संघपाल जी अगदी हृदयापासून हे गीत आपण गायले आहे अजय एवढेच ताकदीने आपण हे गीत गायले आहे . पोलिस दलामध्ये कलाकारी आदेने हे सगळं करणे खरेच अप्रतिम आहे . आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
खूपच सुंदर आवाज...सलाम तुम्हां दोघांना...वर्दीत लपलेली तुमची ही गायकी व गोड आवाज हृदयाच्या कप्यात सुगंधी अत्तराप्रमाणे जपून ठेवावा असाच आहे....अप्रतिम ...तुमची गायकी व आवाज...👌👌
👌👌१ नंबर एपिसोड झाला आहे 👌👌 , पोलिसांमध्ये असे खूप टॅलेंटेड आहेत त्यांना असच पुढे घेऊन या , प्रसिद्ध झाल्यावर त्यांचा सत्कार किंवा interview घेण्यापेक्षा त्यांना तुमच्या कडून कशी प्रसिद्धी देता येईल यावर विचार करून बघा , नतमस्तक अश्या कलाकारां समोर 🙏👍👌👌👌
Jitedr joshi pn 1 kalakar c NY tr to motha gayak ahe ....mala Aas NY manayac ki sarani NY gayal sar tr khup chan gatat pn ..kalakaranci kadi hi kamjuri samju naka plz plz plz ........
पोलीस खात्याच्या अत्यंत व्यस्त दिनचर्या तुन वेलात वेल काढुन आपला छंद मनपुर्वक जोपासला, भविष्यात आपणास भरपूर संधी आहे. करीता माझेकडुन हार्दिक शुभेच्छा! 👍👌💐
खूप सुंदर आवाज दोघेही पोलीस बंधूंना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा गाणे ऐकतच रहावे सुमधुर असा आवाज आहे. गाण्याच्या दर्दीत व पोलिसांच्या कार्यक्षेत्रात उत्तरो उत्तर प्रगती हो ओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना
पोलीस मित्रांनो जय हिंद तुम्हाला धन्यवाद खुप गोड आवाज आहे तुमचा आणि खूप सुंदर गायलात...पण तुमची फीरकी घेतली जात होती .... बाकी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत
आरे भावानो हे वर्दीतील माणसे त्यांच्या ड्युटी सांभाळून ,स्वताला आनंद मिळवण्यासाठी गातात.त्यांना तुमच्या असल्या टी.आर.पी. वाढवण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमाच्या चोकटीत बंद नका करू ,,,,,,,,,,,,,,,,साहेब तुम्ही मनमुराद गाणी म्हणा ,,,,,,,,,,तुम्हच्यासाठी ,,,,,,,,,,,,स्वतासाठी.
श्री जोशी जितेंद्र त्यांना खूप अवघड प्रश्न विचारू नये. ते परीक्षेला आलेले नाहीत. त्यांचे आवाज eaikuद्यात. खूप वेळ द्या त्यांना व आम्हाला. ज्ञानदा ताई तुम्हीच programme हॅन्डल करावा म्हणजे खूप छान गाणी ऐकता येतील. कुणी हुशार आणू नये criticize करणारे
जितेंद्र जोशी ने चांगल्या गाण्याचे कौतुक करायला पाहिजे, थोडा मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे. आपल्या फार मोठ्या गायकांशी ओळखी आहेत म्हणून कोणाचे मनापासून कौतुक करु नये असे नाही.
Very nice program. A wish great futre hon. Tayade & Rajgure I looked Bhageshri Tai's Program in KBC. She got 12.50 lakh.Also congrats to Tai. I also happy for she meet her father after long time through KBC program. Thank you.
संघपाल जी अगदी हृदयापासून हे गीत आपण गायले आहे अजय एवढेच ताकदीने आपण हे गीत गायले आहे . पोलिस दलामध्ये कलाकारी आदेने हे सगळं करणे खरेच अप्रतिम आहे . आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
खूपच सुंदर आवाज...सलाम तुम्हां दोघांना...वर्दीत लपलेली तुमची ही गायकी व गोड आवाज हृदयाच्या कप्यात सुगंधी अत्तराप्रमाणे जपून ठेवावा असाच आहे....अप्रतिम ...तुमची गायकी व आवाज...👌👌
फारच श्रवणिय,कर्णमधुर. दिलचस्प गीत.निष्ठेने गायलेले दादा फारच सुंदर.समोर आणा लवकर नवरीला आनंद मिलू द्या आम्हाला.खूप शुभेच्छा.
मी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील लोणी गवळी या गावाची आहे मला खुशी आहे की आपली माणस गाणी गात आहेत
मी संगीत अभ्याशिका आहे. पोलीस खातात मन शांत ठेवायला सूर तुमच्या पाठीशी राहोत हा आशीर्वाद
👌👌१ नंबर एपिसोड झाला आहे 👌👌 , पोलिसांमध्ये असे खूप टॅलेंटेड आहेत त्यांना असच पुढे घेऊन या , प्रसिद्ध झाल्यावर त्यांचा सत्कार किंवा interview घेण्यापेक्षा त्यांना तुमच्या कडून कशी प्रसिद्धी देता येईल यावर विचार करून बघा , नतमस्तक अश्या कलाकारां समोर 🙏👍👌👌👌
संघपाल व्वा....!
काय आवाज आहे तुझा......!
तुला मानाचा जयभीम👋👋👋👋
Salute सर
महाराष्ट्र पोलीस
Both voice very nice
Superb... Awesome.... Great Maharashtra Police
Hamare Jalgaon ka suppper dupppppeeerrr hero sanghpal sir tayade ......
Salute MH 19 vale like karooooo
ड्युटीवर असतानासुद्धा आपली कला सादर करतात खूप खूप धन्यवाद
छान मुलाखत, प्रश्नांची प्रसंगावधान, आणि हजर जबाबी. छान गायले. खेळ मांडला. उत्तम
फार सुंदर गाणी दोघांनी निवडली
Excellent performance,both of u sir,hats off👌👌
खूप मधुर आवाज आहे संघपाल सरांचा,दोघे पोलिस बंधुना खूप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन!👌👌👌
श
I
@@aabaravmangate3281
@@aabaravmangate3281 ih, icihiio, ocuc, oiii, oooo, oiiiiiihiihichi
@@aabaravmangate3281 io, ociichoihvhhhh, Iihhugichi iiiho
iiihihojiihihi, iccihi, ocihichchhhocvihihooici, ihiih
जीतेद्र जोशी ला काय कळंत गाण्यांतल त्यापेक्षा सचिन पिळगावकर सरांना बोलवलं असतं तर जज म्हणुन ते ग्रेटच आहेत आणि माणुस दिलदार आहेत कसलांच घंमड नाही.
तुला बोलवायला पाहिजेत होत तू सचिन पिळगावकर पेक्षा फेमस आहेस
Jitedr joshi pn 1 kalakar c NY tr to motha gayak ahe ....mala Aas NY manayac ki sarani NY gayal sar tr khup chan gatat pn ..kalakaranci kadi hi kamjuri samju naka plz plz plz ........
👌👌👌👌👌👌👌
Hoy yar 1st ganyanantr tyachi comment positive asayla pahije hoti
दोन्ही पोलीस कर्मचारी यांना हार्दिक स्वागत 👌👌
पोलीस खात्याच्या अत्यंत व्यस्त दिनचर्या तुन वेलात वेल काढुन आपला छंद मनपुर्वक जोपासला, भविष्यात आपणास भरपूर संधी आहे.
करीता माझेकडुन हार्दिक शुभेच्छा!
👍👌💐
खूप सुंदर आवाज दोघेही पोलीस बंधूंना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा गाणे ऐकतच रहावे सुमधुर असा आवाज आहे. गाण्याच्या दर्दीत व पोलिसांच्या कार्यक्षेत्रात उत्तरो उत्तर प्रगती हो ओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Wa Triveni Sangam ,mind blowing!! 🙏🙏🙏👍
होय पोलिस पण माणूसच आहेत त्यांच्यात पण एक मन आहे.
Ganewala policwala great
Singar
Nice.sir
जय.हिंद.सर.mediators.security.औरंगाबाद. के.तरप.से.आभिनदन
जय.शिवराय. जय.भिम
Nice sir
Both of you have Superb voice and talent sir salute to you 😘
नमस्कार
संघपाल सर अप्रतिम आवाज👍💐
Wishing you with lots of love
go ahead with good quality
खरंच साहेब, अप्रतिम... हे वाक्य लिहताना खूप विचार करावा लागला...
