Khoop khoop khoop khoopach chan tai, Mi aajach vichar karat hote ki khoop diwas zale thali recipe aali nahi ani aajach aali Tq tai, u r great Saglya recipe karnar Kaju curry plz😊
वा क्या बात है बढिया बढिया बढिया खूप छान अप्रतिम आहे संपूर्ण थाली रेसिपी धन्यवाद सरीता आमच्याकडे माघी गणपती बाप्पा येत आहे मोदक रेसिपी अप्रतिम आहे मी नक्कीच गणपती बाप्पा साठी मोदक बनवणार पुन्हा एकदा धन्यवाद
Wow Sarita thali khup chhan disate Satavik ani paushtik ahe thali ani sopi ahe Sone pe suhaga mhanje santaryache modak wa wa wa apratim thali Thank you so much Sarita 😊❤❤lajwab ❤❤❤
वा मस्तच थाळी एकच नंबर बरोबर आहे तुझं पनीर तर आपण नेहमीच करतो आज तु मटकीची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवली पण तु भाजीत गुळ घातला भाजी गोड लागत नाही का आणि भातात गुळ घातलेला मी पहिल्यांदाच पाहिलं
Thank you mam for a beautiful thali for ganpati bappa .modaks very awesome❤ but tell me why you have but gud in masala bhaat man instead of orange juice which fresh fruit juice we can add to modak ?❤
खूप छान ताई. खूप दिवसांनी बोलतेय तुमच्याशी 😊 ताई आज कालच्या मुली थोडासा स्वयंपाक बिघडला की घाबरून जातात. म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुली लगेच घाबरून जातात. तर ताई त्या मुलींसाठी एक व्हिडिओ बनवा की , त्या बिघडलेल्या स्वयंपाका तून चांगला कसा करायचा म्हणजे की भाजीत मीठ जास्त झाले की काय करायचे, भेंडी चिकट होऊ नये,भाजी थोडी घट्ट कशी बनवायची, पुरण पातळ झाले की काय करायचे भजी मऊ आणि कुरकुरीत कशी करायची . सिंपल पद्धतीने भाज्या कशा करायचाय म्हणजे की कुणाला जास्त मसाला आवडत नाही कुणाला पातळ भाजी लागते आणि महत्त्वाचे भाज्या चटपटीत , आणि नॉन व्हेज टेस्टी कश्या बनवायच्या. अश्या भरपूर टिप्स सांगा ना ताई मला माहिती आहे मी खूप बोलली आहे पण असे प्रश्न नवीन लग्न झालेल्या मुली असुदे किंवा गृहिणी सगळ्यांना पडतात. पण भाज्या सोप्या पद्धतीने सांगा. एक ग्रेव्ही आणि भाज्या भरपूर अशी एक ग्रेव्ही पण सांगा . प्लिज ताई 🙏
आपली महाराष्ट्रीयन थाळी ❤ सरिता ताई संपूर्ण पदार्थ खूपच मस्त बनवले आहेत 👌👌स्पेशली संत्रा मोदक ❤❤
Thanks a lot 🙏
khupch chhan ahe tai naivedya thali 👌👌
Thank u so much 🙏
सरीता ताई तुमही कोणतीही रेसीपी छानच बनवीता .पण त्यापेक्षा खुप छान समजावून सांगत असतात. माझी सुनबाई असेच छान रेसिपी बनवीते .👌👍👍💃😘
Wow..chan.. मनापासून धन्यवाद
Khoop khoop khoop khoopach chan tai,
Mi aajach vichar karat hote ki khoop diwas zale thali recipe aali nahi ani aajach aali
Tq tai, u r great
Saglya recipe karnar
Kaju curry plz😊
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙂👍🙏🤗💚💛❤️हो लवकरच
वा क्या बात है बढिया बढिया बढिया खूप छान अप्रतिम आहे संपूर्ण थाली रेसिपी धन्यवाद सरीता आमच्याकडे माघी गणपती बाप्पा येत आहे मोदक रेसिपी अप्रतिम आहे मी नक्कीच गणपती बाप्पा साठी मोदक बनवणार पुन्हा एकदा धन्यवाद
हो! नक्की करुन पहा :)
खुप छान थाळी ताई मी करून बघणार संत्राचे मोदक बाप्पांना 😊👌👌👍👍
Thanks .nakki
Apratim thali tai tumcha sglya recipe khup chhan astat
Thanks 🙏
मोदक एक नंबर 😋
Dhanyawad
Khup chan mast recipe kiti chan premane recipe explain karta❤️
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏👍
मस्तच ताई खूप छान मराठमोळी थाळी बनवली तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला समजाऊन सांगता जी खूप खूप धन्यवाद जी 😊❤👌👌🙏
मनापासून धन्यवाद ❤️🙏
Sarita, khup kautuk tuze. Tuze saglech padarth khup mast asatat. Tu ani tuzya receipe baghyala khup avadatat.❤
मनापासून आभार आणि धन्यवाद
