त्या बारीक पोराविषयी ऐकावसं वाटत नव्हत 😢 निम्मीच कथा एकली मामा आता खर सांगायच तर १५ दिवसांपूर्वी माझी आत्त्या राहणार बोरी ता.जुन्नर पुणे तीच्या सुनेच पण असंच फेसबुक वर जुळल मुलगा मुळचा सातारा राहणार कल्याण ती सुन २६ वयाची आणि तो पोरगा २०/२१ चा त्याच्या कड पळून गेली आणि तीला ५ बर्षाची मोठी मुलगी व २ वर्षांचा मुलगा अशीच दोन्ही पोर टाकून गेली शिवाय नवरा निर्व्यसनी किर्तनकाराच्या गाडीवर ड्रायव्हर आहे खरच भिकारचोटाचा कळस गाठला त्या सुनकाटाने आता परत जर त्याला तंगड्या देऊन आली तर हा आत्त्याचा पोरगा जिवंत जाळुन टाकणार १००%
Star pravaah channel la changlach chop dila pahije, lafadebaaz vaahini band ch keli pahije, saglya serial madhe tyachi, tyachi baiko hyachi pathi, hyachi baiko dusrya chi pathi. Haich asat star pravaah var.
शेलार काका, मनातून आलेला हुंदकाच त्या नि:पाप बाळासाठी माझी श्रद्धांजली.पण नियतीकडे सगळ्याच चांगल्या विशेष करुन वाईट गोष्टींची नोंद होतेय म्हणून ज्याला त्याला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही.म्हणजेच वाईट करणा-याची दखल सर्वप्रथम नियतीच घेतीय.धन्यवाद शेलार काका. लई म्हणजे लईच वाईट वाटलं. घटनेचा तपशील ऐकणं मनाला जड वाटत होता.
सर. तुम्ही जी वास्तविकता जनते समोर आणत आहेत त्यामुळे भरपूर लोकांच्या आयुष्यात फरक पडेल. कुठे तरी वासनाधिंन लोकांना थोडी फार अक्कल येईल. तुमचे विचार असेच मांडत राहावा.
नमस्कार काका जय गुरू देव दत्त🙏 खुप नीच वासनांध महिला पुरुष👱🚹 समाजात अनेक आहे आणि त्यामुळे प्रपंच संपले लेकराची काय ❓चुक अशांना फाशी देण्यात आली पाहिजे तेव्हा अनैतिक संबंध बंद होतिल
त्या बारीक पोराविषयी ऐकावसं वाटत नव्हत 😢 निम्मीच कथा एकली मामा
आता खर सांगायच तर १५ दिवसांपूर्वी माझी आत्त्या राहणार बोरी ता.जुन्नर पुणे तीच्या सुनेच पण असंच फेसबुक वर जुळल मुलगा मुळचा सातारा राहणार कल्याण ती सुन २६ वयाची आणि तो पोरगा २०/२१ चा त्याच्या कड पळून गेली आणि तीला ५ बर्षाची मोठी मुलगी व २ वर्षांचा मुलगा अशीच दोन्ही पोर टाकून गेली शिवाय नवरा निर्व्यसनी किर्तनकाराच्या गाडीवर ड्रायव्हर आहे खरच भिकारचोटाचा कळस गाठला त्या सुनकाटाने आता परत जर त्याला तंगड्या देऊन आली तर हा आत्त्याचा पोरगा जिवंत जाळुन टाकणार १००%
Avghad aahe .....
Star pravaah channel la changlach chop dila pahije, lafadebaaz vaahini band ch keli pahije, saglya serial madhe tyachi, tyachi baiko hyachi pathi, hyachi baiko dusrya chi pathi. Haich asat star pravaah var.
पाटील साहेब समाजातील लोकांना खूप सुंदर विचार सांगतं आहेत पण काही कमी बुद्धीचे लोक सुधरत नाहीत 😅❤
छान आहेत. तुमच्या कडून शिकले पाहिजेत. फायदा होईल.
बरोबर आहे मामा या घाणेरड्या गोष्टी वर काही करून आळा बसलाच पाहिजे, छोटी छोटी म दहा वर्षाची मुल सुद्धा बिघडत आहे,
लय वाईट वाटले मामा त्या लहान लेकराची काय चुक आई आहे कि कैदाशीन अशा बाईला कठोर शिक्षा व्हावी. शेवटी वाईट त़्या लेकराच वाटतय 😢 मामा
शेलार काका, मनातून आलेला हुंदकाच त्या नि:पाप बाळासाठी माझी श्रद्धांजली.पण नियतीकडे सगळ्याच चांगल्या विशेष करुन वाईट गोष्टींची नोंद होतेय म्हणून ज्याला त्याला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही.म्हणजेच वाईट करणा-याची दखल सर्वप्रथम नियतीच घेतीय.धन्यवाद शेलार काका. लई म्हणजे लईच वाईट वाटलं. घटनेचा तपशील ऐकणं मनाला जड वाटत होता.
किती ही निच पातळी
अवघड हाय रे बाबा!
