ही माहिती आजवर आमच्यापर्यंत पोचली नव्हती. आदरणीय लिबिया लोबो यांचे कार्य आम्हाला सांगीतल्याबद्दल धन्यवाद !!! मि. लिबियाजींना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रणाम आणि खुप उशीरा मिळालेल्या पद्मश्री स्न्मानाबद्दल अभिनंदन !!!
खर तर आम्हाला त्याकाळी गोवा स्वतंत्र झाला आणि त्यासाठी आंदोलन करणा-या मधील फक्त सुधीर फडके यांचेच नाव माहीत होते, आपल्या दिलेल्या ह्या माहीतीमुळे आणखी भर पडली आणखी असे किती असतील ज्यांची माहीती नाही. त्यांना भारत सरकारने दिलेले "पद्मश्री" अत्यंत योग्य आहे. देर आये दुरुस्त आये. खुप खुप अभिनंदनीय
खूपच महत्वपूर्ण माहिती.... आणि लिबीया लोबो यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐🌹🌹 हा पुरस्कार खूप उशीरा मिळाल्या बद्दल खेद वाटतो.... डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची पाठीवर थाप म्हणजे अभिमानास्पद 👍💐🌹 अशी स्वातंत्र्या साठी लढणारी किती तरी रत्न इतिहासाच्या कुशीत दडपली गेली असतील... त्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्य वीर, वीरांगनांना.... भावपूर्ण सॅल्युट 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏 तुमच्याच लढण्याने आम्ही घडलो... 🫡🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳
64 years. Bharat Ratna to cricketer , Padma Bhushan to actor. Both earn crores in advertising. Padmashri at the age of 100 !! Great Independent Bharat.
खरंच खूपच छान माहिती दिलीत आपण. त्या काळात एवढ्या घनदाट जंगलात राहून रेडिओ चालवणे आणि क्रांतिकारी पाऊल उचलणं खूपच अवघड होतं तरीही त्यांनी सहा वर्षे जंगलात राहून पोर्तुगीजांविरुद्ध लोकांच्या पर्यंत पोहोचणे फारच अवघड काम करून दाखवलं आणि विनाशास्त्र क्रांती केली व गोवा स्वतंत्र करण्यात हातभार लावला. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा आणि त्रिवार त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🙏🙏
लिबीया मॅडम व सरदेसाई साहेबांना मानाचा मुजरा खुप महत्वाची माहिती जी कधीच सांगितली गेली नव्हती पुर्वी कदाचित लोकांना माहीत असेल पण नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी हा आपला चांगला उपक्रम आहे जयहिंद
फारच नविन माहीती मिळाली गोवा मुक्ती मोर्चा विषयी कुणीच काही बोलत नाही .म्हणून सरदेसाई कुटुंबाबद्दल काही माहिती नव्हती .लीबिया सरदेसाई यांचे अभिनंदन 🌻🌷🙏🏼
No, this information was never revealed by Indian government & by Goan politicians & intellectuals.Nice information thanks.And, congratulations to Mr.Vaman & Mrs.Libiya Vaman Sardesai.
ही माहिती आम्हाला नव्हती !!! श्रीमति लिबिया यांना त्रिवार वंदन....आणी ही माहिती आमच्या पर्यंत व्हिडिओ द्वारे पोचवल्या बद्दल धन्यवाद आणी लिबिया मॅडम यांना सराकार ने पदमश्री दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन !!!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
उशिरा का होईना त्या निडर आणि देशप्रेमी उभायतांना पुरस्कार मिळाला. त्यांच्या कार्याला खुप खुप सलाम. 👍🙏 अत्यन्त दुर्मिळ माहिती दिल्या बद्दल दादा तुमचे मनापासून आभार. 🙏
सरदेसाई उभयतांना साष्टांग नमस्कार आणि त्यांचा गौरव करणाऱ्या शासनाचे आभार.. खरेच यांच्याबद्दल आजपर्यंत माहिती नव्हते. तुम्ही त्यांची ओळख करून दिल्याबद्दल तुमचे आभार.
Padmashri at the age of 100. Great nation. Gives Bharat Ratna to cricketeer ! Gives Padma Bhushan to bollywood actor ! Both earn crores of rupees in advertising. Gives just Padmashri to a freedom fighter after 64 years !! Indian s should be ashamed , not happy.
