नवीन GR आला। मुलींना शिक्षण मोफत मिळणार। काय आहे निकष। Documents कोणती लागणार। 50% कि 100% माफ असणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 837

  • @GajananNangare-f9c
    @GajananNangare-f9c หลายเดือนก่อน +6

    संस्था स्तरावरील मुलींना पण ( मॅनेजमेंट कोटा) फी मध्ये सवलत मिळावी. ज्यांचे उत्पन्न 8 लाख रुपये च्या खाली आहे

  • @vaishnavibahirat5178
    @vaishnavibahirat5178 3 หลายเดือนก่อน +18

    Managemnet valya muli na pan free education cha लाभ भेटावा ही विनंती🙏

  • @sasarmasale8891
    @sasarmasale8891 2 หลายเดือนก่อน +3

    खुपचं छान सुंदर माहिती दिली आहे सर तुम्ही आणि जि.आर . देखील सुटसुटीत पणे समजावून सांगितला मनापासून अभिनंदन सर तुमचे

  • @DilipGirbide
    @DilipGirbide หลายเดือนก่อน +6

    चंद्रकांत दादा ला जीआर कार्ड पाठवा सांगा शाळेवर

  • @AlkeshPatil-pc5qb
    @AlkeshPatil-pc5qb 3 หลายเดือนก่อน +7

    सर्व मुलींना मोफत शिक्षण द्यावे त्यामध्ये कोणती टाकू नये

  • @गौतमखरातखरात
    @गौतमखरातखरात 3 หลายเดือนก่อน +13

    गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देते आमीर लोकांना आहेत गरिबांच्या मुलांना शाळेत मिळत नाही म्हणून सरकारने या बाबतीत मात्र निर्णय घेतला पाहिजे

  • @neerajrahangdale570
    @neerajrahangdale570 3 หลายเดือนก่อน +16

    शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क व्यतिरिक्त डेवलपमेंट शुल्क आणि अदर शुल्क सुध्दा माफ केले पाहिजे... तरच १०० टके शिक्षण माफ समझावे ।।।

    • @sanjivpatil5660
      @sanjivpatil5660 3 หลายเดือนก่อน

      अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकातील ज्या गरीब मुलींनी संस्थेच्या कोठ्यातुन इंजिनिअर महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे त्यांना 82000 ते जवळपास एक लाख फिस वार्षिक शैक्षणिक शुल्क आकारले जाते. परीक्षा आणि होस्टल इतर खर्च येतो. शैक्षणिक कर्ज मिळत नाही.मुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्र जी फडणवीस साहेब, अजितदादा पवार महायुती शासनाने अशा मुलींना उच्च शिक्षण मोफत घेतां येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. श्रीमंत मुलीचं संस्थेच्या कोठ्यातुन प्रवेश घेतात असे सर्वांना वाटते. परंतु अनेक कारणांमुळे ओपन मुलींना मॅनेजमेंट कोठ्यातुन प्रवेश घ्यावा लागतो. शिक्षण मोफत देऊ नका . पण बिन व्याजही शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे.अशी अनेक गरीब मुली ची रास्त अपेक्षा आहे. आपल्या माध्यमातून शासना पर्यंत पोहचवावी .हि विनंती.

    • @Mahadarpannews
      @Mahadarpannews หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @poojajoshi-o1l
    @poojajoshi-o1l 3 หลายเดือนก่อน +123

    Ajun gr aala nhi ase college cha staff sangt ahe..tumhi fee bharun dya GR ala tr parat fee deu as sangtat...Exam fee pn bharavi lagnar ahe.... development fee last year la nvhati hya year la ti pn ghetil..aata ky karaychi sir?????😢😢

    • @jagdishpande8999
      @jagdishpande8999 3 หลายเดือนก่อน +8

      Bharnar nahi mhanun sanga

    • @jagadishchaudhari509
      @jagadishchaudhari509 3 หลายเดือนก่อน +10

      खरच काँलेज म्हणत जी.आर अजून आला नाही..आम्ही फि भरली आहे आता काय कराव

    • @jagdishpande8999
      @jagdishpande8999 3 หลายเดือนก่อน

      @@jagadishchaudhari509 Gr alyanantar magni Kara Ani kahi vidhyarthi sangathnanshi sampark Kara kar det nastil tar

    • @VaishnaviGangurde-fl1uk
      @VaishnaviGangurde-fl1uk 3 หลายเดือนก่อน

      He gr babat kadhi vicharle tumhi? @user-sr6zj2uq7y ?

