आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील | bhaskarrao Pere Patil Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #ग्रामपंचायतनिवडणूक#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा
    #bhaskarperespeech
    #patodagrampanchyat
    #perepatilbhashan
    #भास्कररावपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #पेरेपाटीलभाषण
    पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏🙏
    औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
    केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
    गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
    १) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
    २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
    i) पिण्याचे R/o पाणी
    ii) वापरायचे पाणी
    iii) साधे पाणी
    iv) गरम पाणी
    पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
    वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
    गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
    ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
    ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
    ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
    ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
    ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
    ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
    ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
    १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
    ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
    १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
    १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
    १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
    १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
    १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
    १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
    १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
    १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
    २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
    २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
    २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
    २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
    २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
    २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
    २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
    २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
    असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
    follow me on-:
    Instagram-:www.instagram.com
    Facebook -:www.facebook.com
    #भास्करपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #सरपंचभास्करपेरेपाटील
    #भास्करपेरेपाटीलभाषण
    #भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
    #bhaskar_pere
    #bhaskar_perepatil_village
    #bhaskar_perepatil_sarpanch
    #bhaskar_perepatil_speech
    #bhaskarperepatilpatoda
    #bhaskarraoperepatil
    #adarsh_gaon_patoda
    #BhaskarPerePatilLatestSpeech
    #GramPanchayatPatoda

ความคิดเห็น • 396

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 ปีที่แล้ว +12

    प्रत्येक गावात एक पेरे पाटील जलमले तर देशात सोन्याची खान मिळेल यात शंका नाही म्हणून पेरे पाटील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून कोटी कोटी शुभेच्छा

  • @vandanawadgaonkar3084
    @vandanawadgaonkar3084 4 ปีที่แล้ว +149

    जो दुसर्‍या लोकांचा सुखी करतो प्रपंच
    तो खरा भास्कर पेरे पाटील सरपंच
    नं वन सरपंच 👌👏

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 ปีที่แล้ว +1

    पेरे पाटील साहेब तुमचे विचार खूप प्रेरणादायी आहेत हसुन हसुन विचार करायला लावणारा सुरेख अनुभव सांगता खरो खरच पेरे साहेब प्रत्येक संरपचाने आदर्श गाव बनवून गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नकरावा

  • @ashokzawar5314
    @ashokzawar5314 4 ปีที่แล้ว +8

    खरच रोखठोक.अशी माणस सरपंच पदा नंतर थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली पाहिजेत.

  • @avinashwadikar7996
    @avinashwadikar7996 3 ปีที่แล้ว +2

    औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना जर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री केल तर त्यानी आखा महाराष्ट्र आदर्श करुन दाखवतील म्हणुन महाविकास आघाडी सरकारने भास्करराव पेरे पाटील यांचा विचार करावा खुपच सुंदर भाषण केलात भास्करराव पेरे पाटील साहेब

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg 4 ปีที่แล้ว +7

    सलाम भास्करराव..... आपले आई वडील धन्य झाले असतील त्यांच्या पोटी असा आदर्श मुलगा जन्मास आला

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 ปีที่แล้ว +3

    गावातील लोकांना जो व दिन दुबळ्या समाजाची सेवा करतो तोच खरा संरपच पेरे साहेब पाटील एकमेव आदर्श संरपच

  • @santa5611
    @santa5611 4 ปีที่แล้ว +10

    संतांच्या विचारावर मार्गक्रमण करणारा योद्धा संत सन्माननीय भास्करराव पेरे शतशः नमन🙏

  • @govindmore2467
    @govindmore2467 4 ปีที่แล้ว +4

    गावा साठी समर्पित जीवन जगणाऱ्या महान गुरुजी स साष्टांग दंडवत.,🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @tukaramkardile7232
    @tukaramkardile7232 4 ปีที่แล้ว +2

    साहेब खुप चांगल भाषण सर वाईट एवढ वाटत महाराष्ट्र त आतापर्यत २८८ पैकी एकही तुमच्या सारखा दीसला नाही आणि दीस नार नाही सर आपली गरज पुर्ण महाराष्ट्र ला आहे खुप चांगले विचार साधेपणा सर आपल्या कार्येला सलाम

  • @Sham.chavan581
    @Sham.chavan581 4 ปีที่แล้ว +8

    चांगली कामगिरी व समाज सेवा आपण करतं आहेत.साहेब..🙏🙏🙏

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 4 ปีที่แล้ว +53

    अप्रतीम. खुमासदार भाषण. तेवढीच महान कृती. खळाळून हसण्यावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. सलाम तुमच्या कर्तत्वाला भास्करराव.

