भूषण भाऊ तुमचे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विविध ठिकाणाच्या प्रवासांचे व्हीडीयो खूपच छान आहेत. या व्हीडीयोंमुळे तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचता म्हणून तुम्हांला विनंती आहे की आपल्या मराठी लोकांना प्रवासात ST बस, बस स्थानके या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे आवाहन करावे. इतर राज्यांतील गाड्या (विशेषतः कर्नाटक) स्वच्छ ठेवण्यात तेथील लोक कसे चांगले वागतात आणि आपल्या महाराष्ट्रातील हरामखोर लोक बस मध्ये गुटखा, तंबाखू, पान खात थूंकून घाण करतात यावर आपण वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन करावे. अनेक विकृत लोक गाड्यांचे रंग ओरखडणे, सीट फाडणे असे फालतू चाळे करतात. या अश्या वागण्यामुळे आपल्या राज्याची प्रतिमा मलिन होतेय याची कुणालाही खंत नाही. मराठी लोकांना रात्रंदिवस उठता-बसता मोठ्या महापुरुषांच्या नावांचा जयजयकार करणेच माहित आहे पण सार्वजनिक ठिकाणी नीटनेटके चांगले वागणे माहित नाही. माझ्यासारख्या महाराष्ट्रप्रेमी सर्वसामान्य माणसाची विनंती आहे की आपण लोकांना वेळोवेळी स्वच्छतेचे मार्गदर्शन करा तसेच ST प्रशासनाशी देखील बोला. धन्यवाद ! 🙏😊
दादा कधी तुम्ही नंदुरबार साईड ला आले तर देवमोगरा हा प्रवास करा आदिवासी कुलदेवी देवमोगरा मातेचे मंदिर आहे जिल्हा नर्मदा (गुजरात) सातपुडा पर्वत रांगेत वसलेले एक छोटेसे गाव आहे आदिवासी संस्कृती परंपरा कशी असते ती तुम्हाला बघायला मिळणार गुजरात,महाराष्ट्र,मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातील लोकं दर्शनाला येतात तुम्ही पण एक दा जरूर या महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा असते नंदुरबार/नवापूर/अक्कलकुवा वरून तुम्हाला बस भेटणार 🙏🙏
तुमचे विचार अगदी खरे आहेत. मराठी लोकांमध्ये जे घाणेरडे, वाईट गुण आहेत ते जाहिरपणे मांडलेच पाहिजेत. महाराष्ट्रात सार्वजनिक बसेस, बस स्थानके, बस स्थानकांतील प्रसाधनगृहे अस्वच्छ करण्यात बेशिस्त आणि संस्कारहीन मराठी लोकच जबाबदार आहेत. आपल्याकडे शालेय स्तरावरूनच लहानपणापासून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे, शिस्तीचे नियम कसे पळावे याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. ST vlogers ने देखील लोकांना स्वच्छतेचे पालन करण्याचे वेळोवेळी मार्गदर्शन करावे.
ठाणे c b s ते ठाणाले व्हाया पनवेल खोपोली पाली नाडसूर मार्गे ही st बस ठाणे c b s येथून सकाळी 6 : 15 ला सुटते.या लाल परी गाडीची शूटिंग यु ट्यूब ला दाखवा भाऊ. पाली हा शहर अस्टविनायक तिसरा गणपती श्री बल्लालेश्वर पाली. आहे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. प्लीज दाखवा.
Ha Vlog ekdum awalada, I loved your honest review of the bus condition and the point raised by you of the bus halt. Please keep up the super vlogging you do.
Juni hirkani tr One of The BEST bus ahe.. TYACHE SUSPENSION ANI SEAT tr vishaych bhari kiti pn lamb ratricha prawas kadhi purn ratra nighun jate mahit nhi padat.. OLD IS GOLD..
