सर, वाईट होणार असे सांगितले की होते लगेच पण चांगल्या गोष्टी घडणार असेल तर घडत नाही वृश्चिक राशि मध्ये जन्मापासून पनौती आहे का ही रास कधीच वेळे वर काही मिळत नाही कितीही लोकांचे चांगले केले तरी ते उलट होते
सर माझी रास वृश्चिक आहे...पण आता पर्यंत मला सहजच त्रास न होता...काहीच मिळत नाही...काम असो ...नोकरी असो .. किंवा आनंद असो ...मला खुप त्रास होतो... बाकीची लोकांना किती सहज शक्य होतं...
सर, मी माझ्या मुलीची पत्रिका पाच सहा वर्षांपूर्वी आपल्याकडून करून घेतली होती, माझ्या मुलीचं ज्येष्ठा नक्षत्र होती, आपण सांगितल्याप्रमाणे तिच्या वयाच्या 32 व्या वर्षी आम्ही ज्येष्ठा नक्षत्राची शांती केली, आणि त्यानंतर तिला खूप फायदा झाला, अडलेली जी कामं होती ती झाली, विवाहानंतर आठ वर्षांनी संततीप्राप्ती झाली, आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप उपयोग झाला, खूप खूप धन्यवाद 🙏🙏ज्येष्ठा नक्षत्र शांती इतके दिवस कुणीच सांगितली नव्हती, आपण सांगितली त्याबद्दल आपल्याला पुनश्च धन्यवाद 🙏
सर, मी पहिले साम टीव्हीवर आपले कार्यक्रम नियमित बघत होती, ते बघूनच मी माझ्या मुलीची आणि मुलाची पत्रिका आपल्याकडून करून घेतली होती, आपण सांगितल्याप्रमाणेच आमच्या मुलाला परदेशी जाण्याची संधी मिळाली, बाकीचं आपण पत्रिकेत जसं लिहून दिलं आहे तसच झालं, आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद 🙏🙏
2023 साल संपता संपता माझा घात करुन गेलं माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन ११/१२/२३ रोजी झाले...माझी रास vruchik च आहे , वडील ज्यान या पेक्षा मोठी पणवती ती काय ? सर ...
नमस्कार सर माझ वय 44 वर्षे आहे . माझी जेष्ठा नक्षत्र शांती करून २० वर्षे झाली . माझी ही वृश्चिक रास आहे . लग्न होऊन २० वर्षे झाली तरी त्रास काही संपत नाही . आता पुन्हा शांती करावी का🙏
सर तुम्ही माहिती योग्य सांगितल्या सारखे वाटते पण मार्ग निघेल असं या कोणत्या गोष्टीचा वाटत नाही, मग काही चांगला मार्ग निघण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन तुमच्याकडेच यावं लागेल का, असं मला तरी वाटते...
सर हया राशी ला खरच खूप दुःख आहे कुठे थोडं सुख आलं की मांग दुःख आलंच पाहिजे वाटतं देव ह्यां राशी ला सुख देयचच विसरला कीती पण चांगल वागल तरी हया राशी ला सतत अपमान केला जातो शारीरिक मानसिक त्रास होतो या वर काही उपाय सांगा गुरुजी प्लीज 🙏
सर, वाईट होणार असे सांगितले की होते लगेच पण चांगल्या गोष्टी घडणार असेल तर घडत नाही वृश्चिक राशि मध्ये जन्मापासून पनौती आहे का ही रास कधीच वेळे वर काही मिळत नाही कितीही लोकांचे चांगले केले तरी ते उलट होते
😢😢 ho भावा
हो माझा ही हाच अनुभव
खरं आहे 😢
खर आहे
Sir you started your video with negativity. Don't start with negativity. You can say the remedies. There is a way of saying😊
आपले पंतप्रधान मोदी जी यांची रास पण वृक्षिक च आहे...❤
Ab kya hi bole 😂😂😂😂
सर माझी रास वृश्चिक आहे...पण आता पर्यंत मला सहजच त्रास न होता...काहीच मिळत नाही...काम असो ...नोकरी असो .. किंवा आनंद असो ...मला खुप त्रास होतो... बाकीची लोकांना किती सहज शक्य होतं...
