फायनली मी खूप आनंदी आहे, मागचे साडेसात वर्ष खूप काही भोगले, खूप काही अनुभवायला मिळाले, सर्वांनी तोंडे फिरवली, आपलेच परके झाले, अपमान, अपयश खूप खूप अनुभवले...पण आता शनिदेवांच्या आशीर्वादाने पुढील आयुष्य सुख समृद्धी आनंद आरोग्यदायी व्हावे हीच कर्मदाता शनिदेव चरणी पार्थना, जय शनिदेव🌹🙏
खूप छान माहिती दिलीत गुरुजी आणि नक्कीच तुमचा चित्रपट बघू आणि इतरांनाही बघायला सांगू आजच्या माहितीत जे शेवटी सांगितलंत ना गुरुजी ते खूपच छान आहे प्रत्येक माणसाने असेच वागळे पाहिजे कुणाचे सुख बघून तलामळू नये आणि दुख्ध बघून त्याला हिनवू नये ईश्वर सर्वांना चांगली बुध्दी देवोत हीच साईनाथ यांच्या चरणी प्रार्थना ओम साई राम गुरुजी
श्री स्वामी समर्थ नामस्मरण अखंड चालू ठेवावे आणि निर्धास्त राहावे. स्वामी नक्कीच आपल्या बरोबर आहेत हा विश्वास पुरेसा आहे.त्यामुळे कितीही अडथळे येऊ देत आपल्याला कळणार सुद्धा नाही. श्री स्वामी समर्थ.
सर माझी रास धनु आहे. खुप छान वाटल साडेसाती संपनार आहे हे ऐकून. साडेसाती मध्ये खुप आर्थिक व मानसिक हानी झाली परंतु खुप चांगल ही घडल. खुप मोठी शिकवण भेटली. सर तुमच्या मार्गदर्शनाने खुप फायदा झाला. असेच मार्गदर्शन व आशिर्वाद असुद्या🙏🙇♂️ 🕉साई राम🙏🙇♂️🌺
Sir .majhya gharacha juna darvaja kadhun .navin darvaja aani lakdi umbra basvayicha aahe .mala yogya divas sanga plz me tumchya ripalaichi vatt baghate.plz sir .
आमच्या तर दोघांचीही मागे पनोती चालू झाली आहे.. माझी कर्क आणि मिस्टराची व्रृशिक रास आहे आमचे दोघाचे अजुनही पटत नाही आता आम्ही तीन महीण्यापासुन वेगळे राहोत आहोत मला कायमस्वरूपी तोडगा पाहिजे आहे गुरू देव 🙏🙏🙏
भाई ज्याच्या राशीत साढेसाती येते तो काही बोलायच्या आणि काही करायच्या लायकीचा राहत नाही सव्वा लाख रुपये महिना कमवणारा मी आता 100 रुपये सुद्धा नाहीत वय वर्षे 37 कठीण नाही पण आयुष्य उध्वस्त होते रे विनाकारण मी आयुष्यात कुणालाही दुखावले नाही कुणाचं कधी ओरबाडून खाल्लं नाही तरी ही अवस्था झाली
@@ravirajwavhal9885 खूप वाईट झाले..🥲. एकदा जाऊन या हनुमान मंदिरात...सगळं शांतपणे सांगा, रोज हनुमान चालीसा पठण चालू करा ....(मी सुद्धा करतो आणि मला चांगले positive vibes yetat) तुम्हालाही नक्कीच चांगले अनुभव येतील, नवीन उमेद मिळेल. नव्याने सुरुवात करा,कष्ट करत रहा....नक्की तुम्हाला मार्ग मिळेल...आणि सगळं चांगलं होईल 💯👍👍 I hope you will get everything you need .. Google quara वर हनुमान चालीसा विषयी search करा....लोकांचे अनुभव वाचून तुम्हाला 1 आत्मविश्वास मिळेल...👍