  • @user-us9ck2dp9d
    @user-us9ck2dp9d 4 ปีที่แล้ว +10

    खरचं साहेब तुम्ही येवढ हसवता सगळं टेंशन निघुन जातं है तुमचं भाषण ऐकलकी....👌👌👌👌

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 ปีที่แล้ว +7

    पेरे साहेब तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व ताईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹🌷

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 2 ปีที่แล้ว

    अशा प्रकारे गावाच्या विकासासाठी काम करणारे लोक काळाची गरज आहे नाहीतर समज गैरसमज यामुळे जिरवणारे सरपंच मोठ्या प्रमाणावर आहेत हि खरी शोकांतिका आहे त्यास कोणीही अपवाद नाही

  • @marotiwasankar2404
    @marotiwasankar2404 4 ปีที่แล้ว +3

    आज साक्षात भास्कर च्या प्रकाशात न्हाऊन निघालो असे वाटते प्रत्यकश विठ्ठलाच्या मुर्ती चे दर्शन घेऊन धन्य झालो आहे असा आनंद झाला

  • @muktaraut460
    @muktaraut460 3 ปีที่แล้ว +4

    सर तुमच्या कार्याचा मनी उठतो ठसा। लाभावा सरपंच सर्वांना असा।

  • @akashtate8473
    @akashtate8473 ปีที่แล้ว

    भास्करराव पाटील पेरे आपना सारखा सरपंच पुन्हा होणे नाही 💯❤️👍

  • @a.razzaqueadampyarepyare6754
    @a.razzaqueadampyarepyare6754 4 ปีที่แล้ว +1

    Sada bhola manus mukhymantri honyacha laykicha ahe. Salam aaplyala.

  • @chandrasingpawara4136
    @chandrasingpawara4136 3 ปีที่แล้ว +2

    पेरे पाटील सिराचा जीवनावर चित्रपट निघाला तर, नाना पाटेकर यांना घेतले पाहिजे. कारण की त्याची भूमिका ही उत्तम रित्या पार पाडू शकतो. आणि 'सैराट ' चित्रपटा सरखी सुपर दुपर हित होइल..

    • @satishsaner9715
      @satishsaner9715 2 ปีที่แล้ว

      पेये पाटील म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व

  • @hariarote6819
    @hariarote6819 4 ปีที่แล้ว +1

    खास जीवनाचे सार्थक झाले

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 ปีที่แล้ว +1

    शहाणपण व प्रयत्न यांचे उत्तम फळ मिळू शकते याचे आपण उत्तम उदाहरण आहात. आपल्या कार्यास मानाचा मुजरा.🙏🙏

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 4 ปีที่แล้ว +2

    एक प्रेरणा दायी आहेत, युवा पिढी साठी भास्कर राव पेरे साहेब....👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @moredipak730
    @moredipak730 4 ปีที่แล้ว +7

    खरे वारकरी सरपंच सर , संत नामदेव महाराज , संत तुकोबाराय , संत ज्ञानेश्वर महाराज , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , संत गाडगेबाबा यांच्या काव्यांचा आणि विचारांचा प्रभाव आपल्या व्याख्यानात मला जाणवतो. जय जय शिवराय

  • @javedpatel7836
    @javedpatel7836 4 ปีที่แล้ว +5

    राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पाहिजे आदर्श सरपंच साहेबांना

    • @akashmarkande2910
      @akashmarkande2910 3 ปีที่แล้ว

      अहो जिवेद पटेल सरपंच पेरे यांना एकदा नाही दोनदा राष्टपती पुरस्कार भेटला एकदा श्री अब्दुल कलाम है राट्रपती असतांना दुसरा श्रीमती प्रतिभा पाटील हे राष्टपती असतांना परतु हे पुरस्कार नेमके कशामुळै है निश्चीत माहीत नाही.

