माननीय पोलिस अधिक्षक साहेब, मी वडकी पुणे येथेच स्वामी विद्यानंद यांचे आश्रमात मुक्कामी आहे. दिव्य जीवन वाटिका आश्रम स्वामी विद्यानंद वडकी पुणे,असा माझा पत्ता आहे. सध्याचा,आणि सदरचे स्वामी सुदैवाने माझे मामा होते.२ वर्ष पूर्वी त्यांनी देह त्याग केला.आत्ता याच asryamat त्यांची समाधी आहे. आणि मी श्रीकांत सोवळे बुलडाणा येथे असतो.एज्युकेशन डिपार्टमेंट मधून रिटायर्ड झालोय.sept २०१९ मध्ये. आत्ता मी चारु दत्त आफळे कीर्तनकार प्रवचनकार,यांचा क्लास ऑनलाईन jion केलाय,from लास्ट २ months.एक कीर्तनाचे demostretion पुणे येथेच सादरीकरण झाले.त्याचच व्हिडिओ याच कीर्तन विश्व पुणे यांनी u tube वर अपलोड केला आहे. सांगतो याकरिता आहे की अश्या शिकवू उमेदवाांपैकी मी एक आहे.तरीही नम्र विनंती आहे की, मी जेजुरी येथे आलो तर आपली भेट घेण्याची खूप मनापासून इच्छा आहे.कृपया मला वेळात वेळ काढून आपले आशीर्वाद व भेट हवी आहे.तर हे शक्य (possible) होईल का सर जी .माझी अशी विनंती आहे कृपया आपण जर आपलाच फोन नंबर दिलात तर मी आपली appointment घेवून जेजुरी ला आपण सांगाल त्या वेळी येवू शकतो.तरीही बघा साहेब ५ मिनिट आपले द्या हो अशी विनंती आहे.👋👋🙏🙏🙏
धन्य धन्य त्यांचे मातापिता.. धन्य तयांचे कुळ .. सहस्रदा दंडवत तयांचे चरणी .. 🙏🙏🙏 वारकरी सांप्रदायाने आदरणीय पोलिस अधिकारी आणि हे.भ.प.विठ्ठल महाराज माने या महारजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करावेत 🙏🏵️🚩🏵️🙏
महाराज आपण सांगीतलेली हि खरी हकिकत आहे तुम्ही त्यावेळेस भोर पोलिस स्टेशन ला कार्यरत होतात.आपलि मुलाखत झाली आहे मी पण भोरचा रहिवासी आहे .छान कार्यक्रम करता आहात. जय हरि जय विठ्ठल रामकृष्ण हरी.
जय मल्हार देवा जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
वा आमच्या गावात है की नाई देवापेक्षा पुढारीच मोट हायत तवा देवाची पेटी पैशाची चोरीला गेली तवा कौल लावला चोर गावाच्या बाहेरचा सांगीतला मग देव ऊटीवला एका आठवड्यानंतर परत कौल लावला तवा चोर गावातला सांगीतला देवाच देवपण गेल पूढार्याच पुढारपण गाजल लय भारी
महाराज पहिल्यांदा तुमच्या कीर्तन ऐकत आहे फार मन प्रसन्न झालं
जय हरी दादा साहेब जी छान द्रष्ट आंतरराष्ट्रीय
Very nice sirji,jay Hari mauli.
राम कृष्ण हरी महाराज , भाग्य महाराष्ट्राचे असे ही अधिकारी आपलेकडे आहेत , माऊली साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार संदानंदाचा येळकोट येळकोट राम कृष्ण हरी माऊली
सलाम सर तुमच्या वर्दीला
महाराज तुमच कीर्तन आयकुन दंग झालो बुवा येकच नम्बर रामकृष्ण हरी
अतिशय मार्मिक
खुप छान कीर्तन आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
न् दा न 7:45
खूप छान किर्तन
Mauli aaplya sarkhe aadhikari manse ya maharashtratach janmala yetat hich swaminchi krupa aahe shri swami samarth
एकदम छान 🙏🙏🙏
असेच अधिकारी भारतात जन्माला आले पाहिजेत. धन्यवाद. सर.
