Story : वेडात मराठे वीर दौडले सात । इतिहास baakbook marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2020
  • Sarnobat prataprao gujar
    Vedat marathe veer daudale sat
    वेडात मराठे वीर दौडले सात
    यामागील गोष्ट
    कुडतोजी मावळा कसा झाला प्रतापराव गुजर
    • Sarnobat prataprao guj...
    वेदात मराठे वीर दौडले सात (प्रतापराव गुजर)
    नेसरी ची लढाई
    सात जेव्हा सतरा हजारांवर तुटून पडतात
    छत्रपती शिवाजी महाराज 🚩
    Video मित्रांबरोबर share करा
    विडिओ पूर्ण बघा
    Shreeman legend ची व्हिडिओ
    • Shreeman legend biogra...
    video जास्तीत जास्त share करा , (whatsapp आणि Facebook ला)
    आपल्या चॅनेल ला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात
    याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद💐💐💐♥♥
    तुम्हाला व्हिडिओ आवडली तर like आणि share करा
    आपल्या चॅनेल ला subscribe करा
    पुढील बेल आयकॉन वरही क्लिक करा 🔔
    (*तुम्हाला जर कोणत्या विषयावर व्हिडिओ हवी असेल तर comment मध्ये सांगा*)
    आमच्या ह्या videos जरूर बघा (लिंक वर क्लिक करा)
    1) क्रिकेट खेळातील facts
    क्लिक करा= • क्रिकेट facts मराठी | ...
    2)विनायक माळी याची biography
    क्लिक करा= • Vinayak mali biography...
    3) IAS तुकाराम मुंढे यांची गोष्ट
    क्लिक करा= • IAS tukaram mundhe bio...
    4) चीनची भिंत [त्यातील अदभूत आणि विचित्र गोष्टी]
    क्लिक करा= • चीनची भिंत facts इतिहा...
    5)किम जोंग ऊन ची गोष्ट (सनकी हुकुमशहा)
    क्लिक करा= • Kim jong un in marathi...
    ई-मेल: baakbook19@gmail.com
    Sarnobat prataprav gujar
    Sarnobat prataprao gujar
    Sarnobat prataprav gujar
    Purandaracha tah
    Purandaracha tah
    Kudtoji mavla
    Kudtoji mavla
    Tanhaji malusare
    Tanhaji malusare
    Maratha
    Vedat marathe veer daudale sath
    Vedat marathe vir daudale sath song
    Vedat marathe veer daudale sath lyrics
    Baakbook
    Baakbook marathi
    Sarnobat kudtoji
    Mirza raje jaysingh
    mirza
    वेडात मराठे वीर दौडले सात
    Sarnobat prataprao gujar
    Sat mavle
    Rajmudra
    बाकबूक
    Baakbook marathi
    धन्यवाद 💐💐💐💐!

ความคิดเห็น • 228

  • @nilesh9857
    @nilesh9857 ปีที่แล้ว +73

    प्रतापराव गुर्जर आणि 6 मावळ्यांचे समाधी आमच्या गावापाशी आहे नेसरी गडहिंग्लज कोल्हापूर 🚩🚩

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 ปีที่แล้ว +12

    वेडात मराठे वीर दौडले सात हे गाणे पुष्कळ वेळा ऐकले पण सात वीर मराठे कोण यांची नावे माहीती नव्हती ती या व्हिडीओ मुळे कळली धन्यवाद .आणि त्या सात वीरांना शत शत मानाचा मुजरा .धन्य ते सात वीर आणि धन्य ते शिवाजी महाराज त्यांना ही मानाचा मुजरा 💐💐

  • @shashikantshirodkar3785
    @shashikantshirodkar3785 3 ปีที่แล้ว +98

    असाच आपल्या शिवरायांच्या मावळ्यांचा इतिहास जागरुत ठेवण्याचे कार्य चालू ठेवा गुरुकृपा आपल्या पाठीशी आहे

  • @kamlakarthakare1240
    @kamlakarthakare1240 3 ปีที่แล้ว +18

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांच मुळ नाव तुकडोजी नसुन ते कुडतोजी गूजर असे होते आणी नेसरीच्या खिंडीत त्यांनी जे शौर्य गाजवले म्हणुन महाराजांनी प्रतापराव या उपाधिने गौरविले.धन्य ते सरसेनापती आणी धन्य ते सहा सरदार.