Bhishan mi aaj dadar la ho to bhai dada mala..... milneika hei muje pan esa gomnei ko maja aata hei aap ke sat latur ca video banado ..SL calas mei 17/ 5 /2023 tikint hei mera aap muoje cst milaate ho nahi to Mulund West men gent pe 401 bus top
भावा अमेरिकेच्या बस जरी आपल्या राज्यात आणल्या तरी त्यांचा पण हल असाच होणार गोवा गुटखा तंबाखू काही शाने तर शिगरेट पण पितात गाडी मध्ये 😂😂😂😂😂😂 ही जबाबदारी आपली आहे .. आपली s.t चा सुखाचा प्रवास आणि कमी खर्चात प्रवास .... स्वच्छ्ता पाला
मी MSRTC चंद्रपूर आदिलाबाद बस नी प्रवास केला, बस ला pickup नाही, बस पूर्ण आवाज करायची, हेवी vibrations, सीट मधून धूळ निघायचा, अशी अवस्था होती. येतानी तेलंगणा स्टेट च्या बस नी आलो, बस एकदम टकाटक होती, पुराणी असून सुध्धा छान maintained होती. Intrastate तरी चांगल्या बस असायला हव्या.
Pune-Goa Navin Hirkanichi condition khup vait ahe ..new gadi ahe saglikade panich Pani galtay Ani sarvatra chikhal... ST build is bad and uncomfortable .... KSRTC ordinary bus suddha ya buspeksha khup changli Ani majbut ahe... Hirkani buscha engine suddha khup motha awaj kartoy
WHEN WILL ALL OLD NON AC ST BUS COME TO ALL OVER MAHARASHTRA FROM THANE TO BORIVALI AND THANE TO BHYANDAR AND THANE TO MIRA ROAD NON AC ST BUS NEW MODEL WILL COME WHEN??
दादा आता जेव्हा पण तू आपल्या कोकण रेल्वे ने प्रवास करशील तेव्हा वैभववाडी स्टेशन नंतर एक लेवल crossing लागते ते दाखव plzzz कारण माझ्या मामा चे घर दिसते plzz 🙏🙏🙏🙏
Mala ter luxury safe vattey st peksha he st driver pan barobar nahi ahet new new buses maharastra government kade yetat tya pan changlya company chya pan 2,3 year madhe damage hotat he log shivneri la pan lalpari samjun fast chalavtat private buses che driver full skill and experience vale astat mhanun mi st madhun jat nahi😅❣️
Apen prteyk veli msrtc LA ksrtc sobt compair kerto pen apen he nahi begt ki msrtc NE kiti changle Paul uchle Teri lok tyla nav ch thevnar he chukiche haye
भूषण भाऊ तुमचे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विविध ठिकाणाच्या प्रवासांचे व्हीडीयो खूपच छान आहेत.
या व्हीडीयोंमुळे तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचता म्हणून तुम्हांला विनंती आहे की आपल्या मराठी लोकांना प्रवासात ST बस, बस स्थानके या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे आवाहन करावे. इतर राज्यांतील गाड्या (विशेषतः कर्नाटक) स्वच्छ ठेवण्यात तेथील लोक कसे चांगले वागतात आणि आपल्या महाराष्ट्रातील हरामखोर लोक बस मध्ये गुटखा, तंबाखू, पान खात थूंकून घाण करतात यावर आपण वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन करावे. अनेक विकृत लोक गाड्यांचे रंग ओरखडणे, सीट फाडणे असे फालतू चाळे करतात. या अश्या वागण्यामुळे आपल्या राज्याची प्रतिमा मलिन होतेय याची कुणालाही खंत नाही. मराठी लोकांना रात्रंदिवस उठता-बसता मोठ्या महापुरुषांच्या नावांचा जयजयकार करणेच माहित आहे पण सार्वजनिक ठिकाणी नीटनेटके चांगले वागणे माहित नाही. माझ्यासारख्या महाराष्ट्रप्रेमी सर्वसामान्य माणसाची विनंती आहे की आपण लोकांना वेळोवेळी स्वच्छतेचे मार्गदर्शन करा तसेच ST प्रशासनाशी देखील बोला.
