शिक्षक भरती। नवीन नियम। भविष्यात अशी असू शकते। भरती प्रक्रिया। Bapu Gaikwad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Join WhatsApp Group : chat.whatsapp....
    ⦿ TET - शिक्षक पात्रता परीक्षा 2024 Live+Recorded बॅच ⦿
    ■ द्रोणा बॅच 4.0 ■
    ✻ वैशिष्ट्ये ✻
    1) दररोज Live लेक्चर (दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये)
    2) लेक्चरच्या PDF नोट्स (Print पण काढता येतील)
    3) Recorded लेक्चर Unlimited Views (Download सुविधा उपलब्ध)
    4) मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व सराव परीक्षा
    5) संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जाईल.
    6) Course Validity - 1 year
    ✻ अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक ✻
    1) विजय शेळके सर - मराठी व मानसशास्र
    2) बाळासाहेब बोडखे सर - इंग्रजी
    3) अमोल गाडेकर सर - परिसर अभ्यास / सामाजिक शास्र
    4) योगेश बोबडे सर - गणित व भूमिती
    5) राजेश जाधव सर - सामान्य विज्ञान
    6) बाळकृष्ण डाके - मानसशास्त्र
    ■ Ignite Academy App डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    play.google.co...
    ■ App डाऊनलोड झाल्यावर त्यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, ओटीपी आणि इतर माहिती भरून Registration पूर्ण करा. त्यात TET/TAIT व केंद्रप्रमुख भरती अशी Course Category सेव्ह करा. Course ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे तो योग्य कोर्स निवडून Payment करा. कोर्स लगेच सुरु होईल.
    ᐁ उपलब्ध कोर्सेस ᐁ
    कोर्स सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही कोर्स विषयी अधिक माहिती घेऊ शकता.
    1) TET - Paper - 1 (All Subjects) Live + Recorded Batch (Fees - 2499 / + GST)
    igniteacademy....
    2) TET - Paper - 2 (Social Science) Live + Recorded Batch (Fees - 2499 / + GST)
    igniteacademy....
    3) TET - Paper - 2 (Math & Science) Live + Recorded Batch (Fees - 2499 / + GST)
    igniteacademy....
    4) TET - Paper - 1 & Paper - 2 (All Subject) Live + Recorded Batch (Fees - 2799 / + GST)
    igniteacademy....
    📲 TET शिक्षक पात्रता परीक्षा 2024 - या परीक्षेची पात्रता, अभ्यासक्रम, पेपर-1 व पेपर-2 कोणी द्यावा?, डेमो लेक्चर या सर्व माहितीसाठी पुढील Playlist मधील व्हिडिओ बघू शकता.
    • TET - शिक्षक पात्रता प...
    ■ शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी आमचे Ignite TET/TAIT हे Telegram channel खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा.
    t.me/+bdMPjUgr...
    ■ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी आमचे Ignite Academy सरळसेवा हे Telegram channel खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा.
    t.me/OLSeducation
    ☎️Contact : 8888996116 / 8888256117
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #tet
    #tait
    #tet_exam_2024
    #tet_exam
    #ignite_academy
    #bapu_gaikwad
    #tet_exam_2024
    #tet_exam_update
    #शिक्षक_पात्रता_परीक्षा
    #शिक्षक_भरती
    #tetrecruitment
    #TET
    #ctet_exam
    शिक्षक भरती। नवीन नियम। भविष्यात अशी असू शकते। भरती प्रक्रिया। Bapu Gaikwad

ความคิดเห็น • 75

  • @shubhamthorve4733
    @shubhamthorve4733 หลายเดือนก่อน +25

    सर Tait 2024 झालीच पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करावे
    आम्ही तुमच्या सोबत आहेत❤