छान चित्रपट आहे मी बघितला
खर आहे सर अनुराधा
सर तुम्ही सांगलेली वॄच्छिक राशीची माहीत अगदी बरोबर आहे
धन्यवाद सर 🙏
ओम साई राम 🙏🌹
माझी राशी व्रचिक आहे २०२० नंतर अनेक चांगले योग आले
सर, मी माझ्या मुलीची पत्रिका पाच सहा वर्षांपूर्वी आपल्याकडून करून घेतली होती, माझ्या मुलीचं ज्येष्ठा नक्षत्र होती, आपण सांगितल्याप्रमाणे तिच्या वयाच्या 32 व्या वर्षी आम्ही ज्येष्ठा नक्षत्राची शांती केली, आणि त्यानंतर तिला खूप फायदा झाला, अडलेली जी कामं होती ती झाली, विवाहानंतर आठ वर्षांनी संततीप्राप्ती झाली, आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप उपयोग झाला, खूप खूप धन्यवाद 🙏🙏ज्येष्ठा नक्षत्र शांती इतके दिवस कुणीच सांगितली नव्हती, आपण सांगितली त्याबद्दल आपल्याला पुनश्च धन्यवाद 🙏
God bless u thx
🙏🙏
सर, मी पहिले साम टीव्हीवर आपले कार्यक्रम नियमित बघत होती, ते बघूनच मी माझ्या मुलीची आणि मुलाची पत्रिका आपल्याकडून करून घेतली होती, आपण सांगितल्याप्रमाणेच आमच्या मुलाला परदेशी जाण्याची संधी मिळाली, बाकीचं आपण पत्रिकेत जसं लिहून दिलं आहे तसच झालं, आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@@AnandPimpalkarsAnandiVastuपत्रिका बनवायची असेल तर काय प्रोसेस आहे
Sir mazya mulichi patrika dakhawayachi hoti
अगदी खरं आहे
धन्यवाद गुरूजी🙏 आज थोडं छान वाटलं .काही चांगल होईल ऐकून. नमस्कार 🙏🙏
बरोबर आहे माझा पायाचा त्रास चालू झाला आहे
Paycha kasasacha mhnje kasa
same here talave ( heels ) pain start jhalay halu halu , tumhala hi same vatat asel tr like here
अगदी बरोबर भविष्यवाणी
गुरुजी माझी ही रास आहे तुम्ही सांगितलेले सगळे बरोबर आहे 🙏🙏🙏🙏
Sir, वृश्चिक राशीच्या लोकांना लोक खूप neglect करतात.. माझी मैत्रीण आहे. तिचे अनुभव मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे..
माझं श्री गणेशा वर खूप श्रद्धा आहे. माझ्या घरात नेहमी च गणेश मुर्ती असते . वर्षातुन एकदा विसर्जन करते .
वृक्ष्चिक राशी च्या लोकांनी कोणते रत्न वापरावे प्लिज सांगा ना
नशीब सुद्धा खूप साथ देत नाही हो sir त्यांना.. 😢 मी स्वतः पाहिले आहे.😢😢
Sir panauti cha uttar kal kenvha pasun suru ahe please🙏
Om Sai Ram... namskar guruji
Sir mazya mulichi kundali kadhaychi aahe tumchyakadun... Kay karave lagel🙏
ओम् साई राम 🙏🙏 नमस्कार सर 🙏🙏
Sir Maja mulichi ras vruchik ahe tich lagn jamat yete ani modte mulachat kahi problem asto kay karve 12 11 1996 ahe dupari 1 vajta kahi sangal ka
जन्म तारीख चुकीची आहे आणि जन्म वेळ माहिती नाही तर काय करावे. मार्ग दर्शन करावे
Jay gurudev datt
hi sir
Adakale le paise milatika sar
He jyotish, English calender pramane rashi ki ,janma kundli pramane aahe?? Jase maze birth date 28/10/1970 aahe. Koni Tula Rashi sangto, koni qrushik aahe
Sir maza मुलाची vrushichik रस ahe अभ्यासात प्रगती होण्याकरता काय करावे लागेल जन्मल्यानंतर त्याची शांती केली आहे
Sir ts bgitla tr वृश्चिक rashi साठी kai changl hot asel as watat ni
Yodhaa....sir jiv radkundis yewun jato...
ओम साई राम 🙏
माझी रास पण स्कॉर्पिओ आहे.जेष्ठा नक्षत्र आहे. आयष्यभर फक्त त्रास आहे. कधी सम्पेल??
Same
माझी पण रास वृश्चिक आहे मी जेवढे चांगले तेवढेच माझे वाईट होते माणुसकीची साथ नाही करेल ते उलटं होते
लग्न झाल्यावर जेष्ट नक्षत्र रा ची शांती केली तर चालेल का गुरुजी 🙏
2023 साल संपता संपता माझा घात करुन गेलं माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन ११/१२/२३ रोजी झाले...माझी रास vruchik च आहे ,
वडील ज्यान या पेक्षा मोठी पणवती ती काय ? सर ...
