दादा सगळ्यात आधी आलेले होते २०१९ च्या नाट्यात..काकाने नंतर तोंडावर पाडलं असं म्हणतात..पण आता दादा पुर्णपणे मोकळे आहेत आपले निर्णय घ्यायला..दिलदार आणि व्यवाहारीक शत्रू कधी कधी मित्रांनपेक्षा उत्तम असतो..
@@snehamadhu5630 विषय वाह्यात बोलण्याचा नाहीच पक्ष वेगळा आणि विचार वेगळे म्हणून व्यावहारिक शत्रू म्हटलं..तसही सत्ता नसेल तर कोणी विचारणार नाही हे बाळकडू काकांकडून आलेलं आहे..फक्त फरक इतकाच आहे की आता ते त्याना पटणारे निर्णय स्वतः घेवू शकतात..
2014 आणि 2019 ला 2 दा bjp चा पचका केलाय काका आणि पुतण्यांनी 🤣🤣🤣🤣🤣🤣त्यांच्या वर जास्त भरोसा नका ठेऊ..... लोकसभा आणि विधानसभा लढलेले mva चे 80%उमेदवार ncp च्या नावाने महायुतीत सत्तेत राहिले आणि ऐन निवडणुकीत महायुतीला सोडून mva कडे गेले उदा. बप्पा सोनवणे, विलास लांडे, सतीश चव्हाण, भुजबळ चा पुतण्या लिस्ट मोठी आहे .... आठवतेय का???? आता परत तीच गँग परत दादा गटात येणार 🤣🤣🤣🤣🤣परत 2029 ला mva कडे 🙏🙏🙏🙏एकनाथ शिंदेच्या लोकांनी तिकीट नाकारले तरी महायुती सोडली नाही उदा.. भावना गवळी,हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, हेमंत पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏
देशातले अजित दादा एकमेव आहे जे कोणाचीही सत्ता येवो खुशच राहतात. कारण उपमुख्यमंत्री पद 200% पक्क असते अजित दादा साठी. वर बाकी मालखाऊ डिपार्टमेंट bonus 🙏 खुशम खुश.
दादांनी काकाला अस्मान दाखवाल्याचा आनंद asawa... Parth ला काकाने तुच्छ समजले, ते दादा ani वाहिणींना खूप बोचले असावे. मुलाचा, पत्नीच्या पराभवाचे utte निघाले....
या दहा दिवसात दादांनी लोकांची मन जिंकली आणि शिंदे लोकांच्या मनातून ऊतरले असच दिसतय. लोकांनी हिंदुत्वाला मत देतांना भाजपच्या मित्रांनाही भरभरून मते दिली. #बटेंगे तो कटेंगे चा नारा आणि साजिद नोमानीच ते पत्र गेम चेंजर ठरल.
प्रभाकर सर आपल्या चॅनलची प्रगती पाहून खूप खूप आनंद झाला. आकार digi9 परिवार असाच उत्तरोत्तर वाढत जाओ हीच ईश्वचरणी प्रार्थना. बागेश्री मॅडम आपले पण अभिनंदन आणि आपले विश्लेषण सुद्धा खूप चांगले आहे फक्त एकच सुचवायचं आहे की व्हिडिओ थोडे छोटे असेल तर बरे होईल. आकार digi9 परिवाराचे मनःपूर्वक पुन्हा एकदा खूप अभिनंदन.
खरोखरच देवेंद्र जी एक हुशार, चाणाक्ष, अभ्यासु व्यक्तीमत्व तर आहेतच पण त्यांच्या कडे असलेल्या दूरदृष्टी ला मनापासून सलाम करावा वाटतो 🙏🏻🙏🏻 अजितदादा ला त्यांनी आपल्या बरोबर घेतले, अजितदादा ना आपल्या बरोबर घेतल्यावर बऱ्याच बाहेरच्या व स्वकीय लोकांच्या रोषाला त्याना सामोरं जावं लागलं. पण त्यांनी असे कां केल? आज लोकांच्या समोर त्याच महत्व कळतं आहे... जर अजितदादा ना देवेंद्र जी ने सत्तेत घेतलं नसतं तर आज सत्ता स्थापना वेळी महाराष्ट्राला पुन्हा 2019. पार्ट 2 बघायला मिळाले असतें.......