Khup sundar ata mi ashich thali karen
नक्की प्रयत्न करा
Wow Sarita thali khup chhan disate
Satavik ani paushtik ahe thali ani sopi ahe
Sone pe suhaga mhanje santaryache modak wa wa wa apratim thali
Thank you so much Sarita 😊❤❤lajwab ❤❤❤
Manapasun dhanyawad 🙏
अप्रतिम, शुद्ध शाकाहारी थाळी. 👌
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद
खूपच मस्त मोदक बनवले सरिता थँक्यू मोदकाची रेसिपी दाखवल्याबद्दल मी ही बनवेल❤❤
मनापासून धन्यवाद
खूप छान रेसिपी , गणपती बाप्पा मोरया 👌👌👌👌
धन्यवाद
Khup ch mast thali 👌👌Ganpati bappa nakki khush honar😊😀
मनापासून धन्यवाद
Nice you are fast in your work and you keep your kitchen very neat and tidy very good
Thank you so much 😊
ताई, खुपच छान रेसिपी विशेष म्हणजे संत्र्याचे मोदक खुपच भावले एक मराठमोळी थाळी 👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
मनापासुन धन्यवाद
Tai plz milk tost Kiva rusk chi recipi दाखवा आणि ओव्हन नसल्यावर कसे बेक करायचे ते पण दाखवा
नक्की पर्यत्न करेन
खूप छान नैवैद्य थाळी बनवली खूप मस्त❤❤❤❤
Thanks
वा मस्तच थाळी एकच नंबर बरोबर आहे तुझं पनीर तर आपण नेहमीच करतो आज तु मटकीची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवली पण तु भाजीत गुळ घातला भाजी गोड लागत नाही का आणि भातात गुळ घातलेला मी पहिल्यांदाच पाहिलं
गुल न वापरता केला तरी चालेल
छान सात्विक थाळी.मोदक मस्त!!!👌👌👌
❤️
Manapasun dhanyawad 🙏
सगळे पदार्थ सुंदर आहे, मला सगळ्यात जास्त संत्र्यांचे मोदक आवडले 😊
थाळी फारच छान दिसते आहे 👍👌
धन्यवाद
संत्री मोदक खूप छान दाखवले ताई👌👌👌
Thank u . Do try
Khooooooop sundar jevan zale all pdharth aprtim yammmmi
Thanks 🙏
@@saritaskitchen tumhi chotya choty tips sangata pharch sundar khoop upyougi padatat
खूप सुंदर मोदक ओरिजिनल टेस्ट लागेल
हो ,,
Khup Chan. . An navin recepie . . Mi nakki try karen
Yes. Thanks
Thali 1 no.santra modak ani matki batata apratim👌
मनापासून धन्यवाद
मराठमोळी थाळी खूपच छान 😋😋👌👌
Thanks a lot 🙏
Ek no veg thali❤
Thanks 🙏👍
Tai recipi tar chhanch pan tumchya kurti chi link dyal ka plz? Khup chhan ahe blue kurti❤
Kup chan thali dakhvli 😊मोदक तर अप्रतिम.
मनापासुन धन्यवाद
खूपच छान ताई रेसीपी आहे
धन्यवाद
Thank u taai for sharing the new innovative modak receipe
Thanks a lot
थाळी फारच सुरेख आहे.👌👍❤️
मनपासून धन्यवाद
खूपच छान! 👌🙏
Thank u 🙏
1 cha number...ks ky suchat tula tai u r very brilliant ❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार 👍🙏❤️💛💛
खूप चांगल सांगणं, छान रेसेपी
धन्यवाद
❤सखी मोदक छान मस्त 👌👍👍🙌❤️⚘️⚘️
Dhanaywad
Very Nice bappa chya aawdiche menu ❤❤
Thank u so much
खूपच छान अप्रतिमममम, संत्रा मोदक खूपच छान, धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद आणि आभार
खूप छान गणपती बाप्पा मोरया🎉🎉
Thank u so much
गणपती बाप्पा मोरया🌹 🙏🌹🙏खूप मस्त👌👌 धन्यवाद ताई🙏🙏
Thanks 🙏
गणपती बाप्पा मोरया
Thanks
Khup chan thali zali ahe... 👌👌👌👌
thank you
एकच नंबर झाले थाळी
धन्यवाद 😊
Khup chan santra modak. Bhajya khup mast
धन्यवाद
Hii Tai Khup chaan Thali.Khup chaan Marathamol jewan Shuddha,Satvik.Ganpati Bappa Morya.
मनपासून धन्यवाद
ताई तुम्ही खुप छान बनवता मीपण बनवून बघते
धन्यवाद
तुझे सगळेच पदार्थ अप्रतिम असतात मोदकाचा नवीन प्रकार तर खूप मस्त पण हे मोदक किती दिवस टिकणार
5-6 divas rahatat.. Changale paratun ghetale tar
Nice रेसिपी 👌👌
Thank u
Chanch zali thali apratim 👌👌
Thanks a lot
Mi wait karatach hote..ki special thali Kay asel...Ganesh jayanti chi.....mastach thali....