जय हरी महाराज खूप सुंदर कीर्तन महाराज जय मल्हार
खुप छान पोलीस दादा राम क्रूष्ण हरी
प्रथमच पाहतोय......पो .अ. ...किर्तनकार.......अभिमान वाटला महाराज आपल्याला पाहून......धन्यवाद .
माननीय पोलिस अधिक्षक साहेब, मी वडकी पुणे येथेच स्वामी विद्यानंद यांचे आश्रमात मुक्कामी आहे. दिव्य जीवन वाटिका आश्रम स्वामी विद्यानंद वडकी पुणे,असा माझा पत्ता आहे. सध्याचा,आणि सदरचे स्वामी सुदैवाने माझे मामा होते.२ वर्ष पूर्वी त्यांनी देह त्याग केला.आत्ता याच asryamat त्यांची समाधी आहे. आणि मी श्रीकांत सोवळे बुलडाणा येथे असतो.एज्युकेशन डिपार्टमेंट मधून रिटायर्ड झालोय.sept २०१९ मध्ये. आत्ता मी चारु दत्त आफळे कीर्तनकार प्रवचनकार,यांचा क्लास ऑनलाईन jion केलाय,from लास्ट २ months.एक कीर्तनाचे demostretion पुणे येथेच सादरीकरण झाले.त्याचच व्हिडिओ याच कीर्तन विश्व पुणे यांनी u tube वर अपलोड केला आहे. सांगतो याकरिता आहे की अश्या शिकवू उमेदवाांपैकी मी एक आहे.तरीही नम्र विनंती आहे की, मी जेजुरी येथे आलो तर आपली भेट घेण्याची खूप मनापासून इच्छा आहे.कृपया मला वेळात वेळ काढून आपले आशीर्वाद व भेट हवी आहे.तर हे शक्य (possible) होईल का सर जी .माझी अशी विनंती आहे कृपया आपण जर आपलाच फोन नंबर दिलात तर मी आपली appointment घेवून जेजुरी ला आपण सांगाल त्या वेळी येवू शकतो.तरीही बघा साहेब ५ मिनिट आपले द्या हो अशी विनंती आहे.👋👋🙏🙏🙏
राम
राम कृष्ण हरी माऊली 🙏सलाम साहेब🎉
खुप छान,,,
राम कृष्ण हरी महाराज फारच सुंदर कीर्तन
Maharaj khare aahe 🙏🙏🙏🙏🙏
यळकोट यळकोट जय मल्हार
महाराजांच्या रुपाने पांडुरंग पो आ महाराज मनापासून सलाम रामकृष्ण हारी माऊली तुम्हाला जन्म देनारे आई बाप यांची थोर पुनयाई आशा रत्नाला जन्म दिला
Ram krashna hari mharaj
खरंच खुप छान कीर्तन सांगितलं सर. धन्य वाद.
हे महाराज इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये नोकरी ला होते, यावेळी खुप प्रवचन देत होते यांच्या कडून बरेचसे तरुण आध्यत्माकडे वळाले
आपण इतके सुंदर दाखला जेजुरी संदर्भात सांगितलं की खरंच भगवंत कुठे तरी आहे हे अंजन न माणनारे नास्तिक यांच्या डोळ्यात घातलं
जय हरी विट्ठल 🚩🙏
Bahut Khoob bahut badhiya Jay Jay Ram Krishna Hari
जय हारी माऊली
१.साहेब
मन .भरून.आले
खरी गोष्ट आहे महाराज तुम्ही पोलिस असुन ऐवाडा अभ्यास केंव्हा केला एक पोलिस असुन सुद्धा पाठा राम कृष्ण हरी माऊली
Yes
हे महाराज बरोबर बोलत आहेत. रेल्वे रुळाच्या जवळपास मुर्ती लपवल्या होत्या
खरी गोष्ट आहे महाराज रामकृष्ण हरी
महाराज अप्रतिम.राम क्रुष्ण हरी.
