छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा मोगल, आदिलशहा, इंग्रज व पोर्तुगीज या भारतावर आक्रमण करणाऱ्यांना यांना धाक / भिती होता. त्याला दशहत म्हणू नका.
खूप छान, इतिहासाला धरून माहिती दिलीत सर, आपण आपले सर्वच विडिओ माहिती पूर्ण असतात. सर माझा प्रश्न असा आहे कि संभाजी महाराजांना पकडून देण्यात कोणी फितुरी केली? गनोजी शिर्के, स्वराज्यातील ब्राम्हण मंत्री, संभाजी महाराजांचे अंगरक्षक, कीं महाराजांचे हेर खात्यातील कोण? सर माहिती मिळाली तर बरेच गैरसमज दूर होतील. धन्यवाद!!!!
🚩🚩जय शिवराय 🚩🚩 हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रीं ची इच्छा 🙏🏻 Big Screen वर CHAAVA स्टार प्रवाह हि वाहीनीवर येत्या १६🚩फेब्रुवारी२०२५ संध्या.७ वाजता शंभु महाराज्यांची शौर्य गाथा शिवरायांचा छावा हां चित्रपट दाखविण्यात येत आहे 🚩तरी सहकुटुंब हा चित्रपट बघावा 🚩आणी आपण सर्वांनी मिलुन १६ फेब्रुवारी हि तारिख एवढी शेअर करा हां अख्खा हिंदुस्तान श्रि.शंभुमय झाला पाहिजे जय शिवराय 🚩 जय शिव शंभु महाराज 🚩🙏हर हर महादेव 🙏🚩
छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज भोसले साहेब की जय हो न भूतो न भविष्यती असे पराक्रमी दैव गुणांनी संपन्न असे दैवी घराणे जगाच्या इतिहासात नाही जय भोसले महाराज की जय हो
दोन छत्रपतीने जे योगदान देशासाठी दिलंय त्या नंतर संविधान लिहलंय गेलंय शिवा आणि सांभा होता म्हणून आज अठरा पघड जाती उडया मारतीय राजे नसते तर सलाम वालेकुम बोलायला लागले असते
Maharajyachya काळात auranjeb yani kashi ani mathura yethil mandir pdale. Maharajyana samjlyavar tyachi kay प्रतिक्रिया hoti ani tya nantar te मिळविण्यासाठी konte प्रयत्न मराठ्यां कडून केले गेले.
आणखी एका द्वैशपुर्ण इतिहासाचा बुरखा फाटला, गणोजी शिर्के निर्दोष ....!!!! घ्या पुरावा... =========================== संगमेश्वर येथे मुकरब खानाच्या ताब्यात संभाजीराजांना गणोजी शिर्केंनी पकडून दिल्याचा कोणताही एेतिहासिक पुरावा नसल्याचे पुराभिलेख खात्याचे उत्तर ... संभाजीराजांना ३ फेब्रुवारी १६८९ साली रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर याठिकाणी आैरंगजेबाचा सरदार मुकरब खान व इखलासखान यांच्या फाैजेने पकडले होते.या पकडून देण्यामागे संभाजीराजे यांचे सख्खे मेहूणे गणोजी शिर्के यांचा हात होता असा समज व खोटा इतिहास संभाजीराजे व शिर्के यांच्या द्वेषातून कलमकसाई इतिहासकारांनी समाजात बिंबवला.यामागे गणोजी शिर्के व मराठे बदनाम करण्याचे कारस्थान कलमकसाई इतिहासकारांनी केले व खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला. यातूनच गणोजी शिर्के यांचे पैठण येथील वारसदार श्री.रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के यांनी केंद्रीय माहीतीचा अधिकार कायदा २००५ अन्वये संचालक,पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन यांना गणोजी शिर्के यांच्याविषयी माहीती मागवली. तपासाअंती पुराभिलेख संचालयाने त्यांना लेखी उत्तर दिले आहे की गणोजीराजे शिर्के यांनी संभाजीराजे यांना पकडून दिले असल्याचा एेतिहासिक संदर्भ अथवा कोणताही पुरावा आमच्या कडे उपलब्ध नाही . श्री.रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के पैठण जि.आैरंगाबाद यांनी यावर संशोधन करून " शिर्काण" नावाचे पुस्तक लिहीले असून यामध्ये खर्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला आहे व इतिहासात गणोजी शिर्केंवर लावला गेलेला बदनामीचा खोटा कलंक पुसण्यात आला आहे. =========================== सर्वत्र शेअर करा व कळूद्या गणोजीराजे शिर्के निर्दोष आहेत.