    • @vijaybhumar5455
      @vijaybhumar5455 3 หลายเดือนก่อน

      Amhala pan paise bharayla sangitle paise parat deu bolale​@@VaishnaviGangurde-fl1uk

  • @satishkecheeconomicsmarath1552
    @satishkecheeconomicsmarath1552 2 หลายเดือนก่อน +12

    चुकीचा जीआर आहे सरसकट सर्व मुलींना फी सवलत असावी, प्रामाणिक लोक खरे उत्पन्न दाखवते, काही खोटे उत्पन्न दाखवून सवलती घेतात, हा कुठला न्याय?

    • @meherkaware3294
      @meherkaware3294 หลายเดือนก่อน +2

      True

    • @rambhaudeshmukh125
      @rambhaudeshmukh125 หลายเดือนก่อน +1

      खरे उत्पन्न फक्त शासकीय कर्मचारी च दाखवितात कारण फार्म नं.16 वरुन उत्पन्न दाखला मिळतो, फार्म नं.16 ला वर्षभरात मिळालेला पगार दाखविला जातो.

    • @rambhaudeshmukh125
      @rambhaudeshmukh125 หลายเดือนก่อน +1

      माझा वर्षभरातील पगार 9.00 लक्ष होतो , इन्कमटॅक्स कपात होऊन 7.80 लक्ष पगार मिळतो परंतु एकूण उत्पन्न एकूण पगार धरला जातो त्यामुळे मला मुलींची BAMS ची 2.00 लक्ष रू.फी भरावी लागत आहे.

  • @rajshriraut9438
    @rajshriraut9438 22 วันที่ผ่านมา

    Khup chhan explain kel sir tumhi 👍

  • @nikitabhokare8
    @nikitabhokare8 หลายเดือนก่อน +2

    ही योजना अजून कॉलेज पर्यंत पोहचली नाही.. कॉलेज पहिल्या सारखी फी घेत आहे.. कधी पासून सुरु होईल याबाबत काही माहिती असेल तर सांगा सर..

  • @aadikagavhane9831
    @aadikagavhane9831 2 หลายเดือนก่อน +4

    खुल्या प्रवर्गासाठी या योजना आणाव्यात.... रिझर्व कॅटेगरी साठी अगोदरच या योजना लागू आहेत पण त्यात त्यांना नाही मिळत नाहीत.

  • @kartikinimse5452
    @kartikinimse5452 3 หลายเดือนก่อน +4

    पण कॉलेज ने आधी फी भरायला सांगितल आहे आणि नंतर ती फी refund करू,जेव्हा शासनाकडून कॉलेज ला मिळतील

  • @vinodyeole5534
    @vinodyeole5534 3 หลายเดือนก่อน +42

    जीआर काढून मुलींना फी भरावी लागत आहे कोणतही कॉलेज हा जीआर मानत नाही आणि फी भरायला सांगत आहे तोपर्यंत आमदारकीचे इलेक्शन होऊन जातील आणि मुलींना शिक्षण मोफत हे एक स्वप्न राहील

  • @PoojaGanjare-un3ph
    @PoojaGanjare-un3ph 19 วันที่ผ่านมา

    सगळं नीट करतात सरकार खूप चांगल करत आहे फक्त सर्व धर्म समभाव हे शिक्षण भरती या बाबतीत करा ही विनन्ती 🙏🙏

  • @akshatachavan6103
    @akshatachavan6103 11 วันที่ผ่านมา

    Tq cm sir for giving us that much of the things 🙏

  • @inditechnician
    @inditechnician 2 หลายเดือนก่อน +1

    फारच चान माहीती ,असेच देत राहा

  • @run-b9v
    @run-b9v 18 วันที่ผ่านมา

    MBBS कॉलेजवर फार पैसे घेतात त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 หลายเดือนก่อน +11

