सुळेंना भीती कशाची? | Sushil Kulkarni | Analyser | Supriya Sule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 461

  • @ckpatekar
    @ckpatekar ปีที่แล้ว +73

    कार्यकर्त्यांना फक्त राबवून घ्यायचं आणि फेकून द्यायचं अपमान करायचा हे या मानभावी बाई ला बरोबर जमत .स्वार्थी किती असावं याच उत्तम उदाहरणं म्हणजे सुळे बाई .

  • @baburaoraghojiwar7231
    @baburaoraghojiwar7231 ปีที่แล้ว +89

    सुप्रिया सुळे बाईने घाबरण्याचे काय कारण आपल्या वडीला प्रमाणे उलट सुलट बोलुन पक्ष चालवायला हवे.

  • @anilpandit5354
    @anilpandit5354 ปีที่แล้ว +115

    मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधान पदाची जगात उंची एव्हडी वाढवली आहे की,जवळपास कोणीच दिसत नाही हे वास्तव आहे

    • @kaveridhurat864
      @kaveridhurat864 ปีที่แล้ว +7

      Sahmat 🙏

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +4

      स्वार्थ एवढा भिनला आहे की देशप्रेम म्हणजे काय हेही माहीत नाही त्यामुळेच तेवढी विचार करण्याचीही पात्रता नाही हे त्यांनाही माहीत आहे

    • @sangeetasant3081
      @sangeetasant3081 ปีที่แล้ว +2

      १००%सहमत

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p ปีที่แล้ว +127

    स्वतः मध्ये कर्तृत्वहीन अहंकार असला की असुरक्षतेतची भावना निर्माण होते

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +16

      गांधीजींची तीन माकड होती त्यांना गेल्या 70 वर्षात जी पोर झाली ती म्हणजे I.N.D.I.A

    • @sunildaithankar4483
      @sunildaithankar4483 ปีที่แล้ว +2

      perfect.

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 ปีที่แล้ว +1

      परफेक्ट!

  • @aparna3018
    @aparna3018 ปีที่แล้ว +22

    सुशील जी शेवट अतिशय सुरेख, टिमटिमणाऱ्या काजव्याने सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करू नये. व्वा, किती सुंदर उपमा. धन्यवाद.

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +69

    सुप्रिया चे सुळे आणि दाढा दोन्हीही अजित दादा ने काढून ठेवले आहेत, आता पुढील राजकीय भविष्याची चिंता सतावते आहे, बापाच्या नावावर इतके दिवस माज केला आता भोगण्याची दिवस आले आहेत.

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 ปีที่แล้ว +48

    सुप्रिया सुळेंना आपली जागा किवा वारसा कोणालाही मिळु नये याची भिती वाटते.

    • @sureshbokefod4611
      @sureshbokefod4611 ปีที่แล้ว +3

      मा. श्री अजितदादा पवार यांना सुद्धा मिळू नये असे ह्या बाईला वाटतं!

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว

      यांची जागा पुरुष तर घेऊच शकत नाही!!!!!!!!!!!!!!!

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p ปีที่แล้ว +93

    उद्धव कडून मत्सरी वृत्ती सुसू ने घेतली आहे

    • @sarjeraopatil7984
      @sarjeraopatil7984 ปีที่แล้ว +4

      सु सू. शंभर टक्के भन्नाट आणि समर्पक नाव....

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 ปีที่แล้ว +2

      vihinbai...

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +3

      किंवा सूसू कडून उध्वस्त उद्धटाने घेतली असेल. 😂 😂

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 ปีที่แล้ว +140

    पवारची अजून राजकारणाची खाज जात नाही.

    • @rohidaspatil1015
      @rohidaspatil1015 ปีที่แล้ว

      Ghe udun mag tuzya aaivar tyna

    • @surendraj8752
      @surendraj8752 ปีที่แล้ว +2

      भिकरचो ट भानामती 😡😡

    • @jitendraburange1003
      @jitendraburange1003 ปีที่แล้ว +3

      उद्धव ठाकरें यांच्या बोटाला नखे येत नाही तोपर्यंत.

