जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया | Process of purchasing land

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 61

  • @SureshAmbekar-e3t
    @SureshAmbekar-e3t 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत, फार फार धन्यवाद 🙏🙏

  • @SanjayJadhav-oy4zt
    @SanjayJadhav-oy4zt ปีที่แล้ว

    धन्यावाद सर खूप छान माहिती दिल्या बद्दल

  • @shubhamshakya7315
    @shubhamshakya7315 2 ปีที่แล้ว +1

    Umesh sir khup khup chan mahiti
    Keep it up

  • @vishalkhomane7151
    @vishalkhomane7151 ปีที่แล้ว

    सर माहिती एक नंबर सांगितली

  • @abhaysodekhade.4676
    @abhaysodekhade.4676 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan माहिती

  • @sachinkale2439
    @sachinkale2439 10 หลายเดือนก่อน +1

    Good information..

  • @VIKASGUPTA-qr9qm
    @VIKASGUPTA-qr9qm 3 ปีที่แล้ว +2

    Thanks for the information sir👍👍👍👍

  • @suhasinimayekar1869
    @suhasinimayekar1869 ปีที่แล้ว

    Aajun purna mahiti havi aahe.....

  • @siddhivinayaktravels6126
    @siddhivinayaktravels6126 3 ปีที่แล้ว +1

    khupach Chhan Sir....

  • @mangeshdhoke1969
    @mangeshdhoke1969 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @vikascollection2240
    @vikascollection2240 3 ปีที่แล้ว +3

    याच्या वर एक व्हिडिओ बनवा
    बिल्डिंग मध्ये, NA प्लॅट घेण्याची पूर्ण प्रोसेस सांगा ..........

  • @sandip187
    @sandip187 ปีที่แล้ว

    Very informative thanks

  • @nirmlasuryawanshi3339
    @nirmlasuryawanshi3339 2 ปีที่แล้ว +1

    I like very much

  • @amreshjain3803
    @amreshjain3803 ปีที่แล้ว

    Very nicely explained

  • @Rakshak728
    @Rakshak728 3 ปีที่แล้ว +1

    Really great work thanks sir

  • @gunwantjadhav6936
    @gunwantjadhav6936 ปีที่แล้ว

    thank you sir good work

  • @akashkharat3446
    @akashkharat3446 4 หลายเดือนก่อน +1

    नवीन व जुने कागदपत्रे मग किती ही जुनी असुद्यात अगदी सन 1800 मधील ही कागदपत्र काढून मिळतील सेवा संपूर्ण महाराष्ट्र भर उपलब्ध..
    कागदपत्र खालील प्रमाणे
    जुने व नवीन फेरफार उतारे
    जुने व नवीन सातबारा उतारे
    जुने व नवीन 8A
    क.ड.ई.पत्रक
    क.ड.ई.पत्रक-हक्क नोंदनी रजिस्टर
    हक्क नोंदनी रजिस्टर
    टिप्पन
    गुणाकर पुस्तक
    अकारफोड पत्रक
    कजप
    आकारबंद (गट-एकत्रीकरण)
    आकारबंद (दशमन)

  • @rameshvetal5468
    @rameshvetal5468 3 ปีที่แล้ว +1

    साहेब मी सध्या मुंबई मध्ये राहत असून मी गावी एक २ ते ३ येक्कार जागा / शेतीची जमीन जर घ्यावयाची असेल तर त्या जागेची संपूर्ण आणि खरी माहिती कुठे मिळू शकेल.कारण गावात खरी माहिती कोणीच देत नसेल आणि विकणारा मूळ जमिन मालकच आहे हे कसे ओळखावे.

  • @itsvaibhava6018
    @itsvaibhava6018 3 ปีที่แล้ว +1

    Thank for information

  • @ramaniklalamehta8323
    @ramaniklalamehta8323 3 ปีที่แล้ว +1

    Thanks bro mala thodisi jamin gyachi ahe tar tumhi mala marg darsan dyaka

  • @digambarmoredeshmuk7726
    @digambarmoredeshmuk7726 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर 👍🏻👍🏻

  • @abuji101
    @abuji101 3 ปีที่แล้ว +1

    Very useful...

  • @ushakantnaik9437
    @ushakantnaik9437 3 ปีที่แล้ว +1

    सर,
    शेतकऱ्यांना आपली जमीन विकताना 2013 चा भूसंपादन कायदानुसार चार पट मोबदला किंमत रक्कम मिळते का, रेडिरेकनर हे एक दरपत्रक आहे, जमीनीचा योग्य मोबदला हा 2013 नुसार होऊ शकतो का,
    कृपया याविषयी माहिती मिळावी.
    2013 भूसंपादन कायदा....
    धन्यवाद .....

