Bhaskar Jadhav | शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यासाठी तो तो माझी बॅग भरत होता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 113

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 8 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर आहे चांगला माणूस आहे

  • @amoljambukar313
    @amoljambukar313 8 หลายเดือนก่อน +70

    हे पण जाणार शिंदे कडे असे वाटते

  • @DigambarMore-p3v
    @DigambarMore-p3v 8 หลายเดือนก่อน +16

    अहो जाधव साहेब तुम्ही किती वेळा पक्ष बदललेत पक्ष विरोधी भूमिका किती घेतल्यात निष्ठेची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही राष्ट्रवादी ने तुम्हाला प्रदेश अध्यक्ष केलं

  • @vamanmotibane457
    @vamanmotibane457 8 หลายเดือนก่อน +34

    तुम्ही पण जाणार होता, म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांना माहीत होतं.म्हणुन तुम्हाला काही पण केलं नाही.

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 8 หลายเดือนก่อน +48

    तुमची मानसिक स्थिती ठीक नाही तुम्ही पक्ष सोडून जाणार हे निश्चित

  • @unknown_49018
    @unknown_49018 8 หลายเดือนก่อน +12

    लवकर निघा जरा पक्षातुन म्हणजे आम्हा शिवसैनिकांना लवकर तगडा उमेदवार देता येईल

  • @ankushsawant369
    @ankushsawant369 8 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र भास्कर जाधव साहेब....शिवसैनिक म्हणून आपला नेहमीच अभिमान वाटतो आम्हाला

  • @ramchandrashinde6100
    @ramchandrashinde6100 8 หลายเดือนก่อน +12

    अजून किती दिवस अशीच गाऱ्हाणे सांगत राहणार......तुमची खदखद लक्षात येतेय सर्वांच्या.... कुठे तरी पळून जाण्याची चिन्हे दिसतायेत

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 8 หลายเดือนก่อน +9

    साहेब तुम्ही शिवसेना सोडू नका. कठीण काळात तुम्ही उध्दव साहेबांना साथ दिली.

  • @dhananjayingawale6927
    @dhananjayingawale6927 8 หลายเดือนก่อน +18

    भास्कर जाधव आपण निष्ठावंत आहात सत्ता येते जाते नाव रहाते

  • @SamarthBalajiKalam
    @SamarthBalajiKalam 8 หลายเดือนก่อน +14

    शिंदे गटात केव्हा जाणार बाबा लोकसभा झाल्यावर की आगोदरच 😅😅

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 8 หลายเดือนก่อน +5

    भास्कर साहेब तुम्ही निष्ठावंत आहात अशीच निष्ठा ठेवा
    तुम्हाला योग्य तो सन्मान उद्धव साहेब देतील
    जय महाराष्ट्र

    • @vijayvyavahare8847
      @vijayvyavahare8847 8 หลายเดือนก่อน

      निष्ठावंत नव्हे गद्दार माणूस.. नवटंकी..

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 8 หลายเดือนก่อน +16

    जाधव साहेबाना गटनेते पद पाहिजे हे कळुन चुकले आता ... च्या मायला एक प्रामाणीक कार्यकर्ता समजत होतो हा आबा तर पदासाठी रडतोय ....

  • @sagarpawar1769
    @sagarpawar1769 8 หลายเดือนก่อน +4

    भास्कर जाधव साहेब जिंदाबाद

  • @अबकीबार400पार-ल7छ
    @अबकीबार400पार-ल7छ 8 หลายเดือนก่อน +9

    राष्ट्रवादीतू न सेनेत आले आणि निष्ठेच्या गोष्टी करतात

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 8 หลายเดือนก่อน +14

    भास्करराव जाधव साहेब यांच्या बद्दल नेहमीच आदर आहे व राहील

    • @rameshbhoir4353
      @rameshbhoir4353 8 หลายเดือนก่อน +1

      Atta vakayala. Survar. Zali. Ahe. Tevde. Okun. Ghe.

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 8 หลายเดือนก่อน +10

    जास्त भाषण बर नव्ह जाधव साहेब ....
    उद्या पक्ष सोडला तर जनतेला उत्तर देणे कठिण होइल

  • @rajeshprabhu9319
    @rajeshprabhu9319 8 หลายเดือนก่อน +6

    साहेब तुम्ही फायर ब्रँड आहात, तुमची उद्धव साहेबाना गरज आहे

  • @AmbadasSalve-xk7gx
    @AmbadasSalve-xk7gx 8 หลายเดือนก่อน +1

    Very good and very nice

  • @SachinGotarne-cf7vx
    @SachinGotarne-cf7vx 8 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना सोडून आपण पण गेला होता विसरू नका आपण का गेला यांचे कारण आपल्याला मंत्रिपद नाही भेटणार म्हणून 😡😡😡😡

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 8 หลายเดือนก่อน +1

    पक्ष फुटले चागंल झाल एकमेकानी आपली अब्रु जनेतेसमोर घातली

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 8 หลายเดือนก่อน +10

    ति वेळ अशी होती कोणावर विश्वास ठेवायचा हे समजत नव्हते. आता तुम्ही भक्कम पणे पाठिशी उभे आहात. योग्य सन्मान होईल दिलं धरा

  • @vijaykanakdhar2864
    @vijaykanakdhar2864 8 หลายเดือนก่อน +1

    जाधव साहेब तुमचं स्पीच खुप चांगलं आहे त्यामध्येच तुमची निष्ठा कामाला आली त्यामुळे तुमचं राजकीय वजन वाढलं आहे आता ते कायम ठेवण्याचं काम करावं लागणार आहे आणी हि तारेवरची कसरत आहे बाकी आपण सुज्ञ आहात

  • @SleepyHoverboard-wy1oh
    @SleepyHoverboard-wy1oh 8 หลายเดือนก่อน +29

    1:32 आता सर्वांचे किस्से ऐकायचे विकास कुठे गेला बूट पॉलिश 😀😀😀

    • @sharaduttamundre
      @sharaduttamundre 8 หลายเดือนก่อน +2

      विकास विकास ला शोधायला गेला......

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 8 หลายเดือนก่อน

      Vikasache ani bhaskracha kdhich kahi sambandh nasto

    • @ratnakargawas9694
      @ratnakargawas9694 8 หลายเดือนก่อน

      Vikasache ani bhaskracha kdhich kahi sambandh nasto

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 8 หลายเดือนก่อน

    तू जा कुठे जायचं आहे तिकडे आम्ही सर्व जनता ठाकरेशी एक निष्ठ आहे.

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 8 หลายเดือนก่อน +1

    भास्कर राव जाधव सो कॉल्ड
    उद्धव साहेब यांचे सोबतच रहा
    गरज आहे च ना साहेब तुमचीच

  • @shrikant6842
    @shrikant6842 8 หลายเดือนก่อน

    ह्यांनीच 12 आमदारांना निलंबित केले होते, शिंदे घेणार नाही याला

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 25 วันที่ผ่านมา

    दल बदलू आहेत

  • @satishjadhav8125
    @satishjadhav8125 8 หลายเดือนก่อน +4

    भास्कर भाऊ आस बोलु नका तुमच्या जवळचा एक मराठा

  • @djadhav8346
    @djadhav8346 8 หลายเดือนก่อน +2

    मोटा घोळ दिसतय जाधव साहेबाचा😂😂

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 8 หลายเดือนก่อน +3

    Bhaskarrao vichar kara. Nishtavant raha.

  • @avadhutpawar216
    @avadhutpawar216 8 หลายเดือนก่อน +2

    दोन पक्ष बदलनारे तुम्ही.... पक्षनिष्ठा बद्दल काय घंटा लोकांना ज्ञान सांगत अहात

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 8 หลายเดือนก่อน +6

    मग हे काय चालू आहे

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 8 หลายเดือนก่อน

    काय राव सगळे मला मला करायलेत महाराष्ट्र. बघा कुठं चाललाय

  • @DhanrajKothule-l4y
    @DhanrajKothule-l4y 8 หลายเดือนก่อน

    स्वाभिमान भास्कर जाधव

  • @Vande4392
    @Vande4392 8 หลายเดือนก่อน

    अरे उद्धव was epic 😊

  • @anilsutar574
    @anilsutar574 8 หลายเดือนก่อน +12

    तुमचा सन्मान होईल काळजी नसावी

  • @sumitshelke9218
    @sumitshelke9218 8 หลายเดือนก่อน

    👍

  • @asmitaakerkar8300
    @asmitaakerkar8300 8 หลายเดือนก่อน +6

    नाही तरी त्यांच्या कडे दुसर काय काम असणार ना ? भास्कर जी .
    नाही तर डोळ्यात बाम घालून रडणार .

