पूजा खेडकरांनी अलिबाबाची गुहाच उघडली

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 464

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 22 วันที่ผ่านมา +122

    सरकारने आता सगळ्यांचे सगळे लाड बंद करावेत

    • @prakashdeshpande7268
      @prakashdeshpande7268 22 วันที่ผ่านมา +2

      Excellent comment.👍👍👍

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 วันที่ผ่านมา +1

      हे तर फारच गरजेचे झाले आहे. आयते, मुफ्त मिळाल्यामुळेच कष्ट करण्याची गरज उरत नाही व नंतर हक्काचे होते. आरक्षण हा त्यातलाच प्रकार आहे

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 22 วันที่ผ่านมา +62

    मला हे लक्षात येत नाही की आम्ही जे कर भरतो ते आम्ही देशप्रेमी आहोत म्हणून की या लोकांचे खर्च भागवन्या साठी

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา +3

      जय श्री राम 💐💐🙏

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 22 วันที่ผ่านมา +87

    मोदी जी ने आता, प्रशासनावर अंकुश लावला पाहिजे, दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली पाहिजे, स्पर्धा परीक्षा फक्त दोन टर्म मद्ये देता आली पाहिजे.

    • @HimmatDodhia
      @HimmatDodhia 22 วันที่ผ่านมา +5

      @@vheejaymalviyaa2393 जनता ने साथ दिया क्या

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 21 วันที่ผ่านมา

      मोदी काय काय करणार,आपल्यापैकी अनेक लोक नालायक आहेत आणि आपल्या पैकीच अनेक त्यांना डोक्यावर घेतात ,मोदी काय करणार?

    • @sanjaypatil8582
      @sanjaypatil8582 17 วันที่ผ่านมา

      NA KHAOONGA NA KHANEY DOONGA 10 varsha kai karat hota ani deshat NARENDRA ani rajyat DEVENDRA mag hey asa ka ED/CBI/IT khedjar hyanchya sampatti vishaui chaukashi honar ka ? 40 Cr samptti ek mahina Lakh bhar pagar asaley la sarkari mulajim ashi ubhi karato yevdha sadha prashna ahey

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 22 วันที่ผ่านมา +144

    म्हणून सर्व आरक्षण फक्त आर्थिक बेसिक वरच द्यावीत 👍🏻

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 22 วันที่ผ่านมา +19

      जोपर्यंत भ्रष्टाचारी लोक आहेत तोपर्यंत श्रीमंत लोक हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याचे सर्टिफिकेट मिळवतील.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 22 วันที่ผ่านมา +6

      ​@@sudhabhave4630 😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 วันที่ผ่านมา +5

      श्री राम जोशी...आरक्षण आर्थिक पायावर देता येत नाही. तशी तजवीज च संविधान मधे केली नाही.

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 22 วันที่ผ่านมา +4

      विषय काय बोलता काय? पुजा आर्थिक दुर्बळ म्हणून select झाल्यात

    • @Raj-lw3zq
      @Raj-lw3zq 22 วันที่ผ่านมา

      @@sunilpadwaldesai4121 तिने OBC non-creamy layer मधून परीक्षा उत्तीर्ण केली ज्याची मर्यादा ८लाख रु आहे. याचा अर्थ जात आणि त्याच्यासोबत येणारी सो कॉल्ड आर्थिक दुर्बलता दोन्हीचा तिने गैरफायदा घेतला. Reservationcha लाभ घेणारे हे आर्थिकदृष्ट्या दुर्बळच असतात असा जाणून-बुजून तयार केलेला समाज हे देखील याला जबाबदार आहेत.

  • @avinashg1011
    @avinashg1011 22 วันที่ผ่านมา +49

    खेडकर यांना निलंबित करावे, आणि कठोर शिक्षा करावी, किंवा त्यांची पदवीचं रद्द करावी.अशा बनवाबनवीला अजिबात थारा देऊ नये.

  • @raviraja0772
    @raviraja0772 22 วันที่ผ่านมา +108

    बेकायदेशीर प्रमाणपत्रे देणारयांवर सुध्दा कडक कायदेशीर कारवाई करावी तरच अशा अपप्रवृत्ती ला जरब बसेल.

    • @prakashdeshpande7268
      @prakashdeshpande7268 22 วันที่ผ่านมา +2

      Most relevant comment.

    • @pinkudi
      @pinkudi 22 วันที่ผ่านมา +6

      बरोब्बर. तसेच सिलेक्शन कमिटी, मुलाखत घेणार्यांचीचीही चौकशी होऊन कडक शिक्षा झाली पाहीजे. पण हे होणे नाही. काय द्या च्या राज्यात.

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 21 วันที่ผ่านมา

      @@raviraja0772 Sagalecha sagesoyare ni gangot ! KARAVAI KASHI HONAR ?

