२-संदीप खरे-गुरु ठाकूर-किशोर कदम-एकत्र | Sandip Khare, Guru Thakur, Kishor Kadam Marathi Poetry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • २०११ साली (पहिल्यांदाच आणि एकदाच) ३ प्रतिभावान कवी, १ अप्रतिम गायक आणि एक तुफान लोकप्रिय निवेदक - मुलाखतकार एकाच व्यासपीठावर 'कवी आणि निसर्ग' या मराठी कवितांच्या मैफिलीसाठी एकत्र आले होते. संदीप खरे, गुरु ठाकूर, किशोर कदम (सौमित्र), गायक मिलिंद इंगळे आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करुन सोडले होते. संकल्पना अभिजीत टिळक यांची होती आणि 'अरण्यवाक्' या संस्थेसोबत हा कार्यक्रम सादर झाला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मैफिलीतील काही भाग आम्ही चोखंदळ मराठी रसिकांसाठी खुला करीत आहोत. रेकॉर्डिंग जुने असल्याने तुलनेने हलक्या व्हिडिओ क्वालिटीकरिता आम्हांस माफ करावे ही नम्र विनंती.

ความคิดเห็น • 11

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 ปีที่แล้ว +10

    मराठीतील आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवी संदीप खरे, गुरू ठाकूर, सौमित्र, गायक मिलिंद शिंदे, आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांची ही काव्य आणि गप्पांची मैफिल 'निसर्ग आणि कवी' अविस्मरणीय रीत्या साकार झाली. हा अमूल्य ठेवा उपलब्ध करून दील्या बदल शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrashekharkadam9484
    @chandrashekharkadam9484 25 วันที่ผ่านมา +1

    Khup.. Khup sunder 🌹

  • @sudhakardhumal8761
    @sudhakardhumal8761 10 หลายเดือนก่อน +3

    किशोर कदम,गुरु ठाकुर एकदम झक्कास

  • @maitreyi8377
    @maitreyi8377 ปีที่แล้ว +3

    फ़क्त धन्यवाद द्यायला comment टाकली आहे.
    Khup छान कार्यक्रम झाला आहे! बस ऐकाव, ऐकत राहाव !
    सूत्रसंचलन अप्रतिम!

  • @ketakijog434
    @ketakijog434 ปีที่แล้ว +8

    पहिल्यांदा आणि एकदाच तिन्ही कलाकारानी सादर केलेला हा संपूर्ण कार्यक्रम upload करावा

  • @kedarkulkarnikeke5181
    @kedarkulkarnikeke5181 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏tumachya sarakhe shabd nahit amachyakade ya karyakramache varnan karayala

  • @naynadoshi7583
    @naynadoshi7583 ปีที่แล้ว +4

    Hei pach hi most favorites ahet savedanshil manache

  • @ashishmapare7152
    @ashishmapare7152 ปีที่แล้ว +3

    Video खरंच खूप सुंदर टाकला. Video जरी जुना असला तरीही त्याची किंमत तितकीच आहे जी पूर्वी होती. 👌🏻👌🏻

  • @shankardalvi3482
    @shankardalvi3482 5 หลายเดือนก่อน +1

    Apratim

  • @SunitaRamchandra
    @SunitaRamchandra ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ❤

  • @deepakbandre4840
    @deepakbandre4840 ปีที่แล้ว +1

    विणकाम