पोलीस मित्रांनो जय हिंद तुम्हाला धन्यवाद खुप गोड आवाज आहे तुमचा आणि खूप सुंदर गायलात...पण तुमची फीरकी घेतली जात होती .... बाकी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत
अप्रतिम .दोन्ही पोलिस बंधूचं अभिनंदन.
खुप छान आवाज आहे दोघांचा पन दोघांना पन पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा वेळापूर तफ॔ मी अभिनंदन करतो दोघांच पन सर
wow! i was surprised from the sound and I gone in different world when I listening the song "खेळ मांडला".
Very very nice songs👌👌💕💕
खूप छान गायन झाले शब्द शब्द कळले आणि मजाच आली
Proud of both of you, its my talented police satff. Great you and your amazing voice
Je j kalechi kadar kru shktat asyna jujment dyla paheje hot. Ati shahane basvlet tetthe.
Only Maharashtra police
I am proud of my Maharashtra Police. My Salute to all. God bless 🌷🌷🌷Radhe Radhe Jai Shree Krishna🌷🌷🌷
Pravesh Sharma Jay shri krushna
मोठा आशीर्वाद मी पुणे माहेर धुळे सासर विद्वाट्टा आणि माणुसकीच्या परिसरातली एक कलाकार
बोहत खुब राजेश सर👌👌👍👍👍👍
Sanghpaal sir....khup awdal tumcha gayan.....kahi veglya Jaga ghetlyat tya hi surekh......hats off both of you...
ज्ञानदा मला पण बोललो असल्यावर माझं पण आवाज चांगला आहे मी पण जबरदस्त गाणे बोलू शकतो पण हिंदी मी मराठा आहे पण हिंदी गाणे मला भरपूर येतात
खूप सुंदर आवाज आहे सर तुमचा जय हिंद
Both are awesome...... Nice... Salute sir....
Very nice khup Chan abhinandan saheb.
दोघे पोलिस बंधुना खूप हार्दिक शुभेच्छा अभिनंदन!👌👌
खरंच अप्रतिम साहेब . !भारावून गेलो
Bhusaheb Pagare p a lsinghar
दशरथ आरसाड
@@kiranmahire8167 ii to
'तेरी दिवाणी ह्या गाण्यानं जास्त मन भरून आलं धन्यवाद तायडे साहेब😊😊🙏🙏🙏god bless you..😊
Kharch ha 👌👌👌ekch number. Sir
खूपच सुंदर आवाज व भावनाप्रधान गाणं
पोलीस मधे सत्य लोक आहेत पाहुन बर वाटल
कारण आता प्रयत सारे भामटेच भेटलेत
खुप छान
महाराष्ट्र पोलिस यांचा मोठ्या zee सारख्या चॅनल वर सांस्कृतिक (गायन) कार्यक्रम घेतला तर तो पन खुप छान होईल 👌👌👌
4
नमस्कार
पोलीस मनाने कीती हळवे असतात
हे संघपाल सर यांच्या आवाजातील
जादू मनाला स्पर्शून गेली.
Weldone sir 👍💐
We are proud of you sir
आरे भावानो हे वर्दीतील माणसे त्यांच्या ड्युटी सांभाळून ,स्वताला आनंद मिळवण्यासाठी गातात.त्यांना तुमच्या असल्या टी.आर.पी. वाढवण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमाच्या चोकटीत बंद नका करू ,,,,,,,,,,,,,,,,साहेब तुम्ही मनमुराद गाणी म्हणा ,,,,,,,,,,तुम्हच्यासाठी ,,,,,,,,,,,,स्वतासाठी.