    साहेब पण ओपन आम्ही आहोत पण sebc टाकुमेंनट साठी खरच खुप धावपळ होतीय ते लवकर मिळत नाहीत म्हणून. Ews तर बंधच केलय सरकारकडून. वेळेवर टाकुमेंनट देत नाहीत अधिकारी मग आडमिशण ची तारीख संपून जातीय मग काय उपयोग आशा योजनेचा लाभ खरच ओपन वाल्या मुलींना मिळत नाहीत

    • @mansisinha4335
      @mansisinha4335 3 หลายเดือนก่อน +1

      Yes sir please reply....on this message 🙏🙏

  • @sachindeshpande4345
    @sachindeshpande4345 26 วันที่ผ่านมา +1

    शासन दिशाभूल करते मुलींना शिक्षण फ्री म्हणते परंतु ते खरे नाही तो लाभ ओपन साठी नाही त्यात सुद्धा जात आणली जात आहे

  • @sumedhhire8583
    @sumedhhire8583 3 หลายเดือนก่อน +35

    सर्व मुलिंसाठी मोफत शिकण अस दाखवल आणि या मध्ये पण category dakhvli सर्व मुलिंसाठी करा ना मोफत शिक्षण ज्यांच ज्यांच incom कमी आहे , मुलिंची संख्या कमी आहे तर कहि विषेश प्रवर्गातिल मुलिंची संख्या नही ना कमी मुलिंची संख्या आहे कमी तर सर्वच मुलिंसाठी मोफत शिकण करायला पाहिजे 😢

    • @Sheetalbagade123
      @Sheetalbagade123 3 หลายเดือนก่อน +2

      Ho agdi barobar ahe sir please 🙏 reply me

    • @manishbende145
      @manishbende145 3 หลายเดือนก่อน +1

      Open la nahi milnare kay

    • @vishnuindrale3006
      @vishnuindrale3006 3 หลายเดือนก่อน

      Open chya students la kahich savlat nahi ka open che fakt voting sathi distat ka

    • @gauribarabde5528
      @gauribarabde5528 3 หลายเดือนก่อน

      @@vishnuindrale3006 ews nhi hai kya tumhara

    • @gauribarabde5528
      @gauribarabde5528 3 หลายเดือนก่อน

      @@manishbende145 agar aap ews mai aate ho toh hai

  • @shilpakadam1721
    @shilpakadam1721 3 หลายเดือนก่อน +22

    ज्या मुली open मध्ये आहेत पण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना भेटेल का तिच ॲडमिशन CAP राऊंडणे झाले आहे कृपया सहकार्य करा

    • @LovelyBackgammon-ih7ot
      @LovelyBackgammon-ih7ot 3 หลายเดือนก่อน +3

      Same question

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 3 หลายเดือนก่อน

      Tution fee atirikta baki fee bharpur ghetat tyache Kay.

    • @dayakarwasnik4505
      @dayakarwasnik4505 3 หลายเดือนก่อน

      Shilpa kadam purn fee lagel jar apan dilelya pravrgat yet nasal tar.

    • @Sarita-shiv-1508
      @Sarita-shiv-1508 3 หลายเดือนก่อน +1

      Tai I also have same question 😢hum logo ko apni baat Nitin gadkari sir ke samne rakhni chahiye

    • @khavanekishor259
      @khavanekishor259 3 หลายเดือนก่อน +1

      Same question

  • @prashantnalawade3220
    @prashantnalawade3220 หลายเดือนก่อน +1

    8 लाख पेक्षा जास्त उत्त्पन्न असणाऱ्या मुलींसाठी काय फी मध्ये सावलत आहे काय?

  • @somnathakuskar8129
    @somnathakuskar8129 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र बाहेरील मुलीला लाभ असल्यास यावर एक व्हिडिओ टाका

  • @PoojaGanjare-un3ph
    @PoojaGanjare-un3ph 19 วันที่ผ่านมา

    द्याचे असेल तर सगळ्यांनाच द्या मोफत शिक्षण असा भेदभाव कशाला करता

  • @Sharadma1
    @Sharadma1 หลายเดือนก่อน

    सध्या सरास फीस घेतल्या जात आहे पाहिले फी नंतरच प्रवेश..