  • @shobhachatur1001
    @shobhachatur1001 หลายเดือนก่อน +5

    सर दरवर्षी शिक्षक भरती प्रक्रिया करावी ही विनंती आहे 🙏🏻 आणि काम करणारे होतकरू , कष्टाळू शिक्षकांना नोकरी द्यावी ही विनंती आहे माझी सरकारला 🙏🏻 काम करून पैसे मिळवायच्या वयात आणि घर चालवण्याच्या वयात अभ्यास करावा की घर चालवावं याकडे लक्ष द्यावे सरकारने प्लीज 🙏🏻😌

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 หลายเดือนก่อน +29

    शिक्षणमंत्री च अडाणी आहे आपला

  • @santoshmore8289
    @santoshmore8289 หลายเดือนก่อน +12

    केसरकर ला लय डोकं नाही ओ सर जी.... पाहिले यांना घरी बसवणं महत्त्वाचं आहे...❤

  • @AllAboutGk4
    @AllAboutGk4 หลายเดือนก่อน +10

    अगोदर सुरू झालेली स्लो लोकल फास्ट करून स्थानकावर पोहचावी नंतर नवीन गाडी सुरू करावी😂

  • @govindphad963
    @govindphad963 หลายเดือนก่อน +24

    सध्या जी शिक्षक भरती परीक्षा पद्धत आहे तीच कायम राहील याकडे शिक्षण तज्ञांनी लक्ष घालावे

  • @informationschanal-qo7re
    @informationschanal-qo7re หลายเดือนก่อน +7

    असल काही पण झालं नाही पाहिजे
    नाहीतर जेस्तेचे जिल्ह्यात फॉर्म भरायचा म्हणलेवर लागायचं खूप अवघड आहे
    कारण कोणते जिल्ह्यात कमी जागा आणि कुठे जास्त
    जिथे कमी जागा तिथे लई अवघड आहे लागणे out off chi तयारी करा mag

  • @namdevpardhi6457
    @namdevpardhi6457 หลายเดือนก่อน +11

    स्थानिक उमेदवारच फॉर्म भरू शकतात असा पण निर्णय झाला पाहिजे.

  • @SandeepRathod-rr2om
    @SandeepRathod-rr2om 11 วันที่ผ่านมา

    आपला गाव,,आपला जिल्हा.......जिल्हा स्तरावर शिक्षकांची नेमणूक झाली पाहिजे..... सहमत आहे...

  • @SharanuBirajdar-jm1sg
    @SharanuBirajdar-jm1sg หลายเดือนก่อน +6

    शिक्षक भरती परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी केंद्रीय पद्धतीने व्हावी. मेरिट एकाच लागावं.आता परीक्षा एकाच दिवशी म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घ्यावे .

  • @yogeshpawar7813
    @yogeshpawar7813 24 วันที่ผ่านมา +2

    बेरोजगारांना नोकरी मिळेल त्यासाठी स्थानिक स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावी

  • @nileshraut3442
    @nileshraut3442 หลายเดือนก่อน +2

    योग्य निर्णय आहे

  • @ganeshpadvi501
    @ganeshpadvi501 หลายเดือนก่อน +3

    Sir तुम्ही combine group B भूगोल चे टॉपिक वर video बनवणार होते sir plz video बनवा aamhi class नाही लावू सकत पैश्याचा problem aahe plz आम्हाला guide करा plz

  • @santoshprajapati7846
    @santoshprajapati7846 หลายเดือนก่อน +1

    केसरकर म्हणा आणि हाथ जोडा. 🙏

  • @namdevpardhi6457
    @namdevpardhi6457 หลายเดือนก่อน

    केसरकर साहेब निर्णय योग्य आहे .

  • @shrirambodkhe3410
    @shrirambodkhe3410 หลายเดือนก่อน

    Good decision Kami mark walya student cha advantage hoil.