खुप सुंदर माहिती, धन्यवाद 🙏आपण पद्मश्री डॉक्टर, धनजय सगदेव हे मूळचे नागपूरचे 1978 पासून wayanad केरळ येथे आदिवासी च्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. आपण कृपया त्यांच्या कार्याची माहिती देणारा विडियो बनवावा, धन्यवाद 🙏
इथून माग पद्मश्री वगैरे आव्हाड फक्त प्रसिद्ध लोकांना दिले जायचे खऱ्या कार्य करणाऱ्या माणसांना भेटत नव्हते आता मात्र 2014 नंतर अगदी गाव पातळीवरच्या वेगवेगळ्या काम करणाऱ्या माणसांना भेटायला लागले
धन्य ती लीबीया लोबो बाबासाहेब आंबेडकर रुपी परीसस्पर्श झाला.... नशीबवान आहे त
अतिशय ज्वाज्वल्य स्वदेशाभिमानी या दाम्पत्यांना मनापासून सलाम !
या विषयाचे अजिबात माहिती नव्हती खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
ही माहिती आजवर आमच्यापर्यंत पोचली नव्हती. आदरणीय लिबिया लोबो यांचे कार्य आम्हाला सांगीतल्याबद्दल धन्यवाद !!!
मि. लिबियाजींना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रणाम आणि खुप उशीरा मिळालेल्या पद्मश्री स्न्मानाबद्दल अभिनंदन !!!
खूप खूप सुरेख माहिती
अप्रतिम
पद्मश्री खूप उशिरा का होईना दिला
अभिमानास्पद कामगिरी सलाम
हो
Thanks
यापुर्वी माहीती नव्हती.धन्यवाद माहीती दिल्या बद्दल. 🙏सलाम! आदरणीय लिबियाजी.
अप्रतिम. धन्य ते दोघेही. भारत माता की जय.
खर तर आम्हाला त्याकाळी गोवा स्वतंत्र झाला आणि त्यासाठी आंदोलन करणा-या मधील फक्त सुधीर फडके यांचेच नाव माहीत होते, आपल्या दिलेल्या ह्या माहीतीमुळे आणखी भर पडली आणखी असे किती असतील ज्यांची माहीती नाही.
त्यांना भारत सरकारने दिलेले "पद्मश्री"
अत्यंत योग्य आहे. देर आये दुरुस्त आये. खुप खुप अभिनंदनीय
खूपच महत्वपूर्ण माहिती.... आणि लिबीया लोबो यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐🌹🌹
हा पुरस्कार खूप उशीरा मिळाल्या बद्दल खेद वाटतो....
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची पाठीवर थाप म्हणजे अभिमानास्पद 👍💐🌹
अशी स्वातंत्र्या साठी लढणारी किती तरी रत्न इतिहासाच्या कुशीत दडपली गेली असतील... त्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्य वीर, वीरांगनांना.... भावपूर्ण सॅल्युट 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏
तुमच्याच लढण्याने
आम्ही घडलो... 🫡🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳
लिबिया लोबो आणि वामन सरदेसाई यांच्या विषयी मला पहिल्यांदाच एवढी छान माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे खुप आभार, जय हिंद
बराच उशीर झाला, पुरस्कार दयाला.😢😮
लिबिया लोबो यांचे अप्रतिम कार्य पाहता कसे वाटते की यांना खूप काही वर्षांपूर्वी अवॉर्ड मिळाला पाहिजे होता , खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम माहिती... या पूर्वी काहीच माहिती नव्हती.... खूप वेळ लागला त्यांना पद्मश्री द्यायला....
64 years.
Bharat Ratna to cricketer , Padma Bhushan to actor.
Both earn crores in advertising.
Padmashri at the age of 100 !!
Great Independent Bharat.
खरंच खूपच छान माहिती दिलीत आपण. त्या काळात एवढ्या घनदाट जंगलात राहून रेडिओ चालवणे आणि क्रांतिकारी पाऊल उचलणं खूपच अवघड होतं तरीही त्यांनी सहा वर्षे जंगलात राहून पोर्तुगीजांविरुद्ध लोकांच्या पर्यंत पोहोचणे फारच अवघड काम करून दाखवलं आणि विनाशास्त्र क्रांती केली व गोवा स्वतंत्र करण्यात हातभार लावला. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा आणि त्रिवार त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks for sharing very informative news. Salute to Sardesai couple for dedication.
फार छान माहिती. लिबियांचे नाव पहिल्यांदाच कळले. धन्यवाद
लिबीया मॅडम व सरदेसाई साहेबांना मानाचा मुजरा खुप महत्वाची माहिती जी कधीच सांगितली गेली नव्हती पुर्वी कदाचित लोकांना माहीत असेल पण नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी हा आपला चांगला उपक्रम आहे जयहिंद
अशाच जाज्वल्य क्रांती काकांनी देश घडविला सलाम सलाम वंदे मातरम
महान थोर मंडळी. त्यांना कोटी कोटी सलाम.