  • @parashusawant9494
    @parashusawant9494 25 วันที่ผ่านมา +1

    सैनिकांच्या मुलांना फीज माफी आहेका? कारण सैनिक हा देश सेवा करतो आणि सर्वच जातीधर्माचा असतो मग या मध्ये सुध्दा Open caste चा असेल तर त्याला फीज माफी नाही. GR हा चुकीचा आहे. Open वाल्यांच्या मुलांच्यावर आण्याय आहे.

  • @harishchandrabagde725
    @harishchandrabagde725 21 วันที่ผ่านมา +1

    Sir
    G R madhe mention
    Keleyla EWS ,OBC ,
    EBC, Hya student Lach
    Laguna ahe ka?
    Baki category chya mulinna lagu nahi ka?
    Jas SC,ST ,Mulinna
    Hya GR cha Kay upyog
    Ahe.
    Krupa karun sangal.

  • @shankarkurane3335
    @shankarkurane3335 2 หลายเดือนก่อน +1

    ज्या विद्यार्थिनी GE, Neet, Get ( गेट) या सेंटर exam देऊन केंद्रीय संस्था मध्ये ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये addmition घेतात उदाहरणार्थ IIT (आयआयटी) , NIT (एनआयआयटी), Ams मधे त्यांच्यासाठी ही सवलत कशी अमलात येणार असेल

  • @nareshwankhade9067
    @nareshwankhade9067 3 หลายเดือนก่อน +10

    SC,ST प्रवर्गातील मुलींन करीता काय सवलती आहेत सर यामध्ये.

    • @sanjeevanigedewad3472
      @sanjeevanigedewad3472 3 หลายเดือนก่อน

      Jyana cast validity ahe tyana free ahe jyana nahi tyanch Kay ahe ka nahi tyana

    • @swamiseva20
      @swamiseva20 3 หลายเดือนก่อน

      @@sanjeevanigedewad3472 काढून घ्या ना मग

    • @RiyaGajbhiye-cd4rn
      @RiyaGajbhiye-cd4rn 3 หลายเดือนก่อน

      Sc student na sudhaa fees dyavi lagt ahe clg madhe schorship midat aalyavar hi tr Kay karayche....obc la 100 % aani sc la 50% kabr

    • @samyakteaching6178
      @samyakteaching6178 2 หลายเดือนก่อน

      3 year's zaleki fee milnar scholarship wa re wa sasan

    • @veon8847
      @veon8847 2 หลายเดือนก่อน +2

      Already tuhmla free education dilel ahe baki students la 60000 tar tuhch 1000 madhi education hot ankhi kiti free phije

  • @vinodwankhade8704
    @vinodwankhade8704 17 วันที่ผ่านมา

    हि योजना मिळण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल.
    कृपया सांगा.

  • @NeetaGaikwad-jd3um
    @NeetaGaikwad-jd3um 3 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @Renu.Ninawe
    @Renu.Ninawe หลายเดือนก่อน

    वांढरी वीमला देवी आयुर्वेदिक कॉलेज मध्ये मुलींना दोन दिवसांत फी भरायला सक्ती करण्यात येत आहे.

  • @RemelaKumadh
    @RemelaKumadh 8 วันที่ผ่านมา

    मुलीचा दर वय 14 पासून सुरू असताना मला योजनेचा लाभ घ्यायचा असला तर काय करायचं वयाची अट काय आहे

  • @purvachoudhari9443
    @purvachoudhari9443 2 หลายเดือนก่อน +1

    Kya ye post graduation valon ke liye applicable hai

  • @bhavanazagade8490
    @bhavanazagade8490 3 หลายเดือนก่อน +4

    OBC वाल्या मुलींना cap round clear असूनही 8 लाख उत्पन्न मर्यादा अटीमुळे मिळत नसेल तर cap round selection asun pan kahi उपयोग नाही यामुळे त्या मुलींचे मन खच्चीकरण होते
    सर्वच मुलींना मोफत शिक्षण हवे तरच ही scheme खरी म्हणता येईल

    • @shantidasumap3264
      @shantidasumap3264 2 หลายเดือนก่อน

      पदुत्तर शिक्षण क रीता आहे का

  • @pratapsalgude3931
    @pratapsalgude3931 หลายเดือนก่อน

    GR कुठे मिळेल, RTI अन्तर्गत कुठे मागणी करावी GR साठी ?