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 ปีที่แล้ว +6

    शिवाजी महाराज आणि वेडात दौडणारे सात वीर यांचा खुप अभिमान वाटतो .त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. 💐💐

  • @pharish8823
    @pharish8823 2 ปีที่แล้ว +164

    विसाजी बल्लाळ, दिपाजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोटजी, आणि खुद्द कडतोजी उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर

    • @tusharghodke194
      @tusharghodke194 ปีที่แล้ว +1

      Thank you

    • @chandrakantpathrut408
      @chandrakantpathrut408 ปีที่แล้ว +1

      Mujara

    • @ruturajdeshmukh9395
      @ruturajdeshmukh9395 ปีที่แล้ว +2

      कृष्णाजी भास्कर afjhal khanacha veli tyache vakil hote ani tevach marle gele hote

    • @pharish8823
      @pharish8823 ปีที่แล้ว +3

      @@ruturajdeshmukh9395 ok noted. Pan pranjal shanka… he vegle krushnaji bhaskar asnyachi shakyata ahe ka?

    • @vipultv
      @vipultv ปีที่แล้ว +1

      @Monkey D Luffy only krushnaji Bhaskar vegla Ani krushnaji Bhaskar Kulkarni vegla

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 3 ปีที่แล้ว +56

    🙏⛳#शिवरायांचे सरसेनापती #प्रतापराव गुजर आणि निष्ठावंत #मावळे यांना झुकून त्रिवार मानाचा मुजरा ⛳🙏

  • @journeywithchetan6439
    @journeywithchetan6439 ปีที่แล้ว +7

    धन्य ते 7 मराठे 🥺🥺🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @akashadisare3763
    @akashadisare3763 2 ปีที่แล้ว +17

    आज मला गर्वाने बोलुस वाटत आहे, 🚩वेडात मराठे वीर दौडले सात 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @aniket_gayke1462
    @aniket_gayke1462 ปีที่แล้ว +6

    असाच इतिहास सर्व देशा समोर मांडत रहा दादा🧡

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 ปีที่แล้ว +3

    सुंदर चित्रण आणि दिग्दर्शन... जयहिंद!!! वंद्य वंदे मातरम्!!! गर्जा महाराष्ट्र माझा... ही मायभूमी निधड्या छातीची, शूर वीरांची... आपले सहर्ष स्वागत, आभार. सुंदर कार्य डिजिटल माध्यमातून... धन्यवाद!!!

  • @sanjaychavan3184
    @sanjaychavan3184 3 ปีที่แล้ว +8

    वेडात वीर दौडले सात .हा व्हिडीओ फार आवडला.

  • @jdccbbhfd57
    @jdccbbhfd57 2 ปีที่แล้ว +8

    तुमच्यासारख्यामुळे इतिहास जीवंत आहे 🙏🙏

  • @kolidl
    @kolidl 3 ปีที่แล้ว +14

    खूप आवडली
    पृथ्वीराज आणि मोहॉम्मेड घुरीची गोष्टी वर व्हिडिओ बनवलाय तर आवडेल

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 2 ปีที่แล้ว +7

    सात जण कोण होते सर्वांची नावे भी महत्वाची आहेत ते प्राणपणाने लढणारे धर्मवीर होते त्यांची नावे हवीतच ते एक दिलं मराठे वीर प्रणाम आहे प्रणाम आहे शौर्य बलिदान देऊन वीर, नी बाजी मlरलीच

  • @rajugurav8443
    @rajugurav8443 ปีที่แล้ว +5

    स्वराज्यासाठी बलिदान दिलेले प्रतापराव गुजर व सहा मावळ्यांना माझा मानाचा मुजरा

  • @rishi8136
    @rishi8136 3 ปีที่แล้ว +17

    मानाचा मुजरा महाराज तुम्हाला ही आणि तुमच्या शब्दखातर जीवाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांना ही .....🚩
    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @harshadbhatkar27
    @harshadbhatkar27 ปีที่แล้ว +3