मला पण abp maza चुकून सुरू झालं की काय अशी शंका आली. त्यांचे ही विषय असेच बाष्कळ,बिनबुडाचे असतात ...त्यावर दिवस भर बातम्या खपवतात..डोकं उठत अगदी.....अर्थहीन बकबक😅
आपण बोलता ते कमी वाटतय कारण आपले सर बोलतात ते एक मित्र म्हणून मित्राला समोर ठेवून आपण तसच बोला विषय म एक नंबर होणार. आपण व्हीडीओ करत राहा सुधार होईल सोडु नका.
तुमची मराठी अत्यंत आश्वासक आहे. हल्ली “सोबत” हा शब्द भाषेत सढळपणे वापरला जातो. या शब्दाच्या अर्थाची शेड जाणकारांकडून जरुर जाणून घ्या. अमूक पक्षाला ‘सोबत’ घेऊन, पोळी सोबत भाजी, वड्या सोबत पाव हे बोली मराठी असून आदर्श मराठी नाही. तुमची मराठी खुपच चांगली आहे म्हणून हे सांगावेसे तरी वाटले. अन्यथा दुर्लक्ष करायची सवय झालीच आहे.
पोळी सोबत भाजी नाही, पोळी बरोबर भाजी. तसेच " सोबत ही मित्रांची असते. सोबत म्हणजे आश्वासन. घाबरू नको मी आहे ना सोबतीला. असे म्हणतात. मी मराठीचा जाणकार नाही. पण मला असे वाटते.
@ अगदी बरोबर. सोबत ही भावनिक आधार म्हणून केली जाते. संकटकाळी सोबत असते. पण हल्ली सगळेच सोबत. ‘त्यांच्या बाबत घडले ते फारच वाईट’ हे वाक्य ‘त्यांच्या सोबत घडले ….’ असे सहजतेने लिहितात.
युती मध्ये अजिबात कशावरही मतभेद नाहीत. भाजप वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे सर्व होणार आहे. सर्व धर्म समभाव वाले पत्रकार उगाच काहीतरी उठवत आहेत. फक्त बहुतेक नविन चेहरे जास्त आहेत म्हणून वेळ लागला आहे. शपथ कार्यक्रमाला साधारण वीस एक मुख्यमंत्री, धर्म गुरू N D A चे पदाधिकारी हजर रहाणार आहेत. हा मोठा कार्यक्रम होणार आहे.
1 NATHA GREAT 👍👍 KAMBIR AHET HAMBIMAMA SARAKHE . MHABHAJAS AGHADI BAKAWAS CHALU FAKT . KAHI HOT NAHI 😞 💯 👌👍 C M D C M DEWENRA 1 NATHA BEST JAY SRIRAM 😍🔥
Ajit Dada is happy because He has played same game as his Uncle to dominate Shinde Shivsena. Pl. note making Shinde CM will again give credit to BJP and getting Unanimous majority in Mahapalika election.
प्रभाकर जी, तुमच्या विस्तारत जाणार्या चॅनेल चे कौतुक, अभिनंदन व अभिमान ही.. ❤🙏👏👏
भाग्यश्री मॅडम आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. छान विश्लेषण केले आहे, धन्यवाद.
बागेश्री मॅडम
कौतूकासपद सादरीकरण, सुरुवात छान झाली आहे. अभीनंदन व शुभेच्छा
दादांना कसं का होईना मिळालेलं यश हे त्यांच्या आनंदाचे कारण आहे. आमदारांना घेऊन बाहेर पडलो त्याचं फलित चांगले मिळाले हा आनंद वेगळाच असतो.
दादा सगळ्यात आधी आलेले होते २०१९ च्या नाट्यात..काकाने नंतर तोंडावर पाडलं असं म्हणतात..पण आता दादा पुर्णपणे मोकळे आहेत आपले निर्णय घ्यायला..दिलदार आणि व्यवाहारीक शत्रू कधी कधी मित्रांनपेक्षा उत्तम असतो..