  • @sandeshthorat9877
    @sandeshthorat9877 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व कागद पत्रे आहे,ऍडमिशन पण झाले आहे,परंतु या साठी कोणत्या वेसाइट वरून वरील फॉर्म भरावा लागेल का,नाही.कारण ओरिजनल सर्व पेपर कॉलेज मध्ये जमा झाले आहेत

  • @dnyaneshwarsuryawanshi3035
    @dnyaneshwarsuryawanshi3035 3 หลายเดือนก่อน +3

    सर माझ्या मुलीचा ॲडमिशन झाले ओपन मधून केल्या मी एसीबीसी मध्ये येतो पण सर्टिफिकेट नाही भेटलं अजून उत्पन्नाचा दाखला

  • @kartikinimse5452
    @kartikinimse5452 3 หลายเดือนก่อน +4

    आणि open कास्ट साठी का नाही ही योजना

  • @kavitanikam8289
    @kavitanikam8289 2 หลายเดือนก่อน

    आमचे उत्पन्न 8 लाखा पेक्षा कमी आहे पण आम्ही c.s la admission मिळाले स्पॉट round मधून आम्ही कर्ज काढून कॉलेज ची फी भरली पूर्ण पण आत्ता मुलींना शिक्षण फ्री आहे पण कॉलेज आम्हाला ती सवलत देत नाही पूर्ण फी भरायला सांगितली कारण आम्ही स्पॉट राऊंड मधून admission घेतले please आमची विनंती सरकार पर्यंत पोहचवा

  • @PoojaGanjare-un3ph
    @PoojaGanjare-un3ph 19 วันที่ผ่านมา

    आधी शिक्षण ला पैसे मग भरती चे फॉर्म भरायला फी तरी पुढे सवलत नाही

  • @rgtech211
    @rgtech211 3 หลายเดือนก่อน +3

    चांगली योजना आहे., मुलांचा पण विचार झाला पाहिजेत, मुलांची बेरोजगार संख्या खूप आहे. शिक्षण घेता येत नाही. मुलीनं सारखे मुलांनाही शिक्षणात सवलत असायला हवी.

  • @m.k.2890
    @m.k.2890 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील मुलगी जर बाहेर राज्यात शिकत असेल तर fee माफ होऊ शकते का

  • @KailasPayghan-xr9xd
    @KailasPayghan-xr9xd หลายเดือนก่อน

    19:02

  • @pranitajadhao1980
    @pranitajadhao1980 7 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर मी यवतमाळ जिल्हा येथे राहते , सर मला हे विचारायचे आहे की मी डीएड केलेलं आहे 2010 ते 2012 मधे तेव्हा सर मी फ्रीशिप घेतली होती तर आता डी फार्म करताना मला ही योजना लागू पडेल का माझी ऍडमिशन फ्री मध्ये होईल का??

  • @PRASAD_FIRST
    @PRASAD_FIRST 3 หลายเดือนก่อน +4

    जे कागद पत्र करू लागले त्यांना च माहिती दादा किती पळावे लागले पाच दिवस झाले उपाशी तहसील मध्ये नंबर लावून सुध्दा सरवर चालत नाही खूप अडचणी येत आहेinjiiar che from deat sampat ali

  • @Bhumika-1919
    @Bhumika-1919 2 หลายเดือนก่อน

    Khup khup dhyanwaad hya video saathi n hi scheme saathi ..me TFWS sathi kuthali tari khup Kami cutoff cha clg ghet hoti ki fees nay lagnaar pn aata mi khup Chan clg gheu shakte mazya rank anusaar
    Pn 1ek prashna aahe sir please saanga...Mazya kade OBC che certificate aahe pn MadhyaPradesh che aahe Karan ki caste certificate vadilanchya thikani tun ch nighto..maharashtratun kadhnya sathi 1965 che purave lagte te nahit...Central che caste certificate aahe...Collector ni dilele.....CET che document verification madhe mala Open madhe takle aahe....DOMECILE certificate aahe...Income certificate pn aahe ...CET document verification la verify pn zale aahe.....amhi EBC scholarship saathi eligible asto tyat 50 percent maaf aste...mazya bhaava la milali hoti.... tr me hya scheme madhe eligible aahe ka..n nahi tr mala ghyche he laabh tr kay karu...please answer..

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 หลายเดือนก่อน +2

    चांगली योजना आहे . मुलाना का नाही ?