धन्यवाद ! 🙏😊
Ha video mast aaahei bhai 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿❤️❤️❤️❤️👌👌👌👌
Thank you 😊
दादा कधी तुम्ही नंदुरबार साईड ला आले तर देवमोगरा हा प्रवास करा आदिवासी कुलदेवी देवमोगरा मातेचे मंदिर आहे जिल्हा नर्मदा (गुजरात) सातपुडा पर्वत रांगेत वसलेले एक छोटेसे गाव आहे आदिवासी संस्कृती परंपरा कशी असते ती तुम्हाला बघायला मिळणार गुजरात,महाराष्ट्र,मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातील लोकं दर्शनाला येतात तुम्ही पण एक दा जरूर या महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा असते नंदुरबार/नवापूर/अक्कलकुवा वरून तुम्हाला बस भेटणार 🙏🙏
Ho nakkich
Jai adivasi jai Johar. MH 39
मी मागच्या विडिओत सांगितले कि महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकच्या बसेस चांगले आहे आपल्या कडे आपलीच लोक बस मध्ये घाण करतात
Hona
तुमचे विचार अगदी खरे आहेत. मराठी लोकांमध्ये जे घाणेरडे, वाईट गुण आहेत ते जाहिरपणे मांडलेच पाहिजेत. महाराष्ट्रात
सार्वजनिक बसेस, बस स्थानके, बस स्थानकांतील प्रसाधनगृहे अस्वच्छ करण्यात बेशिस्त आणि संस्कारहीन मराठी लोकच जबाबदार आहेत. आपल्याकडे शालेय स्तरावरूनच लहानपणापासून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे, शिस्तीचे नियम कसे पळावे याचे शिक्षण देणे गरजेचे आहे.
ST vlogers ने देखील लोकांना स्वच्छतेचे पालन करण्याचे वेळोवेळी मार्गदर्शन करावे.
मी बघितले चालक गाडी चालवत होते बाजूला गुटखा बंदी असतानाही तिथे खुंकत होता
ठाणे c b s ते ठाणाले व्हाया पनवेल खोपोली पाली नाडसूर मार्गे ही st बस ठाणे c b s येथून सकाळी 6 : 15 ला सुटते.या लाल परी गाडीची शूटिंग यु ट्यूब ला दाखवा भाऊ. पाली हा शहर अस्टविनायक तिसरा गणपती श्री बल्लालेश्वर पाली. आहे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. प्लीज दाखवा.
Sure 😊
Ha Vlog ekdum awalada, I loved your honest review of the bus condition and the point raised by you of the bus halt. Please keep up the super vlogging you do.
Thank you 😊
खूप छान माहिती दिली, ती सुद्धा सुंदर मराठी मध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.
Chan video hota.....chan information dili
Thank you 😊
मस्त दादा 👌आणि निवेदन पण खूप छान आपल्या लाल परीला पूर्वी चे वैभव प्राप्त होवो हिच सदिच्छा 🙏💐
Sunder
Juni hirkani tr One of The BEST bus ahe.. TYACHE SUSPENSION ANI SEAT tr vishaych bhari kiti pn lamb ratricha prawas kadhi purn ratra nighun jate mahit nhi padat.. OLD IS GOLD..
