष्ट्र, जय सदगुरू, यावा कोकण आपलंच असा ❤
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤ ... आपल्या कोकणातील संस्कृती, परंपरा आणि आपली माणसं दाखवण्याचा हा आपला छोटासा प्रयत्न... जय महाराष्ट्र, जय सद्गुरु 🙏🌺
Very nice perfect palac
❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
खूप सुंदर व्हिडिओ बनवली आहे 👌👌👌
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤️❤️
खुप छान गाव आहे. आणि तुम्ही घरही मस्त बांधल आहे.
खुप खुप धन्यवाद ..!! ❤️❤️
खूप छान खूप सुंदर आवडल गाव
खुप खुप धन्यवाद ....!! ❤️❤️
छान घर मित्रा 👌💐🙏
खुप खुप धन्यवाद …!! ♥️
खुप छान व्हिडिओ👌👌
खूप खूप धन्यवाद ❤❤
कोकणचे दर्शन फार मनाला भावले
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
किती सुंदर आहे
खुप खुप धन्यवाद...!! 😊😊
खूपच छान.
खूप खूप धन्यवाद ...❤❤
khup sundar ❤
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खूपच छान व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤️❤️
खूपच सुंदर आहे आपलं गाव माझं ही गाव गोठे बौद्धवाडी ता.मंडणगड। ❤
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
Khup Chan video ♥️🥰
खूप खूप धन्यवाद ❤❤
खूप छान गाव आहे. निसर्गरम्य वातावरण. व्हिडिओ बघून मन तृप्त झाल. खूप छान आवाज आहे तुझा. भाषा छान आहे तुझी. ❤
खुप खुप धन्यवाद दादा .... तुमचा पाठिंबा आणि प्रोत्साहन असच कायम राहू दे ....!! ❤️❤️
Khupch sunder ghar bhava
खुप खुप धन्यवाद ❤❤
Khup Sundar
खुप खुप धन्यवाद ❤❤
मस्त गाव आहे. I love kokan
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
फार छान प्रयत्न. कोकणाती😢ल गावचे picturisation फार छान केले. आपले स्वतःचे गाव योग्य पद्धतीने दाखविले.... फक्त शाळेच्या आत जाताना आपला ड्रेस कोड sober असावा.
हो दादा बरोबर … आमच शाळेत अचानक जाणं झालं. पुढच्या वेळेस नक्कीच याची दक्षता घेतली जाईल.
खूप खूप धन्यवाद .. ❤️🙏🏽
खूप छान.व्हिडिओ.खूप वर्षांनी गोठे खलाटी चे दर्शन झाले. धन्यवाद.आम्ही त्या ठिकाणी राहिलो आहोत.शरद पलणकर वगैरे.
-शिंदे गुरुजी संगमेश्वर
खुप खुप धन्यवाद गुरुजी ..!! ❤️❤️
अप्रतिम 👌🙏💐
खुप खुप धन्यवाद ❤❤
Khup Chan Ghar ahe
खुप खुप धन्यवाद ❤❤
खूप छान व्हिडिओ आहे 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद ❤❤
....Awesome.....💞
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
खूप सुंदर गाव आहे,
सुंदर निसर्ग सौंदर्य आहे
या ठिकाणी भेट देयाला आवडेल
👌👌👌👌👍
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
खूप छान..👌👌
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
खूप छान
खुप खुप धन्यवाद ..!! ❤️❤️
Khup chan ghar aahe. 👍
खुप खुप धन्यवाद ...!! ❤❤
Khupach Sundar ase Gao 👌❤️😍
खूप खूप धन्यवाद ❤❤
कोकण म्हणजे दुसरा कॅलिफोर्निया आहे.फक्त खूप खूप गरम होते.
कॅलिफोर्नियाला सुद्धा मागे सोडेल असं आपलं कोकण आहे .... 😍😍
Superb Video
खुप खुप धन्यवाद भावा ❤️❤️
Very nice
Thanks ❤️❤️
एक नंबर mitraaaa
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
Ek number bhava😘💫
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Ek number bhava 🤟🏻
खुप खुप धन्यवाद भावा ❤️❤️
You are lucky bro. It's Gods gift
Yes absolutely... thanks a lot ❤️
Saheb amhala gav omly dakhau naka akada gavala kadhi tari gheun jawa amachi far vichya ahe kokanamadhe jaun 2 te 3 diwas rahave please
हो नक्कीच, भविष्यात गावात पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत
छान घर भावा 👌🏻👍🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद ❤❤
👌🏻👌🏻Chan Video Ahe Dada
खुप खुप धन्यवाद भावा ❤️❤️
छान ब्लॉग रेसिपीज चे ब्लॉग्ज आवडतील😊
धन्यवाद .... आणि नक्कीच लवकरच आपण रेसिपीज चे Vlog बनवण्याचा प्रयत्न करू .. ❤️
छान
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
Superb
खूप खूप धन्यवाद... ❤❤
SUPER
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
Very nice, Jay bhim bhau
Awesome ❤
खुप खुप धन्यवाद भावा ❤️❤️
खुप छान माझ पण गाव मडणगड टाकेड गावची आहे
खुप खुप धन्यवाद .... मंडणगडकर ☺️☺️
Swargiy. Sundar. Konkan 💓
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
Nice video
खुप खुप धन्यवाद भावा ❤️❤️
nice ☺
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
👌👌👌
खुप खुप धन्यवाद ☺️☺️
Mast
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
👌👌🥰
Thanks dadus ❤️❤️
🎉🎉🎉❤
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Nice 😍
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
Maz pan gav mandangd aahe vinhe
अच्छा.. 👍👍
मस्त वाटल घराच काम करतानाचे दिवस आठवले.