    • @prashantdongare9189
      @prashantdongare9189 ปีที่แล้ว +1

      ​@@rohidaspatil1015tu ky bina aaicha jnmala alas ky re. Ugach kunachya aaila shivya ghaltos..

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +1

      ​@@rohidaspatil1015छान संस्कार.

  • @renukabhawar42
    @renukabhawar42 ปีที่แล้ว +25

    सुप्रिया सुळे यांच्या याच स्वभावमुळे रा काँ ची वाट लागली

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 6 หลายเดือนก่อน +2

    सुनेत्रा ताई निवडुन येणारच

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 ปีที่แล้ว +71

    उद्धव ठाकरे घात करू न नेहमी भावी पंतप्रधान असणार यांच्या सल्ल्याने बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसून अपघाताने मुख्यमंत्री झाले त्यांना वाटतं अपघाताने आपण पंतप्रधान सुद्धा होऊ दिवास्वप्न बघतच बसला

    • @nileshchaudhari9185
      @nileshchaudhari9185 ปีที่แล้ว +1

      Grah yog Sangli hote Manan mukhymantri banla pantpradhan ke yog kundli mein na hi aata hai yogda dusre din sataye

    • @arjunpatil4654
      @arjunpatil4654 ปีที่แล้ว +1

      उबाठा P.M.😅😅😅😅😅

    • @ajayshirodkar1617
      @ajayshirodkar1617 ปีที่แล้ว

      Are baba Udav Sharad Raj ani Sanjay a fakta lokana Bulbulaia kartat

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 ปีที่แล้ว +26

    स्वप्न, पहाव,पन,जनतेला,कोण,पाहीजे,हे,महत्वाच, जनतेच्या, मनात,फक्त, मोदीजी,आहेत,

  • @vishnuwagh8406
    @vishnuwagh8406 ปีที่แล้ว +136

    मोदी सरकार पुन्हा पाही जे

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 ปีที่แล้ว +39

    धन्यवाद सुशील जी,
    पुराव्यानिशी विश्लेषण करता, ही खूप छान गोष्ट आहे..🙏🙏

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +28

    मोदी-शाह जोड़ी ने काल हयात मंगल कार्यालयात पार्लियामेंटचा स्पेशल सेशनचा ऊंदीर सोड़ला🤠🤠🤠🤠

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 ปีที่แล้ว +44

    आधी त्या स क्षणालाच डोक्यावर मिरवली ना😂 आता तिचं पण ओझ झालं का😮

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +1

      सलक्षणाचा उपयोग फक्त शिवराळ भाषा वापरण्या पुरता. 😂 😂

  • @rameshjasani2386
    @rameshjasani2386 ปีที่แล้ว +26

    आजची प्रस्तुती म्हणजे विषयाची मांडणी खूप च छान लगे रहो मुन्नाभाई.

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 ปีที่แล้ว +23

    कर्तृत्वहीन अंहकार असलाकी असुरीक्षीता वाटते.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 ปีที่แล้ว +78

    ह्या सगळ्यांना पंतप्रधान केलं आणि झाले तर मग आपला देश " अखंड भारत " व्हायला मुळीच वेळ लागणार नाहीं !!! 😆

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 ปีที่แล้ว +8

    माणसाचं अंतरंग कसं चेहऱ्यावर उमटत... ते स्पष्ट दिसतंय.... सुशीलजी आपल्या नजरेतून मात्र काहीही सुटणार नाही... 👌👌👌

  • @sunilpuranik9230
    @sunilpuranik9230 ปีที่แล้ว +8

    भन्नाट निर्भिड आणि सामजिक भान असलेले पत्रकार....कुलकर्णी साहेब ❤

  • @sumanthoshing1895
    @sumanthoshing1895 ปีที่แล้ว +8

    चांगल्या कार्यक्रमात ही सुसु करतेच

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 ปีที่แล้ว +2

      उगीच नाव सू सू नाही...

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 ปีที่แล้ว +27

    सतत कॅमेर्‍याबरोबर फिरणाऱ्यांना हेही टिपलं जातं याचं भान रहात नाही का?