    • @sunilpitre4806
      @sunilpitre4806 21 วันที่ผ่านมา +2

      उच्च पदाधिकारी व राजकीय नेते कधीही कोणत्याही भानगडीत पुराव्यानिशी सापडत नाहीत आणि हीच त्यांची कला व कर्तुत्व

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 22 วันที่ผ่านมา +63

    स्ट्रॉंग मिडियामुळे हे उघडकीला आले. पूर्वी तर अशा किती गोष्टी घडल्या असतील ! कळायला मार्ग नाही.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา +4

      जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏

    • @ujwalaashutoshkelkar2557
      @ujwalaashutoshkelkar2557 22 วันที่ผ่านมา

      आशुतोष शिरीषः माध्यमांमुळे नव्हे , तर जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी शासन दरबारी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली . बेटी बाप से सवाई निघाली. प्रशासनाची सूत्रे अद्यापि त्याच सराईतांच्या हाती असल्याने ती एवढी सोकावली व अरेरावी करू लागली. दिवसे साहेबांचे हार्दिक अभिनंदन . जब इस की परते खुलेंगी, तो बात बहुत दूर तक जाएगी. गहराई में जाओगे तो पछताओगे.

    • @vijayranade3839
      @vijayranade3839 22 วันที่ผ่านมา +6

      अगदी बरोबर भीती व्यक्त केली आहे. न्यायपालिके पासून राजकीय व्यक्तींपर्यंत सर्वत्र सडलेली व्यवस्था आहे.

    • @greygrey9628
      @greygrey9628 21 วันที่ผ่านมา +4

      चौकशी करायची काही गरज नाही , त्या बाईचे मेडिकल चाचणी करावी सगळा समोर येईल .
      1 दिवसात चौकशी पूर्ण .

  • @playwithfriends8968
    @playwithfriends8968 22 วันที่ผ่านมา +55

    ही तर केजरीवाल च्या वर ताण निघाली. सर्व कुटुंबआ ची चौकशी व्हायला हवी? कोण कोण त्या सिस्टिम मधील कीड शोधायची? 9 समोन्स पाठवून केजरीवाल ED कडे गेला नाही? 😡

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 22 วันที่ผ่านมา +55

    आरक्षणात हेच होतं गरजू लोक उपेक्षित राहतात व त्यातलेच श्रीमंत व लबाड लोक फायदा मिळवतात.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา +3

      जय श्री राम 🌹🌹🙏

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 21 วันที่ผ่านมา

      जे उपेक्षित रहातात त्यांना पुढे करून त्यातले श्रीमंत आरक्षणासाठी किंवा आरक्षणासाठी मर्यादा ( वयोमर्यादा व क्रीमी लेयर ची मर्मादा ) वाढवण्यासाठी आंदोलन करतात.. वयोमर्यादा किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा ची अट त्याप्रकारचे उमेदवार मिळत नसतील किंवा कमी मिळत असतील तरच शिथील केली पाहिजे अन्यथा गरीब मागासवर्गीय ज्यांना ट्युशन लावता येत नाही अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो..

  • @rajeevnene287
    @rajeevnene287 22 วันที่ผ่านมา +35

    पूजा खेडकर एकट्याच आहेत का असले उद्योग करून आणखी काही सनदि अधिकारी झाले आहेत याचा शोध घेतला पाहिजे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา +1

      जय श्री राम 🌹🌹🙏🙏

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 22 วันที่ผ่านมา +6

      @@rajeevnene287 तीचे तीर्थरुप पण सनदी अधिकारी होते असे म्हणतात

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 21 วันที่ผ่านมา

      जो सापडला तो चोर आहे इथे ओबीसी st sc अधिकारी असाल की असच त्रस होतो

  • @keshavdharap5403
    @keshavdharap5403 22 วันที่ผ่านมา +19

    शरद पवारांच्या लेकीची मैत्रीण असावी.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 วันที่ผ่านมา +6

      😅😂😅😂

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 21 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 19 วันที่ผ่านมา

      काय खरं बोललात तुम्ही 😂😂😂

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 22 วันที่ผ่านมา +53

    हे कॉंग्रेस च्या काळातील प्रकरण असून ते मोदी च्या काळात समोर आले आहे. एखाद प्रकरण असे घडले म्हणुन सर्व सिस्टम चुकीचे म्हणता येणार नाही. आता लोकसभा मध्ये mahua Moitra चे प्रकरण घडले होते. तेव्हा हल्ली तंत्रज्ञान मुळे काहीही होऊ शकते. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 22 วันที่ผ่านมา +6

      Rightly said

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 22 วันที่ผ่านมา +7

      महुआ मोहित्रा आसूरी आनंद घेणारी व्यक्ती आहे

    • @MrNibandhe
      @MrNibandhe 22 วันที่ผ่านมา

      मोहु मुत्रा च्या पुच्च***

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 21 วันที่ผ่านมา

      @@deepakdandekar8473 this is चलता है attitude. There should be zero tolerance for such acts and ample punishment and publicity on all mainstream media should be given which will act as detarent.

    • @avinashinamdar
      @avinashinamdar 21 วันที่ผ่านมา

      तिला राज्य सरकार ने नियुक्ती दिलीच का? शिवाय कारवाईला विलंब का लावतेय सरकार

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 22 วันที่ผ่านมา +20

    मुस्लिम महिला न्यायाची हक्काची मागणी करतात त्यावर बोलतात परंतू जो पक्ष त्यांची साथ देतो त्यालाच मतदान करत नाही

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 21 วันที่ผ่านมา

      या महिला नालायक आहेत.

  • @pramodnatekar1652
    @pramodnatekar1652 22 วันที่ผ่านมา +19

    असे लोक( क्रिमिनलअर सर्टिफिकेट देणाऱ्या सहित ) देशासाठी अतिरेक्यां पेक्षाही घातक आहेत.

