🔶M.SC झालेला तरुण करतोय म्हैस पालन।15 म्हशींचा गोठा।महिना कमवतोय 1 लाखाच्या वर नफा।मुरा म्हैस पालन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2024
- #शेतकरीराजा #मुरा #म्हैस #म्हैसबाजार #buffalo #dairy #म्हैसपालन #buffalofarming #dairyfarm #dairymilk #milk #hf #murrahbuffelos #murrah#जाफराबादी #यशोगाथा #तरुण
_____________________________________
सूचना :
शेतकरी:
अक्षय चव्हाण
मु पो. नारायण चिंचोली ता पा पंढरपूर
+91 77750 04248
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शेतकरी राजा' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
______________________________________
शेतकरी : अक्षय चव्हाण
पत्ता: मु.पो.नारायण चिंचोली ता पंढरपूर
: 77750 04248
आतापर्यंत पाहिलेल्या विडीओ पैकी एक ऊत्तम विडिओ, अक्षय चे आभार
🙏🏻🙏🏻
तुमचआ दुग्ध व्यवसाय भरभराटीला जावो आणि आम्हाला अशीच छान माहिती मिळत राहो.
तरुणांना प्रेरणादायी व्हिडिओ दादा धन्यवाद
खूप छान माहिती दिली बरोबर आहे तुमचे धन्यवाद
खूप सुंदर VDO.
भरपूर चांगली माहिती मिळाली.
दादांचा सुर पण चांगला लागला आहे.
🙏🙏
खूप छान माहीत दिली धन्यवाद दादा
2nd comment...
अप्रतिम...
मुलाखत देणारे आणि घेणारे...
आजपर्यंत चा सुंदर आणि माहिती पूर्ण व्हिडिओ....chavan dada khup पुढें जाल...1दिवस
धन्यवाद सर 🙏
खरंच खूप छान माहिती दिली 🎉
अतिशय उपयुक्त आणि उत्तम मुलाखत. परिपूर्ण माहिती आणि दूध व्यवसायातील जो नकारात्मक विचार आहे तो दूर व्हायला हवा...!
🙏🙏🙏
छान माहिती धन्यवाद
100% माहिती खरी असावी
Khup chan mahiti brother
छान माहीती धन्यवाद
चेरमान साहेब आमचे मोठे उदयोजक 🎉🎉🎉💐💐 पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..💐💐
🙏
खूप छान माहिती दिली
खूप छान प्रेरणा देणारे व्हिडिओ बनवले आहे 🎉
🙏🙏
Badhiya mahiti dili 🙏🙏
खरच अमोल खंडागळे यांचा अजून एक व्हिडिओ बनवा
👌👌👍👍👍 superb info.
Khup channel baghitla . Pn shetkari raja ch video.ek no❤
@@yogeshrathod2726 धन्यवाद दादा❤️👑🙏
Khup Chan sir
मुलाखतीत फक्त एकच बाजू सांगतात दुसरी नाही
Great video 💯
Very good sir
लय भारी ❤❤
खूप छान व्हिडिओ
Chan rao
👌👌
Mast mahite Dada ajun 1 video houdeya apla
अभिनंदन🎉
Khoob Sundar
मुऱ्हा म्हैस गाभण जाऊन आठ महिने दूध देते
खूप सुंदर व्हिडिओ आहे 🎉
🙏🙏
Nice video sir
🎉🎉👌👌💯
👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
Successful Entrepreneur 🥳🥳
🙏
माजा मामा 🎉🎉🎉😊
Khup chan mahiti dili dada
🙏🙏
🙏
1नंबर सूर🌹🌹👌👌
शेगाव बुलढाणा काय
शेती किती
🎉
चव्हाण साहेब आमच्या कडे 10 फॅट 81,50आहे /सांगली जिल्हा /आष्टा
Patla ba aplyle
एक वेलेस दुध सागा
Number dyal ka yacha gaon javal aahe mazhya pasun Mala bhetaycha aahe yanna
नंबर दया
नंबर चुकीचा आहे
सर माझी एक म्हशीचं हलगट मरण पावला तर म्हैस दूध नाही द्याली
Vagaru che katde kadun bhussa bhar mde ani valu de unhat mg te dhudh kadtana mhshi samor dharayche
हे फक्त ऐकाल्या चांगल वाटत करायला नाही
Khar ahe bhau😢
भाऊ करुन बघा...खुप फायदेशीर आहे हा दुध व्यवसाय.... नीटनेटके व्यवस्थापन आसेल ना तर 100% परवडतो...मी स्वतः करतोय ...अनुभवलय
माझ्या कड 40 आहेत
@@user-jm5kq7bm8p अभिनंदन भाऊ
चारा नियोजन महत्वाच आहे
Amol खंडागळे यांचा अजून 1 पार्ट बनवा सर
मि पाहीलेला सगळ्यात भारी व्हीडीओ अमोल खंडागळेंचा ❤❤
🙏🙏🤗
🙏🙏
कामासाठी कामगार पाहीजे असेल तर सांगा
@@KishorCharkari-mn3ju mi ahe pn mazya hatakhali 4 manas asli tr mi kam krnar
Bavlat sarkha nko bolu bhau 11litre kontich mahis doodh det nahi 1time la chutiya pana sodun dya
Handga ahes tu mg ajun zatu
Kahi pn bolu nako
अरे, म्हशी 24 लिटर पर्यंत दुध देतात , गिर जाफराबादी 30 लिटर रेकॉर्ड आहेत.
Are chutiya breeding var kaam kele haryana gujrat madhe aata
Are bavlata time la 12 detat mahshi breeding vali tu kuthlya jamana madhe jagto 😂😂
तुम्ही चुकिचा चारा टाकत आहात
aho dada tyancha number chkukicha aahe ,mi contact karayala try kela pn hot nahi aahe ,correct number deu shakat ka @shetkari raja
👌👌👌
ज्याला स्वतःचा चारण पाणी आहे