दोन दिवसांपूर्वीच माझं हे पुस्तक वाचून झालंय!! खरोखरच प्रत्येकानेच हे पुस्तक वाचलंच पाहिजे.. अत्यंत प्रेरणादायी आहे.. नेपोलियन हिल यांनी १९३७ साली लिहीलेलं हे पुस्तक आज ही तेवढंच उपयुक्त आहे.. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात खुप सकारात्मक बदल झाले आहेत.. 🙏🙏
खूप छान विडीओ, कोणतीही गोष्ट करताना स्वतःवर प्रेम, आत्मविश्वास आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी चिकाटी असणे गरजेचे आहे. यावर अजून विडीओ पहायला नक्की आवडेल 👌👍
🎉 Hi अनुपमा , इतकी छान बोलतेस , समजावतेस ,अनुभव सांगतेस...मस्तच.....आता तू तुझं स्वतःच पुस्तक लिहावस ज्यावर की तू जे सांगतेस ते आमच्या सारख्या लोकांनी कस वापरावं.....आमच्या सारख्या लोकांना त्याचा खूप फायदा होईल..... All the best 🎉
मनापासून धन्यवाद . तुमच्या सारख्या परिवारामुळेच मला उत्साह येतोvideo करायचा . Thank you for all the love and support . पुस्तकाचा सध्या प्लान नाही पण youtube चा पण न्हावता😁
Mirror Exercise | आपला आत्मविश्वास आणि आत्मसम्मान वाढवण्यासाठी या mirror exercise चा वापर करा! th-cam.com/video/jZmaPQCR4ec/w-d-xo.html CONFIDENT दिसायचं असेल तर या ५ गोष्टी करून बघा! How to look confident Marathi th-cam.com/video/M7Qq-jhbyp0/w-d-xo.html
एक सजेशन आहे कि तुम्ही जेव्हा एखादे पुस्तक रिव्ह्यू साठी घेता तेव्हा त्या संपूर्ण पुस्तकाचा रिव्ह्यू द्या.एखाद्या पुस्तकाचा संपूर्ण रीव्ह्यू ऎकायला खूप आवडेल.मग त्याचे दोन तीन भागात करा.
दोन दिवसांपूर्वीच माझं हे पुस्तक वाचून झालंय!! खरोखरच प्रत्येकानेच हे पुस्तक वाचलंच पाहिजे.. अत्यंत प्रेरणादायी आहे.. नेपोलियन हिल यांनी १९३७ साली लिहीलेलं हे पुस्तक आज ही तेवढंच उपयुक्त आहे.. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात खुप सकारात्मक बदल झाले आहेत.. 🙏🙏
Khup cchan excellent
छान आहे ma'am अजून किस्से ऐकायला आवडतील 😊
ताई खूपच प्रेरणा देणारे आहे तुमचे vdo.पुढचे किस्से नक्कीच आवडतील.👍
धन्यवाद
खूप छान विडीओ, कोणतीही गोष्ट करताना स्वतःवर प्रेम, आत्मविश्वास आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी चिकाटी असणे गरजेचे आहे. यावर अजून विडीओ पहायला नक्की आवडेल 👌👍
Mam tumchi sangyachi paddat khup Sundar ahe,itka conveying asta aiktana intresting vatata....khup chan❤
संपूर्ण पुस्तक समरी व्हिडीओ बनवा 👍🏻
मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ खूप छान असतात त्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळते
धन्यवाद🙏❤️
धन्यवाद व्हिडीओ खूप छान आहे. मला दोन्ही गोष्टी खूप आवडल्या. मला ह्या पुस्तकातील अजून गोष्टी ऐकायला आवडतील. 🎉😊🙏👌👏👏🎉🎊
मॅडम मी ५५५ हे टेक्नीक वापरलं आणी दोन दिवसात माझं अडकलेलं काम झालं सहा महीने अडकलं होते ते लगेच चार दिवसात झालं. खुप खुप धन्यवाद ताई.
अभिनंदन , comment वाचून आनंद झाला.
