तुमची माझी ओळख नाही,तुमच्या मतदारसंघात देखील नाही पण मला भास्कर जाधवहेब व विक्रम जाधव यांच्याबद्दल अंतःकरणापासून आदर आहे. एकनिष्ठ शिवसैनिक..जय महाराष्ट्र
भास्कर साहेब तुम्ही ठाकरे गटाची बुलंद तोफ आहात. तुमच्यामुळे आम्हा शिवसैनिकांना उर्जा मिळते. साहेब तुम्ही ठाकरे साहेबांना सोडून जाऊ नका. दुसरीकडे गेलात तर गद्दारी चा शिक्का लागेल साहेब...
आद. भास्कर जाधव साहेब...कमळाबाईने शिवसेना फोडल्यानंतर ज्यांनी लढाऊबाणा दाखवला त्यातील अत्यंत लढवय्ये, निष्ठावान सैनिक आपण आहात... आपण आणि आपले सुपुत्र यांचे नाव निष्ठावान म्हणूनच इतिहासात नोंद होईल.... आपल्या सुपुत्रांचे विचार, वक्तृत्व उत्कृष्ट आहे... उज्ज्वल भवितव्य आहे... लढत राहा.. जय महाराष्ट्र...!!!
बाप हा बाप असतो. ❤❤❤❤❤❤ राजकारणातील बापाच्या जिवावर मोठे झालेले आजपर्यंत पाहीले पण आज एक सुसंस्कृत मुलगा मोठा होईल हा विश्वास वाटला. ❤❤❤❤❤❤ खुप छान विक्रमजी भाषण संस्कार आणि संस्कृती काय असते उत्तम उदाहरण आहे.❤❤❤❤
भास्कर साहेब, तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडावे म्हणून विरोधक देव पाण्यात ठेवून आहेत.साहेब उद्धवना सोडू नका.तुमचा आम्हाला गर्व आहे,कठीण काळात शिवसेनेचा आवाज बुलंद केलात.
खूप छान वृक्तत्व , मुलाचे पाय पाळण्यात ..
लगे रहो भैय्या .
जय महाराष्ट्र
अवघ्या महाराष्ट्राला माहिती भास्कर जाधव खरे निस्टावंत शिव-सैनिक आहेत
🚩🚩संघर्षाचे दुसरे नाव भास्कर जाधव साहेब निष्ठावंत शिवसैनिक जय महाराष्ट्र 🚩🚩
तुमची माझी ओळख नाही,तुमच्या मतदारसंघात देखील नाही पण मला भास्कर जाधवहेब व विक्रम जाधव यांच्याबद्दल अंतःकरणापासून आदर आहे. एकनिष्ठ शिवसैनिक..जय महाराष्ट्र
भास्कर साहेब तुम्ही ठाकरे गटाची बुलंद तोफ आहात. तुमच्यामुळे आम्हा शिवसैनिकांना उर्जा मिळते. साहेब तुम्ही ठाकरे साहेबांना सोडून जाऊ नका. दुसरीकडे गेलात तर गद्दारी चा शिक्का लागेल साहेब...
😮Presies geld verder een Dhangghi
उत्तम भाषण... तुमच्या मुलाला येत्या काळात चांगले दिवस येतील...
आद. भास्कर जाधव साहेब...कमळाबाईने शिवसेना फोडल्यानंतर ज्यांनी लढाऊबाणा दाखवला त्यातील अत्यंत लढवय्ये, निष्ठावान सैनिक आपण आहात... आपण आणि आपले सुपुत्र यांचे नाव निष्ठावान म्हणूनच इतिहासात नोंद होईल.... आपल्या सुपुत्रांचे विचार, वक्तृत्व उत्कृष्ट आहे... उज्ज्वल भवितव्य आहे... लढत राहा.. जय महाराष्ट्र...!!!