हो ना ... 😍😍
पावसाळ्यात करायचं ना video पण खूप छान आहे गाव
हो नक्कीच... पावसाळ्यातील व्हिडिओज सुद्धा आपण केलेले आहेत.... एक आपल्या गावचा आणि दुसरा आपल्या गावच्या धबधब्याचा.,.. तुम्ही आपल्या चॅनेल वर जाऊन तो बघू शकता. 😊😊
Maja gav Devhare Ani maja mummy cha gav gothe 😇
अच्छा.... गाववाले म्हणजे तुम्ही आमचे....!!
😊😊
गोठे.गाव सेम.माझया.गावा.सारखे.आहे.
खरच दगडी.धोंडे.कुठेच सपाटी.जागा.नाही.माझ्या गावी.पोष्टुले.काकाची.मुलगी.दिली.आहे...आमच्या.कडे.घाणेकराकडे.....कोकण स्वर्गाहून सुंदर आहे..निसर्गाने..नटलेला..म्हणुन पुन्हा जन्म असेल तर फक्त कोकणात असावे.देवा.जय.जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
हो कोकण म्हणजे स्वर्गच ..
जन्म कोकणातला .. गत जन्माची पुण्याई
खुप खुप धन्यवाद ... ☺️☺️
🙏
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
फारच सुंदर निसर्ग रम्य गावं आहे ❤
खुप खुप धन्यवाद ❤❤
दादा व्हिडिओ खूप छान . आम्ही बिडकर पण, मंडणगड ला राहतो . आमचे हे बस ड्रायवर आहे त#pangrikar anita
खुप खुप धन्यवाद ताई 😊😊
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
❤️💜🫀💜❤️
मी मंडणगडकर
खूप खूप धन्यवाद ... ❤❤
❤️❤️❤️
Thanks you ❤️❤️
कोकणाची सर नाही माझे लाडके कोकण ❤
हो बरोबर एकदम ❤️
सुट्टीला गेलो तर 8/10 दिवसासाठी अशी गावात खोली भेटेल का गावाकडचा डब्बा किंवातिथले रहिवाशी असल्यासारखं सुट्टी घालवता येईल का
माफ करा दादा.... पण सध्या तरी अशी काही सुविधा नाही आहे आपल्या गावात ... पण भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने नक्कीच याबाबतीत प्रयत्न करू
खूप भारी भाऊ तिकडे येऊन गावात राहायचं झालं तर सोय आहे का
माफ करा ... पण सध्या तरी अशी सुविधा आपल्या गावात उपलब्ध नाही आहे.... पण नजीकच्या भविष्यात आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू ... ❤️❤️
Keep work on Editing ❤
Thank you, I will
Satish ch gav vatla mandangad gav ek sarkhi vatat😊 maze aajoba mandangad dapoli guhagar yete sub registere officer hote.tase maze kaka chiplun ani aatya khed Bjarne yes astat .aamhi sindhudurg- sawantwadi 😊❤😏konkan madhe pratyek you tuber la aamhi like karto. 👍 😊❤
खूप खूप धन्यवाद... तुमचा support असाच कायम राहू दे.... आपलं कोकण आणि कोकणातल्या अशाच वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू....!! ❤❤
@@palankarslife 😊😊
सतीश माकड आहे
6
khup sunder gher aahe bhawa.
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
Small low budget plot aahe ka near devhare
माहिती काढावी लागेल... काही समजल तर कळवतो 👍
हे बघून गावची ओढ लागते
हो बरोबर ... गावची मजा काही वेगळीच असते.
खूप खूप धन्यवाद ❤❤
माझ पण गाव मंडणगड मध्ये आहे
अच्छा ... कुठलं गाव ..??
Hii...majh gaav chauki...
अच्छा.... शेजारी म्हणजे तुम्ही आमचे .. 😊😊
@@palankars_life ha
Kont aahe he gav
गोठे खलाटी, मंडणगड
देव्हारे जवळ
Sir नमस्कार
Shinde sir kolhapur
The great tragedy of every village in India is that comparative to schools, hospitals temples are larger and well established and clean.
Our school is also well established and clean. Only thing is that we don't use benches for seating as students don't feel comfortable(but we have the benches). It's very rural remote area, tragedy is that Our government does not provide much attention to such areas due to less vote bank.
Will like to mention here, Many people from our village have sponsored for most of medical and education things. And we will keep doing the same with any expectation from government. ☺️☺️
❤️🫶
Thanks ❤️❤️
आम्ही तुमच्या गावात घर घेऊ शकतो का?
माफ करा दादा ... पण असं अजून तरी घडलेलं ऐकण्यात नाही
Narayan bhuvad kay karatat
आहेत... बरे आहेत
या ठिकाणी संदीप गुंजाळ नावाचे शिक्षक मुख्याध्यापक आहे. ते दैठणे गुंजाळ गावाचे आहे 👍
Madngad madhe kute kute firta yeil
मंडणगड दापोली मध्ये फिरण्याची ठिकाणे: मंडणगड किल्ला, बाणकोट किल्ला, वेळास केळशी आंजर्ले हर्णे समुद्रकिनारा, केशवराज मंदिर, लाडघर मुरुड कर्दे समुद्रकिनारा, कड्यावरचा गणपती आंजर्ले
गोठे चे पोलीस पाटील बोथरे माझे मित्र आहेत 👍👍
अच्छा.... ते माझे काका लागतात
खूप छान खूप सुंदर आवडल गाव
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
छान
खुप खुप धन्यवाद .... ❤️❤️
खूप छान
खुप खुप धन्यवाद ❤️❤️
Very nice
Thanks ❤️❤️
खुप छान
खुप खुप धन्यवाद ...!! 😊
खुप सुंदर
खूप खूप धन्यवाद ... ❤️❤️