अक्कल शून्य असलेले लोक अशी कामे क रतात हे घोर कलियुग असल्याचे लक्षण आहे मामा तुमच्या सारखी लोके जनजागृती करण्याचे काम अजून पृथ्वी टिकून आहे ❤❤
सर. तुम्ही जी वास्तविकता जनते समोर आणत आहेत त्यामुळे भरपूर लोकांच्या आयुष्यात फरक पडेल. कुठे तरी वासनाधिंन लोकांना थोडी फार अक्कल येईल. तुमचे विचार असेच मांडत राहावा.
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी
पाण्यावर पानव णस्पती आहे पण सुंदर सीन
जेव्हा चांगला ठेसळतोना मग शुद्धी वर येतात पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते
मामा सरकारने बाईला कोणाबरोबरही झोपायचं परमिशन दिले.आहे .सरकारीला संपूर्ण जनतेचा असा; संस्कृती संपूर्ण नायनाट करायचा आहे.
राम राम मामा 🙏
20:50 barobar bol le shelar mama💯✅️
Mama Mama👏👏👏👌👌👌👌👍👍👍🙋🙋Maaaaama🙏🙏🙏🚩🚩
उसातली भानगड ❌
कलम ३०२✅
खुप भारी सांगितले नाना
Mama hya kaliyugat sagalikade vasanecha khel chalu ahe. Tya dogha haramkhorana jastit jast shiksha dyayla pahije.
नमस्कार काका जय गुरू देव दत्त🙏 खुप नीच वासनांध महिला पुरुष👱🚹 समाजात अनेक आहे आणि त्यामुळे प्रपंच संपले लेकराची काय ❓चुक अशांना फाशी देण्यात आली पाहिजे तेव्हा अनैतिक संबंध बंद होतिल
Mama aaplya gavatala mazya mahitila 1psi 10vrshpurvi tyala gold chori ghetana pkdle hote prt tyala ghetala pn psi prt jomani pakit ghyayala lagla aata trrr tyani avaidh sampatti 2krodchya hi pudhe kmvliy 🤜👹🤛pn jaudya aapalyala kay kraychyyyy...
🙏🚩🙏Jay maharashtr jay shivaraya 🚩🚩🚩🚩🚩
Gavachi nave lengare Ani jondhalkhidi ase ahe amchya gavajavlil ghatana ahe
जाऊद्या गाडी
Ph phathva
Me tumchya matashi 100 takke sahamat aahe,ti mata navtich,paidashin hoti,khup vite vatle, te aaso,but you are the best counsellor
Very nice guidence to society Thanks to Shelar Mama
Ram ram mama shree
मागचा देखावा खूपच छान आहे काका
नाही ऐकू शकत शेवट या स्टोरीचा त्या लहान मुलाचा. मामा मध्येच बंद केली.
Good morning sir
Ok report ❤ jaudya gadi
Asha lokan sathi kayda kmi pdto ... .....khoop waet storry hoti mama
पाटील शेतकऱ्यांना लढण्यासाठी मार्गदर्शन करत राहावे ही विनंती येवला 13:39 नाशिक शेतकरी संघटना
बरोबर आहे खुप लफडी चालु आहे
जय हारी मामा
Dada Jay Hari. Vinash Kale Viprit Buddhi.
Ek number
Namskar Patil
Anna Namskar 🙏🏻
💥✨✨⚡️👌
Video chan ahe kaka story pn chan sangta..fkt tya lahan balache waeit watle..😢
Namaskaar Aaba
आबा आज माझा पहिल्या पहीला नंबर.
माता न तू वैरीणी
शुभ सकाळ भाऊ 🙏
मामा विंचु किड्यांना लक्ष ठेवा......कारण बाजूला खुप दलदल दिसतेय..... सांभाळून....😊
जय श्री राम
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna hari Mama❤❤❤
G m
मामाश्री कलयुग आहे 😊
राम राम
Mama.layi.vaeit.batate.
Mama tumchyat maze wadil bhagato me
नमस्कार दादा.
Ok report
नंबर मिळावा
फार सुंदर भाषेत समजेल आस सांगतात धन्यवाद मामा
Good morning 🌄
नमस्कार मामा
❤
gavache naav Lengre aahe
Atishy rydydravak ghtna😢😢😢
❤❤❤🎉
दादा नमस्कार
Suprabhatam mama 🙏💐🚩
Very Sad
नमस्कार मामा, आज मुलींना फक्त पैसा आणि रात्री रोज चांगला stamina pahij तरच मुली टाकतात....शेवटी शरीराची भूक आहे .....
Very sad
शुभ सकाळ काका 🙏
🤜👹🤛
Mi nahi pahu shakat 13,4 mi ayakal 😢😢
Kay bolave kaka story aaikun mi Nishbdh aahe...Ghor kliyug...
शुभ सकाळ काका
Good morning 🌄🌄🌞🌞 mama
Good morning
शुभ सकाळ काका 🙏🙏
काही लोक सुधारत नाहीत 🙏🙏
मामा लोक वाईट वागायला लागले
Dada jod nahi tumala bolayla
राम राम दादा
मामा स्त्री लंपट लोकांना किती सांगा त्यांना काही फरक नाही पढत
भाऊ नमस्कार
शुभ सकाळ
Asha lokan sathi kayda kmi pdto ... .....khoop waet storry hoti mama