सर थोरले महाराज यांचे निधन झाल्यावर औरगजेब याने आपल्या तख्त सोडून खाली उतरून खरचं महाराजांसाठी प्रार्थना केली होती का? मासिरे आलम गिर मध्ये असा काहीच उल्लेख नाही तेव्हा ते एक स्पष्ट करा.. पुढे गणोजी शिर्के की ब्राम्हण कारभारी संभाजी महाराज यांना पकडून देणारे कोण ? इस्लाम स्वीकारण्याचा आग्रह संभाजी महाराज यांना केला होता का ? याचे सुद्धा स्पष्टीकरण द्यावे..
1. अशी कोणतीही प्रार्थना केली नव्हती फक्त एक मोठा माणूस गेला असं बोलला होता. 2. गणोजी शिर्के हेच सध्या तरी विश्वासार्ह वाटते 3. इस्लाम स्वीकारण्याचा आग्रह केल्याचा उल्लेख कुठल्याही कागदपत्रात नाही
@@Themarathibana0112ho I guess so tyala chatrapati shambhurajana marayche hota Durdaivane gaddaranmule to chance Aurangazebala milala Mi VA si bendre yancha pustak vachla Tyat lihilay ki chatrapati shambhurajani kille denyas nakar dilela
@@swapnilsatras1398 स्पष्टी करन विचारता आहेत का? जाब विचारला आहे एखादी गोष्ट आपण विचारताना विनम्र पणा हवा किंवा आपणच अभ्यास करून समजून घ्या आणि लोकांना पण सांगा
@@atulyelbhar8821सहमत आहे आपल्या मताशी समक्ष व्यक्ती भेटलीस तर शिष्टाचार पाळता येतो.त्यात मराठी फाँट वापरून लिहण्यासाठी वेळ जास्त जातो आणि लिहिण्याची मर्यादा येते त्यामुळे थोडक्यात लिहिले आहे त्यामुळे ते कदाचित आपणास उग्र वाटत आहे.. त्यामूळे गैरसमज दूर करून एका व्यक्तीस माफ करावे...
कसं काय.. माझ्या अभ्यासानुसार महाराणी ताराराणी यांनी संभाजी महाराजांनंतर स्वराज्यावर राखलं त्यांच्या काळात औरंगजेबाला पूर्ण भारत मिळणं अशक्य होतं.. त्यांनंतर बाजीराव पेशवे हे सेनापती असताना सुद्धा त्याला हे शक्य झालं नाही.. त्यानंतर मल्हारराव होळकर वैगेरे सरदार असताना सुद्धा त्याला शक्य झालं नाही.. त्यानंतर माधवराव पेशवे असताना राघोबा दांदांसोबत अटक पर्यंत मराठी सत्ता होती.. अगदी दिल्ली पर्यंत.. आणि त्यानंतर इंग्रज आले आणि त्यांची पूर्ण भारतावर सत्ता होती हे म्हणता येईल... तुम्ही कोणती पुस्तके वाचली आहेत त्याचा संदर्भ द्या
खरचं सुंदर विश्लेषण, बुऱ्हाणपूर शहराच्या मोहिमेच्या गोष्टी अजुन समोर आल्या पाहिजेत सुरत मोहिमे सारख्या
Thank you
जय शिवशंभो महाराज🙏♥️🚩🚩🚩
🚩🚩💪💪🚩🚩छान माहीती
खूप सुंदर विश्लेषण ❤❤
कृपया "दहशत" हा शब्द बरोबर नाही त्याऐवजी धाक शब्द वापरला तर योग्य वाटेल.
