माझ्या वडिलांची भारस्कर राईस मिल👆जीरा 1008, इंद्रायणी, बासमती सर्व प्रकारचे तांदूळ मिळतील👍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 4

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 25 วันที่ผ่านมา

    बासमती तांदूळ काय भाव कोणता

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  25 วันที่ผ่านมา

      ताई आता सध्या बासमती तांदूळ नाही , बासमती तांदूळ असल्यावर मी सांगते ताई तुम्हाला, धन्यवाद ताई🙏

  • @santoshpadalghare2449
    @santoshpadalghare2449 25 วันที่ผ่านมา

    इंद्रायणी काय बाजार

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  25 วันที่ผ่านมา

      दादा मिलवर तांदूळ घ्यायला गेले तर इंद्रायणी तांदूळ 55 रुपये किलो, आणि घरपोच 60 रुपये किलो आहे.
      धन्यवाद दादा आसाच support आसुद्या 🙏