Yes जुने ते सोने
नांदेड जिल्ह्यातील vlog karana भूषण दादा
Ho
Bhishan mi aaj dadar la ho to bhai dada mala..... milneika hei muje pan esa gomnei ko maja aata hei aap ke sat latur ca video banado ..SL calas mei 17/ 5 /2023 tikint hei mera aap muoje cst milaate ho nahi to Mulund West men gent pe 401 bus top
भावा अमेरिकेच्या बस जरी आपल्या राज्यात आणल्या तरी त्यांचा पण हल असाच होणार गोवा गुटखा तंबाखू काही शाने तर शिगरेट पण पितात गाडी मध्ये 😂😂😂😂😂😂 ही जबाबदारी आपली आहे .. आपली s.t चा सुखाचा प्रवास आणि कमी खर्चात प्रवास .... स्वच्छ्ता पाला
😄😄😄
Bhusan thats a beautiful bus new version of the same name of old bus...take care enjoy your journey
Yes 👍👍
Lok na tyanchya limits olkun rahil phaje ek ter tech bus medhy ghan kertat verun st dosh detat Ata bus pichkari marnyachi jaka haye ka
Old hirakani far better than new one. Seat cushion was best in old hirakani
जर बाईला ५०% तिकीट कमी असेल तर माणसांनी गुरखा घालून बस ने प्रवास करायचा जर मुलीचा आवाज काढता येत असेल तर😂🤣🤣🤣❣️
Aata Compulsory Aadhar Card magtay
Khup Chan vlog ahe dada wah bhai wah
Naadkhula❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Naadkhula ❤️
लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे
St आपलीच आहे
आजही आपल्या आयबहिनी रात्री ही प्रवास करू शकतात ते फक्त st नेच
हो
भूषण दादा मेंगलोर वरून कधी आलास ❤
Last Week
झोपुन जाण्यासाठी विजयदुर्ग ला जाणारी लक्झरी बस आहे का
Nahi
Mast
, सुंदर
आपली मालवण - पणजी - मालवण हिरकणी भारी आसा 😍🔥🔥💪
Ho khup changli
नादखुला❤️
Bhai Sawantwadi to narsobachi vadi vidio banava by bus ne plese
Ok
bharich ahe dada 🙏🙏
Naadkhula Bhau 😊
खूप छान व्हिडिओ ❤
😄😄👍👍
Driver changala nahitar ek ek hirkani aahe ,shivashahi aahe, gadi full aahe, depo vegala aahe mhanun ghet nahit dusari gadi band padali asali tar
Yes 👍
How is it compared to ksrtc sarige, since you travelled in both sarige and hirkani.
मी MSRTC चंद्रपूर आदिलाबाद बस नी प्रवास केला, बस ला pickup नाही, बस पूर्ण आवाज करायची, हेवी vibrations, सीट मधून धूळ निघायचा, अशी अवस्था होती.
येतानी तेलंगणा स्टेट च्या बस नी आलो, बस एकदम टकाटक होती, पुराणी असून सुध्धा छान maintained होती.
Intrastate तरी चांगल्या बस असायला हव्या.
Navin buses cha maintenance khup bekar kartat sarkha bus Breakdown hotat.Phile Maintenance karayla shikvayla pahije.
Dada ekda kokan force traveller chi video taka na
आसन रचना 2×2 ऐवजी 2×3 ची असणे गरजेचे आहे
Pune-Goa Navin Hirkanichi condition khup vait ahe ..new gadi ahe saglikade panich Pani galtay Ani sarvatra chikhal... ST build is bad and uncomfortable .... KSRTC ordinary bus suddha ya buspeksha khup changli Ani majbut ahe... Hirkani buscha engine suddha khup motha awaj kartoy
Khup bhari dada 💖
Dhanyawad bhai
Aapali lok swachhata kadhi shikanaar apalya pratek gharat lahanpana pasun swachhateche balkadu dhile pahije jenekarun gharat kinva bhaher kase swacchha rahawe hey samjel bhaherchya deshaat tar sarv niyam katekorpane palawe lagatat paradeshaat kahihi khapawun ghetale jaat nahi Ani apalya deshaachi shaanhi jau shakate deshbhakatala hey ashobhaniy hoil
naadkhula video भूषण भाऊ 👍
Naadkhula ❤️
भाऊ महाड चा video कधी टाकणार आहेस
लवकरच
WHEN WILL ALL OLD NON AC ST BUS COME TO ALL OVER MAHARASHTRA FROM THANE TO BORIVALI AND THANE TO BHYANDAR AND THANE TO MIRA ROAD NON AC ST BUS NEW MODEL WILL COME WHEN??