  • @जिद
    @जिद 8 หลายเดือนก่อน

    🔥🔥🔥🔥🔥💪

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤

  • @santoshyelmame8905
    @santoshyelmame8905 8 หลายเดือนก่อน

    सध्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे एका पक्षातील आमदार खासदार फुटून त्या पक्ष्यावर दावा करतात हा कुठला न्याय,,,,,,, कोन कुठे जातो येतो त्याला कुठलाही धाक दरारा राहिला नाही.... लोकशाहीची थट्टा चालू आहे

  • @vijaypatil509
    @vijaypatil509 8 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब, वाघ जगंलात एकटाच असतो आणि तरी त्याची इतरांना भीती असतेच...
    त्यामुळे तुम्ही विरोधी पक्ष नेते नसले तरी वाघाप्रमाणे आहात..

  • @AP-743
    @AP-743 8 หลายเดือนก่อน +1

    उध्दव ठाकरेंवर pressure टाकतोय..मी काय पद नाय मागितले...म्हणून😂😂

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 8 หลายเดือนก่อน +1

    निष्ठेचे फळ उशीरा मिळते पण ते मजबूत धारदार असत.

  • @PandhariRane-b5m
    @PandhariRane-b5m 8 หลายเดือนก่อน

    पक्षातून सहानभूती मिळावी म्हणून हा अशी वक्तव्य करत आहे.काही उपयोग होणार नाही.

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 8 หลายเดือนก่อน

    वाटलच होत तू एक दिवस G दाखवशील

  • @penkarprasad
    @penkarprasad 8 หลายเดือนก่อน

    शिंदे यांना घेणार नाही हा डब्बल ढोलकी आहे स्वतःच्या स्वार्था साठी हा काही ही पातळी पार करू शकतो

  • @MayaUmare-ln1uy
    @MayaUmare-ln1uy 8 หลายเดือนก่อน +1

    इडी लागली याच्या मागे

  • @amitak1671
    @amitak1671 8 หลายเดือนก่อน +1

    Me kadhi bollo... ata Blackmail karto 😂😂

  • @anandkarekkar7732
    @anandkarekkar7732 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही राष्ट्रवादी मध्ये कशासाठी गेले होते. लोकांना मुरख समजता क?

  • @User-85634
    @User-85634 8 หลายเดือนก่อน +1

    Tumcha bharosa nahi na dada ek don paksh badalle tumhi

  • @arjunacreation5308
    @arjunacreation5308 8 หลายเดือนก่อน

    हे महाशय राष्ट्रवादी रिटर्न आहेत,जिकडे गाजर तिकडे पळतात

  • @NavnathNanaware-r7y
    @NavnathNanaware-r7y 8 หลายเดือนก่อน +2

    भास्करराव रडतात कशासाठी

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 8 หลายเดือนก่อน

    स्वतःची वाहवा😂😂

  • @RameshPatil-sh6pc
    @RameshPatil-sh6pc 8 หลายเดือนก่อน

    कोण tyo te pn sanga ki

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 8 หลายเดือนก่อน +1

    Aata rahili congree

  • @Tuljara
    @Tuljara 8 หลายเดือนก่อน +5

    हा जोकर दोन्ही बाजूस उघडा पडला आहे..

  • @karanjadhav333
    @karanjadhav333 8 หลายเดือนก่อน +1

    सर्व चोर आहेत दुसरे काही नाही

  • @nelsondmello9309
    @nelsondmello9309 8 หลายเดือนก่อน +4

    Natke

  • @KanhaPagar
    @KanhaPagar 8 หลายเดือนก่อน

    😂😂😂

  • @nelsondmello9309
    @nelsondmello9309 8 หลายเดือนก่อน +7

    Feku

  • @DRock2665
    @DRock2665 8 หลายเดือนก่อน +1

    Aaj he Kai bolvun dakhavat ahe bhau?

