महाराष्ट्रातील सर्व जनतेला कदाचीत हे प्रकरण पुर्णपणे माहीत आहे , जनता फक्त शासनाकडुन न्याय मिळतो का नाही हेच पहात आहे , यावरून सरकारचा पुढील काळातील कारभार कसा असेल हे ठरवेल
संतोष देशमुख यांच्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि ती होणारच पण abp news वाले तुम्ही महाराष्टातील पेपर फुटीवर 40 सेकंद न्यूज दाखवता हे असे धंदे बंद करा गोरगरीब मुल 5 ते 10 वर्ष अभ्यास करतात आणि हे काही पैसे वाले लोक सेटिंग करतात आणि लागतात येवढे पुरावे देऊन काहीच होत नाही त्याला मीडिया सुधा जबाबदार आहे
फडणवीस साहेब स्वर्गीय संतोष देशमुख यानच्या मुलींच्या ठिकाणीं आपल्या मुलीला आणी कुटुंबाला ठेवून तपास करावा,आणी ज्या श्री रामांच्या नावावर तुम्ही निवडून येता ,त्याचेच राज्य म्हणजे राम राज्य नीदमध्ये आणावे
किती लवकर किती संवेदनशील आहेत साहेब 😢😢
गृहमंत्री 😡😡😡😡😡😡
महाराष्ट्रातील सर्व जनतेला कदाचीत हे प्रकरण पुर्णपणे माहीत आहे , जनता फक्त शासनाकडुन न्याय मिळतो का नाही हेच पहात आहे , यावरून सरकारचा पुढील काळातील कारभार कसा असेल हे ठरवेल
संतोष देशमुख यांच्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि ती होणारच पण abp news वाले तुम्ही महाराष्टातील पेपर फुटीवर 40 सेकंद न्यूज दाखवता हे असे धंदे बंद करा गोरगरीब मुल 5 ते 10 वर्ष अभ्यास करतात आणि हे काही पैसे वाले लोक सेटिंग करतात आणि लागतात येवढे पुरावे देऊन काहीच होत नाही त्याला मीडिया सुधा जबाबदार आहे
L एक है तो सेफ है
किती वाईट गोष्ट आहे पोलिसांना सापडत नाही आरोपीं स्वतः शरण येतो😂😂
फडवणीस साहेब सर्व महाराष्ट्र लक्ष ठेऊन आहे यौग्य निर्णय करा
राम राम.. 🙏🏿
जरांगे भारी
Natk
फडणवीस साहेब स्वर्गीय संतोष देशमुख यानच्या मुलींच्या ठिकाणीं आपल्या मुलीला आणी कुटुंबाला ठेवून तपास करावा,आणी ज्या श्री रामांच्या नावावर तुम्ही निवडून येता ,त्याचेच राज्य म्हणजे राम राज्य नीदमध्ये आणावे
बघून वाचीत आहे कुणीतरी लिहून दिले आहे तेच कराड वाचतो असे वाटते
टरबूज 😂😂
इथून पुढे गरीब असणाऱ्यांनी मुकाट्याने अन्याय सहन करायचा उगाच सरकारी यंत्रनेच्या भरवश्यावर कुणासोबत पंगा घेणे नको, न्याय देवता सध्या सुट्टीवर आहे
सरळ अर्थ dm स्वतः वाचवतो, वाल्याचा रोल संपला गेम होणारं
सामान्य माणूस असेच मरणार आता असं वाटतंय
फडतूस फडणवीस ला गृहमंत्री पदावरून काढा...तरच काहीतरी होईल....
काउंटर एन्काऊंटर काय हरकत होती
गौडबंगाल आहे सर्व काही
काय पोलिसांची..............???
Bjp ca manus hota deshmukha
Hela media la boly Kay zalt zatya la
फडणवीस साहेब काय हे
Maharastra fodla jat ahe kahi vishay war.