पण दादा फडणवीसला कधीच वाह्यात बोलले ऐकीवात नाही..
एकदा सत्ता स्थापन होऊ दया मग कळेल ncp काय चीज आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@snehamadhu5630 विषय वाह्यात बोलण्याचा नाहीच पक्ष वेगळा आणि विचार वेगळे म्हणून व्यावहारिक शत्रू म्हटलं..तसही सत्ता नसेल तर कोणी विचारणार नाही हे बाळकडू काकांकडून आलेलं आहे..फक्त फरक इतकाच आहे की आता ते त्याना पटणारे निर्णय स्वतः घेवू शकतात..
2014 आणि 2019 ला 2 दा bjp चा पचका केलाय काका आणि पुतण्यांनी 🤣🤣🤣🤣🤣🤣त्यांच्या वर जास्त भरोसा नका ठेऊ..... लोकसभा आणि विधानसभा लढलेले mva चे 80%उमेदवार ncp च्या नावाने महायुतीत सत्तेत राहिले आणि ऐन निवडणुकीत महायुतीला सोडून mva कडे गेले उदा. बप्पा सोनवणे, विलास लांडे, सतीश चव्हाण, भुजबळ चा पुतण्या लिस्ट मोठी आहे .... आठवतेय का???? आता परत तीच गँग परत दादा गटात येणार 🤣🤣🤣🤣🤣परत 2029 ला mva कडे 🙏🙏🙏🙏एकनाथ शिंदेच्या लोकांनी तिकीट नाकारले तरी महायुती सोडली नाही उदा.. भावना गवळी,हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, हेमंत पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏
..exactly..
फडणवीस साहेब नंबर एक आहेत शिंदे साहेब चांगल माणुस आहे महायुति नंबर 1
स्वागत आहे बागेश्री. उत्तम सादरीकरण आणि स्पश्ट ,शुद्ध शब्दोच्चार यामुळे ऐकण्याची मजा वाढते.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Need that intensity what dada have when he used to speak .
And little slow
बागेश्री आपले स्वागत आहे परिवारामध्ये. आज तुमचे कौतुक. विषय छान निवडला मांडणीही ऊत्तम.
स्वागत आणि शुभेच्छा ताई, छान सादरीकरण
बागेश्री, स्वागत व अभिनंदन 👏👏 तुमचे सादरीकरण खूपच छान आहे आणि प्रभाकर जी ना योग्य साथ द्याल.. 😊👍🕉💐🙏
छान विश्लेषण, उत्तम निवेदन... शुभेच्छा...
देशातले अजित दादा एकमेव आहे जे कोणाचीही सत्ता येवो खुशच राहतात. कारण उपमुख्यमंत्री पद 200% पक्क असते अजित दादा साठी. वर बाकी मालखाऊ डिपार्टमेंट bonus 🙏 खुशम खुश.
😂🙏
@@swapnapandit478 😂😂😝
या सरकार मध्ये अशी डाळ शिजणे कठीण आहे दादांसाठी .गाठ मोदीजी ,शाह,देवेंद्रजींशी आहे हे लक्षात घेतले पाहिजे .😂😂😂
दादांनी काकाला अस्मान दाखवाल्याचा आनंद asawa... Parth ला काकाने तुच्छ समजले, ते दादा ani वाहिणींना खूप बोचले असावे. मुलाचा, पत्नीच्या पराभवाचे utte निघाले....
या दहा दिवसात दादांनी लोकांची मन जिंकली आणि शिंदे लोकांच्या मनातून ऊतरले असच दिसतय. लोकांनी हिंदुत्वाला मत देतांना भाजपच्या मित्रांनाही भरभरून मते दिली. #बटेंगे तो कटेंगे चा नारा आणि साजिद नोमानीच ते पत्र गेम चेंजर ठरल.
दादांची काहीच अडचण नाही त्यांना फक्त अर्थ मंत्रीपद पाहिजे आणि मला तर असं वाटतंय दादा हे पद घेऊनच दिल्लीतुन येतील
खूप छान विश्लेषण केले तर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
छान बातमी देता तुम्ही 👍👍👍👍👍
छान सादरीकरण 👏
आपलं स्वागत आहे बागेश्री पारनेरकर! 🚩
लवकरच DG9 NEWS TV चॅनल........ शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
उत्तम !
Nice presentation. Thanks.
Congratulations madam. Best wishes for your new venture
Congratulations prabhakarji for your progressive pramotion
प्रभाकर सर आपल्या चॅनलची प्रगती पाहून खूप खूप आनंद झाला. आकार digi9 परिवार असाच उत्तरोत्तर वाढत जाओ हीच ईश्वचरणी प्रार्थना. बागेश्री मॅडम आपले पण अभिनंदन आणि आपले विश्लेषण सुद्धा खूप चांगले आहे फक्त एकच सुचवायचं आहे की व्हिडिओ थोडे छोटे असेल तर बरे होईल. आकार digi9 परिवाराचे मनःपूर्वक पुन्हा एकदा खूप अभिनंदन.
१था बाबा महत्वकांक्षी झाले
खरोखरच देवेंद्र जी एक हुशार, चाणाक्ष, अभ्यासु व्यक्तीमत्व तर आहेतच पण त्यांच्या कडे असलेल्या दूरदृष्टी ला मनापासून सलाम करावा वाटतो 🙏🏻🙏🏻
अजितदादा ला त्यांनी आपल्या बरोबर घेतले, अजितदादा ना आपल्या बरोबर घेतल्यावर बऱ्याच बाहेरच्या व स्वकीय लोकांच्या रोषाला त्याना सामोरं जावं लागलं. पण त्यांनी असे कां केल? आज लोकांच्या समोर त्याच महत्व कळतं आहे...
जर अजितदादा ना देवेंद्र जी ने सत्तेत घेतलं नसतं तर आज सत्ता स्थापना वेळी महाराष्ट्राला पुन्हा 2019. पार्ट 2 बघायला मिळाले असतें.......
बागेश्री ताई welcome 🙏 🤗 😊😊😊
जय श्री राम अजीत पवारांना जे घवघवीत यश महायुती मुळे मिळाले आहे कारण ते एकटे लढले असते तर त्यांना 15/20 जागा मिळ्याल्या असत्या म्हणून ते इतके खुश आहेत
आपल्या प्रमाणे उत्तम विश्लेषण असेच चालू ठेवा
Khup sundar vishleshan🎉🎉
साहेब तुम्हीच बोला हो हे एबीपी माझा झी 24 तास tv9 साम टीव्ही ऐकल्यासारखं वाटतंय बघा बाबा आता तुम्हीच
नवीन लोक येऊ द्यात नक्कीच सुधारणा होईल इतक चांगल झाल आहे.❤
मला पण abp maza चुकून सुरू झालं की काय अशी शंका आली. त्यांचे ही विषय असेच बाष्कळ,बिनबुडाचे असतात ...त्यावर दिवस भर बातम्या खपवतात..डोकं उठत अगदी.....अर्थहीन बकबक😅
अगदी बरोबर👍
अजीत दादा कमवून बसला आहे आता कुठली पद दया चालेल
ज्यांची अपेक्षा जास्त असते ते कधीच समाधानी नसतात.
खुप छान आणि ओघवते वाचन अभिनंदन
भाग्यश्री मॅडम चांगला व्हिडिओ बनवला आहे.
दादा म्याट्रीकला नापास झाले,तर आक्टोबरच्या परीक्षेत एकदम डीस्टींक्शन मध्येच..😊
Madam 🎉 Nice analysis. Best confidence like Suryavanshi Sir 🌹
खूपच छान विश्लेषण खूप खूप शुभेच्छा अभिनंदन
छान सादरीकरण
प्रभाकर जी तुम्ही विश्र्लेशन करतात ते आयकायला बरे वाटते तुम्ही करत जा ही विनंती
ताई सुंदर सादरीकरण. प्रभाकरजी आपले अभिनंदन. सुंदर निवड
अजित पवार महायुतीची वाट लावणार😂😂😂
आपण बोलता ते कमी वाटतय कारण आपले सर बोलतात ते एक मित्र म्हणून मित्राला समोर ठेवून आपण तसच बोला विषय म एक नंबर होणार. आपण व्हीडीओ करत राहा सुधार होईल सोडु नका.
खुप छान👌🏾👌🏾
खुपच छान विश्लेषण
खणखणीत आवाजात अचूक विश्लेषण 👏👏👏👏
मस्त विश्लेषण..
ताई खूपच सखोल विश्लेषण खूपच छान
तुमची मराठी अत्यंत आश्वासक आहे.
हल्ली “सोबत” हा शब्द भाषेत सढळपणे वापरला जातो. या शब्दाच्या अर्थाची शेड जाणकारांकडून जरुर जाणून घ्या.
अमूक पक्षाला ‘सोबत’ घेऊन, पोळी सोबत भाजी, वड्या सोबत पाव हे बोली मराठी असून आदर्श मराठी नाही.
तुमची मराठी खुपच चांगली आहे म्हणून हे सांगावेसे तरी वाटले. अन्यथा दुर्लक्ष करायची सवय झालीच आहे.
पोळी सोबत भाजी नाही, पोळी बरोबर भाजी. तसेच " सोबत ही मित्रांची असते. सोबत म्हणजे आश्वासन. घाबरू नको मी आहे ना सोबतीला. असे म्हणतात. मी मराठीचा जाणकार नाही. पण मला असे वाटते.
सोबत नाही तर 'बरोबर 'हा शब्द पाहिजे तिथे
@ अगदी बरोबर.
सोबत ही भावनिक आधार म्हणून केली जाते. संकटकाळी सोबत असते.
पण हल्ली सगळेच सोबत.
‘त्यांच्या बाबत घडले ते फारच वाईट’
हे वाक्य ‘त्यांच्या सोबत घडले ….’ असे सहजतेने लिहितात.
सोबत हा शब्द मूळ फारसी शब्द सुबहत चा अपभ्रश आहे.
त्या अर्थाचा मराठी शब्द समवेत हा आहे.
समवेत म्हणजेच बरोबर किंवा सह
@ पण मराठीत त्याला संकटात साथ ही शेड आहे.
उत्तम .. सहज सादरीकरण केले आहे .. सुरुवात छानच .. अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
बागेश्री तुमचं विश्लेषण छान झाल. पण महायुतीच्या या नाराजी नाट्यात शिंदे आणि अजितदादा यांपैकी कौन अपना उल्लू सीधा कर रहे है ?
Very nice presentations at beginning, thanks to Prabhakar sir for making team
❤❤❤❤❤❤❤🙏🏼
राणी, विश्लेषण फार उत्तम. शब्द फेक भाषा शैली फारच छान आणि योग्य .तुझ कौतुक आहे. विषय छान मांडला.
NAMSKAR BHAGYASHREE TAI🎉
बाकी सगळं ठीक आहे पण *दादांचे करिअर १९९१ पासून सुरू झाले म्हणजे २५ वर्ष झाले*, हे गणित चुकलेले आहे. 😂😂 ३५ म्हणा फार तर....
अरे... हे काय???!!!!
प्रभारराव... आम्हाला तुम्हीच हवेत.... या मॅडम ठीक आहेत... पण तुम्हीच हवे....😢😢
👍
युती मध्ये अजिबात कशावरही मतभेद नाहीत. भाजप वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे सर्व होणार आहे. सर्व धर्म समभाव वाले पत्रकार उगाच काहीतरी उठवत आहेत. फक्त बहुतेक नविन चेहरे जास्त आहेत म्हणून वेळ लागला आहे.
शपथ कार्यक्रमाला साधारण वीस एक मुख्यमंत्री, धर्म गुरू N D A चे पदाधिकारी हजर रहाणार आहेत. हा मोठा कार्यक्रम होणार आहे.
Thinking 1no Nothing prediction extra my opinions 1st apprance 1no
बागेश्री ताई आपलं स्वागत आहे.पण प्रभाकर जी कुठं गायब आहेत?