  • @BhaiBanjara-cp2st
    @BhaiBanjara-cp2st หลายเดือนก่อน +1

    15 वी नंतर
    आधी . D. Ed/ B.ed असतो की TET 🤔
    TET चा फॉर्म कसा भरावे
    यांचा एक विडिओ बनवा सर

  • @jyotimadhyekar5606
    @jyotimadhyekar5606 หลายเดือนก่อน +3

    Kontyahi jilyatun form bharta aala pahiej ani cutof sarkha asava

  • @banudeshmukh1946
    @banudeshmukh1946 หลายเดือนก่อน +1

    शिपाई आणि शिक्षक मध्ये खूप अंतर आहे सर

  • @tejaswinishelar
    @tejaswinishelar หลายเดือนก่อน +1

    Sir tet exam band kravi aamch d.t.ed zaley kesarkar sir ni aamhala sandhi. Dyavi aani aamchi shikshak banyachi eccha swapn purn krave....nay tr swapn swapnch rahun jail aani aamhi shalevar swapnatach shikshak bnun rahu😢

  • @SushamaBorkar-d7n
    @SushamaBorkar-d7n หลายเดือนก่อน +2

    Tet..ctet..Tait pass karne aawashyk rahil ka?
    Ki fakt d.ed asla tari niyukti hoil?

  • @dk1861
    @dk1861 หลายเดือนก่อน +4

    Tait exam कधी होईल,यावर्षी 2024 ची

    • @user-xr9ki4ww8z
      @user-xr9ki4ww8z หลายเดือนก่อน

      विसरायला काही हरकत नाही

  • @j.m3245
    @j.m3245 หลายเดือนก่อน +3

    या नालयकाला... माननीय म्हणन्याच्य लायक नाही हा माणूस.... सर आता .....

  • @ManikBhaware
    @ManikBhaware 3 วันที่ผ่านมา

    पवित्र पोर्टल वर नावं नोंदणी पासून वंचित असलेल्यांना संधी उपलब्ध करून मिळेल का

  • @nileshudar3265
    @nileshudar3265 25 วันที่ผ่านมา

    Retired shikshk chalte kay capacity rahil tyanchi aani navin b.ed tet Tait shikshakanna 35year kay krt ahe kay nahi

  • @janabaikhemnar1990
    @janabaikhemnar1990 หลายเดือนก่อน

    Kesarkarch sikshan kiti ahe a mhi tar shikvnyacha anubhav gheun retayard hou an ksyala gribancya potavar pay detoy

  • @user-oo7ej8mm2i
    @user-oo7ej8mm2i หลายเดือนก่อน +1

    Sir B.ed valyavr anyay hotoy zp sathi tyancha vichar hot nai D.ed vale 99% graduated hotat mag tyanach zp chya jaga bhetatat

  • @arunachavhan3187
    @arunachavhan3187 หลายเดือนก่อน

    Sir ata jyanch durchya jilhyat joined zale tyani kay kravae tyana shikshan sevak kalavadhi purn zalyabr antarjilha badli milel kay sir

  • @sangharshdongare3360
    @sangharshdongare3360 หลายเดือนก่อน +1

    Sir TET form kadhi bharle jatil

  • @vyankateshgarad4907
    @vyankateshgarad4907 หลายเดือนก่อน

    Mahajyoti hall ticket kase download karache

  • @Viva_9970
    @Viva_9970 หลายเดือนก่อน

    Sir Ratnagiri gramaevk result KEVHA lagel

  • @sukantg7846
    @sukantg7846 หลายเดือนก่อน +6

    लग्न झालेल्या महिलांनी काय करावं या अश्या निर्णयांचे... ?
    शिक्षण घेतलेला जिल्हा आणि लग्न होऊन गेलेला जिल्हा वेगळा असेल तर..
    .. . अजिबातच चांगला नाही निर्णय हा..
    ..
    आणि शाळेत बदली होणे फार गरजेचे आहे..
    कारण शिक्षकाचा केवळ विद्यार्थी न्हवे तर स्थानिकांशिही संबंध येतो..
    मग गावातल्या राजकारणात, समाजकारण मद्ये हस्तक्षेप वाढू शकतो..
    दोन गटांपैकी एका गटाकडे शिक्षकाचा कल असेल तर शिक्षक इतरांना प्रामाणिक राहील का..?
    काही शिक्षक आपापल्या जातीधर्मातील लोकांच्या सहवासात जातील..
    ...
    वर्षानुवर्षे विद्यार्थी एकाच शिक्षकामुळे , त्याच्या ठराविक अध्यापन पद्धती मुळे, त्याच्या personalitys मुळे पठारावस्थेत जाणार नाहीत काय..?
    ..
    बदल गरजेचा आहे