  • @bhavikapatil7801
    @bhavikapatil7801 4 ปีที่แล้ว +9

    सर तुमच्या सारखा सरपंच प्रत्येक गावात असला पाहिजे तर पूर्ण भारत देश आदर्श देश म्हणून जगात ओळखला जाईल 🌹🙏

  • @yuvrajmore9637
    @yuvrajmore9637 4 ปีที่แล้ว +6

    अतिसुंदर, Grand salute

  • @shivkantagujjarwar9493
    @shivkantagujjarwar9493 4 ปีที่แล้ว +27

    सरपंच साहेब तुमची प्रशंसा करायला आमच्या कडे शब्द तोकडे पडतात. खरच तुमच्या सारखा सरपंच होने नाही. सर तुमच्या गावाचे आणि तुमचे दर्शन घ्यायची खुप ईच्छा आहे..... 🙏🙏🙏🙏🙏

    • @ankussakhare1308
      @ankussakhare1308 3 ปีที่แล้ว

      Bhashan ekadam Teri patlin seva Shane Nigam Nashik kawadi

  • @SubodhkumarNarayanPhadke
    @SubodhkumarNarayanPhadke 4 ปีที่แล้ว +31

    मी स्वता भेटून आलो आहे. अतिशय अप्रतिम व्यवस्था आणि व्यवस्थापन करतात. आम्ही (मी आणि माझे मित्र) यांचा आभ्यास करण्यासाठी गेलो होतो.

    • @-viralmedia1361
      @-viralmedia1361  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब....

    • @SubodhkumarNarayanPhadke
      @SubodhkumarNarayanPhadke 4 ปีที่แล้ว +1

      @@-viralmedia1361 आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. याच जन्मात आपण काय करू शकतो आणि किती चांगले काम भारतीयांसाठी करू शकतो याची प्रचीती आणि याचा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितला. त्या न दिसणाऱ्या शक्तीला प्रार्थना करत आहोत की आमच्या पण हातून असेच उत्तम काम मारण्यापूर्वी आमच्या हातून व्हावे. आपणा सर्वांस उदंड आयुष्य आणि त्यासाठी उत्तम आरोग्य लाभो ह्याच मनापासून सदिच्छा

    • @Datta01984
      @Datta01984 4 ปีที่แล้ว

      Mobile no ahe ka tnycha

    • @SubodhkumarNarayanPhadke
      @SubodhkumarNarayanPhadke 4 ปีที่แล้ว

      @@Datta01984 www.gskpatoda.in या सांकेतिक स्थळ याला भेट द्या. पूर्ण माहिती वाचा. आम्ही पण वाचली आणि भेटायला गेलो.

    • @SubodhkumarNarayanPhadke
      @SubodhkumarNarayanPhadke 4 ปีที่แล้ว

      @@-viralmedia1361 आपले सांकेतिक स्थळ तपासून बघा. भेट द्यायला गेल्यावर काहीतरी विचित्र प्रोग्राम चालू होतो. आपल्या माहितीसाठी.

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 4 ปีที่แล้ว +4

    संपुर्ण देशात आदरणीय पेरे पाटील साहेबाचे विचार आणि कार्य रूजवले पाहिजे, मुलांना शाळेत त्यांच्या कार्या व विचाराचा एक विषय शिकवला गेला पाहिजे, म्हणजे लोकं स्थालातर करणार नाहीत, आपल्या गावातच राहतील, देश प्रेम वाढेल

  • @KrishnaLAHANE4
    @KrishnaLAHANE4 4 ปีที่แล้ว +1

    1 number saheb ......

