निधी रखडली चार महिन्यांची आणि आता खात्यात जमा झाले तर किती। २ महिन्याची। मात्र दिव्यांगाची कसरत भरगगच्ची झाली. सतत किती तरी हेलपाटे मारुन मारुन बँकेत । साहेब लाज वाटत होती बँकेत विचार पुस करून करून वाटत होते जसे काही भीक मागत आहोत। बच्चू भाऊ दिंव्यागांना हक्काची निधी पाहिजे आहे भिक नको 🙏
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है,,बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा,येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा,
Aap jesa koi nahi 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Super sir ji 👌 super
निधी रखडली चार महिन्यांची आणि आता खात्यात जमा झाले तर किती। २ महिन्याची। मात्र दिव्यांगाची कसरत भरगगच्ची झाली. सतत किती तरी हेलपाटे मारुन मारुन बँकेत । साहेब लाज वाटत होती बँकेत विचार पुस करून करून वाटत होते जसे काही भीक मागत आहोत। बच्चू भाऊ दिंव्यागांना हक्काची निधी पाहिजे आहे भिक नको 🙏
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है,,बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा,येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही, गनिमी कावा,
कडू. साहेब. मी. दिव्यांग. चाळीस. टक्के. आहे. माझी. पेन्शन. मुंबई. महालेखापाल. यांचे. कडून. मंजूर अजून. झाली. नाही. प्लिज. ती. मंजूर. करुन. द्यावी. ही. विऩती
6000
सर टेंपो का पेपर सम्मिलित नहीं हो रहा है, सबकी प्रॉब्लम आ रही है, आप उसे पर ध्यान दीजिए, प्रॉब्लम का हल निकालिए प्लीज, सर
बच्चू कडू साहेब आमच्या आणखीन पगारी नाही त तालुका माजलगाव अपंग
अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन वाढ झालीच पाहिजे
दिव्यांग मंत्रालयाला मग काय अधिकार आहेत? याचा अर्थ दिव्यांग मंत्रालयाला शासनाने बजेट उपलब्ध करून दिले नाही. मग नावालाच आहे काय दिव्यांग मंत्रालय?
Dev aahe sir tumi maja Sathi
May God🙏🏻🙏🏻🙏🏻
संजय गाधी निराधार योजनेत पण 6000 रुपये झाली पाहिजे
नापेंन्शनवाढते नावेळेवर मिळते
काय साहेब गदारी केली याच्या काही पचाताप होते का
Gaddari नाही दादा काम बघा माणसाचं.......उद्धव sahebbana दिव्यांग मंत्रालय बनवण्यासाठी किती दा विनंती केली पण तो बिनकामाचा मुख्यमंत्री होता.....
@@Rohitsharma18131aata बनवुन तर काय केल पैसे मागवून घाव lagto
सरकार तुमचे...आणि पगार कोणाला
मागणार?खोके सरकार...
ha sarkar madhe ahe ki nahi
Kuch nahi ho sakta divang ka bachu kadu kuch nahi kar sakta
Bachu kadu sahaba ch mobile no Hava asel tr patva
Mla office number pahije hot
Divyangala 1000 rupees deun upkar karta ka tumhi
ladaki bahiniche paise vidhavana ka nahi 1500 milale mhanun kay zale
Tumhich tr divang mantri aahat