  • @adnyat
    @adnyat 22 วันที่ผ่านมา +18

    सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचे एकच स्वप्न असते... चांगली पोस्टिंग मिळाली की खोऱ्याने पैसा ओढायचा...

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 22 วันที่ผ่านมา +20

    या प्रकरणावर जरांगे पाटील गुळणी करून बसले आहेत. मोदींनी सर्व केंद्रिय व राज्य सरकारी कामकाज स्वच्छ करावे. नुसती पॅकेज, सवलती, देवून उपयोग नाही.

    • @jaimaharashtra5327
      @jaimaharashtra5327 22 วันที่ผ่านมา +8

      जरागे ला हा विषय डोक्यावरून जाणार. बैलाला काही कळणार पण नाही

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 วันที่ผ่านมา

      ​@@jaimaharashtra5327😅😅😅

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 วันที่ผ่านมา

      ​@@jaimaharashtra5327 बैल तरी कामाचा असतो . जरा गे त्या पण कामाचा नाही

    • @prakashbhave2765
      @prakashbhave2765 21 วันที่ผ่านมา

      खाणार नाही, खाऊ देणार नाही हे वचन आज काल ऐकू येत नाही.

    • @drtushar2919
      @drtushar2919 21 วันที่ผ่านมา

      She is not Maratha

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 22 วันที่ผ่านมา +20

    मोदी मुस्लिम महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात पण मुस्लिम महिलाच त्यांना मतदान करत नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 วันที่ผ่านมา +3

      हे अजूनही समजत नसेल काय. खरीखर यामागे काय उद्देश असेल. सापाला दूध दिले तरी विषच होते

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 21 วันที่ผ่านมา

      @@amitjoshi7814 Aisa dhokha khanewale MODIJI PAHALE NAHI HAI PRITHVIRAJ CHAUHAN SE LEKAR LAMBI KATAR HAI !

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 22 วันที่ผ่านมา +11

    20 वर्षे पूर्वीचे IAS बघा , आणि आजचे नवीन IAS बघा. समजून जाल.

  • @sudheer091
    @sudheer091 22 วันที่ผ่านมา +16

    फक्त नोटीस पाठऊन जर आयोग गप्प बसले असेल तर तिथे सुद्धा पाणी मुरते आहे हे नक्की

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 22 วันที่ผ่านมา +13

    कोणालाच आरक्षण देवू नये फक्त जो आर्थिक दिस्त्या गरीब असेल त्यालाच आरक्षण द्यावे.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x 21 วันที่ผ่านมา

      खरं आहे 100%

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 22 วันที่ผ่านมา +21

    आरक्षण आणि त्यात परत धनदांडगे म्हणजे जॅकपॉटच ! जय जरांगे.

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 22 วันที่ผ่านมา

      आंबेडकरचा नातू मागासवर्गीय कसा काय ?
      तिथे तुझी हातभर फाटेल विचारायला .

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 22 วันที่ผ่านมา +13

    हे प्रकरण जर न्यायालया समोर आले तर हे सर्व कशामुळे घडले तर "आरक्षण"आणि "आरक्षण"च यामुळे हे घडले आहे हे विचारात घेऊन निकाल देताना सरकारला आरक्षण द्यायचे झाल्यास ते प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती पाहूनच द्यावे मग तो कोणत्याही जातीचा का असेना त्या नंतरच सर्वांना समान न्याय मिळाला असं म्हटलं जाईल!

    • @rashmigadkari1920
      @rashmigadkari1920 21 วันที่ผ่านมา

      हो अगदी बरोबर. आरक्षण फक्त आर्थिक स्थिती वरच असायला पाहिजे. कारण आरक्षणाचा गेली ७० वर्षं फायदा घेऊन बराच लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त

    • @ranjitlalpardeshi7835
      @ranjitlalpardeshi7835 20 วันที่ผ่านมา

      म्हणून तर बाबासाहेबांनी आमचा समाज स्थिरस्थावर होईपर्यंत हे आरक्षण चालू ठेवा तदनंतर ते रद्द करा जेणेकरून समाजा समाजात तेढ निर्माण होऊ नये परंतु या गांधी परीवाराने ते रद्द करण्याऐवजी स्वार्थासाठी त्यात वाढ करत राहिले हे सर्व त्याचेच परीणाम आपण भोगत आहोत "आर्थिक निकषावर आरक्षण द्या"म्हणून आंदोलन झाले तर भल्या भल्यां ची राजकीय दूकानं बंद झालेली पहायला मिळतील! पण ते होणें नाही त्यातून फायदा काय?कारण असे प्रश्न सूटू लागले तर दुकान बंद करावं लागेल ना!

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 22 วันที่ผ่านมา +26

    फक्त हेच प्रकरण व UPSC चेच नाही तर अन्य क्षेत्रातील सेवांमधील भरतीचीही चौकशी होणे आवश्यक आहे. विशेषतः न्यायालयात त्यातही उच्च व सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या नेमणूकात मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसते. राजकीय घराणेशाहीच्या वरदहस्ताने तेथेही घराणेशाही रुजते आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา +3

      जय श्री राम 💐💐🙏

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 22 วันที่ผ่านมา +8

    सगळ्यांनाच सरकारी नोकरी कशी मिळू शकेल या कॉंग्रेस संस्कृतीतून लोक बाहेर कधी पडतील

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 22 วันที่ผ่านมา +23

    खोलात गेल तर बरच काही मिळू शकेल. धन्यवाद अनयजी.