  • @sumit-wo9cq
    @sumit-wo9cq 4 ปีที่แล้ว +2

    1 नं सरपंच

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 ปีที่แล้ว +18

    दिलदार व मनमोकळ्या पणाने। विचार मांडणारे एकमेव सरपंच आदर्श। पेरे साहेब

  • @umeshmali7271
    @umeshmali7271 4 ปีที่แล้ว +165

    सरपंच निवडणूक रद्द करुन जसी गुरुजी च्या बदली होते तसी सरपंच बदली करून महाराष्ट्राततील प्रतेक गाव मा.भास्करराव पेरे ( सरपंच) यांच्या हाती द्यावे

    • @sunilmunde1909
      @sunilmunde1909 4 ปีที่แล้ว +2

      Umesh Mali हे योग्य होइल

    • @akashkale7145
      @akashkale7145 4 ปีที่แล้ว

      Nice thought.....

    • @bhandarenarsing2223
      @bhandarenarsing2223 4 ปีที่แล้ว

      आपली दृष्टी अगदी योग्य आहे
      🌸🙏

    • @madhavpanchal7782
      @madhavpanchal7782 4 ปีที่แล้ว

      👍👍🙏🙏

    • @diyamhatre542
      @diyamhatre542 4 ปีที่แล้ว

      Agree.

  • @rehanshah5331
    @rehanshah5331 4 ปีที่แล้ว +5

    Ekda bhetaicha aahe saheb mala tumchya sarka koni hone naahi.salute

  • @vishaljadhav3158
    @vishaljadhav3158 4 ปีที่แล้ว +5

    किती मनमोकळ्या पणे हसतात सर ❤✔

  • @shubhambiranje5160
    @shubhambiranje5160 4 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान
    खूप गोष्टी शिकायला भेटल्या
    मनापासून आभार

  • @ganeshgund4412
    @ganeshgund4412 4 ปีที่แล้ว +18

    असे सरपंच प्रत्येक गावाला मिळाल्यास देश सुजलाम सुफलाम होवाला वेळ लागणार नाही

  • @ratnamandal9084
    @ratnamandal9084 4 ปีที่แล้ว +1

    Mr.. Patil... Saheb. Vinodi.. Premal... Deshbhakt.. Far.. Changale... Aashe.. Manse... Sarvana.. Milave.. Jai... Maharashtra

  • @sanketmore36
    @sanketmore36 4 ปีที่แล้ว +7

    इंदूरीकर महाराज नंतर वारकरी घरातील हा एक माणूस पेरे साहेब👏👏👏

  • @kailaslahudkar7105
    @kailaslahudkar7105 4 ปีที่แล้ว +1

    सरपंच साहेब Thank you

  • @vinodghumare9997
    @vinodghumare9997 4 ปีที่แล้ว +20

    स्वताला सामान्य समजून दुसऱ्यांना आदर देऊन सोबत घेऊन चालणारा देव माणूस म्हणजे पेरे साहेब.

  • @TukaramArt
    @TukaramArt 4 ปีที่แล้ว +31

    साहेब खुप खुप हसवता तुम्ही खरच मजा आली तुमचं भाषेण ऐकुण 😁😁😁😆😆😆😆👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🌹🚩🚩

  • @ratanlalpurohit60
    @ratanlalpurohit60 3 ปีที่แล้ว +1

    Bhaskar Pere Patil 80 daal ki umra me pahala sachha imandar aadami dekha hai. Pere Patil minister hona chahiye. Namaskar Pere Patil. Dil karata hai Patoda me aa kar rahane ichha ho rahi. Aap sunder aspake log bhi aache hai.

  • @deepakjadhav1953
    @deepakjadhav1953 4 ปีที่แล้ว +2

    Great सरपंच

  • @sanjayshanwar3043
    @sanjayshanwar3043 4 ปีที่แล้ว +21

    जय महाराष्ट्र
    खूप सुंदर विचार,छान,उत्तम असी भाषणे
    असेच लोकांना मार्गदर्शन करावे.

  • @kiranshahane2603
    @kiranshahane2603 4 ปีที่แล้ว +283

    बच्चू कडू साहेब व भास्करराव पेरे साहेब
    यांना महाराष्ट्रात तर सोडा पण देशात जोडी नाही माणसाच्या रूपात देव आले

    • @nnvnnv2868
      @nnvnnv2868 4 ปีที่แล้ว +6

      बचु कडुचे नाव जोडु नये.