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 8 หลายเดือนก่อน

    मग आता का बोलत आहात.

  • @AAarik415
    @AAarik415 8 หลายเดือนก่อน

    Ha konachya khadyavar banduk thevat ahe ???

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 8 หลายเดือนก่อน +5

    Palturam

  • @cryptorevolution777
    @cryptorevolution777 8 หลายเดือนก่อน +6

    Nachya

  • @pareshkothekar8903
    @pareshkothekar8903 8 หลายเดือนก่อน

    Aditya tevlit pade sarv

  • @ashishsatpute6504
    @ashishsatpute6504 8 หลายเดือนก่อน

    Mg tya veles bolayla ky jeebh jhadli hoti ka??? Ata nivadnuk madhe?

  • @thegiftstore5512
    @thegiftstore5512 8 หลายเดือนก่อน

    Tevhach baralaycha na.... Ata jaych tar lagech ja tikde

  • @shashankgandhe5238
    @shashankgandhe5238 8 หลายเดือนก่อน +1

    साहेब, आपण राष्ट्रवादी मधे होता, परत शिवसेने कडे गेला, तू मचा एवढा अपमान होत असेल तर निर्णय घेऊन टाका,

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 8 หลายเดือนก่อน

    तू नाटक कंपनी काढ

  • @vm573
    @vm573 8 หลายเดือนก่อน

    gatnetayvarun babdyachi naraji ali as watat ahe ................

  • @rameshbhoir4353
    @rameshbhoir4353 8 หลายเดือนก่อน +1

    Tula. Sindecha. Rasta. Khula. Ahe. Tu. Out. Go

  • @SachinKamble-rl6cf
    @SachinKamble-rl6cf 8 หลายเดือนก่อน

    अरे फालतू बाता मारू नको

  • @HariOm-yx1tt
    @HariOm-yx1tt 8 หลายเดือนก่อน

    Dadi chalve bail jodi.....bhunknaryala
    Vate aapanch vodhi.

  • @bandumane677
    @bandumane677 8 หลายเดือนก่อน

    mg ata kayala avaj kartos

  • @HariOm-yx1tt
    @HariOm-yx1tt 8 หลายเดือนก่อน +1

    Tu aasa aahes mhanun mantri nahis.......mantralayat bombaltos prasidhi sathi....paksh kasa chalvaycha he tu sangtos......yek aamdar aahes baba .....mage aasech kele paksh sodla ....mantri pada sathi parat shiv senet aale......

  • @pareshkothekar8903
    @pareshkothekar8903 8 หลายเดือนก่อน

    Tula ubata detil te sarv pade tty achyaghartlyan sathi tevlit uddavni

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 8 หลายเดือนก่อน

    Tu pan daravar , bhajapaat janar ahes,he nakki

  • @nelsondmello9309
    @nelsondmello9309 8 หลายเดือนก่อน +2

    Nelesh yetoi chup bus

  • @pareshkothekar8903
    @pareshkothekar8903 8 หลายเดือนก่อน

    Tu kadhi shidhe gatat pravesh kartos bol

  • @ratnakargawas9694
    @ratnakargawas9694 8 หลายเดือนก่อน +1

    Uddhavne 5 tas basvun thevun bhet dili nahi asanatk krun rashtrvadit gelela nich manus tu aata pksh nishta shikvtoy, are tula uddhav purta olkhun ahe mhanun tula kontch pad dil nahi ani denarhi nahi

  • @vijayvyavahare8847
    @vijayvyavahare8847 8 หลายเดือนก่อน

    हा भास्कर एक नंबरचा नवटंकी माणूस,,, रडून च काय काही करू शकतो

  • @AP-743
    @AP-743 8 หลายเดือนก่อน +1

    😂😂 अरे उध्दव 😂😂😂...

  • @nelsondmello9309
    @nelsondmello9309 8 หลายเดือนก่อน +6

    Natke

  • @AAarik415
    @AAarik415 8 หลายเดือนก่อน

    Ha konachya khadyavar banduk thevat ahe ???

  • @MakrandShivalkar
    @MakrandShivalkar 8 หลายเดือนก่อน

    Feku