Jeshtaa ani anuradha nakshtra asel tar tyach vayahhik jivan kas asel
ओम साई राम गुरू💐💐
Vishakha 4 chi Shanti kadhi karta yete . Muhurat kadhi ahe Ani hya barobar dusri pn Shanti karavi lagte ka
Sir मला श्री लक्ष्मी यंत्र order करायचं आहे तुमच्याकडे, काय process आहे त्या करिता
🙏🙏
Om Sai ram 🙏🙏
Sir tumhi gelya varshi sangitlele Bhavishya 80% khare hote ha maza anubhav aahe .thanks🙏
सर.छान माहिती सांगितली..
नमस्कार सर माझ वय 44 वर्षे आहे . माझी जेष्ठा नक्षत्र शांती करून २० वर्षे झाली . माझी ही वृश्चिक रास आहे . लग्न होऊन २० वर्षे झाली तरी त्रास काही संपत नाही . आता पुन्हा शांती करावी का🙏
Jar married life madhe problem astil ter kamakhya devi temple la visit kara kivha hawan kara nakii fayad hoil
सेम
Sir माझ्या मुलीचा 10 ऑक्टोबर 2002 cha aahe रात्री 2,:15 छा आहे.कोणी म्हणते vrickchik आहे तर कोणी म्हणते तूळ आहे. नक्की कोंनती आहे
Struggle आमच्या पाचवी lach पुजलाy
😂😂😂😂
Mazhe pan pay dukhtat.panvati
Raas aahe mala khup sahan karave llagle
Mi pan ruchik rashichi aahe.
🙏Sar mazya mulach vivahjamat nahi tar upay sanga
Kharach khup katkati chalu ahe.. sir .. kai upay sanga😮
सर मला मार्गदर्शन हवयं कसं कोंटेक करायचे
मी वृश्चिक राशीची आहे .मला खुपच अर्धशिशी चा त्रास आहे.काय उपाय असेल तर सांगा सर🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो माझा स्वभाव हट्टी आहे
Sir. Ras konti pahaychi... Ras nava varun ki chalu navavarun pahaychi... Plz sang
Om sai ram
हो सर करियर व इतर कोणतेही काम वेळे वर होत नाही. खूप वाट पहावी लागते.पेशन्स संपतात खूप वाईट वेळ आहे जी जाताच नाही
Mazi vruschik ras jeshtha nakshatra 4 th Charan ahe
सर तुम्ही माहिती योग्य सांगितल्या सारखे वाटते पण मार्ग निघेल असं या कोणत्या गोष्टीचा वाटत नाही, मग काही चांगला मार्ग निघण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन तुमच्याकडेच यावं लागेल का, असं मला तरी वाटते...
पनवती संपणार तरी कधी
Share market Mady investment karu shakto ka
सर हया राशी ला खरच खूप दुःख आहे कुठे थोडं सुख आलं की मांग दुःख आलंच पाहिजे वाटतं देव ह्यां राशी ला सुख देयचच विसरला कीती पण चांगल वागल तरी हया राशी ला सतत अपमान केला जातो शारीरिक मानसिक त्रास होतो या वर काही उपाय सांगा गुरुजी प्लीज 🙏
माझं तर हें वर्ष चांगलं नाही 😔😔 त्रास पण होतं आहे खरंच पानोती आहे वाटतं
मला पायाचा त्रास सुरु झाला आहे ,uric acid कमी झाले आहे, उभे राहता येत नाही कृपया उपाय सुचवा
same here heels pain start jhala ahe if you too feel same like here
गुरुजी तुम्ही अगदी बरोबर सांगितले एक अक्षर खोटे नाही
S ir payacha trass khenva kami hoil
Free nhiy sir to movie 😢
Kdhich changle nste😂
Sir marriage nhi jamat ky problem ahe alele sthal hota hota rhate jeshth nakshatra ahe Scorpio rashi ahe
Sir apala guidance ghycha ahe kute contact karu
Last year what you said the same.
काही नाही हो.देवांनी बरबादी चा ठेका फक्त आम्हाला च दिलं आहे,
सर please sanga
Sir mazi वृश्चिक rashi ahe...mla नोकरी मधे खूप अडचणी येत आहेत...8-2-1991
Maji pan 8-6-1990
Sagle veg vegla sangtat konavar vishwas ठेवावा😂
Sir khup tras ahet sir kamich nahi hot kadhi
सवंवृ
वृश्चिक राशीला काहीच eassy नसत
Sir fup chan
Contact no dya
Tumhi individual Pratika banvun dete ka. Tuza contact number share karal ka?