मोठा लक्ष्या बैल मुलाखत| Motha lakshya mulakhat 2022| किरण शेठ राऊत , बदलापूर| kiran raut, badlapur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- सप्तहिंदकेसरी मोठा लक्षा आपल्या भेटीला घेऊन आलोय .
550च्या वर बिनजोड शर्यती आणि 7 वेळा हिंदकेसरी कोरेगाव ,पुसेगाव ,पेडगाव,वडकी अशा नामांकित मैदानात ज्याने आपला डंका वाजवला अश्या मोठ्या लक्ष्या च सध्या काय चालू आहे हे आपण आज पाहणार आहोत.
सध्या मोठ्या लक्ष्या चे वय 18वर्षे आहे, पण आजही त्याला पाहिले की तो काळ उभा राहतो.
लक्ष्या बैलाची मुलाखत आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.
Saptahindkesari has brought of a lakshya to our visit.
Today we are going to see what is going on with the big targets who have scored unbeaten runs above 550 and 7 times in famous grounds like Hindkesari Koregaon, Pusegaon, Pedgaon, Vadki.
Big Lakshya is currently 18 years old, but even today he looks like he is standing still.
lakshya bull full interview this video
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
TH-cam- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#मोठा लक्ष्या शर्यत
#मोठा लक्ष्या
#मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या
#मोठा लक्ष्या मुलाखत
#मोठा लक्ष्या शर्यत 2022
#मोठा लक्ष्या बैलगाडा शर्यत
#मोठा लक्ष्या पैदास
#मोठा लक्ष्या 2022
#मोठा लक्ष्या पुसेगाव मैदान
#मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या शर्यत
#मोठा लक्ष्या ची पैदास
#मोठा लक्ष्या बैलगाडी शर्यत
#मोठा लक्ष्या शर्यत पुसेगाव
#मोठा लक्ष्या ची मुलाखत
#हिंदकेसरी मोठा लक्ष्या
#सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या
#hind kesari lakshya bail
#hind kesari lakshya sharyat
#hind kesari lakshya santosh mankar
#hind kesari motha lakshya
#hind kesari motor lakshya
#hind kesari chota lakshya
#hind kesari bailgada sharyat lakshya
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane
#chaudharwadi bailgada sharyat
#chaudharwadi
#chaudharwadi maidan
#chaudharwadi bailgada sharyat live
#chaudharwadi maidan live
#chaudharwadi final
#chaudharwadi sharyat
#chaudharwadi live
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#sandynyadav
#lampi virus cow treatment
#lampi virus cow
#lampi virus
#lampi virus cow ka ilaj
#lampi virus news
#lampi rog
#lampi virus cow status
#lampi virus in humans
#lampi virus ke lakshan
#lampi virus cow gujarat
#lampi rog ka ilaj
#lampi disease in cow
#lampi virus ka ilaj
#lampi virus cow rajasthan
#लम्पी वायरस गाय का इलाज
#लम्पी स्किन रोग उपचार
#लम्पी रोग
#लम्पी वायरस
#लम्पी स्किन रोग
#लम्पी वायरस गाय इलाज
#लम्पी
#लम्पी रोग का उपचार
#लम्पी वायरस के लक्षण
#लम्पी स्किन रोग उपचार मराठी
#लम्पी स्किन डिजीज उपचार
#लम्पी बीमारी
#लम्पी वायरस राजस्थान
#लम्पी बीमारी का इलाज
#लंपी वायरस गाय उपचार
#लंपी रोग
#लंपी वायरस
लक्ष्याचे जुने फोटो ,व्हिडिओ, आठवणी असतील तर मला इंस्टाग्राम वर सेंड करा
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Dada lakshyachi paidas aahe tyachi mulakat ghya laygar aahe nav tyacha
Color change zala
लक्ष्या कुठं आहे आता
🎉🎉😮😮 .न
dada motha lakshya la pratekshat pahaych to kontya gavat asto
डोळ्यात पाणी आलं बैल बघून
सप्तहिंद केसरी मोठा लक्षा
निर्विवाद वर्चस्व
जो पर्यंत शर्यत शेत्त्र असेल, तोपर्यंत लक्ष्या च नावं मिटणार नाही... 💯💯 ❤️❤️
ऊत्तम वाटेगावकरांचा लक्ष्या आणी हा लक्ष्या वेगवगळा आहे का?