  • @drsureshbarpande4917
    @drsureshbarpande4917 22 วันที่ผ่านมา +15

    मेडिकल प्रवेशाच्या वेळी दृष्टी दोष आणि मानसिक असंतुलन या गोष्टी दिसल्या नाहीत का.का त्या वेळीही या गोष्टी manage केलेल्या होत्या.

    • @latamehta9241
      @latamehta9241 22 วันที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर . आणि मानसिक असंतुलित डॉक्टर जनतेला काय ट्रीटमेंट देणार? की तेव्हाही आरक्षण घेतलय

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 22 วันที่ผ่านมา +9

    अनयजी तुम्ही सर्व विषय कव्हर करता खरंच कौतुक आहे

  • @latamehta9241
    @latamehta9241 22 วันที่ผ่านมา +9

    शोध घेतल्यास असे कितीतरी बनावट प्रमाणपत्र धारक सापडतील

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 22 วันที่ผ่านมา +18

    मानमरातब, प्रचंड सुखसोई, पगाराव्यतिरिक्त ईतर अफाट फायदे , गाडु बंगला आणी नंतर पेंशन . ह्यासाठीच तर सरकारी बाबू बनायचे असते.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา +3

      जय श्री राम 💐💐🙏

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 22 วันที่ผ่านมา +10

    Excellent way of analysing, as well as putting forth positive information.
    महाराष्ट्र सरकार त्वरित कडाक पावले उचलेल अशी अपेक्षा राहील. युवा जनतेला खजील आणि निरुत्साही होताना पाहणं अवघड जाते. ते देशाजी एक ऊर्जा असतात आणि देशाने सदुपयोग करण्याच्या संधी गमवायला नकोत. याची सरकारने काळजी/खबरदारी घ्यायला पाहिजे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา

      जय श्री राम 💐💐🙏

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 22 วันที่ผ่านมา +8

    Non Creamy layer certificates आरामात मिळतात ते काही नवीन नाही.. भारतात काहीही होऊ शकत.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 วันที่ผ่านมา +2

      रू 20-25 लाख उत्पन्न असले तरी सरकारी नोकरीत हा नियम लागू होत नाही हा एक विनोद.

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 22 วันที่ผ่านมา +7

    अनयभा ऊ , फारच छान, सुंदर विश्लेषण. देशाला लागलेली ही वाळवी वेळीच कारवाई व्हायला हवी . अजून तीन वेळी ,कमीत कमी, मोदीच हवे आहेत.

  • @anil011250
    @anil011250 22 วันที่ผ่านมา +6

    अनयजी, फारच सुंदर विश्लेषण. IAS/ UPSC च्या पातळीवर आरक्षण रद्द करावीत. काय आयुष्यभर आरक्षणाच्या कुबड्या वापरणार का? तसेच एका परिवारात फक्त एकाच व्यक्तिला आरक्षण द्यावे. ते घेतल्यावर आपल्या नावासमोर 'आरक्षित' असे लिहावे.

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 21 วันที่ผ่านมา

      EWS reservation रद्द करा मग

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 22 วันที่ผ่านมา +50

    सरकारी नोकरशाही साठी भरमसाठ पगार.. त्यामुळे लोक वाटेल ते करतात.. एवढे पैसे बाहेर मिळत नाहीत. सरासरी 10 हजार हे इतर सामान्य माणसाला मिळतात त्यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.. वित्तीय आयोग महगाई भत्ता.. हे बंद करून टाका

    • @raviraja0772
      @raviraja0772 21 วันที่ผ่านมา

      @@rajeshbehere2822 प्रामाणिक कर भरणारया नागरिकांना असे शासन निर्णय अन्यायकारक आहेत.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 21 วันที่ผ่านมา

      पगार भरमसाठ नाही. *-वरकमाई व सत्ता-*

  • @Mandy_K
    @Mandy_K 22 วันที่ผ่านมา +22

    सर, बघा तुम्ही...ती चौकशी समिती असा अहवाल देणार आहे की या प्रकरणांमध्ये काहीही गैर आढळले नाही आहेत असं चालू द्यावे.

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 22 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्र सदन घोटाळा
      सिंचन घोटाळा
      आदर्श घोटाळा
      BMC यशवंत जाधव घोटाळा
      यांचे चौकशी अहवाल आपल्यासमोर आहेतच. 12.07.24

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 22 วันที่ผ่านมา +28

    मन विषण्ण करणारी काय चाललंय

  • @sushamakadrekar4308
    @sushamakadrekar4308 22 วันที่ผ่านมา +25

    याबाबत सखोल चौकशी करून जनतेला न्याय द्यावा

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 22 วันที่ผ่านมา

      जनता भरडली जातेय

  • @hanumantgorad5296
    @hanumantgorad5296 22 วันที่ผ่านมา +5

    I have completed my MBBS and MD from government medical Colleges..i have seen many juniors, batchmates whose family members are professors,rich doctors...they got free seat by obtaining Non creamy layer certificates...
    Anayji reservation based on economic backwardness would be very difficult to implement...its very easy to obtain non creamy layer certificate in this corrupt system!!😢