    • @narayanpawar1781
      @narayanpawar1781 4 ปีที่แล้ว

      👆👆👌👌👍👍🚩🚩

    • @kishormahajan6285
      @kishormahajan6285 4 ปีที่แล้ว +1

      Ka bar bhau

    • @rajratnbhagat122
      @rajratnbhagat122 4 ปีที่แล้ว +3

      Arvind kejriwal, Tukaram munde, Bacchu bhau kadu ani Pere patil saheb ya sarkhe jr sgle Nete Astil tr Apn America la pn mage padu shkto ek divs

    • @amoluike5098
      @amoluike5098 4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर दादा

  • @mayurl3609
    @mayurl3609 4 ปีที่แล้ว +2

    खुप खुप आभार आपले

  • @amoluike5098
    @amoluike5098 4 ปีที่แล้ว +7

    असे सरपंच प्रत्येक गावाला जर मिळाले तर सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही "

  • @sanjaymadanraojinagre8809
    @sanjaymadanraojinagre8809 4 ปีที่แล้ว +3

    खरा वारकरी,सकारात्मक माणूस,निरागस हास्य

  • @shrikantdeodhe1556
    @shrikantdeodhe1556 4 ปีที่แล้ว +3

    मनाला भावेल असे व्यतिमहत्व. 🙏🙏

  • @udaykumargade8246
    @udaykumargade8246 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम काम आणि जबरदस्त हास्य

  • @deepakkhanna1631
    @deepakkhanna1631 4 ปีที่แล้ว +24

    सहज स्वाभाविक अनुभवाचे बोल,
    तेही प्रामाणिक व प्रांजळ स्पष्ट विचार मांडताहेत.
    नि:स्वार्थ भावनेतून काढलेला अपेक्षित मार्ग.

  • @anilage2296
    @anilage2296 4 ปีที่แล้ว +2

    आदर्श संंरपच ...

  • @manassisodiya7814
    @manassisodiya7814 4 ปีที่แล้ว +6

    माननीय पेरे पाटीलसाहेबांचया नेतृत्वाखाली सव॔ गांमपचातचा कारभार सांभाळनयात यावा.नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली ग़ामपंचातचे खाजगीकरण करनयात यावे लय साफ मनाचा मानुस आहे

  • @harshaddhainje673
    @harshaddhainje673 4 ปีที่แล้ว +100

    हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे

    • @TukaramArt
      @TukaramArt 4 ปีที่แล้ว +4

      Harshad Dhainje खरच खुप मस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🚩👍👍👍

    • @TukaramArt
      @TukaramArt 4 ปีที่แล้ว +4

      सरपंच झाले पाहिजे हे साहेब 👌👌👌👌👌👌👌🌹🚩👍👍👍

    • @chandukadam4955
      @chandukadam4955 4 ปีที่แล้ว +2

      👌

    • @jitendradaberao5873
      @jitendradaberao5873 4 ปีที่แล้ว +2

      जय महाराष्ट्र

    • @devidasankar5298
      @devidasankar5298 2 ปีที่แล้ว

      @@TukaramArt uhjv!nnjjnnnnnnnhij

  • @marutikadale383
    @marutikadale383 4 ปีที่แล้ว +2

    ग्रेट मानुस। जय बहुजन जय भारत

  • @gajananshirsath3097
    @gajananshirsath3097 4 ปีที่แล้ว +26

    खूप छान उत्तम विचार👌

  • @sandippatil9421
    @sandippatil9421 4 ปีที่แล้ว +4

    परे पाटील एकच नंबर सरपंच आहे

  • @prakashjadhav-sf7rg
    @prakashjadhav-sf7rg 4 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर कार्यकारिणी आहे...

  • @karanclass7ckavyarodeclass76
    @karanclass7ckavyarodeclass76 4 ปีที่แล้ว +6

    लई भारी. अश्याच प्रामाणिक माणसाची गरज आहे.