सर माझी रास कुंभ आहे मी जन्माला आले तेव्हा पासून च मला शनि साडेसाती सर्व काही सोबतच घेऊन आले की काय उपाय करून थकले आता 👉 तुकाराम म्हणे उगे राहा आणि जे जे होईल ते ते पाहा 😵😵😢😢
खरच आहे शनिदेव यांनी खूप मला आशिर्वाद दिला आहे
घर झालं, मंगल लग्न कार्य झाले नातवाचे आगमन झालं ....ॐ शनिदेवाय नमः 🙏🙏
फायनली मी खूप आनंदी आहे, मागचे साडेसात वर्ष खूप काही भोगले, खूप काही अनुभवायला मिळाले, सर्वांनी तोंडे फिरवली, आपलेच परके झाले, अपमान, अपयश खूप खूप अनुभवले...पण आता शनिदेवांच्या आशीर्वादाने पुढील आयुष्य सुख समृद्धी आनंद आरोग्यदायी व्हावे हीच कर्मदाता शनिदेव चरणी पार्थना, जय शनिदेव🌹🙏
१००%
Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏
@@reshmapawar2321 श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिलीत गुरुजी आणि नक्कीच तुमचा चित्रपट बघू आणि इतरांनाही बघायला सांगू आजच्या माहितीत जे शेवटी सांगितलंत ना गुरुजी ते खूपच छान आहे प्रत्येक माणसाने असेच वागळे पाहिजे कुणाचे सुख बघून तलामळू नये आणि दुख्ध बघून त्याला हिनवू नये ईश्वर सर्वांना चांगली बुध्दी देवोत हीच साईनाथ यांच्या चरणी प्रार्थना ओम साई राम गुरुजी
Khup chan mahiti sagitli kaka, thank you, tumhi khup mothi bhiti kmi keli
खूप छान मार्गदर्शन पर माहिती,,, धन्यवाद 🙏💐🙏
खूप छान माहिती सांगता आभारी आहे मी
चांगली माहिती दिली श्री महालक्ष्मी नमो नमः💐💐
श्री स्वामी समर्थ नामस्मरण अखंड चालू ठेवावे आणि निर्धास्त राहावे. स्वामी नक्कीच आपल्या बरोबर आहेत हा विश्वास पुरेसा आहे.त्यामुळे कितीही अडथळे येऊ देत आपल्याला कळणार सुद्धा नाही. श्री स्वामी समर्थ.
Right 👍👍 shri Swami samartha 🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏
धन्यवाद 🙏सर,उपयुक्त माहिती दिलीत
Khoop chhan mahiti aani upay. Thanks.
धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा आपणास
❤ सुंदर
सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.आणि धन्यवाद.
Chan sar mahiti. Dilit
खूपच छान राशीभविष्य
Khup khup shubhechyya.. chitrapat super duper hit hoil
Namstey guruji
🌷🌹🏵️🙏🙏🙏🏵️🌹🌷
माझी कर्क रास आहे. आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद,
जीवनात फक्त संकट आहे
Khup Chan nakkich baghu chitrpat
सर तूमचे कार्यक्रम साम टीव्हीवर यायचे आम्ही सह परीवार पाहायचो आणि हा चित्रपट आम्ही नक्की पाहायला जाऊ
Maje bhavish sanga maji rashi meen aahe
मी नक्की बघेल गुरुजी हा चित्रपट🙏😊
सर माझी रास धनु आहे. खुप छान वाटल साडेसाती संपनार आहे हे ऐकून. साडेसाती मध्ये खुप आर्थिक व मानसिक हानी झाली परंतु खुप चांगल ही घडल. खुप मोठी शिकवण भेटली.