Ati sundar.
एकदम भारी महाराज,, आम्ही नाशिक कर.
जय हरी
जय राम कृष्ण हारी
धन्य धन्य त्यांचे मातापिता..
धन्य तयांचे कुळ ..
सहस्रदा दंडवत तयांचे चरणी ..
🙏🙏🙏
वारकरी सांप्रदायाने आदरणीय पोलिस अधिकारी आणि हे.भ.प.विठ्ठल महाराज माने या महारजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करावेत
🙏🏵️🚩🏵️🙏
सुंदर👌👌 🙏राम कृष्ण हरी 🙏
maharaj tuhmi gret ahat
राम कृष्णा हरि.माऊली
Jai. Hari
महाराज नमस्कार राम राम राम कृष्ण पण आपल्या पोलिस विभागामध्ये सासू म्हणजे साप्ताहिक सुट्टी आहे
Very good sir 1:37
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤
खुप खुप छान महाराज
राम कृष्ण हरी महाराज
महाराज आपण सांगीतलेली हि खरी हकिकत आहे तुम्ही त्यावेळेस भोर पोलिस स्टेशन ला कार्यरत होतात.आपलि मुलाखत झाली आहे मी पण भोरचा रहिवासी आहे .छान कार्यक्रम करता आहात. जय हरि जय विठ्ठल रामकृष्ण हरी.
जय मल्हार देवा जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
ram krushan hari shire swami samrth
महाराज खूप सुंदर ' खूप सुखद वाटल .
चोरांनी देवांचे सत्व पाहिले माझा देव सगळ्या पलीकडे आहे
Abhiman. Vatato. Aapala. Saheb.
महाराज जेजुरी ची चोरी आमच्या शेजारील पोलिस अधिकारी कैलास डावखर यांनी पकडली
Jay hari❤
राम कृष्ण हरी माऊली
jay malhar
पोलिस अधिकारी असुन काय सुंदर विचार आहेत महाराज तुमचे माझे काका पण पोलिस अधिकारी आहेत पण अगदी निच हारामीआहे .
श्री स्वामी समर्थ
🙏
वा आमच्या गावात है की नाई देवापेक्षा पुढारीच मोट हायत तवा देवाची पेटी पैशाची चोरीला गेली तवा कौल लावला चोर गावाच्या बाहेरचा सांगीतला मग देव ऊटीवला एका आठवड्यानंतर परत कौल लावला तवा चोर गावातला सांगीतला देवाच देवपण गेल पूढार्याच पुढारपण गाजल लय भारी
साहेब खुप छान. राम कृष्ण हरी 🙏
साहेब तुमचा अभिमान वाटतो.
कृपया आपले नंबर पाठवून सहकार्य करावे.
खूप छान किर्तन आहे
रामकृष्ण हरी सर पाेलीस खात्यातून महाराज झालात अभिमान आहे
🙏
अप्रतिम किर्तन झाले आहे साहेब 🙏🚩
अतिशय उत्तम माऊली या जगाची ओळख करून दिली जय जय राम कृष्ण हरी
RAM Krishna hari mauli
Ram krishna Hari Mauli
Saheb & Maharaj durmil yog
🙏🙏🙏🙏
Dhanywad
🎉
येळकोट येळकोट जय मल्हार
जय हो जय हो
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
Ram kurushna hari abhari saheb
राम कृष्ण हरी
दकदम झान
आता कुठे आहात.
मी जेजुरीची आहे. मुर्ती चोरीला गेले तेव्हा बारा वर्षाची होती. तेव्हा जेजुरीत सर्व लोक फार दुखी होते. सगळेच खुप रडत होते. लोक जेवण पण करत नव्हते.
Mazya nishchit mahitipramane murtichori shodhamadhe apale kahihi yogdan nahi. Fukatache credit gheu naka.
😅
नमस्कार
Mhrajancha नंबर कमेंट करा
Maharaj tumcha mulga kasa ahes
Devat bhandan asel tar to dev kasla
pakhandi
राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी