Jitendra Awhad : मी यांना सोडणार नाही; घरात घुसून पोलिसांनी व्हिडिओ शूट केल्यानं आव्हाडांचा संताप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 120

  • @ShireeshMy
    @ShireeshMy วันที่ผ่านมา +39

    म्हणून तर गृहखाते पाहिजे होत..पोलिसांना हेच काम दिलं आहे .. गुन्हेगार मोकाट..

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 วันที่ผ่านมา +49

    साहेब हा विषय असेमलीत मांडावा. महत्वाचे आहे.

    • @ashokdhumal5974
      @ashokdhumal5974 วันที่ผ่านมา

      98

    • @New-y2w
      @New-y2w วันที่ผ่านมา

      काय महत्वाचं आहे,तुह्या साहेबाच्या tirya झोडपायला पाहिजेत ,लई माज दाखवितोय पोलिसा समोर नेहमी.याची शासनाने टिंगर सटकायची परवानगी दिली तर पोलिस याच्या गांडित्न गु काढतील परपरा.
      लवकर क र मु से प्रकरण बाहेर काढा आणि याला जेल मध्ये हगवत हगवत आत टाका.

  • @avadhutpatil1152
    @avadhutpatil1152 วันที่ผ่านมา +4

    खरच ही लोकशाही आहे का?.... प्रत्येक जण आपल्या पदाचा गैर वापर करतोय. दडपशाही👏👏🙏🙏🙏

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 วันที่ผ่านมา +31

    साहेब न घाबरता बरोबर धारेवर धरलं बघा महाराष्ट्र कुठे चाललाय

  • @pravinjadhav5548
    @pravinjadhav5548 วันที่ผ่านมา +23

    काय अवस्था. झाली आहे पुलिसंची

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 วันที่ผ่านมา +10

    खरच विचित्र प्रकार. खरच लोकशाही आहे.प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र, जय शिवराय

  • @bhaugaikwad9358
    @bhaugaikwad9358 วันที่ผ่านมา +17

    आव्हाड साहेब त्याला डि सी पी साहेब येत नाही तोपर्यंत सोडू नका

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 วันที่ผ่านมา +18

    गृहमंत्री साहेबांना विचारा आणि न्यायालयात प्रकरण आदेशा करिता दाखल करा.

  • @rupeshpawar278
    @rupeshpawar278 วันที่ผ่านมา +2

    विधानसभेत मांडा हा विषय त्यांना समजेल

  • @suyogoak8079
    @suyogoak8079 วันที่ผ่านมา +9

    सामान्य माणसाशी पोलिस कसे बोलतात. आणि इथे गांदीत शेपूट.

    • @mahi-16
      @mahi-16 วันที่ผ่านมา +1

      Beed jaun bagha .. video baghitale nahi ka

  • @mojjamkadri3115
    @mojjamkadri3115 วันที่ผ่านมา +3

    आवड साहेब ❤️❤️zinda बाद

  • @podaryoga1633
    @podaryoga1633 วันที่ผ่านมา +3

    पुलिस ची एक ब्रांच याच कामी लागून असते.

  • @Raj-i6e3m
    @Raj-i6e3m วันที่ผ่านมา +12

    पोलिसांच्या वरचा आहे का हा? त्यांना कायदा शिकवायला, लोकांना जबरदस्ती उचलून आणतो ते चालतं का?

    • @chittaranjanshelar3200
      @chittaranjanshelar3200 วันที่ผ่านมา

      Khup taarif karat hota na fadanvis chi, aani shinde na khichak pane bolla hota, ghe atta

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 วันที่ผ่านมา +19

    आव्हाड साहेब यांना सोडु नका ठेचुन काढा

    • @rahuldevkatte1203
      @rahuldevkatte1203 วันที่ผ่านมา +1

      पोलिस आहेत ते त्यांना अस बोलणार का

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 วันที่ผ่านมา

      ​@@rahuldevkatte1203kute hi jaun gu kha 😂 mg

  • @sayyadqamarali5473
    @sayyadqamarali5473 วันที่ผ่านมา +6

    Awahad saheb is taking so lightly. F. I. R. Should be filed for tracepass.

  • @mahi-16
    @mahi-16 วันที่ผ่านมา +6

    अवडंचा आवाज दबन्याचा प्रत्यय करतोय फडवणीस प्रकर करुण.

  • @santoshdake3086
    @santoshdake3086 วันที่ผ่านมา +3

    कमाल झाली

  • @sanjaygaikwad7868
    @sanjaygaikwad7868 วันที่ผ่านมา +1

    हा काय प्रकार साहेब लक्ष दया

  • @habibshaikh6031
    @habibshaikh6031 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या मागे जो खाकी आहे,चेहरा सगळे काही सांगत आहे,"धन्ये +तो+ पंथ,=राजकारण

  • @babaluchavan626
    @babaluchavan626 วันที่ผ่านมา +8

    आव्हाड साहेब काल मराठी मुलाला मुंब्र्यात मराठी बोलला म्हणून माफी मागायला लागली त्यावर पण बोला..