    हर हर महादेव 🚩🙏🏼

  • @harshadshirsat6484
    @harshadshirsat6484 ปีที่แล้ว +7

    थोर तो राजा ज्याने आपल्या मावळ्यांच्या बलिदानाच भान ठेवल आणि प्रसंगी बदला ही घेतला. 🙏🏽 जय भवानी जय शिवाजी

  • @marathawarrior9898
    @marathawarrior9898 3 ปีที่แล้ว +9

    जबरदस्त🚩

  • @suhasnikam903
    @suhasnikam903 2 ปีที่แล้ว +21

    आपण फार सुंदर वर्णन केले आहे अगदी ऐकताना अंगावर काटा येतो. 'वेडात मराठे वीर दौडले साथ 'हे गीत ऐकताना तर फार अंगावर शहारे येतात अशा सात वीरांना सलाम

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 2 ปีที่แล้ว +8

    माझ्या राजांना कोटी कोटी मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @atulsuryawanshi4938
    @atulsuryawanshi4938 ปีที่แล้ว +5

    अंगावर काटा येतो ..🔥🚩 दि ग्रेट मराठा 🔥🚩🙏

  • @shilapatil9728
    @shilapatil9728 3 ปีที่แล้ว +10

    स्वराज्यनिर्मितीसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आणि त्यांच्या शूर व एकनिष्ठ मावळ्यांच्यां , सरदारांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास दर्शकांना उपलब्ध करून दिल्या बद्दल आपले आभार! असेच ऐतिहासिक प्रेरणादायी ऑडिओ व्हिडिओ आपण बनवावेत त्यासाठी शुभेच्छा!

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 ปีที่แล้ว +7

    छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳 हर हर महादेव 🚩🇮🇳 कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋

  • @sadanandtawde704
    @sadanandtawde704 3 ปีที่แล้ว +6

    हा व्हिडीओ खूप आवडला. असेच व्हिडीओ नवीन इतिहासीक टाकत रहा.

  • @vedaantgaonkar9615
    @vedaantgaonkar9615 2 ปีที่แล้ว +50

    Proud to be a Maratha🚩

  • @SohamSangeet
    @SohamSangeet 3 ปีที่แล้ว +15

    स्वराज्याच्या इतिहासाची माहिती आणी महती सांगितल्यामुळे मनपुर्वक आभार - SohamSangeet

  • @apurvashinde6512
    @apurvashinde6512 3 ปีที่แล้ว +5

    Ho video hava ahe

  • @user-tt2hz3de2m
    @user-tt2hz3de2m ปีที่แล้ว +1

    Saat.power🔥⚡🌪🌫💧🌀🌋

  • @sarveshmahajan5048
    @sarveshmahajan5048 3 ปีที่แล้ว +6

    ekdum kadak

  • @shalakasawant7952
    @shalakasawant7952 3 ปีที่แล้ว +8

    छत्रपती 🙏🙏🙏🙏जगदंब जगदंब 🚩🚩🚩🚩

  • @satyajeetgode8733
    @satyajeetgode8733 3 ปีที่แล้ว +13

    शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत किती तह केले आणि कधी .. माहीती भेटल तर बरं होइल

  • @user-fr1kb4vu7w
    @user-fr1kb4vu7w 2 ปีที่แล้ว +17

    त्यावेळी मराठा ही जातच नव्हती ..
    प्रत्येक मराठी माणसाला मराठाच म्हणले जात असे ...मग तो कोणत्याही जातीचा असो

    • @technotrack5959
      @technotrack5959 ปีที่แล้ว

      Right! But now it became cast

    • @ankushkadam5730
      @ankushkadam5730 ปีที่แล้ว

      मराठा हा संघ होता ज्यामध्ये ९६ कुळं होती , यांचा मिळून yek संघ केला त्याच नाव मराठा . ९६ कुळी मराठा , पण आज प्रत्येक कुळाला वेगळा करून जात दाखवून दिली ती एका पुस्तकाने,

    • @technotrack5959
      @technotrack5959 ปีที่แล้ว

      @@ankushkadam5730 jo melya varch hatel to hota maratha mar hata

  • @rajendrabawankule2259
    @rajendrabawankule2259 3 ปีที่แล้ว +30

    त्यांच्या या पराक्रमानंतर सरनौबत प्रतापराव गुजर जाण्याची हुरहूर छत्रपती शिवाजी महाराजांना कायम लागून होती म्हणून प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी आपले कनिष्ठ सुपुत्र राजारामाचे लग्न लावले.

