कैद, अपमान आणि उपेक्षा... आणि आजही 'chhava' अडवून आपण तेच करतोय.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 95

  • @arjunharale3286
    @arjunharale3286 8 วันที่ผ่านมา +32

    फक्त महाराष्ट्र किंवा देशात नव्हे तर जगभरात हा चित्रपट गाजला पाहिजे. हिच खरी धर्मवीर छ. संभाजी महाराजांना आदरांजली असेल.

  • @kiranhande5513
    @kiranhande5513 8 วันที่ผ่านมา +81

    1st Day 1st show bghanare हजेरी लावा

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 8 วันที่ผ่านมา +18

    धर्मवीर छत्रपती संभाजी राजे म्हणजेच, छावा , आम्ही चित्रपट पाहणार पहिल्याच दिवशी

  • @Designdream-q5x
    @Designdream-q5x 8 วันที่ผ่านมา +10

    Movie hit hoil nkkich🔥 संभाजी महाराज्यांचा इतिहास सगळ्यांना समजेल 🙏🏼

  • @vidhiscreativity6257
    @vidhiscreativity6257 8 วันที่ผ่านมา +2

    आपण नेहमीच अभ्यासू व्हिडिओ बनविता त्याबद्दल धन्यवाद सर... या व्हिडीओ मुळे येसूबाई चा इतिहास कळेल... प्रत्येक नारीची प्रेरणा. येसूबाई महाराणी साहेबाना मानाचा मुजरा... आता फक्त छावा ची वाट... नक्कीच बघणार... धन्यवाद

  • @vaibhavghag.1187
    @vaibhavghag.1187 8 วันที่ผ่านมา +6

    एक मराठी माणूस म्हणून मला आधी या व्हिडिओ बद्दल तुमचे आभार मानायला हवेत

  • @mohanp1516
    @mohanp1516 8 วันที่ผ่านมา +20

    Will go with all my family to watch this movie in bangalore

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  8 วันที่ผ่านมา +4

      Great 👍

    • @ramkrishna1038
      @ramkrishna1038 5 วันที่ผ่านมา

      @@Themarathibana0112 अहो माझी आजी तर घराच्या बाहेर पण निघत नव्हती . पण आता माझ्या बहिणी बाहेर शिकायला जात आहेत . शिवरायांच्या काळी परदा प्रथा होती ज्यात महिला दुसऱ्या पुरुषा समोर जात नव्हत्या आणि यात सर्वांसमोर लेजीम खेळतांना दाखवलय . इतिहास जसा चा तसा दाखवा त्यात बदल करू नये . महाराणी ला काही izzat आहे कि नाही त्यांना नाचवत आहेत . आमच्या घरी तर अजून पण मुलींना नाचू देत नाही इथे तर लग्न झालेली महाराणी नाचताना बघतो आहे

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 8 วันที่ผ่านมา +15

    उत्तम उत्कृष्ट व्हिडीओ

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 8 วันที่ผ่านมา +13

    Blockbuster movie 🍿🎥

  • @thelmg.3329
    @thelmg.3329 8 วันที่ผ่านมา +10

    Jai maha rani yesubai🚩🔥💎

  • @AjaySawant-wf8sv
    @AjaySawant-wf8sv 8 วันที่ผ่านมา +5

    100% चित्रपट गाजणार सुपरहिट❤❤

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 8 วันที่ผ่านมา +5

    Evhada parakram karunahi upekshit rahilya,Jai maharani yesubhai❤

  • @omkarshelke3919
    @omkarshelke3919 8 วันที่ผ่านมา +13

    दादा फक्त हंगामी भक्त नाव ठेवत आहेत बाकी कोणी नाही🙂

    • @ramkrishna1038
      @ramkrishna1038 5 วันที่ผ่านมา +1

      महाराणी ला काही izzat आहे कि नाही त्यांना नाचवत आहेत . आमच्या घरी तर अजून पण मुलींना नाचू देत नाही इथे तर लग्न झालेली महाराणी नाचताना बघतो आहे😅

  • @rupeshshete3176
    @rupeshshete3176 7 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप धन्यवाद असेच vedio करत रहा ,
    धन्यवाद ❤

  • @vidhiscreativity6257
    @vidhiscreativity6257 8 วันที่ผ่านมา +6

    सर ताराराणी साहेबांबद्दल व्हिडिओ बनवा...