@@wwetrendhindi bhau ekach aahe fakt lakshya ghatavar gelyavar black disato aani Mumbai la white .. Kiran raut ha lakshya cha malak aahe fakt to uttam bhaunchya davnila aasto tech tyachi sambhalani kartat na tyanich tyala ithparyant aanlay 🔥❤️
भाऊ पुन्हा एकदा तरी मोठा लक्ष्या आणि छोठा लक्ष्या यांच्यी एक शर्यत करा कारण नवीन पिढी ने कधीच पाहिली नाही यांची शर्यत ❤🙏🙏
ज्या मैदानात जाईल तिथे एकच नंबर केलाय ह्या वाघाने, मोठा लक्षा ज्या मैदानात जाईल तिथे कुणी एक नंबरची अपेक्षा च करत नव्हत.....उगाच म्हणत नाहीत king of बैलगाडा शर्यत , शर्यत क्षेत्रातील देव......न भुतो न भविष्यती असा बैल पुन्हा होणे नाही. बैलगाडा शर्यत क्षेत्रात सप्त हिंदकेसरी मोठा च नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेलं आहे.....🔥MY ALL TIME FAVORITE....KING MOTHA LAKSHA 🔥
Bhau yacha colour change zala aahe la White zala aahe 🙏🙏
दादा लक्षा चा मेनाचा एक पुतळा बनवायाला पाहिजे.
पॆसें सगळे मिळून काडू. लोणावळा मध्ये वॅक्स museum मध्ये ठेऊ
कायम अपल्या मध्ये राहीन
लक्ष्या ची झलक पाहायला मिळाली हेच खूप आहे
15 वर्ष झाली फक्त ऐकत आहे ती ईच्या पूर्ण झाली
उत्तम भाऊ ची मुलाखत घ्या सर आणि आणखी मोठी मुलाखत घ्या सर लक्ष्या म्हणजे बैल नव्हे तर बैलगाडी शयत्रातील देवचं आहे जेवढी मुलाखत घ्याल तेवढी कमीच आहे
वाटेगांवला या स्वतः उत्तम भाऊ भेटतील तुम्हाला.लक्षा ला तयार करताना जी उमेद होती तिच आताही दिसेल तुम्हाला....
Right 👍 sar
उत्तम भाऊ ची मुलाखत घ्या..... लक्षा ची स्तुती फक्त उत्तम भाऊ च करू शकतात...अंगावर काटा येतो.......
तूफान वेगाचा बादशहा म्हणजे लक्षा ♥️ 💪 खुप वाट बघीतली या मुलाखत ची धन्यवाद दादा 🙏🙏
तरीपण लोक.
उत्तमभाऊं वाटेगावकरांचा लक्ष्या
म्हणून ओळखणार 😍🔥✌️
उत्तम भाऊचा लक्ष्य। आहे का हा,
Tasa kahi nahi
वाटेगावकर ने वाट लावली बैलाची
पैदास करून करून पैसे कमावले
बैलाचा जीव काढला
खोटे वाटत असेल तर मोबाईल नंबर दे तुला दाखवतो कसा बैल दिला होता बदलापूरला ला आणि आता मुलाखती मध्ये कसा दिसतो. बोलायचं म्हणून काय पण बोलायचं
बैल पळत होता तेव्हा सांभाळायला मज्जा आली पाळायचं बंद झाला की ओझं झालं
आज तो सुखाचं आयुष्य जगतोय बदलापूरला
येऊन बघ
@@atozindustries9112 बरोबर आहे भाऊ
तुझ
पन पैदास करून बैलाची वाट लागत नसते
बकासुर बघ
पैदास केल्यावर पन टॉप ला पळतो.....