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 ปีที่แล้ว +30

    सूळे चे सुळे तिच्याच घशात जातील

  • @udayrm
    @udayrm ปีที่แล้ว +30

    अहो सुशिलजी सुसु म्हटलं की चड्डी ओली होण्याची भिती वाटणे स्वाभाविकच आहे 😅

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 ปีที่แล้ว +79

    I,N,D,I,A सर्व नेते जोकर दिसतात

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 ปีที่แล้ว +24

    ही २०२४ नंतर कचर्यात जमा झालेली दिसेल वांगी पिकवत आणी विकत बसेल .

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว +1

      वांग्याला घालायला खत कोणाकडुन घेणार?

    • @sanjayvichare8716
      @sanjayvichare8716 ปีที่แล้ว

      Barnol lava , Tarbuja gang.

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว

      @@sanjayvichare8716 पण बर्नाल तर सगळंच तुमच्या लोकांनी आधीच खरेदी (???) करुन ठेवलंय की हो!!!!!!!!!!!!!

  • @adnyat
    @adnyat ปีที่แล้ว +6

    कर्तुत्वहीन माणसाला भीती, तर कर्तृत्ववान माणसाला आत्मविश्वास असतो!

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 ปีที่แล้ว +33

    राष्ट्रवादीचे खासदार किती आणि बाकीच्या पक्षाची आपआपल्या राज्यात सत्ता असुन मुख्यमंत्री त्याच पक्षाचा आहे तसे आहे का राष्ट्रवादीचे पक्षाचे आणि त्या पक्षाच्या खासदारांची संख्या. ही यांच्या खासदारापेक्षा दुप्पट तिप्पटीने जास्त आहे चालले उंटाच्या...चा मुका घ्यायला

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 ปีที่แล้ว +19

    सुशील दादा नमस्कार अप्रतिम विश्लेषण धन्यवाद

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 ปีที่แล้ว +6

    सुशील सर आपण फार जबरदस्त विश्लेषण केले आहे आणि करीत आहात त्यामुळे मी आपणास खुप खुप धन्यवाद देतो

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 ปีที่แล้ว +18

    सक्षणा सलगर, धनगराला बापाने वापरले तसेच सुपरीया पुढे चालू ठेवत आहे काय?
    सावधान!

  • @SharadBhuwad-v9q
    @SharadBhuwad-v9q ปีที่แล้ว +22

    सक्षना सलगर तिला सुलेंनी फिरवले गरगर

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 ปีที่แล้ว

      लायकी समजली असेल् आता तिला कि ती फक्त् भुंकायला ठेवलेली कुत्री आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb ปีที่แล้ว +58

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!🙏

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 ปีที่แล้ว +17

    सुशील जी किती बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून त्यावर विश्लेषण करता.जो न देखे कोई,वह देखे सुशील जी.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 ปีที่แล้ว +36

    बापा विषयी संशय तर नाहीं ना !!! 🤔

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc ปีที่แล้ว +16

    आणि हो सर सांगायचं राहायल ताई आता कमी प्याक घेतेय वयामुळे झेपत नाही,

    • @vagishpuranik239
      @vagishpuranik239 ปีที่แล้ว

      असं तुम्हाला वाटतंय. पण सांगता येत नाही

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว

      देशी कां? नाही म्हणजे "नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा"!

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 ปีที่แล้ว +9

    जय हिंदू राष्ट्र

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 ปีที่แล้ว +81

    उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना वचन दिल आहे. सामान्य शिवसैनीकाला पंतप्रधान करण्याच😂😂😂

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 ปีที่แล้ว +5

      😀😃😄

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +8

      ऊद्धब हुंड्यात डीनो ला सी एम पद देणार --- विश्वसनीय सूत्र

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 ปีที่แล้ว +5

      ​@@pralhadsawant465पहीले खासदार तर बणु दे

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +4

      ते स्वता सामान्य आहेत,घर कोंबडा.
      पंतप्रधान झालेच तर बांद्र्या हुन दिल्लीला कसे जातील रोज रोज.बांगला मिळेल त्यांना.

  • @surendradesai9815
    @surendradesai9815 ปีที่แล้ว +1

    ही सुप्रियाबाई महा नाटकी आहे. तिचे खरे रूप फार वेगळं आहे.