  • @YeshuMargaye
    @YeshuMargaye หลายเดือนก่อน

    Sir Bed karto mhtla tr taych sathi cet ch exam dene garjech ahe ka..?

  • @shubhangighuge4205
    @shubhangighuge4205 หลายเดือนก่อน

    Tet pariksha Ani tait pariksha aawShyk rahil ka

  • @sonaliingale2183
    @sonaliingale2183 หลายเดือนก่อน

    असे झाले तर खूप चुकीचं ठरेल.
    कारण एक तर नोकरी नाही आणि आमची तयारी आहे कुठेही नोकरी करण्याची तर यांना काय प्रोब्लेम आहे.. बदली नंतर होईलच की.. एकाच जागी कोन नोकरी करतंय . असे झाले तर अतिशय मूर्खपणा आहे..

  • @b.k.rautsir3919
    @b.k.rautsir3919 หลายเดือนก่อน

    पुरुष शिक्षकाचे मतदान ज्या भागात आहे त्याच भागात शक्यतो नोकरी मिळावी महिला शिक्षकांना लग्नानंतर जिल्हा बदलीची सोय उपलब्ध असावी

  • @SharanuBirajdar-jm1sg
    @SharanuBirajdar-jm1sg หลายเดือนก่อน

    पोलिस शिपाई सारखी भरती होणार का एकाच दिवशी ? म्हणजे परीक्षा सुद्धा ऑफलाईन होणार ?

  • @user-xr9ki4ww8z
    @user-xr9ki4ww8z หลายเดือนก่อน

    माननीय.....

  • @mahadevjadhav1260
    @mahadevjadhav1260 หลายเดือนก่อน

    आपण दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो का नाही ?

  • @pramoddintadavi1914
    @pramoddintadavi1914 หลายเดือนก่อน

    Ata election ahe sir.te kahihi Karu shaktil

  • @bharatibawankule979
    @bharatibawankule979 หลายเดือนก่อน

    Exam ghyaychya adhi he lok zople rahtat ka roj nawin kahitri kadht ahe purnpne pagl karun sodle ahe😢

  • @chhayaraskar1107
    @chhayaraskar1107 หลายเดือนก่อน

    Ekhadhya jilyat jagach nastil tar

  • @mayurinawale886
    @mayurinawale886 หลายเดือนก่อน

    With interview kdhi lagel sir.... Hich bharti complete nhi hot ahe roj kahi na kahi Navin aikala midat ahe ani bullet news 🤦🤦🤦

  • @ravirajhowal7926
    @ravirajhowal7926 หลายเดือนก่อน

    17 chi 22chi agodr bharti purn kra mg 24 chi tait ghya

  • @Swamikr-z7s
    @Swamikr-z7s หลายเดือนก่อน +3

    सरकारच डोकं ठिकाणावर आहे का

  • @gajananwaghmare5983
    @gajananwaghmare5983 หลายเดือนก่อน +1

    असे शिक्षण मंत्री काहीही निर्णय घेत आहेत, सगळ्या महाराष्ट्र राज्या मध्ये लागू करावा अशी विनंती आहे तमाम अभियोग्याता धारकांची सगळ्यांना नोकरी द्या आमचे वय निघून जात आहे.