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 วันที่ผ่านมา +5

    आता तर इंग्रजाचे राज्य बरे होते म्हणावे लागेल

  • @marveldc9541
    @marveldc9541 วันที่ผ่านมา +13

    योगी ला महाराष्ट्रा मुख्यमंत्री करा❤

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 วันที่ผ่านมา

      Tel kadtil

    • @amit0ful
      @amit0ful วันที่ผ่านมา +2

      Ha maharashtra aahe UP nahi tya Bhogichya dangit pay ghaltil eth.

    • @marveldc9541
      @marveldc9541 วันที่ผ่านมา

      एकदा करून भगा मग समजेल ​@@amit0ful

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 วันที่ผ่านมา

      Mag Maharashtra gunhegarit UP la mage takel 😂😂 Yogi asun hi UP crime rate war 2nd number la aahe 😂😂😂

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आवाड साहेब एकनंबर

  • @ramdasshndi4192
    @ramdasshndi4192 วันที่ผ่านมา +5

    आव्हाड साहेब याला सुट्टी देऊ नका

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 วันที่ผ่านมา +9

    त्याने सांगायचे ना आम्ही या या ठिकाणावरून आलो आहे, यायच का, मुख्यमंत्री याच्या घरात कोणीही शिरत नाही

  • @sureshredekar2983
    @sureshredekar2983 วันที่ผ่านมา +2

    पोलिसांना आता एव्हढंच काम राहिलंय..

  • @savitamanuskare5413
    @savitamanuskare5413 วันที่ผ่านมา +7

    हा काय प्रकार आहे

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 วันที่ผ่านมา +5

    आव्हाड साहेब हे पत्रकार तुमच्या घरात आलेला माणुस त्यांच्यावर न बोलता हे पत्रकार बाकीच्या चोकशा का करतात

  • @amitjadhav4749
    @amitjadhav4749 วันที่ผ่านมา +1

    जय शंकर 🙏

  • @mohanbhosale4996
    @mohanbhosale4996 วันที่ผ่านมา +2

    कदाचीत सुरक्षीतता

  • @GaneshKharat-qv1kc
    @GaneshKharat-qv1kc วันที่ผ่านมา +1

    पोलिस खात ही एक बिझनेस एजन्सी झाली आहे.....

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 วันที่ผ่านมา +6

    जनतेने बघा उद्या आपल्या घरात पण येतील

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 วันที่ผ่านมา +4

    वाल्मिक कराड चा घरी गेला असता तर

  • @sunildarade3553
    @sunildarade3553 วันที่ผ่านมา +1

    कर्मचारी सोडून द्या अधिकारी पकडा

  • @krg9880
    @krg9880 วันที่ผ่านมา +1

    धक्कादायक...हे गृह विभाग नकली पणा आहे...

  • @BaluShete-vb3ke
    @BaluShete-vb3ke วันที่ผ่านมา +2

    आवघडच राव एखादा खर बोल का दाबायच आस आहे हे

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil วันที่ผ่านมา +2

    मसाला आमदार मटण घेऊन आले असतील बीड वरून

  • @dilipdoiphodealandi36
    @dilipdoiphodealandi36 วันที่ผ่านมา +4

    बोलण्याची भाषा सुधारावा साहेब
    लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे
    कस पण बोलायला lavl nahi
    Tumhi आमच्या जीवावर चैन घेता लोकांच्या जीवावर

  • @ravindrabasarkar7297
    @ravindrabasarkar7297 วันที่ผ่านมา +5

    पोलीस कुठेही जाऊ शकतात ...

    • @PleaseSend-ik7xe
      @PleaseSend-ik7xe วันที่ผ่านมา

      Tujya gharat pan yetil eak divas
      Kalji karu nako

  • @MayurVibhute-tc5ze
    @MayurVibhute-tc5ze วันที่ผ่านมา +2

    हे आता जरा जास्त झालं

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 วันที่ผ่านมา +10

    म्हणे आम्ही कायदे पाळतो.

  • @BDESAI777
    @BDESAI777 วันที่ผ่านมา

    Right to privacy act madhe karwayi kara

  • @ratnakarshedage646
    @ratnakarshedage646 วันที่ผ่านมา +2

    Polisanchi kutrynsarkhi avastha zali aahe

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 วันที่ผ่านมา

    अशी दादागिरी शरद पवार laa चालत होती का ..तुमचा पक्ष फुटून किती दिवस झाले?...आत्ता तयार झाला का कराड ...ते का 5 महिन्याचे पोरग आहे का?