  • @rajeshvaidya4190
    @rajeshvaidya4190 ปีที่แล้ว +1

    हे सर्व घराणेशहांचे वारसदार!

  • @subhashchikramane1285
    @subhashchikramane1285 ปีที่แล้ว +21

    Mr. Kulkarni Pl take care of your health. Blackness around eyes shows insufficient sleep. 🙏

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r ปีที่แล้ว +1

      God bless

    • @sudhagunjikar4554
      @sudhagunjikar4554 ปีที่แล้ว +1

      Yes sir, i too was worried and about to say the same. Take care, Susheelji

  • @suniltambe1
    @suniltambe1 ปีที่แล้ว +12

    बापाला वयाच्या ८५ शीत,५० वर्षाच्या राजकारणानंतर देखील असुरक्षित वाटतंय तर ह्यांची काय कथा वेगळी सांगायची??? कर्तृत्वशून्यता हे असुरक्षिततेचे कारण असू शकते.

  • @tukarambhise2518
    @tukarambhise2518 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर....वा...सुशीलजी...

  • @adityasirsat4064
    @adityasirsat4064 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आहे मांडणी

  • @sharads.2067
    @sharads.2067 ปีที่แล้ว +10

    एकत्र आलेले सर्व पक्ष नेते पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत सहभागी झाले आहेत. असं म्हणायला हरकत नाही. नुसतंच बागुलबुवा दाखवण्याचा खेळ मांडून परत दुसर्या ठिकाणी खेळ मांडला जात आहे.यातून काहीच निष्पन्न होत नाही. या खेळाला कंटाळून आपापला स्वतंत्र खेळ मांडला जाईल.

  • @sagarjoshi7932
    @sagarjoshi7932 ปีที่แล้ว +2

    यांना आपली आपली जागीर वाचवायची आहे

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर आहे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252 ปีที่แล้ว +12

    बापाखारखीच लेक दुसरे काय...

  • @Shrihal
    @Shrihal ปีที่แล้ว +1

    एक नंबरची स्वार्थी आणि संकुचित राजकारणी.प्रत्येक ठिकाणी हात आडवा मारणारी.

  • @jayantjoshi2813
    @jayantjoshi2813 ปีที่แล้ว +13

    सुशीलजी तुमचं पंकजा प्रेम नेहमी का उफाळून येतं कळत नाही.

    • @nishikantsuryawanshi6354
      @nishikantsuryawanshi6354 ปีที่แล้ว +2

      Ka re बाबा
      असा रिप्लाय देण्यापेक्षा स्वतःची आपली मुलं बाळ पुढील 1000 वर्षापर्यंत कसा आनंद घेतील याचा शोध घ्या

  • @gauravpatil7977
    @gauravpatil7977 ปีที่แล้ว +6

    Nich bapachi nich porgi.

  • @govindmalvankar6876
    @govindmalvankar6876 ปีที่แล้ว +46

    शरद पवाराला पतप्रथान करायला पाहीजे टोब्याको परिणामांच्या जाहिरातीला बरे

  • @prasadkulkarni3953
    @prasadkulkarni3953 ปีที่แล้ว

    भाऊ तूम्ही ग्रेट व तूमचे विचारपन ग्रेट

  • @sumanthombare3721
    @sumanthombare3721 ปีที่แล้ว

    तू फार हुशार आहेस🙏🙏

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 ปีที่แล้ว

    आदत से मजबुर है

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 ปีที่แล้ว +5

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट एकही स्वतः सुप्रिया सुळे सुद्धा खासदार होऊ शकणार नाहीत काही दिवस मुंगेरीलाल के हसीन सपणे... आनंद घेण्यात धन्यता मानू द्या..!

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 ปีที่แล้ว +5

    छान विश्लेषण, धन्यवाद

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 ปีที่แล้ว +1

    ज्यांना राज्य सरकार चालवता आले नाही ते देश चालवायला निघालेत आणि पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघत आहेत.

  • @dnkeskar
    @dnkeskar ปีที่แล้ว +2

    बारामती लोकसभा सीट वाचेल की नाही ही भीती आहे...

  • @yogitabhandari1308
    @yogitabhandari1308 ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण ! सर

  • @drgulabgharte.gharte2731
    @drgulabgharte.gharte2731 ปีที่แล้ว +4

    Excellent Analysis.