चांगले भाषण करतोय...पोरगा
जाधव साहेब शिवसेना सोडु नका.वाईट दिवस निघून जातील.आपले दिवस आम्ही मतदान तुन आणुन देऊ तुम्हाला आम्ही शब्द देतो
भास्कर जाधव खरच तुम्हाला हिरा लाभला आहे.. असा मुलगा हवा..एकदम नमर् ❤❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तुमच्या पाठीमागे आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही
बाप हा बाप असतो. ❤❤❤❤❤❤ राजकारणातील बापाच्या जिवावर मोठे झालेले आजपर्यंत पाहीले पण आज एक सुसंस्कृत मुलगा मोठा होईल हा विश्वास वाटला. ❤❤❤❤❤❤ खुप छान विक्रमजी भाषण संस्कार आणि संस्कृती काय असते उत्तम उदाहरण आहे.❤❤❤❤
विक्रांत जाधव साहेब 🎉🎉🎉 good 🎉 speech 🎉🚩🚩
भास्कर रावांसारखे सुसंस्कृत व्यक्ती मत्व शिवसेनेचे खरेच वाघ आहेत
छान सुंदर भाषणं
खूप छान भाषण मुलाचं
कोण बोलतोय बाबा कि मुलगा छान विचार वडिलांसारखे शांत स्वभाव 🙏
अभिनंदन विक्रांत जाधव
किती गोड आणि छान संस्कार आहेत आणि वकृत्व आहे या दादा मधे👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
व्वा फारच छान भाषण आगे बढो.जय हिंद जय महाराष्ट्र
छान बोललात साहेब असेच युवा नेतृत्व पाहिजे महाराष्ट्रला शिवसेनेला
संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे साहेब
सगळ्यांना गृहीत धरण्याचा right..तुम्हाला कसा काय...इथ 1947 भारत स्वतंत्र ...सगळ्यांना गृहीत नका धरू
खूप छान विक्रांत दादा
भास्करराव जाधव साहेब यांची उभेहूभ भाषा अर्थात वाघच 🐯🐯 आहे जय हिंद जय महाराष्ट्र
एक नंबर वाघा
भास्कर जाधव साहेब ग्रेट
छान भाषण केले.उध्दव ठाकरे साहेब आले की, परत ते जबाबदार मंत्री जाधव साहेब
धन्यवाद विक्रांत दादा खुप मोठा हो
संस्कारक्षम व्यक्तीमत्व आहे
अतिशय सुरेख संस्कार झालेत विक्रांत सर आपल्यावर, उध्दव साहेब आणि आम्ही शिवसैनिक आपल्याच सोबत आहोत.
I like it ❤❤❤
कडक झक्कास. जय महाराष्ट्र.
भास्कर साहेब,
तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडावे म्हणून विरोधक देव पाण्यात ठेवून आहेत.साहेब उद्धवना सोडू नका.तुमचा आम्हाला गर्व आहे,कठीण काळात शिवसेनेचा आवाज बुलंद केलात.
बाप से बेटा सवाई...जबरदस्त व्यक्तीमत्व..भावी आमदार..
विक्रांत जाधव साहेब फार सुंदर संभाषण दमदार युवा नेता 👌👌🚩🚩🔥🔥
एक नंबर विश्लेषण केले आहे
जय महाराष्ट्र विक्रांत जाधव साहेब🙏 वडिलांचा वारसा उचलणार तुमच्या शब्दाला धार आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏
जय विंक्रात
❤ Bhaskar Jadhav Saheb Jindabad !❤Manacha Jay Maharashtra Bhaskar Jadhav Saheb !❤
अतिशय शांत आणि सुसंस्कृत कमी वयात आपल्या वडिलांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणारे युवा नेतृत्व
उत्कृष्ट भाषण शैली,पुढे जाऊन कोकणातील नेतृत्व उदयास येत आहे.