खूप खूप धन्यवाद माहिती मिळाल्याबद्दल आणि मॅडमला आमच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम
अतिशय सुंदर माहिती, छान presentation...
फारच नविन माहीती मिळाली गोवा मुक्ती मोर्चा विषयी कुणीच काही बोलत नाही .म्हणून सरदेसाई कुटुंबाबद्दल काही माहिती नव्हती .लीबिया सरदेसाई यांचे अभिनंदन 🌻🌷🙏🏼
No, this information was never revealed by Indian government & by Goan politicians & intellectuals.Nice information thanks.And, congratulations to Mr.Vaman & Mrs.Libiya Vaman Sardesai.
महाराष्ट्र भूषण व गोवा भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे
खरं म्हणजे काँग्रेस सरकारने खूप मोठा इतिहास दडवून ठेवला आहे असे समजायला हरकत नाही. गोवा स्वातंत्र्य संग्रामातील लिबिया सरदेसाई यांना कडक सलाम
फारच उद्बोधक
Brahoo! Congrates Respected Libiya Madam
🎉🎉🎉🎉🎉🎉
माहिती नव्हती आता झाली, सविस्तर माहिती दिली आपण,🎉धन्यवाद
ही माहिती आम्हाला नव्हती !!! श्रीमति लिबिया यांना त्रिवार वंदन....आणी ही माहिती आमच्या पर्यंत व्हिडिओ द्वारे पोचवल्या बद्दल धन्यवाद आणी लिबिया मॅडम यांना सराकार ने पदमश्री दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन !!!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
GREAT STORY... BIG SALUTE TO LIBIA JI...... JAI HIND
Realy salute special heroes of INDIA by ❤🇮🇳❤
खुप मोठी तुम्ही दिलात त्याबद्दल मनापासुन धन्यवाद💐💐💐👏🏻👏🏻👏🏻
Khup chan mahiti dili sir.... Dhanyavad.....
🙏🌺 Jay Bhim 🌺🙏
🙏🌺 Jay Shivray 🌺🙏
Salam tumchya desh karyala
JAY bharat 🌲🇮🇳🌲
JAY Goa 🏝️🌴🏝️🏖️🏞️
khoop khoop sunder mahiti dilit...jay hind jay bharat
उशिरा का होईना त्या निडर आणि देशप्रेमी उभायतांना पुरस्कार मिळाला. त्यांच्या कार्याला खुप खुप सलाम. 👍🙏 अत्यन्त दुर्मिळ माहिती दिल्या बद्दल दादा तुमचे मनापासून आभार. 🙏
Great work for our martubhooni krantikarak..
Ldiya lobo waman sardaesai hat's up the great work
Very awesome and unbelievable episode, Thanks for MAM Lobow I !
खूप छान माहिती दिलीत... मनःपूर्वक धन्यवाद!
सरदेसाई उभयतांना साष्टांग नमस्कार आणि त्यांचा गौरव करणाऱ्या शासनाचे आभार.. खरेच यांच्याबद्दल आजपर्यंत माहिती नव्हते. तुम्ही त्यांची ओळख करून दिल्याबद्दल तुमचे आभार.
😂😂 😂😂
😂,
Vary Nice information & Nice explanation Sir 👍
खूप सुंदर 🎉
Padmashri at the age of 100.
Great nation.
Gives Bharat Ratna to cricketeer !
Gives Padma Bhushan to bollywood actor !
Both earn crores of rupees in advertising.
Gives just Padmashri to a freedom fighter after 64 years !!
Indian s should be ashamed , not happy.
Yes, we should ashamed of Congress party.
@shripadgawde
Congress sent army and goa became independent !!
Same party sent army and defeated Nizaam.
It's not done by any half chaddi leader
@sufipore parpranti lokani Goa chi jast badnami keli.
Goa chya sanskruti cha sattyanash kela
लिबिया लोबो या सारख्या महान क्रांती कारकांनामाझा लाख लाख सलाम
खरच खूपच छान
Very Grateful Story
👌👌👌👌
गोवा स्वातंत्र्य लढ्याचा हा इतिहास आपल्या शिक्षण व्यवस्थेने पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत केलाच नाही.