  • @vasundharaghagare5582
    @vasundharaghagare5582 ปีที่แล้ว +1

    खुपच छान विश्लेषण आभार

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 ปีที่แล้ว

    स्वार्थी किती असावं याच उत्तम उदाहरणं म्हणजे सुप्रिया सुळे बाई .

  • @agunjal700
    @agunjal700 ปีที่แล้ว +2

    आग,आग म्हशी मला कुठे नेशी.काय नाही हो सहज गाणं आठवलं?😂😂😂😂😂😂

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 ปีที่แล้ว

    बरोबर

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 ปีที่แล้ว

    खूप छान... हे पाहून आम्हीही घाबरलोच की

  • @jagdishdingore2334
    @jagdishdingore2334 ปีที่แล้ว +6

    सुळे असताना सुप्रिया ला भिती कशाला हवी.

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว

      त्याचीच भिती असणार!!!?

  • @Baby-rj2kq
    @Baby-rj2kq ปีที่แล้ว

    फारच छान हि कारस्थानी बापाची पोरगी कायस्थ झाली पण फारच कारनामे करत आहे तेव्हा हिला एक झटका देणारेच हवे

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 ปีที่แล้ว +1

    खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण.❤👌👌👌

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 ปีที่แล้ว +1

    सुशील जी विषलेशन खूप छान .वास्तविक. धन्यवाद.

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 ปีที่แล้ว +4

    सुप्रियाला स्वत:चं भवितव्य दिसतात म्हणून जीव घाबरतोय.

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว

      हौ नां! पैसा म्हणजे च सबकुछ?

  • @milindpatil445
    @milindpatil445 ปีที่แล้ว

    सुसु ताईला योग्य तो न्युनगंड आहे. तीला माहिती आहे की बापाच्या जिवावर आपण आहोत. म्हणून उद्ध्वस्त बद्दल प्रेम. दोघेही सारखेच कर्तृत्वशुन्य आहेत बापाच्या जिवावर मोठे(?) झालेले.

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว +17

    भिती वाटण्यासारखी कामं केल्यावर भिती वाटणारच नां?

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 ปีที่แล้ว +15

    Perfect analysis 👍🏻👌

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 ปีที่แล้ว +2

    कोणतीही राजकीय कुवत नसलेली सुप्रिया पवारांच्या exit नंतर वर्षभरात राजकीय सन्यास घेईल.

    • @ashokkarke1489
      @ashokkarke1489 11 หลายเดือนก่อน +1

      ती परदेशात निघून जाणार आहे.

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 ปีที่แล้ว +42

    सलक्षणा सलगर हिच्या हाताला पकडून बाहेर काढणे हे सुप्रिया सुळे यांना शोभलं नाही, एका खासदार महिलेने सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे, हा सर्व पैसाचा मोह, आणि अहंकार.देव बघतो आहे.

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 ปีที่แล้ว +1

      त्या सलक्षणा सलगरच लक्षण तसच आहे , हात नाही झिंज्या धरून हाकलायला पाहिजे, हि आदरणीय मोदी, फडणवीस बद्दल फार खालच्या भाषेत बोलली होती

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 ปีที่แล้ว +2

      त्याच लायकीची आहे ती सटवी

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว

      अहो! थेंबे थेंबे तळे साचे! दोन तीन थेंब दुस-याकडे गेल्यावर कसे व्हायचे?

    • @manishanagathan2313
      @manishanagathan2313 ปีที่แล้ว

      सलगर बाईना त्यांची लायकी समजली असेल दुसऱ्यावर बोलताना किती भाव खत होती सुळेबैना भीती वाटली का राहुल का काहीतरी सांगेल म्हणून

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw ปีที่แล้ว +1

      सु सूं ने काय वाईट केले? बापाच्या पावलावर पाऊल टाकले, आठवा तो बापाचा व्हिडिओ, फोटो सेशनच्या वेळी एक कार्यकर्ता ग्रुपमध्ये डोके काढू लागला तेव्हा सायबाने हाताने दाबून व रेटून त्याला बाजूला केले होते।