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 4 ปีที่แล้ว +10

    देशात आशे मानशे असावेत खुप छान विचार

  • @anilshinde242
    @anilshinde242 4 ปีที่แล้ว +8

    *लोकांचा विकास हे लक्ष नसतेच, फक्त कसे निवडुन येवून कसे ४ ते ५ पिढ्या कशा बसुन खातील हयाचे नियोजन कसे करावे हेच त्यांचे प्रथम प्रयोजन असते, लोक गेली उडत*

  • @starchild_india
    @starchild_india 4 ปีที่แล้ว +17

    साहेब आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे....

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 3 ปีที่แล้ว +1

    Thanks Bhaskar Sir..

  • @rafiqueshaikh6550
    @rafiqueshaikh6550 4 ปีที่แล้ว +48

    मा ,भास्करराव पेरे ,सारके सरपंच प्रत्येक गावाला लाभले पाहिजे ,तरच चंगला विकास व चांगले विचार मिळतील

    • @annasahebkanade517
      @annasahebkanade517 4 ปีที่แล้ว

      आपण युगपुरूष,आहात..

  • @manassisodiya7814
    @manassisodiya7814 4 ปีที่แล้ว +7

    ग़ामपंचात मंत्रालय स्थापन करून त्याचा कारभार माननीय पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांभाळनयात यावा.

  • @vaibhavpatil7689
    @vaibhavpatil7689 4 ปีที่แล้ว +13

    खरंच आदर्श घेण्या सारख कार्य या देव माणसाचं पण आत्ता चांगल्या लोकांची संख्या
    लय कमी झाली आहे. आत्ता फक्त भ्रष्टाचार चालू आहे साहेब बाकीच्या सरपंचांना काही नाही पडलं लोकांचं फक्त त्यांची तिजोरी भरतात..

  • @marutigurav1342
    @marutigurav1342 4 ปีที่แล้ว +1

    Veri veri nic to you pere apatil sr

  • @subhashbhor8148
    @subhashbhor8148 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 3 ปีที่แล้ว +2

    स्वच्छ आणि निर्मळ मनाचा माणूस.

  • @adv.gajananshinde1999
    @adv.gajananshinde1999 4 ปีที่แล้ว +2

    सरपंच साहेब मनाला भोवल 👏

  • @mayurborde2414
    @mayurborde2414 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast kam kartay sarpanch saheb

  • @rajendrabandal7955
    @rajendrabandal7955 4 ปีที่แล้ว +2

    आतुन बाहेरून निर्मळ माणूस

  • @sohammale2137
    @sohammale2137 4 ปีที่แล้ว +5

    कलयुग मधील निस्वार्थी देवमाणुस..🙏🙏

  • @parmeshwarsarode5313
    @parmeshwarsarode5313 4 ปีที่แล้ว +8

    😗🚩🚩ह्या माणसाला मुख्यमंत्री बनवा🚩🚩.

  • @pandhariwagh6677
    @pandhariwagh6677 4 ปีที่แล้ว

    Saheb lay bhari ahat tumhi , tumchi adarsh ahat amchyasathi

  • @shekappakhandekar4868
    @shekappakhandekar4868 4 ปีที่แล้ว +1

    Mast kadak saheb 1no

  • @dattanikam7188
    @dattanikam7188 4 ปีที่แล้ว +6

    एक नंबर सरपंच साहेब

  • @udhavgadgul2365
    @udhavgadgul2365 4 ปีที่แล้ว +2

    राम राम पेरे पाटील

    • @udhavgadgul2365
      @udhavgadgul2365 4 ปีที่แล้ว

      पेरते व्हा राम राम

  • @anandaarsekar8751
    @anandaarsekar8751 4 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर विचार मांडले.

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 4 ปีที่แล้ว +6

    आशी माणसें 200 वर्ष जगली पाहीजेत....
    विचारांची श्रीमंती लाभलेलं व्यक्तिमत्व श्रीमान भास्कररावजी पेरे पाटील.