बदलापूर वाले छान संभाळतात बैलाला ❤😍
💯💯✌🏻️
मोठा लक्ष्या म्हणजे बैलगाडी शर्यतीत कायम वजनात 🔥🙏🔥
धन्यवाद sandi भाऊ शर्यतीतल्या देवाचं दर्शन घडवलं...🙏🙏
जोपर्यंत बैलगाडी शर्यत क्षेत्र असल तोपर्यंत लक्षा सर्वांच्या मनात राहनार देव
सँन्डी भाऊ तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत खुप खुप धन्यवाद तुमचे आम्हाला बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देवाचे दर्शन घडविले ☺️☺️🙏🙏🙏 लक्षा सारखा बैल पुन्हा होने नाही 🤗 ना भुतो: ना भविष्यो:🎉🙏
लक्ष्याला बघितले तर डोळ्यात अश्रू येतात
जसं तप करून देव प्रसन्न झाला की डोळे भरून येतात तस लक्ष्याला पाहिलं की माझं डोळे भरून येतात
जर कधी लक्ष्याच्या पाया पढायला भेटले तर जिवाचं सोन होइल माझ्या
Bhau yacha colour change zala aahe ka 🙏🙏🙏
@@vishvajitbhosale4068 ha ghatavar pahilyasarkha disto aani Mumbai la white
🔥लक्ष्या सारखा बैल होणे नाही 🔥खुप छान मुलाखत
लक्ष्या बैलगाडी क्षेत्रातील राजा.❤💯
Uttam bhau vategaonkarancha motha laksha🧡🤝🏻
भाऊ तुझी पद्धत खूप छान आहे व्हिडिओ एकदा पाहून झाली तरी मन भरत नाही परत पुन्हा व्हिडिओ पहावी वाटते
Thnx
मोठा लक्षाला घडवण्यात उत्तम भाऊ वाटेगावकर यांचा सिंहाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही त्यामुळे उत्तम भाऊचा लक्षा अशीच ओळख महराष्ट्रात आहे
मी live बैलगाडा शर्यत अजुनपर्यंत बघितली नाही पण एकदा लक्ष्या चा व्हिडिओ तुमच्या चॅनेलवर पहिल्यांदा बघितला आणि खुप मोठा फॅन झालो मी लक्ष्या चा खरंच असा बैल बैलगाडा श्रेत्रात कधीच होणार नाही भाऊ तुम्ही जेव्हढे लक्ष्याचे व्हिडिओ तुमच्या चॅनेल टाकले ते संपूर्ण व्हिडिओ बघितले खुप छान काम करताय तुम्ही
लक्ष्या आणि लक्ष्या ची गाडी महाराष्ट्रात कोणीच गाडी मारु शकत नाही
लक्ष्या हा एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातील कोहिनूर हिरा आहे
पळण्यासाठी नाही तर लोकांना पाहण्यासाठी जसे जुने हिंद केसरी महाराष्ट्र केसरी पैलवान मैदानात येतात त्याप्रमाणे मोठ्या मैदानात मोठ्या लक्षा बैलास आणावे ही इच्छा
मोठा लक्षा आणि बारका लक्षा अपराजित जोडी 🤞🏻❣️
"सातारा" नाव video पाहताना ऐकून खूप आनंद होतो कारण बैलगाडा क्षेत्रातील कितीही मोठे दिग्गज लोक असले तरी ते "सातारा" हे नाव अवरजून आदरातिथ्य भावनेने घेतात ( अभिमान आहे मला #दक्षिण_काशी #वाईच्या #कृष्णाकाठी साताऱ्यात जन्माला आलो )
Same here
बैलगाडा क्षेत्रातला देव 👑 मोठा लक्षा 👑
Kharch aahe bhava
भूतो न भविष्यती 👌🏻👌🏻👌🏻
तुफान वेगाचा बादशहा 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
किंग ऑफ बैलगाडा शर्यत सबका बाप लक्ष्या 🔥🔥
आमची एक विनंती आहे मालकाला व चॅनलवाले आपल्याला लक्षा सारखा बैल ना भूतो ना भविष्य होणे नाही परंतु तू आता पळत नसला तरी महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या मैदानावर कमीत कमी प्रेक्षकांना व स्वतः लक्षा बैला खातिर त्याला मैदानात आणावे पाहण्यासाठी ही मनापासून विनंती पळण्यासाठी नाही
वाटेगाव चे नाव पाहिले लोकशाहीर आण्णभाऊ साठे यांनी आणि दुसरे मोठा लक्षा यांनी आमचा गावाचे नाव प्रसिद्ध केले ..मला सार्थ अभिमान आहे मी वाटेगावचा आहे .. उत्तम भाऊ नी खूप कष्ट घेतले आहे लक्षासाठी..
BHAU बापू बिरू वाटेगावकर नाव विसरला..
@@dattadhekale2042 बापु बिरु वाटेगावकर यांचे गाव बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली
याच वयाचा बैल जिवंत आहे हिदकेसरी मोन्या ता पारणेर जि अहमदनगर
लक्ष्य ची पैदास करणं गरजे च आहे ती करावी ❣️👍
सलाम आहे या वाघाला 👑👑👑laksha mhanje bailgadi इतिहासात अजरामर असलेला आणि सर्वान चे मनात असलेला.