  • @vinayaksuryavanshi9265
    @vinayaksuryavanshi9265 ปีที่แล้ว +2

    R. Sir. Very appreciable. Actually krtutavhin mansala nehmech etaranchi bhite watat asate.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 ปีที่แล้ว

    Namaskaar

  • @prafulrana6018
    @prafulrana6018 ปีที่แล้ว +3

    बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना 😂

  • @parmeshwarramnath5384
    @parmeshwarramnath5384 ปีที่แล้ว

    Your shirt is beautiful Sir

  • @ajjayshenoy3576
    @ajjayshenoy3576 ปีที่แล้ว +7

    भारत के मतदाता को सोचना है, आप की जिंदगी अब मस्त चाल रही है, जैसे,
    एफडी बैंक इंटरेस्ट 7 के ऊपर गया है,
    Tamatar अभी rs 30 किलो है,सब्जी सस्ती है,
    इकोनॉमी स्टेबल है, शेयर मार्केट स्टेबल है,
    भारत का नाम दुनिया में जबरदस्त है,
    गरीबों के लिये दिल से काम करने वाली अब की मोदी सरकार और अभी की 28 पार्टी वाली आई डॉट, एन डॉट वाली परिवार की पार्टियां इनमे आप मोदीजी को चुनेंगे तो आप को आप की और आप के परिवार की चिंता है ऐसे समझना लाजमी है। लेकिन अगर आप को ये 28 पार्टीवाला कूड़ा कचरा पसंद है तो इसे कहते है अपने पैरो पर 100 मन का पत्थर को डाल के अपना सर्वनाश स्वयं करना।

  • @shantaramburade9787
    @shantaramburade9787 ปีที่แล้ว

    Chaan

  • @neetinkamalapurkar2941
    @neetinkamalapurkar2941 ปีที่แล้ว

    Fantastic analysis sushil ji

  • @ideasmtg8059
    @ideasmtg8059 ปีที่แล้ว +9

    फडणवीसांनी पुरुषी अहंकारातून किंवा एकाधिकार शाही तुन पंकजाताई ना बाजूला केले हे तुमचे म्हणणे खटकतेय, कारण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आणि वडलांच्या नावाचा वापर न करता आज पर्यंत काही केलेय का? तेंव्हा हे जरा तुम्ही सुद्धा आवरण आवश्यक आहे

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 ปีที่แล้ว

    सुशील सर आपण जे यांच्या डोक्यात एकदम जबरदस्त जोडे मारीत आहात

  • @kamlakarkulkarni791
    @kamlakarkulkarni791 ปีที่แล้ว

    Namaskar

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 ปีที่แล้ว

    काजवयाची. उपमा एकदम परफेक्ट. वाटली .सगळेच. घोड्यावर स्वार व्हायची. स्वप्न बघताहेत.

  • @vijaykelkar3097
    @vijaykelkar3097 ปีที่แล้ว

    आपण उगीच जास्त महत्त्व दिले आहे. तेव्हढी त्यांची पात्रता नाही

  • @ajjayshenoy3576
    @ajjayshenoy3576 ปีที่แล้ว

    एक नंबर राव

  • @vijaychitnis275
    @vijaychitnis275 ปีที่แล้ว

    Kulkarnijee I love ur presentations. Keep it up.

  • @ShindeNamdev-p9g
    @ShindeNamdev-p9g ปีที่แล้ว

    Supriya must pramote activists

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 ปีที่แล้ว +2

    सुप्रिया ना कसली भीती कशाची भीती वाटते.ते तुम्हाला माहित आहे

  • @vijayshankarmahajan8211
    @vijayshankarmahajan8211 ปีที่แล้ว +1

    बेगाने शादी मे अब्दुल्ली दीवानी !

  • @avinashdixit9133
    @avinashdixit9133 ปีที่แล้ว

    डरना चाहिए क्योंकि इस डर के बाद जीत नहीं है।

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 ปีที่แล้ว +2

    सुप्रिया सुळे ना फक्त द्वेष आणि राग च करता येतो.. आता काय बोलणार

  • @SunilPathak-w3v
    @SunilPathak-w3v ปีที่แล้ว +1

    सडकी , नासकी , कुजकी....वांगेवाली !!