  • @rameshchavhan7008
    @rameshchavhan7008 วันที่ผ่านมา +2

    हे प्रभू हे हरीराम कृष्ण जगन्नाथम ये क्या हो गया😂😂

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 วันที่ผ่านมา

    सरकारने तमाशा लावला

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 วันที่ผ่านมา

    Kay Ha Prakarrr

  • @bapureaction7374
    @bapureaction7374 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb hya manuwadyana fodun kadha..jay bhim

  • @netajiyadav3225
    @netajiyadav3225 วันที่ผ่านมา

    🎉

  • @Govindgite-gv6ck
    @Govindgite-gv6ck วันที่ผ่านมา +2

    वाईट तुला वाटायलय पोलिस कर्मचारी यांना नाही.

  • @pratee-sarkarpratee-swaraj2708
    @pratee-sarkarpratee-swaraj2708 วันที่ผ่านมา

    Kharach Maharashtra police chi training check keli pahije hyana karad sapdat nahi undercover kam kar tr a yet nahi

  • @SahdevMunde-m5d
    @SahdevMunde-m5d วันที่ผ่านมา

    हाकाय तरी चुकीचं काम करत असेल म्हणून पोलीस निगराणी ठेवत आसतिल ना

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 วันที่ผ่านมา

      Tuzya ghari Yeun kela vatat 😂

  • @gas800paar
    @gas800paar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Laach ghenaryanchi laaj geli Wall Mickey chya naadit

  • @vaijanathlahane8484
    @vaijanathlahane8484 วันที่ผ่านมา

    वायफळ बडबड...

  • @आर007
    @आर007 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस ला मनून गृह खाता पहिजे प्रत्येक वेळा CM असो की Dy CM असो 😂😂😂 खाकी यंत्रणा वर वजन टेऊन सर्व कामे मार्गी लावण्यासाठी 😂😂😂

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 วันที่ผ่านมา +7

    माझ्या पोलिसांना म्हणजे तू काय महाराष्ट्र तुझा समजतो काय,?

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn วันที่ผ่านมา +5

      कोणी अधीकार दीला पोलिस ला घरात जाणेचा

  • @anilkamble2765
    @anilkamble2765 วันที่ผ่านมา

    हे चुकीचे आहे सर

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr วันที่ผ่านมา

    Tarbuj alya shivay sodu naka😮😮😮

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 วันที่ผ่านมา

    तू स्वतः गृह विभाग चालू केला का...स्वतः चे पोलिस कसे असतात

  • @yashrakh9488
    @yashrakh9488 วันที่ผ่านมา

    Scripted

  • @armyman2848
    @armyman2848 วันที่ผ่านมา

    😍😍💯💯😍🤣

  • @VilasJadhav-w6l
    @VilasJadhav-w6l วันที่ผ่านมา

    Saheb je police aalte poto gay

  • @bhimabhojane324
    @bhimabhojane324 วันที่ผ่านมา

    Police 😂😂😂😂

  • @SnehaKamble-o6z
    @SnehaKamble-o6z วันที่ผ่านมา

    Sahayb yala sodu naka

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil วันที่ผ่านมา +5

    काळे धंदे करत असेल त्यामुळं पोलीस आले असतील

  • @dashrathtasildar2186
    @dashrathtasildar2186 วันที่ผ่านมา

    Are mag kay kele.pahije?

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga วันที่ผ่านมา +4

    जित्या तुला हसू कसं काय येऊ शकते रे ?

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 วันที่ผ่านมา

    He kay natak challay

  • @gareebmanus2387
    @gareebmanus2387 2 วันที่ผ่านมา +1

    Ha Gubd police la olis thevat ahe???

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn วันที่ผ่านมา

      Great Aawad . कोणी अधीकार दीला पोलिस ला घरात जाणेचा

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga วันที่ผ่านมา +2

    तू आमदार आहेस म्हणून तोऱ्यात बोलतोयस तुझी लेक मात्र खूप नशीबवान आहे बाप आमदार आहे प्रोटेक्शन आहे .. कोणाची टाप नाही ..सगळे नशीबवान नसतात रे जित्या …कीप यौर फ़ीट इन अथर्स शूज एंड सी हाउ यू फील …😡

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn วันที่ผ่านมา +6

      अहो कोणी अधीकार दीला पोलिस ला घरात जाणेचा

    • @ganeshnikam-bc3gs
      @ganeshnikam-bc3gs วันที่ผ่านมา +2

      तुमच्या घरी येऊन करायला पाहिजे होती ना मग समजल असत

  • @yogendra2778
    @yogendra2778 วันที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडणवीस क्या घरी पाठवा आणि व्हिडिओ शूटिंग करायला सांगा

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn วันที่ผ่านมา +9

    हे काय करायला लागले पोलीस

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 วันที่ผ่านมา +2

    हे फडणवीस चेच काम आहे असेच सरकार पाडले म्हविकास आघाडीचे

  • @bharatmatakijay4820
    @bharatmatakijay4820 วันที่ผ่านมา

    Tu lokana gharat bolun marto te chalat ka re jituddin