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 🤗🤗🤗💫
वेगाचा बादशाह... 💯💯💯
धन्यवाद सर मोठ्या लक्षाची मुलाखत घेतली त्याबद्दल
खुप छान मुलाकात,👏👏👍
भाऊ मोठा लक्ष्याला पाहिल की खुप छांन वाटते ❣️
बैलगाडा क्षेत्रातील मास्टरमाईंड मोठा लक्ष्या ❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
Sandi भाऊ मोठा लक्षा आणि छोटा लक्षा यांची एकत्र मुलाखत घ्या please हा सोनेरी क्षण दाखवा आम्हाला please...
सप्त हिंद केसरी मोठा लक्ष्या ❤️👑
जंगलचा राजाची जी दहशद दरारा असतो तेच कार्य लक्षाच बैलगाडी शेत्रात आहे
👌👌👌💪💪💪💪
Superb sandy bhau
हा मोठा लक्ष्या दुसरा आहे आणि सात वेळा हिंदकेसरी झाला मोठा लक्ष्या काळा कोळसा बैल आहे
हा तोच बैल आहे. बदलापूर वाल्यांनी पत्र्यात बांधून पांढरा पडलाय. आता वाटेगावत आहे या बघायला वाघाला
अरे तोच बैल आहे मोठा लक्षा
@@sandipmane6117गाई वर चालू आहे काय
Bhau baila vishayi kay mahit aahe ka nay bail savlit aslyavr unat aslyavr rang change krtat
@@sandipmane6117 gay var sodatat ka
आमची इच्छा आहे की मोठ्या लक्ष्याला एकदा मैदानात आणावे ही फार इच्छा आहे भरपूर पब्लिकलची
This is all time great legend......champ is here..🏁🏁🏁🏁🏁
सर हा बैल खरा मालक कोण आहे .या बैलाची मुलाखत उत्तम भाऊ वाटेगाव यांच्याकडुन पण ऐकली होती .reply दया .
Kiran shet raut
उत्तम भाऊ वाटेगावकर हे सांभाळा करतात.किरण राऊत मूळ मालक आहेत
लक्ष्याचा नेमका मालक कोण आहे . उत्तम राऊत की किरण शेठ
Motha lakshya nemka kunacha ahe uttam bhau cha ki dusryAch
बैलगाडी क्षेत्रातील देव मोठा लक्ष्या 🔥🔥
लक्ष्या ची पैदास आहे त्यांची मुलाखत घ्या दादा 🙏
आता चालू होत असलेल्या मैदानांची माहिती पळायचा ट्रैक किती आहे . आणि प्रवेश फी या मुद्दा वर आपण माहिती द्यावी ही विंनती
प्रवेश फी कमी असावी १००० खुप आहे त्याच्यावर नसावी
Big fan motha lakshya
मोठा लक्ष्याची पैदास दाखव दादा🙏
Khupach Chan mulakhat dada
King of Maharashtra मोठा लक्षा
लक्ष्याच्या पैदास झालेल्या खोडाचा व उत्तम भाऊ वाटेगावकर यांची मुलाखत घ्या
संताजी खामकर वाघवाडी यांची पहिली खरेदी आहे.. लक्षा..
King lakshya aani tya sobat malk paan👑❤️🩹✌️
काय असेल देव जाणे पण लक्षा बद्दल ऐकलं की उर भरून येतो
King of बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव 🙏
Lakshya ♥️♥️♥️
Big fan I am from Karnataka
Singham beda group cha king lakshya 👑🔥
उत्तम शेठ चव्हाण ची मुलाखत घ्या या पेक्षा भारी होईल त्यांना खूप माहीत आहे
Sk पाटलांच्या पक्ष्याची मुलाखत घ्या संदीप भाऊ
स्वपन पूर्ण झालं डोळ्याचं पारन फिटलं
Aata sadhya lakshya kuthe kontya gavi aahe
आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या 🙏🙏🙏🙏
शर्यत शेत्रातील बाप लक्षा बैल कधी ही ना संपणारा प्रवास जो पर्यंत महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत आहे तो पर्यंत लक्षाचे नाव आहे.