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 วันที่ผ่านมา

      सरकारी नोकरीत असले की क्रिमी लेयरची अट लागू होत नाही अगदी प्रत्यकी रू 20-30 लाख उत्पन्न असले तरी हा एक मोठ्ठाच जागतीक विनोद.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 22 วันที่ผ่านมา +52

    हे बर आहे फक्त कागदोपत्री घटस्टोफित राहून अब्जो भ्रष्टचार करून लुटून पण आरक्षण मिळते . सरकारी IAS होऊन ही १२ ची कमिनी प्रचंड प्रचंड लुटणार वंजारी वंजारी OBC OBC करून

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 วันที่ผ่านมา +2

      आरक्षणाचे दुष्परिणाम

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 21 วันที่ผ่านมา

      जळाली का बाकी जातीत corrupt lok nhi ka राणे अजित पवार तर एक नंबर corrupt आहेत

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 21 วันที่ผ่านมา

      ​@@ushajoshi4339tunhla pn ahe na EWS khote reservation

    • @mohan1795
      @mohan1795 21 วันที่ผ่านมา +1

      घट स् फो टि त ✅🙏

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 21 วันที่ผ่านมา

      Reservation waalech Corrupt no 1 aahet . Prachand jaatiwadi ani Brashtachari Reserve product

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 22 วันที่ผ่านมา +6

    आपल्या देशहिताला पोखरून टाकणार्या घुशी प्रशासनाने शोधून त्यांचा नायनाट केला पाहिजे.शिक्षणक्षेत्र प्रगती चा पाया आहे.तो भक्कम हवा.

  • @hgbhawe
    @hgbhawe 22 วันที่ผ่านมา +38

    मोठी शेती, दुकानें असलेले लोक rte खाली शाळेत फुकट शिक्षण आपल्या मुलांना देतात... फक्त तलाठ्या कडून उत्पन्नाचा दाखला घेऊन...

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 22 วันที่ผ่านมา

      कर्जमाफी घेणाऱ्यांचे पुण्या मुंबईत तीन तीन चार चार फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 22 วันที่ผ่านมา +1

      मोठमोठ्या मंदिरात नारायण नागबळी करणारे पुजारी पण.
      तसेच भारताच्या कायदेमंत्र्याचा नातू आजही मागासवर्गीय असून राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवतो

    • @Bhagvad30
      @Bhagvad30 22 วันที่ผ่านมา +3

      हो बरोबर आहे

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 22 วันที่ผ่านมา

      ​@@francisfitzgerald6468तुम्हाला इतरांची जात काढायची सोडून बाकी काही येत की नाही अरे किती दिवस भिकारचोट विचार करणार थोड स्वावलंबी व्हा

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 วันที่ผ่านมา +2

      ​@@francisfitzgerald6468 Sagle SC ST minister MP MLA IAS IPS IRS class 1 doctor che family reservation ghetat

  • @naliniganguly649
    @naliniganguly649 22 วันที่ผ่านมา +18

    Will Jarange Patil confront her now or is his anger only directed toward DCM Fadnavis ?

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 วันที่ผ่านมา

      No he is goon and jihadi of wakdya Pawar

  • @jyotiraut9995
    @jyotiraut9995 22 วันที่ผ่านมา +5

    खोटे दाखले , (मग ते कोणते ही असोत), देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होऊ लागली तरच अशा गोष्टींवर आळा बसेल. घुसखोरांना दाखले देणाऱ्या ना तर देशद्रोहाचे कलम लावले पाहिजे

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 22 วันที่ผ่านมา +10

    ते दुसरे खेडकर पुन्हा म्हणायचे खेडकर असल्यामुळे त्यांना त्रास दिला जातोय

  • @shrikrishnashejwalkar9297
    @shrikrishnashejwalkar9297 22 วันที่ผ่านมา +4

    माझ्या माहितीत तर लखोपती असणारे शिवाय वर 50000 मासिक उत्पन्न असणारे केशरी रेशन कार्ड धारक असतात...असे लाखो असतील तर किती जणावर अन्याय होतो...

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 22 วันที่ผ่านมา +5

    मानसिक आरोग्य ढळत असेल, तर,सरकारी काम कसें,होणार‌! लोकशाही ची चेष्टा !

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 22 วันที่ผ่านมา +5

    सरकारी जावई ! मग काय! अहवालातून काहीही निष्पन्न होणार नाही. आर्थिक निकषावर आरक्षण द्या.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 วันที่ผ่านมา

      आर्थिक निकषंlवर आरक्षण ची तरतूद च नाही संविधान मधे. त्यामुळे हे कधीही होणार नाही

  • @vibs99
    @vibs99 22 วันที่ผ่านมา +17

    धक्कादायक प्रकरण आहे.
    Genuine physical handicapped लोकांची गोष्ट वेगळी आहे. ते officer म्हणून capable नक्कीच असू शकतात. पण जी स्वतःच मानसिक instable म्हणते आहे ती IAS अधिकारी असावी का?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 วันที่ผ่านมา +4

      मानसिक आजार, दृष्टी अधू ...मग तर या बाईला नोकरी वरून तेव्हाच काढले पाहिजे होते

    • @dattajishinde0566
      @dattajishinde0566 22 วันที่ผ่านมา +1

      नक्कीच नाही!