बर वाठल
❤ Vikrant Bhaskar Jadhav Saheb Jindabad !❤ Vikrant Saheb Sher ka bachha Sher hota hai !❤Ahamala Vikrant Saheb tumachyavar abhiman aahe ki tumhi Pappa chya patishi ubhe aahet !❤ 6:44 Shivshanik (UBT) la tumachyavar naz aahe !❤
खूप छान वकृत्व
जय महाराष्ट्र साहेब आपला आम्हास अभिमान आहे.
खूपच छान अंगावर शहारे आले काय संस्कार केलेत पुण्यावरून शिवसैनिक बंटी शिंदे
भास्कर जाधव शिवसेनेचा खरा स्टार प्रचारक आहे त्याला महाराष्ट्रभर प्रचार करायला फिरवा उद्धव ठाकरे साहेबांना नम्र विनंती
Great 👍🏻💯
विक्रांत भावी वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा उत्कृष्ट वक्तव्य वडिलांसारखाच खणखणीत आवाज, उबाठा ची साथ सोडू नको भविष्य उज्वल आहे
❤भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, भास्कर जाधव साहेब 🔥🔥🚩🚩
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी...🎉🎉
Gr8
छान भाषण भाई 🚩
जय महाराष्ट्र विक्रांत दादा
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब 🎉
उद्धव साहेबांचे सरकार आले की भास्कर जाधव साहेब एक जबाबदार मंत्री असणार
उद्धव ठाकरे जिंदाबाद
बापाचे विचार पेरणारा मुलगा
विक्रांत भावी आमदार....संस्कारित अभ्यासू तडफदार युवा आमदार होणार यात शंकाच नाही
Jay Maharashtra Saheb
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब
द ग्रेट दादा ❤
भावी आमदार विक्रांत जाधव जय हो जय हो जय हो
🙏👌🏼👍👍Sanskar!
विक्रांत न.1
Jay Maharashtra Saheb 💪💪
Amacha ek ch Saheb only one Raj saheb Thakere🎉🎉
भास्कर जाधव साहेब निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते कुठेच नाही जाऊ शकत उध्दव ठाकरे साहेबाना सोडुन
Great Leader Bhaskarao Jadhav
❤❤🎉👍👍👍👍
मस्त विक्रांत..
🎉🎉🎉🎉🎉
🚩kokanche susanskrut nete
खूप छान संस्कार केलेत जाधव साहेब तुम्ही तुमच्या चिरंजीवाला, नाही तर आहेत नाऱ्याची संस्कार हीन मुलं आणि नाऱ्याची मुलं , हनी बाम लाव्याचा मुलगा.😅
Great Speech Bhau 👍👍👌👌🚩🚩🚩🚩💯💯💯💯
👌👌👍👍
Vikarant nice speech take care raja
कोकणी माणूस ❤
Jaun zop ....
M.P Bhaskar Rao Jadhav❤
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
AUBT👌🧡💐🔥🙏🚩
भास्कर शेठ भावी मुख्यमंत्री....
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤
Jai Maharashtra jai shivsena
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
छान पुढारी भावी आमदार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
Ok
Bhaskar jadhav saheb manle tumhala sanskar dele mulana
Abhyasu Netrutv
भास्कर जाधव सद्या तुमही कुठे आहात ठाकरेंच्या सभेला दिसत नाही करण काय .पक्ष सोडताना असेच सर्वानी भाषण केली .खरे ते पुढ्ये येउदित.
नमस्कार
चिपळूणचा भविष्यातील आमदार
Kattar shiv sainik aahet. .tyachya pahile dusrya party che kattar hote
Shiv senecha waagh la police protection chi kaay garaz 😀
पण गुहागरच्या सभेला निलेश राणे येणार होते ह्यान आगावूपणा कशाला करायचा सिंधुदुर्गात जाऊन.
Aabendan bheyA
म्हणून तुम्हाला सभा घेयला लागली
Yogesji kadamji apan shant raha karan ji chuk jali apalya kutumabane keli tyache atamchintan kara vshant raha as lok bolatat aikayala milate