Right
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा मोगल, आदिलशहा, इंग्रज व पोर्तुगीज या भारतावर आक्रमण करणाऱ्यांना यांना धाक / भिती होता. त्याला दशहत म्हणू नका.
Tumhi video banva ani mistake correct kara
❤❤❤❤❤❤❤❤
फारच छान वाटला व्हिडिओ
Thanks!
Jay शंभू राजे 🚩🚩🙏
खूप छान, इतिहासाला धरून माहिती दिलीत सर, आपण आपले सर्वच विडिओ माहिती पूर्ण असतात.
सर माझा प्रश्न असा आहे कि संभाजी महाराजांना पकडून देण्यात कोणी फितुरी केली? गनोजी शिर्के, स्वराज्यातील ब्राम्हण मंत्री, संभाजी महाराजांचे अंगरक्षक, कीं महाराजांचे हेर खात्यातील कोण? सर माहिती मिळाली तर बरेच गैरसमज दूर होतील.
धन्यवाद!!!!
जय शिवराय, जय भवानी जय शिवराय! हरहर महादेव!
छावा❤
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
Zabardast info🎩🎩🎩🎩🎩🎩🎩🎩
खूप छान विश्लेषण
खुप छान सर
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रीं ची इच्छा 🙏🏻
Big Screen वर CHAAVA
स्टार प्रवाह हि वाहीनीवर येत्या १६🚩फेब्रुवारी२०२५ संध्या.७ वाजता शंभु महाराज्यांची शौर्य गाथा शिवरायांचा छावा हां चित्रपट दाखविण्यात येत आहे 🚩तरी सहकुटुंब हा चित्रपट बघावा 🚩आणी आपण सर्वांनी मिलुन १६ फेब्रुवारी हि तारिख एवढी शेअर करा हां अख्खा
हिंदुस्तान श्रि.शंभुमय झाला पाहिजे
जय शिवराय 🚩 जय शिव शंभु महाराज
🚩🙏हर हर महादेव 🙏🚩
Chatrapati Sambhaji Maharaj cha maha parakram mule aurangya LA vivash hun aapli pagdifekun takli
जय शंभुराजे हर हर महादेव
छान माहिती
छान माहिती दिली👍
खूप छान केलंय, असेच vedio करत रहा ❤
खूप खूप धन्यवाद
छान विश्लेषण
याच अकबराला आमच्या सुधागड (पाली )तालुक्यातील पाच्छापूर (पूर्वीचे पादशहापूर) येथे छत्रपती संभाजी महाराजांनी ठेवले होते.
बरोबर
Lay Bhari ❤
व्हिडिओ छान वाटला.
Thank you
Shivaji maharajanchya agrahun paraticha marg konta.
Shivaji maharajanchya guptheranche konte pustak aahe ka
First Comment🎉🎉
Thanks
Sir ताराराणी बद्दल सांगा
छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज भोसले साहेब की जय हो न भूतो न भविष्यती असे पराक्रमी दैव गुणांनी संपन्न असे दैवी घराणे जगाच्या इतिहासात नाही जय भोसले महाराज की जय हो
गड किल्ले संवर्धनावर एक व्हिडिओ बनवा
❤
TYLA MARATHA BHARI BHARLA 😜 ❤️ 🌹. FATLI TYCHI MANUN TYNI TAJ UTRAVLA ANI APLI ZAMIN ITKI BHARI AAHE KI ACCHE ACHHE KHATAM HOTAT
दोन छत्रपतीने जे योगदान देशासाठी दिलंय त्या नंतर संविधान लिहलंय गेलंय शिवा आणि सांभा होता म्हणून आज अठरा पघड जाती उडया मारतीय राजे नसते तर सलाम वालेकुम बोलायला लागले असते
जेणेकरून हिंदवी स्वराज्य साठी
शंभू राजांच्या पराक्रमा मूळे वेतागून औरंगझेबाने आपला डोक्यावरचा ताज काढून फेकला होता 🙏🙏
ताज वापस चढ़ा लिया,
लेकिन मरने के बाद भी मराठाओं ने औरंगजेब को तख्त नसीब नहीं होने दिया ।
छत्रपती Sambhaji Maharaj शेवटच्या क्षणी जगदंब जगदंब जगदंब नाम घेत होते का??