विक्रम कुणी ही तोडणार नाही Only लक्ष्या
लक्ष्या सारखा परत होणे नाही.पण त्याची वंशावळ पुढे तयार केली पायजे होती.किंवा केली पायजे.कदाचित अजून लक्ष्या ची खोंडे त्याच्यावर जातील
उत्तम भाऊ चा मोठा लक्ष्या , आणि किरण भाऊंचा लक्ष्य हे एकच बैल आहे की वेगवेगळे?
Ekach
लहान लक्ष्या ची पण घ्या मुलाखत
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
Nice mulakhat sir
लक्षा बैल हा कोणत्या ठिकानी राहत आहे पत्ता कोणता आहे आम्हाला भेट द्यायची आहे
कोणी कितीही बोलूद्या पण उत्तम भाऊ वाटेगावकर यांची सर कोणालाच नाही लक्षा बदल
उत्तम भाऊ वाटेगावकर यांची मुलाखत घ्या एकदा दादा
Keliy 5 varsha purvi search kar youtubela
अरे हो दादा मि भाऊंच्या गवचाच आहे पण अता एक मुलाखत ग्यायला ह व्ही
Record kela bhau bakasur ne 9 vela hindkesari❤
👑किंग
Sir ekda lakshala paltana pahyache aahe
Sandy mauli motya lakshachya पैदास याची व्हिडिओ टाका plz
हिंदकेसरी वाघ 🐅🐅🐅🐅 लक्षा छान माहिती दिली टिल्लु शेठ एक गोष्ट मस्त खरोखरच पटली खिलार महाराष्ट्राचं सोनं आहे आणि सोनंच राहनार त्यामुळे गाय सांभाळून हावंश वाढवला पाहिजे नादाशिवाय काही नाही पैसा कितीही असुदे पण नाद पाहिजे
मागडे तात्या घ्या सुंदर ची मुलाखत घेतली पाहिजे 🙏❤️
Bhau tyani to bail pusegav maidnate anava bagnysathi yevdiche eachya ahe please
उत्तम भाऊंची सुद्धा एक मुलाखत घ्या ...
वाघ शेवटी उत्तम भाऊंच्या तालमीत तयार झालाय
Khup Mast pn Kiran bhau bail ghatawar thewa ajun changla hoil uttam bhau yanch far kasht aahe ho tyanna suddha shrey dya
Dada paidas dhavaki ekda tyachi ❤️
Khup vat pahat hoto
Sandy dada lakshya che khare malak kon? Kiran sheth ki uttam bhau vategavkar🙏🙏
Kiran shet
King of Maharashtra only Laksha
बदलापूर मध्ये कोणता गाव, मी बदलापूर च्याच जवळ राहतो, मला लक्ष्याला एकदा जवळ जाऊन पहाचय.....🙏🙏 Plz प्रोपर गावाचा नाव सांगा...👈
Kasgaav blbadlapur re bhava pan bail jast ghatavar asto 🥲😁😵
उत्तम भाऊ ची मुलाखत घ्या
13:47 सोनार पाड्याचा सोन्या 5050 बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात आवडीचा बैल...
पण मोठा लक्षा सारखा इतिहास नाही करू शकत कोणच, सोन्याच काय अख्या महाराष्ट्रात कोणता बैल लक्षाचा रेकॉर्ड करू शकणार नाही. आणि आता तर एक स्टाईल झालेय लोकांची त्यांचा बैल फायनल ला बसला की त्याची ऍड करतात बैलगाडी क्षेत्रातला किंग आहे आमचा बैल... किंग फक्त एकच झाला आणि आहे तो फक्त मोठा लक्षा. मी तर रत्नागिरी जिल्ल्यातला आहे बैलांची रेस समोरून कधीच नाही पाहिली फक्त विडिओ बगतो 2011 पासूनचे पण त्या मध्ये एकच बैल मनात बसला तो म्हणजे मोठालक्षा ( सचिन तेंडुलकर )आणि आता महिब्या ( विराट कोहली )
@@maheshjadhav-gx7vv lakshya nunter saglyat jast maidan motha Sonya Bharat sunder balma ne marlet 🔥🔥 lakshya king ahech pn baki kami nahit
लक्षाच्या पैदास वर व्हिडीओ बनवा 🙏🏻🙏🏻
उत्तम भाऊ वाटेगावकर याची मुलाखात घया
Ek no Sandy
कीती जरी बघीतल तरी कमीच वाटतय लक्षा बद्दल ..