सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.छोट्या पिंकीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.तिला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.आणि उत्तरोत्तर तिची नेत्र दीपक प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Guruji mai apka bahut bada big fan hi muje apse ek sawal karma hai mera gala kharab hai toh muje kon sa rag karu kya sargam karu ya phir basic riyaz karu bato plz muje sir I request you
Sir, tumhi Shruti sobat je kahi video karta tyache notations det ja plz, its very useful for kids, Tulashi haar gala ani jai jai ram krushna hari, donhi.... Shruti khup khup chhan beta, well done, Murti Lahan pan Gayan mahan
आति सुंदर भजन परंतु कोणत्या शब्दात वर्णन करु शकत नाही असे सुंदर भजन गायन आहे सुजयहरि माऊली दादा
Dhanyawad 🙏
खुप छान सुंदर माऊली
Dhanyawad 🙏
खूप खूप धन्यवाद माऊली.
Dhanyawad
श्रुती विजय बाळा तुझे भवितव्य फार उज्वल आहे माझे तुला अनंत अनंत आशीर्वाद जय हरी
धन्यवाद
खूपच सुंदर. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.
धन्यवाद
खूपच सुंदर गजर बेटा श्रुती खूप खूप शुभेच्छा
Thanks
अती उत्तम आहे आपली संस्कृती व वाटचाल अशीच चालू ठेवावी. 👌🏼🙏
धन्यवाद
श्रुती बाळा खूप खूप अभिनंदन एवढ्या छोट्या वयात एवढी पक्कड👍👍👍👍
धन्यवाद
फारच सुरेख व गोड आवाज आहे, सारखे ऐकून राहावे, असे वाटते.
Dhanyawad 🙏💐🙂
ज्या श्रृतींपासुन,सप्तसुरांची निर्मिती होते, त्याचं (२२) श्रृतींच रुप, म्हणजे आपली ही, श्रृती! बहोत बढीयां खुपच छान,
खूप खूप धन्यवाद 👍👍☺️☺️☺️
खुप छान वाटले रामकृष्ण हरि 🙏
धन्यवाद
खुप छान श्रुती 👌 आणी हावभाव तर खुपच मस्त👍💐💐
Thanks
एक नंबर गायन ताई खूप चांगले आवाज खूप चांगले चाल व ताई खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद माऊली
असेच काही गायनाचे राग सांगू शकत असेल तर मग मात्र नक्कीच आवडेल दीदी खूप खूप छान गायन गात आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤
Dhanyawad
राम कृष्ण हरी, जय जय राम, अतिशय सुमधुर श्रुती बेटा, सर खूपच छान 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद माऊली☺️☺️☺️👍👍👍
Dhanyawad Sir Apratim sadarikaran shruti sathi congratulations
शिकवण्याची पद्धत ती आपली खूपच छान आहे
धन्यवाद
खूप छान सुंदर अप्रतिम
Thank you so much 👍☺️☺️
👏👏👏👌👌 shruti khup sundar
Thanks
अप्रतिम श्रुती,तुझी एकाग्रता, उत्साह, आत्मविश्वास व कौशल्य उत्तम आहे.
धन्यवाद
.राम कृष्ण हरी!
छानच जुगलबंदी,,,,,,,
धन्यवाद सर
राम कृष्ण हरी बेटा खुप छान खुप मोठी गायक होशिल.
धन्यवाद
खुप सुंदर गुरुजी आप्रतीम धन्यवाद राम कृष्ण हरी👍👍
धन्यवाद
शब्दच अपुरे....व्वा!
धन्यवाद
Khupch khupch Chan 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
खुप सुंदर गायन केले श्रुती ने सगळे च अभंग एवढ्या लहान वयात राम कृष्ण हरी दीदी🙏🙏🌹🌹💐💐
धन्यवाद
अतिशय छान ।
धन्यवाद
Khup chhan 👌🌹👍
Thanks
व्वा, व्वा! कुमारी श्रुती चे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
धन्यवाद
खूप खूप छान बाळा
👍👍👍
धन्यवाद सर.कोटीकोटी, प्रनाम ,, दीदी ला आमच्या ठाकरे परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद माऊली
Khup chaan .....👌👌👌👌👌
धन्यवाद
राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
Thank you so much 🙏
Please share this video to your friends.
khup chaan shruti
👍👍👍👍
Khupch Chan.
धन्यवाद
श्रुती खूप छान बेटा 👍👍👍
Thanks
खूप सुंदर जुगलबंदी सर ♥️श्रुती भविष्यातील खूप मोठी कलाकार आहे. ती ज्या वातावरणात आहे खूप पोषक आहे शिंगर बनण्यासाठी
🙏🙏♥️राम कृष्ण हरी♥️🙏🙏
धन्यवाद माऊली
खूप छान दीदी👌
Dhanyawad 🙏
खुपच छान श्रुती
Thanks
Khup chan 👌👌
धन्यवाद
खूपच छान श्रुती 👌👌👌👌👌
धन्यवाद
छोट्या ताईला आमचे खुप खुप आशीर्वाद
Dhanyawad 🙏
नमस्कार, खुप सुंदर.