  • @govindsawant2647
    @govindsawant2647 6 วันที่ผ่านมา

    धन्यवाद दादा.... जे व्लोगर चित्रपटाला विरोध करत आहेत त्यांना दादा तुमच्या व्लोगमुळे चपराक बसणार आहे .चित्रपट सुपरहिट होणार यात शंका नाही. हर हर महादेव🚩

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 6 วันที่ผ่านมา

    बरोबर सागितलं तुम्ही सर 😔 मी तर माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे चित्रपट पाहायला 👏👏👏🤗🙏

  • @marathiconcept
    @marathiconcept 8 วันที่ผ่านมา +10

    या चित्रपटाला विरोध करणारा कोणी तुमच्या आजूबाजूला सापडला तर झोडपून काढा. आम्ही सध्या ही मोहीम चालू केली आहे पण अजूनही कोणी दीडशहाणा भेटला नाही... 😡😡😡

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  8 วันที่ผ่านมา +4

      भरपूर आहेत म्हणूनच व्हिडिओ करतोय कारण झोडपून काढता येत नाही.

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo 8 วันที่ผ่านมา +1

      hoy

    • @user-ssmss
      @user-ssmss 8 วันที่ผ่านมา +1

      हिंदवी शब्दावरून विरोध करणारांना एवढे समजत नाही का की औरंग चा उदोउदो नाही केला गेला.. भगव्याला लाल करा असो की कुटुंब संपणारा असो.. दोन्ही दाखवले ट्रेलर मध्ये.. आणि राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा दाखवली.. शेवटी श्री म्हणजे हिंदूंचेच देव न??

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo 8 วันที่ผ่านมา +1

      @@user-ssmss bhai tension nko gheu sagle janar aahet baghyla kahi jan asatat ase exeption

    • @vtproduction6816
      @vtproduction6816 8 วันที่ผ่านมา +1

      वाह दादा लय भारी. जय शिवराय, जय शंभुराजे 🚩

  • @Ranjeet_Sir777
    @Ranjeet_Sir777 8 วันที่ผ่านมา +1

    You are sincere, dedicated, good communicator, and knowledgeable. Keep up the good work 🎉🎉🎉

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 8 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही बोलताय ते अगदी योग्य आहे. हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्यावर आधारित आहे.तरी देखील काही लोक याला विरोध करत आहेत.

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo 8 วันที่ผ่านมา +3

    100% hit honar......!

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 8 วันที่ผ่านมา +3

    Maharani yesu ranisaheb naa manacha mujara

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 8 วันที่ผ่านมา +2

    कोणत्याही छत्रपती राजे वरचा कार्यकर्ती वरचा पिक्चर तीन घंट्यात संपत नसतो म्हणून याचे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असे करण्यात यावे व विस्तारित व मोठे मोठे डायलॉग त्याच्यात घालायला पाहिजे
    पण करमणूक सोडून कारण करमणूक हा शब्द छत्रपती राज यांच्या डिक्शनरीत नव्हता

  • @atharvagaikwad2249
    @atharvagaikwad2249 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    छत्रपती येसूबाई महाराणी साहेबांशिवाय छत्रपती संभाजी महाराजांचे पावित्र आणि महान चरित्र आणि हिंदवी स्वराज्याचा भव्य तेजस्वी सुवर्ण इतिहास अपुरा आहे... त्रिवार मानाचा मुजरा महाराणी साहेबांना🙇🏻🙏🏻... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय हिंद🧡

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 8 วันที่ผ่านมา +2

    Theatre housefull 🔥

  • @SaurabhChaturbhuj
    @SaurabhChaturbhuj 8 วันที่ผ่านมา +2

    First day first show ❤

  • @sachinwarang2729
    @sachinwarang2729 8 วันที่ผ่านมา +1

    Shivaji maharaj, Sambhaji Maharaj aani shah maharaj n yeshbai cha sacrifice khup motthi aahe

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 7 วันที่ผ่านมา

    जय भवानी जय शिवराय

  • @durvasav2394
    @durvasav2394 8 วันที่ผ่านมา +2

    या चित्रपटाने सर्व महाराष्ट्र आणि नक्कीच पाहिले पाहिजे🔥
    काही राजकारणी लोकांना मिळविण्यासाठी अनावश्यक वाद घालतात
    शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी चांगल्या चित्रपटाचे मूल्यांकन करणे हे माहित नाही

  • @ab-im-iron-man
    @ab-im-iron-man 8 วันที่ผ่านมา +3

    Pratik borade खूप विरोध करत आहे , movie चांगला असला तरीही मि नावे ठेवणार असे म्हणत आहे

    • @user-ssmss
      @user-ssmss 8 วันที่ผ่านมา

      तो प्रतीक बोराडे च्युत्या(मूर्ख) आहे..💯 अहो.. औरंगजेब वाईटच अत्यंत जशाचा तसा वाईटच दाखवला ना ट्रेलर मध्ये..‼️ & मूळ पत्रात हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा.. एवढाच उल्लेख आहे.. हिंदवी हा उल्लेख त्याच पत्रात इतरत्र आहे.. त्या वाक्यात उल्लेख नाही..!! Pratik Borade murkh ahe..100%✓✓

  • @sudha4430
    @sudha4430 7 วันที่ผ่านมา +1

    Aaj hi mazya gharat Amol kolhe chi serial baghto.

  • @ReshmaTakalkar
    @ReshmaTakalkar 6 วันที่ผ่านมา

    Mulinna shikwayla hawyat maharani Esubai 😊❤

  • @AryanKulkarni-td9zp
    @AryanKulkarni-td9zp 8 วันที่ผ่านมา +1

    Jay shivray

  • @VKale-p8h
    @VKale-p8h 8 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @Marathibana89
    @Marathibana89 8 วันที่ผ่านมา +5

    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा
    वरील मूव्ही हिट तर होणारच

  • @user-ssmss
    @user-ssmss 8 วันที่ผ่านมา

    First day First Show ❤❤

  • @VKale-p8h
    @VKale-p8h 8 วันที่ผ่านมา +1

    😢😢

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 8 วันที่ผ่านมา +1

    Maharani yesu ranisaheb ni khup mothya tyagh kela aaplya mula na basavtha swatchya savatra dera basvla rajaram Maharaj naa rajgadhi var

  • @abhijitsingare2888
    @abhijitsingare2888 8 วันที่ผ่านมา +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @AshokHargane
    @AshokHargane 8 วันที่ผ่านมา

    ❤जय शिवराय🚩 जय शंभूराजे ♥️

  • @user-ssmss
    @user-ssmss 8 วันที่ผ่านมา +3

    तो Pratik Borade मूर्ख आहे..💯 औरंगजेब अत्यंत वाईटच दाखवला ना ट्रेलर मध्ये..‼️ & मूळ पत्रात "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा.." एवढाच उल्लेख आहे.. हिंदवी हा उल्लेख त्याच पत्रात इतरत्र आहे.. त्या वाक्यात उल्लेख नाही..!! आणि शेवटी श्री म्हणजे हिंदूंचाच देव ना.. मग कसा हिंदूविरोधी??

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 8 วันที่ผ่านมา

    सुलतानी संकट ह्या वाक्याचा अर्थ सांगा.

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 8 วันที่ผ่านมา

    चित्रपट आलाच पाहिजे हो...,!
    त्या छोटया. मोठ्या डान्सची गोष्ट
    धरून काय उपयोग.. 🙏
    आम्हांला महाराजांचा अजिक्य
    बाणा पाहायचा आहे.. बस्स. 🙏

  • @Rajhbhosale
    @Rajhbhosale 8 วันที่ผ่านมา

    30 varsh mughlanchya najar kidet rahan he kay choti gosht nahi maharani yesubai cha tyag hi khup modha ahe ❤

  • @ganeshkhandge
    @ganeshkhandge 4 วันที่ผ่านมา

    महारानी येसूबाई चे तुम्ही वीडियो सीरीज आणा तुमच्या चैनल वर ❤

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 8 วันที่ผ่านมา

    समाधी बद्दल माहिती हवी

  • @sachinbhilare808
    @sachinbhilare808 8 วันที่ผ่านมา

    आम्ही खुप उत्साही आहोत धाकल्या धन्यांना बघायला

  • @sachinwarang2729
    @sachinwarang2729 8 วันที่ผ่านมา

    Sarkar jhoomla party chi mag picture ka release nahi honar

  • @Maratha560
    @Maratha560 8 วันที่ผ่านมา

    Chaava movie box office cross
    Bharata chya itihaasat Marathancha
    Gauravshaali itihaas aahe 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay Shivray Jay Bharat Jay Maharashtra

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 8 วันที่ผ่านมา

    Sir Maharani Yesubai hyanchi birth date mahiti ahe ka.. Apan women's day tya tarkela celebrate kela paije.. Stri Shakti Diwas. 🙏

  • @Yogesh-patil1272
    @Yogesh-patil1272 8 วันที่ผ่านมา

    सर्व काही या राजकारणी लोक आणि एक दिवसाचे शिवभक्त आहेत यांच्या मुळे झाल आहे हे सर्व....
    कधी म्हणा 16 जानेवारी ला गेलात का राज्याभिषेक ला...
    बलिदान मास दिवस पाळला आहे का...