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 22 วันที่ผ่านมา +4

    हे पालकांचा घटस्फोट दाखवून गरीब दाखवून फी माफ करवून घेतात. ही प्रथा रुढ झाली आहे. असे दोन महिन्यापूर्वी मला कोणी सांगितले होते.
    १९७२ साली दुष्काळामुळे परीक्षा फी २००₹ वार्षिक उत्पन्न ५००₹ पेक्षा कमी असणार्‍यांसाठी होते. वर्ग मैत्रीणीच्या वडिलांचे उडपी हाॅटेल होते. तिने परीक्षा फी माफी मिळवली होती. मी केले नाही म्हणून वेड्यात काढत होती.

  • @bhagyashreejoshimahale5960
    @bhagyashreejoshimahale5960 22 วันที่ผ่านมา +11

    अशक्य आहे.. अतर्क्य...कठीण😢

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 22 วันที่ผ่านมา +9

    सरकारी नोकरी चे गणित , सुशिक्षित लोकांना केव्हा कळणार?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 วันที่ผ่านมา

      मागासवर्गीय म्हणूनच आरक्षण असते त्यांना कसे व कधी कळणार व कळले तरी स्वार्थ श्रेष्ठ ठरतो म्हणून वळणार नाहीच

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 22 วันที่ผ่านมา +5

    Kadak karwai karnare adhikari pan aarakshit astil tar awghad aahe

  • @gajananbarve5183
    @gajananbarve5183 22 วันที่ผ่านมา +8

    माजी सचिव यांचे ही एक प्रकरण सध्या गाजत आहे त्यावर व्हिडीओ अपेक्षित आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 วันที่ผ่านมา +3

      नाव तरी सांगत जा...

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 22 วันที่ผ่านมา +7

    सरकारी नोकरीत असं काय विशेष काम असतं की त्यांना एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पगार इतर सुविधा मिळतात. खाजगी क्षेत्रातील कर्मचारी कितीही काम करून काय पदरी पडते.

    • @vijaytiwari-nq7cr
      @vijaytiwari-nq7cr 22 วันที่ผ่านมา +1

      Tax 😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 วันที่ผ่านมา

      म्हणूनच आरक्षण माध्यमातून धडपड चालू असते. मतासाठी कोणतेच सरकार याबाबत निर्णय घेऊ शकत नाही.

  • @venkateshsuvarnkar
    @venkateshsuvarnkar 22 วันที่ผ่านมา +2

    अनयजी IIT अधे पाहिलेले innovation बद्दल तुम्ही छान विचार मांडलेत. पण आपल्या देशात अश्या talent ला पाहिजे तसे प्रोत्साहन, सहाय्य मिळत नाही. प्रदूषण नियंत्रणासाठी माझ्याकडे patented technology आहे पण माझे म्हणणे कोणीही समजून घेत नाही. मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे 🙏

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 22 วันที่ผ่านมา +8

    म्हणून तर बहुतेकांना सरकारी नोकर व्हायची इच्छा असते. आय ए एस् होण्याची अभिलाषा हि सर्व काही फुकटात मिळावं म्हणून आणि हाव तर कधी कमी होत नाही!

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 วันที่ผ่านมา +4

      आणि वर काम ही करायला नको.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 21 วันที่ผ่านมา

      ​@@sunitatakawale5615हे तर जास्त प्रमाणात दिसते

  • @user-em5io5xm9q
    @user-em5io5xm9q 22 วันที่ผ่านมา +2

    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @prakashdusing307
    @prakashdusing307 22 วันที่ผ่านมา +2

    इची पूर्ण चौकशी व्हायला हवी,, खेडकर बाई तर कोणत्याच अँगल ने ओबीसी वाटत नाही

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 22 วันที่ผ่านมา +12

    किती दुर्दैवं , डाॅक्टर मुलगी आईला सांभाळू शकेल ईतकेही कमवत नाही.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา

      जय श्री राम 💐💐🙏🙏

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 22 วันที่ผ่านมา +3

    जी व्यक्ती मानसिक दृष्ट्या दुर्बल आहे तिची इतक्या मोठ्या पदावर नेमणूक होतेच कशी ?

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 22 วันที่ผ่านมา +8

    क्रिमी लेअर हा आरक्षणाच्या आडून फसवाफसवी करण्याचा सोप्पा मार्ग.

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 22 วันที่ผ่านมา +2

      हो ना
      आंबेडकरचा नातू आजही मागासवर्गीय कसा काय असू शकतो ?

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 22 วันที่ผ่านมา +2

      ​@@francisfitzgerald6468 Tina dabi chi whole family SC ne IAS IPS zaali

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 22 วันที่ผ่านมา +2

    फार गंभीर स्वरूप आहे हो.

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 22 วันที่ผ่านมา +5

    देशात सरकार च्या सर्व खात्यात, सर्व योजनेत प्रचंड भ्रष्टाचार माजला आहे.त्यात नवीन आरक्षण मागणी ची भर पडत आहेत. साडेतीन टक्के आणि पाच टक्के टॅक्स भरणारे मात्र उपेक्षित राहत आहेत.😮

    • @ashishpurandare2961
      @ashishpurandare2961 22 วันที่ผ่านมา

      भिकक्षूष की करून पोटभरावे हेच आता बाकी आहे.