सर तुमच्या मार्गदर्शनाने खुप फायदा झाला. असेच मार्गदर्शन व आशिर्वाद असुद्या🙏🙇♂️
🕉साई राम🙏🙇♂️🌺
सर माझी रास कुभ रास आहे मग काय करायच
मला राशीचा खडा घालायची आहे तो कोणता
स्वामी समर्थ महाराज जय 🌷
Thai nk.sir
जय शनिदेव 🌹🙏
जिथे स्वामींची नित्य सेवा करतात त्यांना कसलीच भीती नसते की स्वामी नेहमी पाठीशी असतात
अगदी बरोबर
1000 % करेक्ट आहे . ।। श्री स्वामी समर्थ ।।
@@sunitachougale2174 1q111111111१1१111111१1१1111१
अअ
@@sunitachougale2174।।
गरुजी धने वाद🙏🙏🙏🙏🙏
Dada please mala tbet tsech bhiti vast made bhya nakarktmakta vatlys kay karu Krupa kara tmchi abar pliz help me 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir .majhya gharacha juna darvaja kadhun .navin darvaja aani lakdi umbra basvayicha aahe .mala yogya divas sanga plz me tumchya ripalaichi vatt baghate.plz sir .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
!! जय शनिदेव !!
!! श्री स्वामी समर्थ !!
जय श्री शनि देव महाराज
ओम साई राम गुरुजी
धन्यवाद सर 🙏🙏🙏
Majhi kumbh ras aahe.....sir mla government job milay🙏🌹🙏
आमच्या तर दोघांचीही मागे पनोती चालू झाली आहे.. माझी कर्क आणि मिस्टराची व्रृशिक रास आहे आमचे दोघाचे अजुनही पटत नाही आता आम्ही तीन महीण्यापासुन वेगळे राहोत आहोत मला कायमस्वरूपी तोडगा पाहिजे आहे गुरू देव 🙏🙏🙏
Mi Dhanu rashi chi aahe...I'm very happy now 😊❤️ Thanks Shani dev to make me very strong 🙏 Ani amchi sadesati aata finally sampli 😀😀
TAISAHEB MAST
Same Here😊
Same
Same here
Send mobile no mam
अभिनंदन 💐
🙏🙏jaishani dev
Shree swami samarth 🙏🌹
Khup chan mahiti sangitali sir dhanyavad 👍
जय श्री.शनि देव
Sir mazi kundali nusar Dhanu ras ahe,pan maze lagna Chalu nav nisar tharla ahe tra Tula ras yete, tar mag me konti ras smaju Dhanu ki Tula?plz reply
Jai serri ram❤
माहिती छान आहे बोधघेण्यासारखी आहे श्री श्री स्वामी समर्थ श्री दत्त
Guruji hey kay ahe..chandi cha pay..loha..shani maharaj che pay..ase mahntat..te detail pahicje
Dhanywad 🙏🌹
ओम साई राम 🙏🙏
Thanks. Shani mahadasha baddal mahiti sanga.
Sir mulana sadesati asel tar aai vadilani upay kele tar chaltil ka? Maza mulga 12 varshacha ani Kumbh Rashi cha ahe.
Sir mi kadhi hi kunasathi vaeit Kel nhi taripan mi khup vaeit divas baghitale mag ha konata nyay aah shanidev achi
जय शनिदेव👏👏
ॐ साई राम 🙏❤
जिथे स्वामी चरण तिथे न्युन काय ॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹
❤ श्री स्वामी. समर्थं ❤
आनंदी वास्तू दिनदर्शिका २०२३ प्ले स्टोअर ला अपलोड करा
Shree swami shamrth❤
Sir mla sade sathi aahe ka. Maz name bhausaheb patil aahe
सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि देव तुम्हाला सुखी ठेव🙏
Oo oooo ll
सर या महिन्यात नामकरण मुहूर्त सांगा सर 22तारखेला चालेल का plz सांगा सर
Jay.Jay.shanidewa.
Shree Swami Samarth....🌹
Om sai 🙏🙏
1st me ♥️ 👍
Lvu आशीर्वाद
@@AnandPimpalkarsAnandiVastu माझ नाव भुषण आहे माझी धनु रास आहे.लग्न योग कधी आहे..plz reply करा...
श्री शनि महाराजांनी माझ्या मुलीला साडेसाती सुरु असताना च घर प्रमोशन पुत्ररत्न आसे लाभ देत आहेत जय शनिदेवा
अरे व्वा !