Thank u so much
Ganpti bappa morya 🙏🙏🙏yummy dish Tai saheb
Thank u so much 🙏
छान अप्रतिम 👌👌👍🏻
Dhanyawad
एक नंबरच की 😊
नक्की करुन पहा
Ganapati bappa morya ❤
छान रेसिपी आहे 🎉🎉🎉
धन्यवाद😊
Khup mst❤
Thanks dear
खूप छान वाटली
Thanks
Aaprtim khup chan
Thanks a lot
मोदक खुप छान
Thanks
खूप छान❤❤नवीन रेसीपी मोदक उत्तम ताई😊😊थाळी सुंदर👌🏻👌🏻👍👍🙏🙏💕💕
धन्यवाद ताई
Khup chan
Thanks
अप्रतिम ❤
Dhanuawad
फार छान
परंतु माझी इच्छा की तुम्ही गुजराती हांडवा ची रेसिपी दाखवा
Thank u . Nakki
Nice recipe ❤
Thanks a lot
Ganpati Bappa morya.🙏🙏💐💐. Khupch must thali.👌👌👍👍
Thank u 🙏
खुप छान थाळी 😅 नैवेद्य म
Thanks 🙏
खूप छान
Thanks
१च नंबर मस्त😋👌😊
धन्यवाद
So yummy tempting thali THANKS tai 🙏♥️👌
Most welcome 😊
Khup sundar thali😊
Thanks
Khop chan tai modak
Dhanyawad
Khupch Chan 👌👌
thanks
So yummy
Thanks for liking
Sarita mast recipe
Thanks a lot
Khup sundar😊
Thanks
Khup mast tai
Thanks
Thanks Sarita! Paneer aani mix veg baghun kantala ala hota in festive Thalis. Looking forward to more Marathmolya thali
नक्की करुन पहा
Thank you mam for a beautiful thali for ganpati bappa .modaks very awesome❤ but tell me why you have but gud in masala bhaat man instead of orange juice which fresh fruit juice we can add to modak ?❤
Thanks. U can use any fruit juice which u like
1 number
Dhanyawad
Santra barfi recipe dakhva na
Ok
Thali khup aavadli!
धन्यवाद
खुप छान नवीन मोदक रेसिपी दाखवली. ताई मला तुमच्या कडून आपल्या पदार्थ चे महत्व असणारं कोणतं ही पुस्तकं च नाव कळवा.plz
Thanks a lto
May Lord Ganesha's blessings be with you always.
thank you
Chan
Thanks
nice❤❤
Thanks 😊
Mast 👌👌👌
Thanks
कोल्हापूर restaurant style मटण मसाला, कलेजा फ्राय,मटन लोणचं, मुंडी थाळी, सुरमई थाळी, खेकडा थाळी दाखवा
नक्की
संत्री मोदक खुप आवडले❤
Thanks
Mast sarita tai❤
thanks
Very nice भेंडीसाठी कसले तेल वापरले
शेंगदाना
Haldiram chi santra Barfi milate na same tshi shikva na please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नक्की
First like first comment….mouth watering ❤
Thanks a lot
👌👌😋😋❤️
❤️
खूप छान ताई. खूप दिवसांनी बोलतेय तुमच्याशी 😊 ताई आज कालच्या मुली थोडासा स्वयंपाक बिघडला की घाबरून जातात. म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुली लगेच घाबरून जातात. तर ताई त्या मुलींसाठी एक व्हिडिओ बनवा की , त्या बिघडलेल्या स्वयंपाका तून चांगला कसा करायचा म्हणजे की भाजीत मीठ जास्त झाले की काय करायचे, भेंडी चिकट होऊ नये,भाजी थोडी घट्ट कशी बनवायची, पुरण पातळ झाले की काय करायचे भजी मऊ आणि कुरकुरीत कशी करायची . सिंपल पद्धतीने भाज्या कशा करायचाय म्हणजे की कुणाला जास्त मसाला आवडत नाही कुणाला पातळ भाजी लागते आणि महत्त्वाचे भाज्या चटपटीत , आणि नॉन व्हेज टेस्टी कश्या बनवायच्या. अश्या भरपूर टिप्स सांगा ना ताई मला माहिती आहे मी खूप बोलली आहे पण असे प्रश्न नवीन लग्न झालेल्या मुली असुदे किंवा गृहिणी सगळ्यांना पडतात. पण भाज्या सोप्या पद्धतीने सांगा. एक ग्रेव्ही आणि भाज्या भरपूर अशी एक ग्रेव्ही पण सांगा . प्लिज ताई 🙏
मनापासून धन्यवाद आणि आभार. नक्की प्रयत्न करेन 🙏👍
Tai mi modakanchya order ghete jast pramanat karayche aslyavar santra juiceche praman kase ghyayche
खुप छान❤❤🙏👌👌
Dhanywavad