नमस्कार मॅडम☺️👏
धन्यवाद
Khup sunder bala
Thanks
उत्कृष्ट गायन आणि उत्कृष्ट हावभाव 👌👌👌👌👌👌
Thanks
Very Very Nice presentation Both of you
धन्यवाद
खूप छान 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
फारच छान संस्कार
धन्यवाद
Very nice shruti
👍👍👍👍
Guru ji aap ka class kaha hai
महाराष्ट्र
Kute aahe sir class mumbaila
@@tejvaibhavganeshjambhalebu1437 कोल्हापूर
श्रुति उत्तम 👌👌👌
धन्यवाद
खुपच छान 👌💐
धन्यवाद
Bhut khub guru ji 🙏
Thank you
Shruti bala Khupach sundar
Dhanyawad 🙏
खूप छान गायन
Dhanyawad 🙏
Khup sundar gates Shruti 🥳💯
Thanks
Khup Chan
धन्यवाद
Very good Shruti
👍👍👍👍☺️☺️☺️
फारच सुंदर
धन्यवाद
नमस्कार सर ।खुप सुंदर बेटा
नमस्कार
धन्यवाद
धन्य धन्य श्रृती बाळा👌🙏🌷
धन्यवाद
अभिनंदन बेटा
Dhanyawad
Very good very bright future 🙏🙏🙏
Thank you ☺️
छान आहे मरू महानुभव पंथाचे हार्मोनियम नोटिशन मिळेल का
I will try
प्रणाम गुरुदेव बहुत सुंदर बहुत सुंदर गुरुदेव
धन्यवाद
अप्रतीम 🙏🙏🙏
धन्यवाद
नमस्कार श्रुती बाळ खुप खुप सुंदर खुप खुप छान अनेक अनेक आशीर्वाद बाळा खुप खुप मोठे हो सर तुम्ही च घडलं आहे तीला शुभ रात्री धन्यवाद
धन्यवाद माऊली
Mast....👍🤗
Thanks 👍👍👍
Ati Sundar
धन्यवाद
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन केले आहे.छोट्या पिंकीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.तिला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.आणि उत्तरोत्तर तिची नेत्र दीपक प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
धन्यवाद
बाळा खूपच छान पण थोडी आजुन प्र्याकटिस केली की आजून छान येईल.
होय बरोबर आहे तुमचं
अजून लहान आहे
तिला रियाज म्हणजे काय हेच माहिती नाही
पण करून घेऊ
धन्यवाद
@@SARGAMSANGEETVIDYALAYA ok sir
🙏राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद
फार छान 🙏
Thank you
Guruji mai apka bahut bada big fan hi muje apse ek sawal karma hai mera gala kharab hai toh muje kon sa rag karu kya sargam karu ya phir basic riyaz karu bato plz muje sir I request you
Yoga with basic alankar
फारच छान
सर आपली संगीत शिकविण्याची पद्धत मला फार आवडली.
मला आपले कडे संगीत शिक्षण घ्यावयाचे आहे. मार्गदर्शन करावे
नक्कीच
राम कृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे जिल्हा ् नोटेशन द्यावे ् धन्यवाद ्नमस्कार ् ््््
नक्कीच
सुर्तीचे कीतीहि क्व्तुक केले तरी अपूर्ण राहिल कारण गायनचि स्पुर्ती या वयात एव्हडी आहे असिच स्पुर्ती कायम राहो हिच कामना 🌹🌹🙏🙏🏆
धन्यवाद
खुपच सुंदर
धन्यवाद
राम कृष्ण हरी श्रुती बेटा आणि सर मला एकच अभंग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचे हरिक वाटे देवा
धन्यवाद
मस्त
धन्यवाद
Bitya bohot achaa❤
Dhanyawad 🙏
Nice sir
Thanks
👌👌
👍👍
गोड आवाज
धन्यवाद
खुप छान
धन्यवाद
छान
धन्यवाद
Very nice 👌🏻👌🏻
Thanks
माऊली सोबत भजन.नमस्कार.
Dhanyawad 🙏
very nice sir namasste🙏🏿
नमस्ते
Very very good👍
Dhanyawad
Shruti, so sweet 😍
She sung very beautiful
Shruti wil be a great little 🌟star 🌟
Keep it up 👌👏
Thanks
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
जय हरी
मला आँनलाईन क्लास लावायचा आहे फी किती असेल व वेळ कोणती ते सांगा
7387302306
Very nice
धन्यवाद
पलटे आणि नोटेशन द्यावे ् धन्यवाद ्नमस्कार ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् आम्ही वारकरी पंढरीचे ्
👍👍👍
Sir, tumhi Shruti sobat je kahi video karta tyache notations det ja plz, its very useful for kids, Tulashi haar gala ani jai jai ram krushna hari, donhi.... Shruti khup khup chhan beta, well done, Murti Lahan pan Gayan mahan
हो
सर आपला व्हाट्सआप नंबर मिळेतर tushion बद्दल बोलता येईल ..
दिला आहे
बेटी को 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👍👍👍☺️☺️☺️👏👏👏
पायी पैंजण पैंजण वाजती या गवळणी चे नोटेशन कीबोर्ड द्या सर प्लीज धन्यवाद जय हरी
👍👍👍👍👍
👍👍👍
Good
Thanks