Sambhaji Maharaj jar pakadle gele naste tar apla desh Ani apan kiti pudhe gelo asto.. hya varti pn thodi mahiti deta yeil ka tumhala..
Burhanpur mohim aani akbar laa Sharan deli ek karan
Ata marathyana aaplyatlya gujraatyanchya nadala lagun
Marathiche shatru zalet tyancha
Bimod karayachi vel ali ahe
Maharajyachya काळात auranjeb yani kashi ani mathura yethil mandir pdale.
Maharajyana samjlyavar tyachi kay प्रतिक्रिया hoti ani tya nantar te मिळविण्यासाठी konte प्रयत्न मराठ्यां कडून केले गेले.
Sangto nakki
Sambhaji maharaj mughlana milale he naty Kay hot?
गद्दारी करून संभाजी महाराजांना पकडून देणाऱ्या गणोजी शिर्केचं मूळ गाव कोणतं?
आणखी एका द्वैशपुर्ण इतिहासाचा बुरखा फाटला,
गणोजी शिर्के निर्दोष ....!!!!
घ्या पुरावा...
===========================
संगमेश्वर येथे मुकरब खानाच्या ताब्यात संभाजीराजांना गणोजी शिर्केंनी पकडून दिल्याचा कोणताही एेतिहासिक पुरावा नसल्याचे पुराभिलेख खात्याचे उत्तर ...
संभाजीराजांना ३ फेब्रुवारी १६८९ साली रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर याठिकाणी आैरंगजेबाचा सरदार मुकरब खान व इखलासखान यांच्या फाैजेने पकडले होते.या पकडून देण्यामागे संभाजीराजे यांचे सख्खे मेहूणे गणोजी शिर्के यांचा हात होता असा समज व खोटा इतिहास संभाजीराजे व शिर्के यांच्या द्वेषातून कलमकसाई इतिहासकारांनी समाजात बिंबवला.यामागे गणोजी शिर्के व मराठे बदनाम करण्याचे कारस्थान कलमकसाई इतिहासकारांनी केले व खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला.
यातूनच गणोजी शिर्के यांचे पैठण येथील वारसदार श्री.रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के यांनी केंद्रीय माहीतीचा अधिकार कायदा २००५ अन्वये संचालक,पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन यांना गणोजी शिर्के यांच्याविषयी माहीती मागवली.
तपासाअंती पुराभिलेख संचालयाने त्यांना लेखी उत्तर दिले आहे की गणोजीराजे शिर्के यांनी संभाजीराजे यांना पकडून दिले असल्याचा एेतिहासिक संदर्भ अथवा कोणताही पुरावा आमच्या कडे उपलब्ध नाही .
श्री.रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के पैठण जि.आैरंगाबाद यांनी यावर संशोधन करून " शिर्काण" नावाचे पुस्तक लिहीले असून यामध्ये खर्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला आहे व इतिहासात गणोजी शिर्केंवर लावला गेलेला बदनामीचा खोटा कलंक पुसण्यात आला आहे.
===========================
सर्वत्र शेअर करा व कळूद्या गणोजीराजे शिर्के निर्दोष आहेत.

शृंगार पूर 😮
छंडो गंमत्य ही पदवी म्हणजे काय
lut ha shabd hi badlawa
Vishleshan thode nit kara... aurangya ne taaj fakt sambhaji maharajani burhanpura lutle mhnun kadla nvta tar ankhi khup gosti ahet tya explain kra... aurangya che prem prakaran ani taaj kadne yacha artha arthi sambandh nhi.. motha video tyar krun update kra... taaj kadla hi gost thodkyat explain krayla youtube chi kimmat (layki) nhi ka??