  • @shilparaut1659
    @shilparaut1659 3 หลายเดือนก่อน +2

    सर,व्यवसायिक अभ्यासक्रमात कोण कोणते कॉर्स येतात त्यावर। विडिओ बनवा plz

  • @supraiyakadam8997
    @supraiyakadam8997 3 หลายเดือนก่อน +5

    फॉर्म ओपन मधून भरला तर... मिळेल का

  • @shashikantpatil7808
    @shashikantpatil7808 3 หลายเดือนก่อน +3

    Pharmacy College धाराशिव येथे पैसे भरल्याशिवाय मुलींना ऍडमिशन दिले जात नाही

  • @जालिऺदरजगदाळे
    @जालिऺदरजगदाळे 2 หลายเดือนก่อน

    जी आरची‌प्रत‌दाखवा

  • @mahadeokannake5363
    @mahadeokannake5363 2 หลายเดือนก่อน +1

    St SC cha sadar gr madhey उल्लेख नाही.त्यांना मिळणार का ?

  • @ashokkunturkar961
    @ashokkunturkar961 5 วันที่ผ่านมา

    mbbs dnb द्वितीय वर्षाच्या विध्यार्थांना 2023 ची प्रथम वर्षाची भरलेली फी परत मिळनार काय ते सांगावे

  • @ChandrakantMore-p6k
    @ChandrakantMore-p6k 2 หลายเดือนก่อน

    आम्ही EWS(Maratha)मध्ये आहोत, मागच्या वर्षी admission झालं EWS मधून, ८ लाख चा खाली उत्पन्न आहे. आता नवीन वर्षा साठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील fees माफी साठी?

  • @sudhirramnathkar4030
    @sudhirramnathkar4030 3 หลายเดือนก่อน +9

    शासनाने मोठ्या हुशारीने मुलींना सर्व मोफत असे जाहीर केले ज्या मुलीच्या खुला प्रवर्ग पालकांचे उत्पन्न २.५लाखाच्या खाली आहे तर सरकार ने cuttegry रद्द करण्यात यावी.खरच मुलींना मोफत शिक्षण द्यायचे असेल तर खुला प्रवर्ग पालकांचे उत्पन्न विचार कराव अन्य था सरकार ने सर्व मुलींना शिक्षण मोफत अट काढून टाकवी इतर मागासवर्गीय द्यावी विनंती सरकार दरबारी पोचवावी.

  • @VaishuVk
    @VaishuVk 2 หลายเดือนก่อน

    Management valyana tr ghrich thevtil ata

  • @pravinchakranarayan359
    @pravinchakranarayan359 2 หลายเดือนก่อน

    सर मुक्त विद्यापीठ कॉलेजमध्ये तर घेतात फीज पूर्ण

  • @run-b9v
    @run-b9v 18 วันที่ผ่านมา

    मुलींना शिक्षण मोफत नाही

  • @charushiladeshpande6824
    @charushiladeshpande6824 2 หลายเดือนก่อน

    आई वडील हायात नसतील तर भावाचे इन्कम certeficate चालेल का??

  • @somnathakuskar8129
    @somnathakuskar8129 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र बाहेर लागलेल्या मुलींसाठी महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्र बाहेर लागलेल्या मुलींसाठी फिस सवलतीचा फायदा मिळेल का

  • @samirkanharwar3984
    @samirkanharwar3984 หลายเดือนก่อน

    मोफत शिक्षण आहे तरी पण कॉलेज मध्ये पुर्ण फी भरा म्हणत आहे सर याच्यावर काही तरी सांगा सर प्लीज मला 🙏🙏🙏

  • @gitasuryawanshi7476
    @gitasuryawanshi7476 7 วันที่ผ่านมา

    Post graduation kraych asel tr te pn pn free asel ka?

  • @ananyaaaa_g
    @ananyaaaa_g 3 หลายเดือนก่อน +3

    Me open category aahe maze kadhe fakt income certificate aahe mala fees 100% waiver honar ??

  • @MuneshwarBawankar-wi2in
    @MuneshwarBawankar-wi2in 16 วันที่ผ่านมา

    Sir mazhya mulichi purn fee
    bharleli ahe colleg manayla
    tayar nahi.ani T.f.w.s. sampurn
    Devlapment fee ghet ahet.
    Yanch kas karaycha.