  • @sunilmutkule5908
    @sunilmutkule5908 4 ปีที่แล้ว +1

    लयच मोकळ्या मनाचा देवमाणुस

  • @hambirraoshinde8080
    @hambirraoshinde8080 4 ปีที่แล้ว +9

    साहेब आपल्या राज्यात कदाचीत आपल्या देशातील अंदाजे 60 ते 65 / शेतकय्राची मुलानां पर्यायान शेती करावी लागाते पन मुलाला सातबारा वाचता येत नाही आणी शेती हाद्दीवरु वाद होतात तेव्हा तुमच्या गावातील शाळेमधे सात बारा वाचायला शीकवायला सुरवात करुन द्यावी ही नम्र वीनंनती

  • @yogeshkedare3354
    @yogeshkedare3354 4 ปีที่แล้ว +1

    खरच आसा सरपंच पाहिजे

  • @vimalnaik2986
    @vimalnaik2986 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर ,ज़बरदस्त ,सलाम आपल्या वैचारिकतेला आपल्या कर्तुत्वाला🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻💐💐

  • @atuldpatil
    @atuldpatil 3 ปีที่แล้ว +1

    @21:50 ते @25:24 खूप चांगली बोधकथा

  • @ravidalvi5192
    @ravidalvi5192 4 ปีที่แล้ว +33

    उच्च शिक्षित माणसाला जे जमणार नाही
    ते या कमी लेखित माणसाने करून दाखवले.
    अशा माणसाला जर देशाचं पंतप्रधान केलं तर अमेरिका सारखं देश बनायला वेळ लागणार नाही.
    🙏👏

  • @manishapawar1582
    @manishapawar1582 4 ปีที่แล้ว +3

    सरपंच असा असावा तेव्हा गावाची प्रगती .

  • @shivajishelke8684
    @shivajishelke8684 4 ปีที่แล้ว +5

    जमत तर आजीबात नाही मोडत कधीच नाहीं छान

  • @kamalakarangne2724
    @kamalakarangne2724 3 ปีที่แล้ว +1

    Ho proud, ase lok desh chalavatat, rajkaryna shikayachi garaj aahe, the nusthich bata karatat. Power asun Kawhi karat nahi, elections madhe jaga dakhavavi

  • @dhanrajrathod5550
    @dhanrajrathod5550 4 ปีที่แล้ว +1

    Natmastak sarpanch saheb

  • @chandukadam4955
    @chandukadam4955 4 ปีที่แล้ว +4

    “भास्करराव पेरेरावांसारखे” आदर्श व्यक्ती जर महाराष्टा्चे राज्य हाती दिले तर खरच विकास होईल,
    `आणि त्यांचा आदर्श प्रत्येक राजकारणी नेत्यांनी घ्यावे
    “बघा नीट उघडा डोळे”

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 4 ปีที่แล้ว +5

    Nice, most practical and scientific and rational approach. God bless you.

  • @rakeshthakur8492
    @rakeshthakur8492 3 ปีที่แล้ว +3

    Ek no

  • @manassisodiya7814
    @manassisodiya7814 4 ปีที่แล้ว +5

    माननीय पेरे पाटील असामान्य व्यकतीमतव आहे. जमलं तर शिका चांगलंच होइल.

  • @sandeepchaudhari2903
    @sandeepchaudhari2903 4 ปีที่แล้ว

    मा.भास्करराव
    तुम्हास सादर प्रणाम .

  • @arjunjagtap8038
    @arjunjagtap8038 4 ปีที่แล้ว +19

    आसे वागणारे खूप कमी आहेत
    जय भिम जय महाराष्ट्र

  • @shakuntalaawari7659
    @shakuntalaawari7659 4 ปีที่แล้ว +2

    Very very nice dada

  • @pankajpatil8554
    @pankajpatil8554 4 ปีที่แล้ว +17

    आशी मनमोकळ्या स्वभावाचे मार्गदशक समाजात पाहिजे,

    • @umeshshinde1567
      @umeshshinde1567 4 ปีที่แล้ว

      सरपंच भास्कर पेरे साहेब हे महाराष्ट्राला खुपच छान संदेश देतात , ते कोणालाही परके मानत नाही हीच खरी मानवता आहे ,गांव आणी गांवकरींचा विकास होणे देशाला गरजेचे आहे , परंतु हे काम ते एकटे करु शकत नाही , पण त्यांचे विचार व मार्गदर्शन जर आपण आपल्या स्वताच्या गांवा साठी वापरले तरच हे शक्य आहे , करा प्रयत्न