Sachin Mali
आरे भावा त्यांच्या मुळेतर त्यांना प्रसिद्धी मिळालि आहे
@@rbidkar7955 तुझा मेंदुला काय पोलीओ झालाय काय तु काय बोलतोय कुणाला बोलतोय कळत का जीतेंद्र मुळेतर तेंना प्रसीद्धी मीळाली उलट्या भोकाच्या
Sachin Mali o
Khupach Chan gane jhale donhi sahebanche great sir
खूप छान अप्रतिम💯💯💯💯💯👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏
वा वा वा काय छान दोन्ही दादा काय आवाज आहे संदीप गावडे गावडे वाडी कज॓त अ नगर धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र
तायडे साहेब व राजगुरु साहेब यांना मानचा मुजरा
Ultimate performance by MH POLICE... really proud of you
mi Prathamesh
Very nice
Doghanche awaj manala bhidle,. Khupach madhur,.. Sir, Tumhala tumchya Pudhchya vatchalisathi bharpur shubhecchya🙏
खूप छान आवाज आहे दोघांचा.पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.
राजेश सर आपण कीशोरकुमार चे फॅन आणि आम्ही आपले.👍💐
तायडे साहेब आपणास एकुन खूपच आनंद वाटला खूप खूप धन्यवाद!
पोलीस प्रशासनाने यांच्यासाठी सुद्धा एखादा प्लॅटफॉर्म तयार करायला हवा आहे
खूपच छान दोन हिरो महाराष्ट्रातील
V. Good
अति उत्तम दादानो..
लय भारी सर
Nice voice .......sirji
Jai hind
Sangha Dada mst 😘
संघपाल दादा तुमचा आवाज खुप गोड आहे 👌👌👌👌👌👌
Salute sir मस्तच
दोन्ही सरांनी गाणं तर खूपच छान गायल आहे पण तेवढेच कौतुक वाजवणाऱ्या च पण करूयात खूप छान गोड ब्लेस यू
फार छान आवाज👌👌👌
Vah kya bat hai. Sarv Jan khup chan gaylet. Kishor da cha awaj chan ahe. Mastch. Gaate raho jeete raho
श्री जोशी जितेंद्र त्यांना खूप अवघड प्रश्न विचारू नये. ते परीक्षेला आलेले नाहीत. त्यांचे आवाज eaikuद्यात. खूप वेळ द्या त्यांना व आम्हाला. ज्ञानदा ताई तुम्हीच programme हॅन्डल करावा म्हणजे खूप छान गाणी ऐकता येतील. कुणी हुशार आणू नये criticize करणारे
सरांनी.जे.गानं.गायलय.गाता.रहें.मेरादीलं.हे.माझ.आवडतं.गान.आहें
लय भारी कार्यक्रम
लय भारी दादा 👍 👍 👍 👌 🏻
खुप छान आवाज दोघांना पुढील वाटचाली साठी खुप हार्दिक शुभेच्छा
ग्रेट ग्रेट 🙏🙏
Salute to both my brothers. Your voice is toooooooo good.
खुप छान साहेब
खूप दिवसापासून आपला आवाज ऐकला नाही.ओढ वाटली खूपच हृदयस्पर्शी वसुगम गायन दादा आपल रसिकांना असच त्रुप्त करा देव भलो करो
कडक... सर... & thank you... ABP
1नंबर आवाज🚩🚩🇮🇳जय हिंद🇮🇳
एक नंबर
अतिशय उत्तम
नाशिकहून हार्दिक शुभेच्छा तायडे दादा.
अतिशय सुंदर
सुपर तायडे साहेब 👌👍👍👍👍👍👍
Khup c chan excellent , fabulous mans in police force
हार्दिक अभिनंदन
You are the total package. You have great control and power in your voice.
Khup Chan gan gaylay 👌👏👏👏
Very nice, awesome
खुप छान सुंदर अति सुंदर सर
अप्रतिम
खूप छान सर
Khup Chan,,superb
जितेंद्र जोशी ने चांगल्या गाण्याचे कौतुक करायला पाहिजे, थोडा मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे. आपल्या फार मोठ्या गायकांशी ओळखी आहेत म्हणून कोणाचे मनापासून कौतुक करु नये असे नाही.
Very nice voice both of you excellent 👍👍👍👍👍👍👍👍
Khup chan🙏🙏
Abhinandan saheb.
Very nice program. A wish great futre hon. Tayade & Rajgure I looked Bhageshri Tai's Program in KBC. She got 12.50 lakh.Also congrats to Tai. I also happy for she meet her father after long time through KBC program. Thank you.
Nice song sir jay hind
क्या बात क्याबात ।
जळगांव पोलीस दल. सलाम हे आपको
खरंच अप्रतिम .......सर