बिजनेस टूर घेऊन दुबईला गेलेत की काय 🤔
दादांच्या मनासारखं चाललं आहे 😅
दादाना 25 सालातील राजकारणात काका पेंक्षा दिल्ली कराचा आशिवाद मिळाला दादाची मुख्यमंत्री पदाची अपेक्षा कालांतराने दिल्ली करच करु शकतात,काका नाही
Only fadanvis CM 🎉❤ 🙏🙏👍
1 NATHA GREAT 👍👍 KAMBIR AHET HAMBIMAMA SARAKHE .
MHABHAJAS AGHADI BAKAWAS CHALU FAKT .
KAHI HOT NAHI 😞 💯 👌👍 C M D C M DEWENRA 1 NATHA BEST JAY SRIRAM 😍🔥
Nice...
Tumi ani Bhau kase bolta yat khup difference ahe sir...
थोडी डायलॉग डिलिव्हरी इम्प्रू करता येईल
Monotonous वाटतं सध्या
One cannot trust AP & his Clan. BJP & SS (Eknath Shinde) need to be alert.
Nehmi mee sahebanna baghato aani ekato .
aaj bahutek chuk zalee asavee ..
Suryavanshi Saheb ........ Fullstop .
अजित पवारला महायुतीतून काढून टाका
शरद पवारांना युती मध्ये घेऊन जरांगेला
उपमुख्यमंत्री करायला!😃😀😄
@by89564 😀😀
वकीली चालू धा😅
अजित पवार ह्यांना युतीत घेणे ही योग्य खेळी होती.
Ajit Dada is enjoying victory, baki ES has spoiled the sport
King fakt Eknath sir aani Devendra fadnavis baki soda sagle.. ....
kay mast narration kelay tyat sundar hi ahat wow.
नवाब मलिक ह्यांना अजित पवार विधानपरिषदेत नक्की पाठविणार.
काका यांच्या वर पिक्चर निघणार बहुतेक😂😂😂😂😂😂😂😂
तेल लावलेला पैलवान😂😂😂😂
कोणी खुश आहे या च दुख आहे तुम्हलास..😂😂😂😂
Nice improvement tai
Welcome to Digi 9 family.
Is Ajit Dada a dark horse?
पवारच निवडणून आले आहेत ना मग त्यात नवीन काहीच नाही
प्रभाकर राव बदलले कसे ❓
Excellent presentation Bageshri Parnekar. Stay Blessed.
Madam ha News paper vachla sarkhe kart ahet sir ...
एबीपी माझा😅
ताई शिंदे आजीबात नाराज
फार तर सरांना विचारा उगाच
उगाच नाराज नाराज बोलू नका
जय श्री राम
अरे कारणं सांगाना ! जे माहीत आहे तेच तेच काय सांगताय ?
बरोबर.नवीन काहीच सांगितले नाही. एबीपी माझा सुरू आहे असं वाटलं😅
Prabhakar sir tumchi vishleshan eknyasathi mi ha program baghato tumchi sir nahi hila so please tumhi ch vishleshan det chala
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री+ गृहमंत्री 'देवेंद्र फडणवीसच" होणार.
Tai ajit dada n chya fan vatatayt
😅😅😅😅😅
लाभार्थी असणार....लाडकी बहीण योजनेच्या😅
Naraji mahayuti cha nahi. .fakt Shinde ncha ahey....
Suryavanshiji tumhala aikaychi v baghaychi savay zali aahe. AakarDIGI 9 means only Suryavanshiji
Ajit Dada is happy because He has played same game as his Uncle to dominate Shinde Shivsena. Pl. note making Shinde CM will again give credit to BJP and getting Unanimous majority in Mahapalika election.
Welcome Madam.
बागेश्री पारनेरकर अभिनंदन
Where is Prabhakar!!
Ajit dada kay bharavshyache nahit..
दादांनाच मुख्यमंत्री केल्यास खुप प्रश्न सुटतील. 😊 देफ आणि शिवसेना समर्थक स्तब्ध होतील तोपर्यंत दादा सरकारचा गाडा नव्या शिखरावर नेऊन ठेवतील. 🤘
नमस्ते ताई
सुर्यवंशी साहेब कुठं हरवले