  • @mohanindap2
    @mohanindap2 22 วันที่ผ่านมา +8

    This is only tip of iceberg. I won’t be surprised if Dalit organisations and congress comes in support of her. There should be a separate special agency to investigate the assets of bureaucrats and other government officials.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา +1

      जय श्री राम 💐💐🙏🙏

  • @arjunmohurle
    @arjunmohurle 22 วันที่ผ่านมา +2

    हि तर महाराष्ट्रातील गोष्ट आहे Dholpur house ला अर्धे interview लोक लाल दिव्याच्या गाडीतून पोहचवून देतात. झोल तर वर्षानुवर्षे चालत येत आहे आणि UPSC केस लढत नाही हम करेसो कायदा IAS चा मुलगा IAS होतो
    केसेस हजारो आहेत प्रत्येक बॅच मध्ये किती येतात देवास ठाऊक 10-15% झोल होतोच.
    Answer Key publish लगेच का करीत नाहीत upsc result नंतर करते सेटिंग पूर्ण झाल्यावर

  • @kishorbade4022
    @kishorbade4022 22 วันที่ผ่านมา +3

    कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता हे सगळ होत असेल तर धन्य ते सरकार

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 22 วันที่ผ่านมา +9

    Our country needs no merrit only aarakshan.

  • @vishwasharshe8787
    @vishwasharshe8787 21 วันที่ผ่านมา +2

    पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी गोळा केलेल्या संपत्तीचीही चौकशी करणे आवश्यक आहे.
    आता NEET पाठोपाठ MPSC, UPSC
    परीक्षा आणि निवडप्रक्रिया याचीही चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 22 วันที่ผ่านมา +3

    हि खरी खूरी डाॅकटर आहे की नाही हे आधी थपासले पाहिजे...

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 22 วันที่ผ่านมา +1

      हिच्यात माणुसकी आणि लाज शरम आहे का हे ही तपासले पाहिजे.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 22 วันที่ผ่านมา

      ते तर न तपासता ही कळाले.....

  • @ulkapuntambekar7997
    @ulkapuntambekar7997 21 วันที่ผ่านมา +1

    आरक्षण बंद झाल्यावर ह्यातून लायक विद्यार्थ्यांना संधी मिळेल.

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte4010 21 วันที่ผ่านมา +1

    आपल्याकडे कायदे आहेत, पण प्रशासन भ्रष्ट आहे. हे आणि बंगलादेशींना आधार कार्ड, रेशनकार्ड मिळवून देण्यात हेच प्रशासकीय अधिकारी मदत करतात.

  • @surekharanade270
    @surekharanade270 22 วันที่ผ่านมา +2

    फ़क्त चौकशी समिती स्थापन करुन काय उपयोग ? तिला चौकशी न करण्याचा हुकूम दिला असेल तर ? किती तरी घटनांची अशी चौकशी पूर्णत्वास न गेल्याची उदाहरणे आहेत. लॉक डाऊन च्या कालावधीत झालेल्या दोन खुनाची चौकशी कशी बंद पडली आहे हे उदाहरण अजून ताजे आहे.

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 21 วันที่ผ่านมา

    अनयजी विषयांचं वैविध्य तर असतंच तुमच्या व्हिडीओ मध्ये पण आजकाल बॅकग्राऊंड सुध्दा वैविध्य पूर्ण असतात...खूप छान

  • @BhaktiSJ1
    @BhaktiSJ1 22 วันที่ผ่านมา +2

    @mh48 loved the podcast. The first part is the dark truth but the second part you narrated is so hopeful! 👌👍

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 21 วันที่ผ่านมา +1

    हिची पुर्ण चौकशी व्हायला हवी आणि जे कोणी दोशी असतील त्यांना अगदी कडक शिक्षा व्हायला हवी याला विलंब लगाता कामा नये अगदी लवकरात लवकर या प्रकरणाचा पाठपूरावा करायला पाहिजे यात व्यवस्था कशी पोकरली आहे हेच सिध्द होतय.

  • @shripaddandekar3052
    @shripaddandekar3052 21 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम विचार मांडले आहेत.धन्यवाद.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 22 วันที่ผ่านมา +3

    पैसे देऊन पदव्या विकत घेऊन सुसंस्कृत होता येत नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 22 วันที่ผ่านมา

      भ्रष्टाचार करणारे अहंकारी पैसा फेकून पदव्या विकतच घेतात

  • @prashantabhyankar5814
    @prashantabhyankar5814 22 วันที่ผ่านมา +2

    दुर्दैवाने काहीही होणार नाही. हे असंच चालू राहणार अशी भीती वाटते.

  • @user-ri5wt9od1x
    @user-ri5wt9od1x 22 วันที่ผ่านมา +3

    सरकारने जर सरकारी कार्यालयात मग ते कोणतेही कार्यालय असो त्यात जर डिटेक्टीव सोडले तर घबाडच सापडेल.सरकारी नोकरांपेक्षा दलालांचा सुळसुळाट सापडेल.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 22 วันที่ผ่านมา +1

      ते detective सुद्धा लाच घेऊन माहिती लपावतील 😢😢😢

  • @parshuramdesai749
    @parshuramdesai749 22 วันที่ผ่านมา +3

    अति भयंकर

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 22 วันที่ผ่านมา +1

    हे प्रकरण हिमनगाचे टोक असेल!