Great
एक नंबर माहिती दिली
Incredible, thanks for information 🙏🏽
We weren't aware of her..But great salute to this Couple and hearty congradulations for 'Padmshri Award' to her and pray for her good health..🙏
Salam ..!
अश्या महान व्यक्तींना भारतरत्न मिळाला पाहिजे
Khup chan information thanks ❤❤
आदिवासी क्रतिकांरक खाज्या नाईक, तंट्या नाईक,व असे खुप आमचे आदिवासी क्रतिकारक आहे त्या चा इतिहास जगापुढे आलं येच दुःख वाटत भाऊ
येणार दादा दुःख नको वाटून घेऊ.
आपण आणू.
भाऊ धन्यवाद मनापासून खुप छान माहिती देतात तुम्ही आम्ही विडिओ पाहतो असतो 🙏😊❤️
Thanks for good information
❤ आंबोली निसर्गाची विविधता❤
Khupach chhann information dili ahe..
खुप सुंदर माहिती, धन्यवाद 🙏आपण पद्मश्री डॉक्टर, धनजय सगदेव हे मूळचे नागपूरचे 1978 पासून wayanad केरळ येथे आदिवासी च्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. आपण कृपया त्यांच्या कार्याची माहिती देणारा विडियो बनवावा, धन्यवाद 🙏
Nice video
👍🙏💙
उत्कृष्ट माहिती.
Khup chaan mahiti milali
Good information. in future also give us. Thanks
SATYA MEV JAYATE
Nice information
We too salute
लोबो यांच्या कार्यास शतशः नमन ❤
Good information 🙏🏻
अतिशय सुंदर माहिती
Thanks because of you we came to know such a outstanding personality
सर खुप सुंदर
Thanks
Great,. Libiadidi
छान ❤❤
यापूर्वी माहिती नव्हती. पुरस्कार देण्यास फारच उशीर झाला. पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन !
⚘⚘⚘Ranjeet yadav sir खुप खुप अभिनंदन .⚘⚘🙏
खूप खूप धन्यवाद दादा
❤❤❤❤❤
💕 Rj king hrishiraj ...🎙📻
Radio Jockey...
Mumbai...
Khup Sundar mahite. Ashe manik lokan paryan modijini anali
Great टास्क
Thanks sir
Very nice👍👍👍
❤
छान माहिती
अशा किती तरी असामान्य व्यक्ति पडद्याआड आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी एवढीच सरकारला विनंती
Nice 🎉
👌👌🙏🙏
Very nice
इथून माग पद्मश्री वगैरे आव्हाड फक्त प्रसिद्ध लोकांना दिले जायचे खऱ्या कार्य करणाऱ्या माणसांना भेटत नव्हते आता मात्र 2014 नंतर अगदी गाव पातळीवरच्या वेगवेगळ्या काम करणाऱ्या माणसांना भेटायला लागले
Jay bhim very good
Good application of AI imagery
अजिबात माहिती नव्हती.या माहिती बद्दल धन्यवाद आणि लिबिया लोबोंचे पद्मश्री मिळाल्याबद्दल अभिनंदन 🎉
आणि काही लोक इंग्रजांची चाटत होते,त्रिवेणकोर सारख्या राज्यांना स्वतंत्र राहायला सांगत होते .
# माफिवीर आणि सलग्न संस्था
ओळखा पाहू हे कोण .
खांग्रेसने दिलाच नाही,पण भाजप सरकारने सुद्धा पुरस्कार द्यायला उशीरच केला.
वामन सरदेसाईंना 1992 सालीच पद्मश्री दिला गेला आहे. पण लिबिया यांना द्यायला मात्र फारच उशीर झाला हे नक्की.
खूप छान माहिती दिली.. याच्या अगोदर माहिती नव्हती...
Apla Maharashtratun parorantiyancha hatgadya hatlya pahije Maharashtra parprantiya mukt ani Hatgadi mukt zala pahije
स्वातंत्र्य सैनिक भाई कोतवाल आणि हिराजी पाटील रायगड जिल्हा कर्जत तालुका
खऱ्या हिऱ्यांना शोधून त्यांचा सन्मान भाजप च करू शकतो.
@sufiporeAdani आणि Ambani हे हिरे Cogress च्या राज्यात मोठे झाले हे विसरलात वाटतं 😂😂😂
सगळे घोटाळेबाज हिरे सुद्धा😂
Ek padmashree tula pan dyala Hawa..murkhpanacha.
Amhi govya che ahot pan mala pan mahiti navhati
सैफअलि खान ला कोणत्या सरकार ने पद्मश्री दिल होत बरं??? 😂😂😂😂