Tya kali loka apan jasa atta marathi boltoy yasach bolat hote, tya kali samanya loka kashe bolat hote tyawar ek video banwa
Aurangya cha ladka Shahar burhanpur
Aurangya shevachi yudh marath shi
सर थोरले महाराज यांचे निधन झाल्यावर औरगजेब याने आपल्या तख्त सोडून खाली उतरून खरचं महाराजांसाठी प्रार्थना केली होती का? मासिरे आलम गिर मध्ये असा काहीच उल्लेख नाही तेव्हा ते एक स्पष्ट करा..
पुढे गणोजी शिर्के की ब्राम्हण कारभारी संभाजी महाराज यांना पकडून देणारे कोण ?
इस्लाम स्वीकारण्याचा आग्रह संभाजी महाराज यांना केला होता का ? याचे सुद्धा स्पष्टीकरण द्यावे..
1. अशी कोणतीही प्रार्थना केली नव्हती फक्त एक मोठा माणूस गेला असं बोलला होता.
2. गणोजी शिर्के हेच सध्या तरी विश्वासार्ह वाटते
3. इस्लाम स्वीकारण्याचा आग्रह केल्याचा उल्लेख कुठल्याही कागदपत्रात नाही
@@Themarathibana0112ho I guess so tyala chatrapati shambhurajana marayche hota
Durdaivane gaddaranmule to chance Aurangazebala milala
Mi VA si bendre yancha pustak vachla
Tyat lihilay ki chatrapati shambhurajani kille denyas nakar dilela
@@swapnilsatras1398 स्पष्टी करन विचारता आहेत का? जाब विचारला आहे एखादी गोष्ट आपण विचारताना विनम्र पणा हवा किंवा आपणच अभ्यास करून समजून घ्या आणि लोकांना पण सांगा
इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. @@Themarathibana0112
@@atulyelbhar8821सहमत आहे आपल्या मताशी समक्ष व्यक्ती भेटलीस तर शिष्टाचार पाळता येतो.त्यात मराठी फाँट वापरून लिहण्यासाठी वेळ जास्त जातो आणि लिहिण्याची मर्यादा येते त्यामुळे थोडक्यात लिहिले आहे त्यामुळे ते कदाचित आपणास उग्र वाटत आहे.. त्यामूळे गैरसमज दूर करून एका व्यक्तीस माफ करावे...
Aurangya cha lagna aani janma sagla ithe zaala
औरंगाझेबान ठरवून शम्भूराजेंना सम्पवलं. तसेच आदिलशाही व गोळकुंडाची कुतुबशाही सम्पवली. पूर्ण भारतावर 50 वर्ष सलग राज्य केल. हे नाकारता येणार नाही.
कसं काय.. माझ्या अभ्यासानुसार महाराणी ताराराणी यांनी संभाजी महाराजांनंतर स्वराज्यावर राखलं त्यांच्या काळात औरंगजेबाला पूर्ण भारत मिळणं अशक्य होतं.. त्यांनंतर बाजीराव पेशवे हे सेनापती असताना सुद्धा त्याला हे शक्य झालं नाही.. त्यानंतर मल्हारराव होळकर वैगेरे सरदार असताना सुद्धा त्याला शक्य झालं नाही.. त्यानंतर माधवराव पेशवे असताना राघोबा दांदांसोबत अटक पर्यंत मराठी सत्ता होती.. अगदी दिल्ली पर्यंत.. आणि त्यानंतर इंग्रज आले आणि त्यांची पूर्ण भारतावर सत्ता होती हे म्हणता येईल... तुम्ही कोणती पुस्तके वाचली आहेत त्याचा संदर्भ द्या
@prajaktajoshi4794 तुम्ही औरंगाझेबच्या मृत्यू नंतरचा इतिहास सांगत आहात 👍