  • @Rajpawar9115
    @Rajpawar9115 หลายเดือนก่อน

    open category madhil mulini kaay karayche ????

  • @jayantupadhye4121
    @jayantupadhye4121 26 วันที่ผ่านมา

    फाॅर्म भरण्याची मुदत काय?काॅलेज मार्फत सदर फाॅर्म भरणार का?

  • @ChaitanyaBhawle
    @ChaitanyaBhawle หลายเดือนก่อน

    Cap round ne deemed college melale tyna pn dya.mulina sarsgat मोफत शिक्षण द्या.

  • @manasipabale9629
    @manasipabale9629 2 หลายเดือนก่อน

    गेल्यावर्षीचे अँडमिशन असेल तर व नियमात बसत असेल तर दुसऱ्या वर्षाला मिळेल का लाभ

  • @HemaPawar-k3w
    @HemaPawar-k3w 4 วันที่ผ่านมา

    सर 2024 साली SEBC काढले आहे. 3 वर्षा साठी व्हॅलिडिटी आहे. ऍडमिशन वेळी 2026 साली चालेल का. पप्लीज प्लीज रिप्लाय

  • @SejalAswar-f8c
    @SejalAswar-f8c 3 หลายเดือนก่อน

    सर fashion designing साठी ही सवलत मिळेल काय ??

  • @pramodkarwarkhe9696
    @pramodkarwarkhe9696 2 หลายเดือนก่อน +1

    पहिली ते आठवीच्या- दहावी बारावी यामध्ये सहभागी झाले आहेत का

  • @bhaktiallolkar6338
    @bhaktiallolkar6338 23 วันที่ผ่านมา

    Open categary chya mulina pn मोफत शिक्षण ahe ka

  • @RupliDattathryshingana
    @RupliDattathryshingana 2 หลายเดือนก่อน +1

    मॅनेजमेंट मधून असणाऱ्या ला याचा लाभ का नाही

  • @jitendrakothawade5657
    @jitendrakothawade5657 3 หลายเดือนก่อน +1

    नेमके काय चाललंय हेच समजत नाही

  • @NIKHILPAWAR-ev2tl
    @NIKHILPAWAR-ev2tl 2 หลายเดือนก่อน +9

    SEBC ani EWS nasle tr maratha chya mulina mofat shikshan milnar ka? Maratha mulinna pn ha GR lagu honar ka? Please sir hya baddal pn sanga

    • @unitelinfotech
      @unitelinfotech 2 หลายเดือนก่อน

      याच्यावर कोणी काही बोलणार नाही मराठा म्हणलं की टोचत यांना

    • @k-Berry21
      @k-Berry21 2 หลายเดือนก่อน

      Sir Mazi nat 14 vila aahe aai(deth zali) varli vadil sodun gele.ti mazya kade aahe computer science la aahe sc madhe aahe tich free shiksha hoeil ka? Application kute kar?

    • @akankshasakore5634
      @akankshasakore5634 หลายเดือนก่อน

      Income certificate kadhun thewa

  • @moneydreamer5677
    @moneydreamer5677 2 หลายเดือนก่อน +1

    २०२४ या वर्षी ऑगस्ट मध्ये एडमिशन घ्यायचे आहे, आणि याच वर्षाचा ( आर्थिक वर्ष ) उत्पन्नाचा दाखला कसा मिळणार ?
    २०२४-२५ आर्थिक वर्षाचा उत्पन्न दाखला द्यावा लागेल न

  • @RupaliJadhav-w3g
    @RupaliJadhav-w3g 2 หลายเดือนก่อน

    सर आम्ही शेतकरी आहोत आमची मुलगी डीम युनिव्हर्सिटीला आहे तिला पण या योजनेचा लाभ मिळावा अशी विनंती आहे

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 หลายเดือนก่อน

    बिगर व्यावसायिक शिक्षणासाठी मोफत शिक्षण का नाही.सर्व गरीबांच्या मुली बिगर व्यावसायिक शिक्षण घेतात

  • @Vanshree-zg3fs
    @Vanshree-zg3fs 2 หลายเดือนก่อน

    GR should be uploaded in mahadbt portal, otherwise all colleges will ask for fees, recently GR for "right to give up" is uploaded (something new) in dbt portal and the same is circulated in colleges, requesting the authority to upload in mahadbt portal for the fee waiver scheme🙏

  • @ManishaMhatre-q5x
    @ManishaMhatre-q5x 2 หลายเดือนก่อน

    सर उत्पन्नाच्या दाखल्यावर योजनेचे नाव काय लिहावे?