Mumbai to Malvan MSRTC just start jhali.tyacha ek vlog kar plz. BS 6 asel tar mast.
BS-4 aahe
💥💥👑👑👑👑👑
Nice word speech dhagad dhigana😂
😝😝😝
Bhai mi vashi la rahto mala ekda shoutout nakki de
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏
श्री स्वामी समर्थ
दादा आता जेव्हा पण तू आपल्या कोकण रेल्वे ने प्रवास करशील तेव्हा वैभववाडी स्टेशन नंतर एक लेवल crossing लागते ते दाखव plzzz कारण माझ्या मामा चे घर दिसते plzz 🙏🙏🙏🙏
Ok
Msrtc ne private bhandani ghyavi ksrtc, gsrtc, tsrtc ,aprtc sagale private ghetat msrtc workshop bhidechya japanche zal aahe
💯💯
Ak nambar nadkhula sai Pooja travels video please
Soon
Thank you
Mala ter luxury safe vattey st peksha he st driver pan barobar nahi ahet new new buses maharastra government kade yetat tya pan changlya company chya pan 2,3 year madhe damage hotat he log shivneri la pan lalpari samjun fast chalavtat private buses che driver full skill and experience vale astat mhanun mi st madhun jat nahi😅❣️
दादा पढरपूर वरुन रत्नागिरी बस आहे का रात्री 12 च्या नंतर आणि गणपतीपुळे च डारेमेट्री बेड असतात का available please replay dya fast aaj night la nightoy
Evening la aste 5.00 Ratnagiri
Ho aahet dormitory room aahet Bhakt Niwas madhe
@@Bhushan_The_Explorer पंढरपूरला पोहोचायलाच रात्री बारा वाजतील त्यामुळे बाराच्या पुढे गाडी नाही का मी परभणीवरून प्रवास नाईटला करणार आहे तर कसा करू
Kolhaapoor la ya tihun parat ratnagiri dhara
@@Hindu_2003. pravas khup dur hoil aani kolhapuratun ganpatipule la jayala sakali 12 te 1 vajel
Mi pn anandwan, Warora😅
👍👍💯💯
Speed check karayla konta application use kartos?
Speedometer app
Loka sudharnar nahit.
ह्या बस पेक्षा mg chya bus 🚌 bhari aahe
Dada kokan railway var vande Bharat kadhi suru honar
Still Not getting News
ऍड जराकमी टाकत जा
Bhava maza nav ge
Pãrth rane devgad
Next Series madhe ghenar aahe
First comment dada
👍❤️❤️
Bas madhe sandas nahi ka...
नाही
खूप हागता वाटतंय
Old hirkani buses were better
Yes 💯
Apen prteyk veli msrtc LA ksrtc sobt compair kerto pen apen he nahi begt ki msrtc NE kiti changle Paul uchle Teri lok tyla nav ch thevnar he chukiche haye
Same here...navin gadya aahet pan nishani marunch sodtil
अतिशय खराब डिझाइन व साधे मटेरियल वापर केला आहे बसचे पुढील डिझाइन व मागील डिझाइन बदल केला पाहिजे
Khup Sare Changes Pahijet Interior pan
Tujh. Video. Bhoghs. aahe
tujha bhashet nadkhula video
Naadkhula ❤️
Ani jya gadyanche seet windo khrab pen hech lok kerta ani st LA dosh detat😠
मंगलोर सिरीज बंद का केली अचानक
Manglore varun thet ghari aalo
@@Bhushan_The_Explorer अचानक का बंद केली सिरीज
@@nikhilkashid8067 band nahi keli...tithun ghari next series sathi
M.s.r.t.c bus bad condition
Are bhava lok to bad condition ker tat Meg yar msrtc cha Kay doj
Tikit price
320 Re.
Aani khup aaikaly. Pn anubhv nhi aala aahe.
Te sagla jaudet.. Borivali Rajapur cha taak Mitra video lavkar
Mast
Thanks 🤗
सुंदर