  • @pradiptotre6123
    @pradiptotre6123 หลายเดือนก่อน

    TET TAIT ch Kay mg

  • @nilamjagdale1244
    @nilamjagdale1244 หลายเดือนก่อน

    Tet ctet tait compulsory ahe na

  • @kashinathkadam803
    @kashinathkadam803 หลายเดือนก่อน

    जिल्हा बंदी च नोकर भरती प्रक्रिया करणे योग्य आहे

  • @pramilamanzire7284
    @pramilamanzire7284 หลายเดือนก่อน

    He government भुईसपाट hoanr vidhansbhela hech honar १००% In facture

  • @namdevkedar3568
    @namdevkedar3568 หลายเดือนก่อน +2

    IBPS कडे भरती प्रक्रिया नाही दिली पाहिजे ....

  • @bhimraopatil2
    @bhimraopatil2 หลายเดือนก่อน

    निवृत्त शिक्षक भरतात आणि बेरोजगार शिक्षक आहेत वाट बघत.

  • @AjayZade-kp7fz
    @AjayZade-kp7fz หลายเดือนก่อน

    Sir bed walyana nahi ka

    • @creativeprashant2360
      @creativeprashant2360 หลายเดือนก่อน

      Tech kalat nahiye ektr 9 te 12 round nhi mag B.Ed la ka nhi??

  • @amrapalimore4527
    @amrapalimore4527 หลายเดือนก่อน

    केसरकर, नेमके शिक्षण मंत्री आहेत का

    • @amrapalimore4527
      @amrapalimore4527 หลายเดือนก่อน

      संरक्षण मंत्री आहेत हे च आम्हाला कळेना.

  • @laxmankale5865
    @laxmankale5865 หลายเดือนก่อน

    सर्व महाराष्ट्रात एकाच दिवशी व्हायला पाहीचे. जिल्ह्यातील मुलाची स्वतः च्याच जिल्ह्यात भरती होत असेल तर नक्कीच हुशार मुलांवर अन्याय होईल.

  • @marvelakshay8382
    @marvelakshay8382 หลายเดือนก่อน

    Shikshak bharati katin karawi amhala jya level che shikshak milale te future pidi la milu naye. Yancha pagaar vishay base karawa. PT wal pan 70/80 gharat ahe. Jevade subject shikvata yetat tewada pagaar asa niyojan pahije. Future yancha hatat ahe tya mule fakt husaar ani sincere lokana shivsak nokari milali pahije. Ji university nokari deu sakat nahi ti band jali pahije.

  • @pravin7376
    @pravin7376 หลายเดือนก่อน

    मेरिट खूप वरी जाईल

  • @Akash-h7h
    @Akash-h7h หลายเดือนก่อน

    Bharti hi tashich vhayla pahije jashi 2023 madhi zali hoti an cutt off b 50 percent lava

  • @s__0456
    @s__0456 หลายเดือนก่อน +1

    Ha nirnay chukicha aahe

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 หลายเดือนก่อน

    Bad education minister.

  • @balikakalel4883
    @balikakalel4883 หลายเดือนก่อน

    जे tet pass नाहीत त्यांना पण संधी मिळेल का सर

  • @tejaswinishelar
    @tejaswinishelar หลายเดือนก่อน

    Tet nko

  • @KiranBerewar-kr2vj
    @KiranBerewar-kr2vj หลายเดือนก่อน

    Chukicha nirnai ahe he. Karn kahi jilyatil jast pramanat vidhyarti. Dted &. Bed kele ahe Ani tya jilyat jaga. Kami asel Kiva nasel tr ashya vidhyartyanch ks. Hoil.ani jya jilyat jaga jast ahe pn tite vidyarthi (shikshak). Nasel. Tr. Ha. Anyai. Ahe.

  • @sukantg7846
    @sukantg7846 หลายเดือนก่อน +1

    Wtf...
    आमच्या सातारा जिल्ह्यात.. केवळ सातारा शहरातच 3 मोठे d.ed कॉलेज तर 1 b.ed कॉलेज, 1 स्पेशल d.ed कॉलेज आहे..
    जिल्ह्यात तर नक्कीच आणखी जास्त शंका असणार..
    आम्ही काय हातावर हातच ठेऊन बसायचं का आयुष्यभर