  • @KumudPawar-h1k
    @KumudPawar-h1k 15 วันที่ผ่านมา

    त मॅनेजमेंट कोठ्यात अडमिशन घेतले आहे . फी माफ होईल का ?

  • @adityacartoon6303
    @adityacartoon6303 หลายเดือนก่อน

    Sarkar Chi Lai Ki Nahin😊

  • @ashokpawar597
    @ashokpawar597 หลายเดือนก่อน

    मी कॅप राऊंड मधून ऍडमिशन घेतले असून ओबीसीचा लाभ मिळत आहे अर्धेच फी यामागे तीन वर्षे भरली असून शेवटचे वर्ष बी फार्मसी चालू आहे कॉलेज आता पूर्ण फी लागेल आहे म्हणत मला जर अर्धीच फी यामागे लागत होती शासन सावलात तर मिळत होती मग ती पूर्ण माफ व्हायला पाहिजे मार्गदर्शन होईल का

  • @VitthalGhule-to9rf
    @VitthalGhule-to9rf 18 วันที่ผ่านมา

    sir commerce chya students sathi pn aahe ka hi yojna

  • @milindsawant1147
    @milindsawant1147 หลายเดือนก่อน

    सर, माझ्या मुलीचे ऍडमिशन T i ss मध्ये बॅचलर ऑफ सायन्स अँड sustenebal study & anyalatic या कोर्स साठी झाले आहे. फीस भरपूर आहे. मुलींना मोफत शिक्षण या योजनेचा तिला लाभ होईल का? सर प्लिज मार्गदर्शन करा.

  • @ranidhande3514
    @ranidhande3514 3 หลายเดือนก่อน +3

    Bed साठी आहे का

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 หลายเดือนก่อน +1

    मला स्वतःलाच हा problem आलाय पंधरा दिवस झाल अजून काय कागद पत्र मिळेनात मग कसा काय फायदा होणार

  • @Enovafacts
    @Enovafacts 3 หลายเดือนก่อน

    Sir you giving very nice information.

  • @BhamikaWagadre
    @BhamikaWagadre 3 หลายเดือนก่อน +2

    BCA साठी लागू आहे का सर

  • @umeshdange4293
    @umeshdange4293 หลายเดือนก่อน

    हे फक्त कागदावर आहे,

  • @kajalsawne3053
    @kajalsawne3053 3 หลายเดือนก่อน +1

    Sir he rule private medical colleges la lagu hoil ka?

  • @Aashutoshgiri15
    @Aashutoshgiri15 หลายเดือนก่อน +1

    Yacha form kuthe bharaycha, aani form chi last date kay aahe?? Sir, please sanga Sir

    • @akshaydeshmukh1433
      @akshaydeshmukh1433 หลายเดือนก่อน

      Yo tune Wale ch kam ahe fakt paisa kamane gr aala aahe pan he chutiye clear sangt nahi nemk Kay karch kuth jach process Kay ahe Ani complaint kuth karav lagnar

  • @mayuribadgi354
    @mayuribadgi354 2 หลายเดือนก่อน

    Post graduation la pn ha rule apply hoil ka

  • @Pranjalt24
    @Pranjalt24 หลายเดือนก่อน

    MBA Kiva ME sathi hi scheme applicable ahe ka

  • @rameshgaware1764
    @rameshgaware1764 2 หลายเดือนก่อน

    Clg Wale fee ghet ahe te kase ti parat milel ka

  • @tanujapandit6828
    @tanujapandit6828 2 หลายเดือนก่อน

    काॅलेज फी मागतातच तर काय करायच ते सांगा.

  • @NikitaKatekar
    @NikitaKatekar 3 หลายเดือนก่อน

    Please provide us professional course list please sir ❤

  • @ApurvaDhanore
    @ApurvaDhanore 2 หลายเดือนก่อน

    Post graduate sathi pan hi scheme aaheka sir