  • @anilkolekar4719
    @anilkolekar4719 2 ปีที่แล้ว +1

    Thank you

  • @pratapsingrathod4203
    @pratapsingrathod4203 3 ปีที่แล้ว +1

    उमेश भाऊ एकदम छान. प्रताप सिंह राठोड उमरदरी जि अकोला

  • @TheSachin70
    @TheSachin70 3 ปีที่แล้ว +1

    शेत जमिनीचे रेडिरेकनर दर कुठे मिळतील

  • @PrasadPatil_7740
    @PrasadPatil_7740 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली. कंपनीच्या नावावर जमीन खरेदी करू शकतो का ? यासाठी कोणता लागू पडतो का ? तसेच कंपनीसाठी land cealing holdings act लागू आहे का ? कंपन्या किती प्रमाणात जमीन आपल्या जवळ ठेवू शकते किंवा खरेदी करू शकते.

  • @RealEstateTechRET
    @RealEstateTechRET 3 ปีที่แล้ว +1

    Nice information Umesh sir !

  • @sudhirprabhudesai8872
    @sudhirprabhudesai8872 ปีที่แล้ว

    बँक लोन जमीन खरेदीसाठी मिळेल काय

  • @nimbajadhav1723
    @nimbajadhav1723 2 ปีที่แล้ว

    जमीन खरेदी कर घेतो तो खरेदीदार यांनी कोणते कोणते कागदपत्र पाहिले पाहिजे आपण सांगितलं परंतु रजिस्टर ऍक्ट प्रमाणे कोणत्या कोणत्या नियमाप्रमाणे काय काय कागदपत्र खरेदी घेणारे यांनी पाहून घ्यायला पाहिजे याची कृपया सविस्तर माहिती द्या कलम टाकून व अॅक्ट टाकून माहिती द्या

  • @sriteshshinde1222
    @sriteshshinde1222 3 ปีที่แล้ว

    उमेश सर् खुप छान माहिती दिली धन्यवाद, एक प्रश्न होता कि पेपर मधील जाहिर नोटिस म्हणजे न्यूज़ पेपर वर कि, साध्या पेपर वर, हे थोड़ समजले नाही प्लीज् गाईड करा,

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 7 หลายเดือนก่อน

      News paper

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 2 ปีที่แล้ว

    घरा साठी जमीन घेताना कोणती दक्षता घ्यावी.please explain🌹🙏

  • @shivajisatpute6118
    @shivajisatpute6118 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या वडलाने जानेवारी २०२१ ला वहिवाट दरा कडून जमीन खरेदी केली आहे पण ती जमीन शेजारी म्हणतोय माझी आहे. व ज्याची जमीन खरेदी केली त्याची जमीन त्याच गटात दुसरी कडे आहे परंतु आत्ता वडील ही वारलेत यासाठी काय करावे काही मार्ग दर्शन करा

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 7 หลายเดือนก่อน

      जमिनीचे गट नंबर /survye नं. चेक करा

  • @patilshilpaify
    @patilshilpaify 3 ปีที่แล้ว +2

    Well explained thankyou 👍

  • @pravinvale4899
    @pravinvale4899 8 หลายเดือนก่อน +1

    जमीन नावावर करायला कायकाय डोकमेण्ट लागतात मला फाईल तयार करायची आहे plz मला माहिती दया

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 7 หลายเดือนก่อน

      Jamin konti aahe?

  • @guruprasadredkar557
    @guruprasadredkar557 3 ปีที่แล้ว

    Navin gunthevari kayadya nusar diD Kiva don guntha jaminiche kharedri bikri gramin bhagat karata yete kay Karan hyapurvi 3 guntha che vyavahar hot hote tyat kay badal zale aahet ka

    • @learnjoy4949
      @learnjoy4949 7 หลายเดือนก่อน

      नाही

  • @Abhi9890lash
    @Abhi9890lash 2 ปีที่แล้ว +4

    draft कोण बनवून देतो बारीक सारीक सांगा सर आम्हाला काहीच नाही कळत नवीन लोकांना

  • @Sachin_Start-up1795
    @Sachin_Start-up1795 2 ปีที่แล้ว

    सर कोर्टा मार्फत खरेदी कशी करायची..

  • @Zenartbliss
    @Zenartbliss 3 ปีที่แล้ว +4

    नवीन जागा विकत घेण्यासाठी आपला सल्ला घेण्यासाठी कॉन्टॅक्ट no द्यावा.

  • @prasenjitjadhav8233
    @prasenjitjadhav8233 3 ปีที่แล้ว

    sheti kharedi kelyanantar talatyakade sheti 7/12 var nav kase nond karave tyasati konte document lagtat
    Hi proses online karta yete ka

  • @archanaupadhye1257
    @archanaupadhye1257 ปีที่แล้ว

    Sir amche 1 2 gunte 4 jaga ahet pan n a nahi

  • @deshpandemandar1
    @deshpandemandar1 2 ปีที่แล้ว

    खरेदी खत झाले आहे पण ७/१२ वर नाव नाही..जरुरी आहे का?

  • @sandipsandy7988
    @sandipsandy7988 2 ปีที่แล้ว

    Sir tumcha contct no dya

  • @lifechangingchallange664
    @lifechangingchallange664 ปีที่แล้ว

    Iam 1.25x speed 😂😂

  • @sachinkharat2702
    @sachinkharat2702 2 ปีที่แล้ว

    Thank you