🎉 Hi अनुपमा ,
इतकी छान बोलतेस , समजावतेस ,अनुभव सांगतेस...मस्तच.....आता तू तुझं स्वतःच पुस्तक लिहावस ज्यावर की तू जे सांगतेस ते आमच्या सारख्या लोकांनी कस वापरावं.....आमच्या सारख्या लोकांना त्याचा खूप फायदा होईल..... All the best 🎉
मनापासून धन्यवाद . तुमच्या सारख्या परिवारामुळेच मला उत्साह येतोvideo करायचा . Thank you for all the love and support . पुस्तकाचा सध्या प्लान नाही पण youtube चा पण न्हावता😁
Confidence increase related topic pahayla aavadatil madam. Nice video. Thank You
Mirror Exercise | आपला आत्मविश्वास आणि आत्मसम्मान वाढवण्यासाठी या mirror exercise चा वापर करा!
th-cam.com/video/jZmaPQCR4ec/w-d-xo.html
CONFIDENT दिसायचं असेल तर या ५ गोष्टी करून बघा! How to look confident Marathi
th-cam.com/video/M7Qq-jhbyp0/w-d-xo.html
Madam kup Chan sagta tumhi ❤😊😊mast thanku univers
संपुर्ण व्हिडीओ समरी आयकायला आवडेल मॅडम 🙏🙏🙏🙏
Dhanywad 8🎉
Welcome
Nakkich aikayla avdel. thank you. ya goshti motivate karatat
धन्यवाद
खूप खूप आभार, धन्यवाद.
Welcome🙏
Money mindset playlist - th-cam.com/play/PLo3T3WhtLfq0Vl-elAc2sBsLYCbcQxT8i.html
Ho ma'am aajun stories aikayala aavdel . Please ma'am 🙏 ha vedio khup chhan vatla. 👍🙏.
Hi saree khup aavdli .👌color khup sundar aahe. Tumhala chhan diste😊👌👌👍
Khup chhan. Ajun stories aikyala avdel
Dhanyavad.👍
Khupch chhan
Dhanyavad
खुप छान ताई मी तुमचे टीक करूण बगते
Mi pan he book read kel ahe
Karagre vaste lakshmi aaple upay sanga
Thank you, Anupama Tai.
Welcome
Thank you ma'am, khup chan vatale aikun. Ajun ase videos aavadtil🙏
संपूर्ण ऐकायला आवडेल😊
Thank you
Welcome
आपल्या भारतातील अशा यशस्वी व्यक्तींबद्दल देखील सांगण्याचा प्रयत्न करा म्हणजे अधिक कनेक्ट होता येईल.
"दिवाळी निमित्त एक प्रेरणादायी गोष्ट !" (मराठी)
th-cam.com/video/Mo9GSgbnzFg/w-d-xo.html
Ho aajun yekayla aavadel
👍
एक सजेशन आहे कि तुम्ही जेव्हा एखादे पुस्तक रिव्ह्यू साठी घेता तेव्हा त्या संपूर्ण पुस्तकाचा रिव्ह्यू द्या.एखाद्या पुस्तकाचा संपूर्ण रीव्ह्यू ऎकायला खूप आवडेल.मग त्याचे दोन तीन भागात करा.
BOOK = "HAPPY MONEY" BY MR. KEN HONDA - MUST READ BOOK FOR EVERY GENERATION ! 👌✅👍💵💰📚
👍
🌹🙏🌹माझे लिस्ट मध्ये हे पुस्तकं आहेच तरी आपण पुढील गोष्टी share करा. 🌹🙏धन्यवाद
Kharach avdel ya book madil ajun goshti aikyla
इच्छाशक्ती वापरून कसे चमत्कार घडतात ते बघा! Story of Napolean Hill's Son Marathi
th-cam.com/video/VFfnME2CIiA/w-d-xo.html
Mam. Yachi. Marathi. Aavrutti. Aahe. Ka?
आहे
Ahe , description box madhe link dile ahe
काय बोलतात ते कळतच नही आहे