  • @prasadnar75
    @prasadnar75 5 วันที่ผ่านมา

    हे 'हिंदवी' स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" असं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं होतं pan movie madhe dakhavala ahe 'हे राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा' hay chukicha ahe ki nahi

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 8 วันที่ผ่านมา +3

    Swarajyarakshak rakshak sambhaji hi real story hothi kalpinik navthi

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  8 วันที่ผ่านมา +2

      हो पण dialogue काल्पनिकच होते. ते कुठेच लिहिलेले नाहीत

    • @deepeshkalaskar1711
      @deepeshkalaskar1711 8 วันที่ผ่านมา

      @@Themarathibana0112 teh kedhich ithihas kotha dakvla nahi

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 8 วันที่ผ่านมา +1

      कोल्हा लबाड होता , he is talented n good actor पण त्याची राजकारणातील entry cha परीणाम दिसला serial chya वाटचाली वर
      अनाजी पंत la प्रमाण पेक्षा जास्त screen time आणि शेवट गुंडाळणे
      हे दुर्दैवी होते.

    • @deepeshkalaskar1711
      @deepeshkalaskar1711 8 วันที่ผ่านมา

      @@yogeshjog6072 kay labadi nahi keli

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 8 วันที่ผ่านมา

      @@deepeshkalaskar1711 काय लबाडी केली आहे ते मी कमेंट मध्ये थोडक्यात सांगितले आहेच.
      तुमना जैशे मोघम एक वाक्य मे नहीं बोले इने .
      Detail मध्ये पण सांगू शकतो
      पण स्वतःच्या असल्याचं कर्माने संपलेल्या भ्रष्ट वादी ची निती आणि त्याचा पाळीव कोल्हा वर आता फार वेळ घालवायला लावू नका मला.
      पूर्वी खूप घातला आहे logic सह.

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 8 วันที่ผ่านมา +2

    Tyagmurti yesu ranisaheb hothya

  • @shubhangijadhav5230
    @shubhangijadhav5230 3 วันที่ผ่านมา

    Sambhaji 1689 parat yeu dya

  • @TrendyTrends-w7i
    @TrendyTrends-w7i 5 วันที่ผ่านมา

    चक्रवर्ती सम्राट फक्त एकच सम्राट अशोक 😅

    • @RajaRonaldo231
      @RajaRonaldo231 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sahu mori koni motha nahi

  • @Vengeance622
    @Vengeance622 8 วันที่ผ่านมา +1

    Bhava, ek Pratik Borade karun youtuber ahe tela expose kara. Toh ek fake film critic ahe ani tyala south cinema kadun paise miltat Bollywood chi badnami karaila. Bollywood shi kai ghena dena nai but toh ya cinema chya virudha mudamun dwesh pasaravtoi ani fake information spread kartoy. Svatala rashtravadi mhanto ani aplyaach raajya film var negativity pasravtoy. Tyanich main ha lezim cha controversy survat keli ani baaki dialogue varun ani mag te baaki media ni spread keli. Tyachyavar video banva.

  • @Deadly-evo9
    @Deadly-evo9 8 วันที่ผ่านมา

    Tasa pan congress ne deshala Hindavi swarajya badle secular country declare karun chatrapati shivaji maharaj cha swapna ani atma chi hatya keli

  • @Rajhbhosale
    @Rajhbhosale 8 วันที่ผ่านมา

    Movie madhe yesubai cha pidil 30 varash sagavet

  • @ajayshinde3
    @ajayshinde3 8 วันที่ผ่านมา +4

    First day chi booking मिळेल का या चिंतेत मी आहे

  • @ajayshinde3
    @ajayshinde3 8 วันที่ผ่านมา

    कोणती पुस्तक वाचावे कळवावे..

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 8 วันที่ผ่านมา +1

    चक्रवर्ती सम्राट कशाला म्हातात हे आभ्यास कर बेखुब माणसा

    • @Themarathibana0112
      @Themarathibana0112  8 วันที่ผ่านมา +4

      तुझ्या भाषेवरून तुला तेवढं कळत असेल असं वाटत नाही 😀