  • @sahebraotidke2135
    @sahebraotidke2135 21 วันที่ผ่านมา

    आय ए एस अथवा तत्सम सरकारी नोकर जे मोठ्या प्रचंड स्पर्धेतून पास होतात व मुलाखतीत देश हित देशसेवा,समाजहित यावर अनुकूल बोलून निवडून येतात पण मी असे अनेक उच्चाधिकारी पाहिले आहेत ज्यांनी लग्नात भरमसाट तोळे सोने व नगदी रक्कम किंवा संपत्तीची मागणी केली आहे

  • @BP-sf7br
    @BP-sf7br 21 วันที่ผ่านมา +1

    चौकशी समिति हा फक्त वेळ काढू प्रकार आहे...

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 22 วันที่ผ่านมา +2

    She was my daughters classmate in Pune school. Was a duffer from 1st to 10th

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 22 วันที่ผ่านมา

      डॉक्टर कशी झाली मग. त्यात ही गडबड असणार.नक्कीच.

    • @dgdilipdgdilip2959
      @dgdilipdgdilip2959 22 วันที่ผ่านมา

      @@sunitatakawale5615 Very much. All we parents were stunned when we heard she got admission to Bharatiya Vidyapeeth! Later learnt, it was all money.

    • @alokakolkar9431
      @alokakolkar9431 22 วันที่ผ่านมา

      बाप रे - किती धक्कादायक आहे हे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी पळवायला पण असले लोक कमी करणार नाहीत 😢

  • @alaknanadakapase2098
    @alaknanadakapase2098 20 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्कृष्ट माहीती आहे. किती अन्याय आहे हे लक्षात घ्या

  • @avinashinamdar
    @avinashinamdar 22 วันที่ผ่านมา +2

    राज्य सरकार, मंत्री आणि अधिकारी सगळे दोषी आहेत
    सरकार जोरदार पडले तरी विशेष नाही

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 22 วันที่ผ่านมา +2

    पार बट्ट्याबोळ झालाय या शासन व्यवस्थेचा सगळ्याच क्षेत्रात गोंधळ झालाय

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 22 วันที่ผ่านมา +2

    Dhanyawad Namaskar 😊

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 21 วันที่ผ่านมา

    अनयजी, यांच्यावर खरोखरच कारवाई होईल का ? मोदी सरकारची आणखी काय‌ इज्जत जायची बाकी‌ राहीली आहे ? सगळीकडे भयंकर आहे.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 22 วันที่ผ่านมา +2

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @vandemataram09
    @vandemataram09 21 วันที่ผ่านมา

    अश्या बोगस लाभार्थ्यावर सरकारचा झालेला खर्च किमान दहा पटीने वसूल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करून फौजदारी कारवाई करण्यात यावी. ह्याच प्रकारे हजारोंनी स्पोर्ट्स/अपंग कोट्यातून बोगस प्रमाण पत्राद्वारे नोकऱ्या मिळवल्या आहेत त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 21 วันที่ผ่านมา +1

    कोणिही असो सरकार tham भूमिका का घेत नाही
    लगेच कार्यवाही झाली पाहिजे

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 19 วันที่ผ่านมา +1

    भाजप ची चिकिताई हिचा तीला पाठिंबा आहे... पसमंदा सुलतान झोपलेत😮😮

  • @user-lw6sc3rc1p
    @user-lw6sc3rc1p 21 วันที่ผ่านมา

    केंद्र सरकारने यावर मुळापर्यंत जाण्याची जरूरी आहे

  • @user-mr5ec1wl7j
    @user-mr5ec1wl7j 19 วันที่ผ่านมา

    जेव्हा CAT ने निकाल दिला कि पूजा खेडकर चे मेडिकल बोगस आहेत तरीही डायरेक्ट नियुक्ती पंतप्रधानाच्या इख्तियारीतील DOP &T ने नियुक्ती कशी केली ?

  • @pranavpurwar5661
    @pranavpurwar5661 22 วันที่ผ่านมา

    माहितीपुर्ण विडीयो आवडला.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 22 วันที่ผ่านมา

    जेव्हढ्या नोकर्या उपलब्ध असतील त्या दरवर्षी जाहीर केले पाहिजे आणि त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani 2 วันที่ผ่านมา

    Sir
    Brilliant absolutely brilliant keen observation & sharing
    In simple language with
    Full clarity

  • @pramodrane3170
    @pramodrane3170 18 วันที่ผ่านมา

    अनय साहेब...आपल्या तरुणाई कडे खूप चांगली बुद्धमत्ता आहे..पण आज शिक्षण क्षेत्रात जी बजबजपुरी माजली आहे त्यामुळे हुशार तरुण सुद्धा हतबल होतात आणि जीवन संपवायचा विचार डोक्यात येतो...सगळी कडे
    भ्रष्टाचार मजलाय..😡😡

  • @DecodingAgendas
    @DecodingAgendas 22 วันที่ผ่านมา +1

    Thank you so much for taking this issue. Mich tumhla Aaj mananar hoto ki hya issue war video Kara. Handicap Ani obc che reservation kese bhetale hila??