छान माहिती सर 👍🏻
Sir मला विचारायचं होत की आपली कुणी खोटी शपथ घेतली तर त्याचे काही वाईट किंवा चांगले परिणाम होतात का ? Please reply sir 🙏🏻
सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Min v vrushchik rashit santan yog asel ka plz rpl me🙏
Misses chi min ras aahe....ani maji vrushchik...santan yog asel ka
THANKS 👌
nice information sir.... thank u🥳
Pustak parwach ghetale. Apparently balwant chowk. Nerlekar book depot. Patrick. V. Me. Sadesati chalu aahe. Makarov. Kumbha. Reply. Vv. 10123.
सर छान मार्गदर्शन केले आपण साडेसाती ला लोक घाबरतात माझी मकर राशी आहे पण तुम्ही आत्मविश्वास दिला 🙏
Dhaiyya /panoti mhanje kay.
श्री स्वामी समर्थ🌹 ओम साई राम🌹 सर🙏🙏
Om Sai Ram 🌹🌹🙏🙏
Job sathi Kai tri sga upay mittun ras ahe
Sir mazi kumbha ras ahe khup mansik ani arthik tan ahe kumbha rashis kadhi sukha nasatana disat
जो बजरंगबली चा भक्त त्याला कसली भीती आणि कसली साडेसाती.....🔥 | जय हनुमान |
सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रक्षक काहू को डरना ॥
भाई ज्याच्या राशीत साढेसाती येते तो काही बोलायच्या आणि काही करायच्या लायकीचा राहत नाही
सव्वा लाख रुपये महिना कमवणारा मी आता 100 रुपये सुद्धा नाहीत वय वर्षे 37
कठीण नाही पण आयुष्य उध्वस्त होते रे विनाकारण
मी आयुष्यात कुणालाही दुखावले नाही कुणाचं कधी ओरबाडून खाल्लं नाही तरी ही अवस्था झाली
@@ravirajwavhal9885 खूप वाईट झाले..🥲.
एकदा जाऊन या हनुमान मंदिरात...सगळं शांतपणे सांगा, रोज हनुमान चालीसा पठण चालू करा ....(मी सुद्धा करतो आणि मला चांगले positive vibes yetat) तुम्हालाही नक्कीच चांगले अनुभव येतील, नवीन उमेद मिळेल. नव्याने सुरुवात करा,कष्ट करत रहा....नक्की तुम्हाला मार्ग मिळेल...आणि सगळं चांगलं होईल 💯👍👍 I hope you will get everything you need ..
Google quara वर हनुमान चालीसा विषयी search करा....लोकांचे अनुभव वाचून तुम्हाला 1 आत्मविश्वास मिळेल...👍
खूप छान माहिती दिलीत सर
माझी धनु रास आहे
🙏 sir 17 janewari shanidev Mithun rashi la janar ahe Kumbh ras he maze bhava chi ras ahe khi upay ahe ka please reply me
जय शनी देव 🙏🏻🌸
Shani Dev pranaam.
जय शनिश्वर महाराज कि जय
Jay shanidev
Dhnevad sir Om sai ram
SHREE krishna
jai.sai.ram
सर नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. श्री यंत्राची किंमत किती आहे
Chan mahiti dili🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir we want an appointment to meet you regards astro concerns, plz help how can we get this.
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
माझी धनु रास व धनु लग्न आहे, खूप जास्त मानसिक टेन्शन, शारीरिक रोग आहेत ते कमी होतील ना सर
Shree Swami Samarth 🙏🙏
Nice information sir
ओम साईनाथ नमः 🙏🙏🌹🌹,नवीन वर्षाचा शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
सर माझी रास कुंभ आहे मी जन्माला आले तेव्हा पासून च मला शनि साडेसाती सर्व काही सोबतच घेऊन आले की काय उपाय करून थकले आता 👉 तुकाराम म्हणे उगे राहा आणि जे जे होईल ते ते पाहा 😵😵😢😢
ko of
🤣🙏
😀
Same here
सेम माझं पण चालले आहे. ब्याड लक आपलं
Makar rashi chi sadesati kadhi sampnar
im so happy😊
🙏🙏🌹जय साईराम🌹🙏🙏