  • @jaganjadhav8626
    @jaganjadhav8626 3 ปีที่แล้ว +5

    Jay shivray

  • @krushnajadhav4315
    @krushnajadhav4315 3 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय jayastu मराठा

  • @siddharthkadam4451
    @siddharthkadam4451 3 ปีที่แล้ว +7

    jay shivaray jay shambhuraje

  • @Omkar_parse_19
    @Omkar_parse_19 3 ปีที่แล้ว +7

    जय जिजाऊ🙏🙏🚩
    जय शिवराय🙏🙏🚩🚩

  • @kavitananaware1354
    @kavitananaware1354 3 ปีที่แล้ว +55

    Visaji baalal
    Dipoji rautrao
    Vitthal pilaji atre
    Krushnaji Bhaskar
    Siddhi Hilal
    Vithoji shinde.
    Ani
    Prataprao Gujar.🚩🙏🙏

    • @anand20002
      @anand20002 3 ปีที่แล้ว +8

      Thank you so much for putting these names in the public domain. Names that are not found anywhere in common or popular history. That is such a shame. Names that should have been carved letters of gold.

    • @kavitananaware1354
      @kavitananaware1354 3 ปีที่แล้ว +6

      @@anand20002 yes bro right because our education has just glorified the Mughals. They have forgotten such great personalities.

    • @Freegameplay765
      @Freegameplay765 2 ปีที่แล้ว +5

      Diddhi hilal and all other was conveted by forced in hindustan .it is orignaly hindu

    • @kavitananaware1354
      @kavitananaware1354 2 ปีที่แล้ว +7

      @@Freegameplay765 No matter, They were Hindu or Muslim, but they sacrificed their life for swarajya is important.

    • @shyamsalunke9838
      @shyamsalunke9838 2 ปีที่แล้ว +2

      माफ करा मला सात ही मराठ्यांची नावे माहिती नाहीत.
      पण कृष्णाजी भास्कर हा त्या मराठ्यानं पैकी नव्हता कारण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजलखान व शिवाजी महाराजांच्या भेटीतला अफजलखानाचा वकील होता की ज्याने शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता.
      महाराजांच्या अंगावर झालेला एकमेव वार हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने केला होता.

  • @hiteshghag318
    @hiteshghag318 3 ปีที่แล้ว +7

    जय भवानी जय शिवाजी🚩

  • @sameer_wani_1980
    @sameer_wani_1980 2 ปีที่แล้ว +3

    Jai Bhavani Jai Shivrai Very Nice Sir

  • @jaganjadhav8626
    @jaganjadhav8626 3 ปีที่แล้ว +5

    Jay Shivray

  • @sharadpotadar659
    @sharadpotadar659 ปีที่แล้ว +1

    अतिशय अभ्यासपूर्ण लेखन वाचन... स्फूर्तिदायक आहे.. असेच कार्य आपल्या हातून इथून पुढे घडो.. आणि आम्हास अशी माहिती मिळत जाओ... अशी शिवराय चरणी प्रार्थना.... आपल्या कार्याला विनम्र अभिवादन....!

    • @baakbook
      @baakbook  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏💐!!

  • @poojanagpure3125
    @poojanagpure3125 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ARMY-ye4qd
    @ARMY-ye4qd 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान

  • @manishjadhav5905
    @manishjadhav5905 2 ปีที่แล้ว +3

    Thanks ashe video banvat aahet tya mule amhala knowledge milat aahe

  • @shaileshsatoskar8221
    @shaileshsatoskar8221 ปีที่แล้ว +3

    जय भवानी जय शिवराय..!!

  • @krushnajadhav4315
    @krushnajadhav4315 3 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय

  • @joshuathompson9477
    @joshuathompson9477 ปีที่แล้ว +2

    🔥🔥🔥🔥🔥🔥har har Mahadev

  • @ganeshingle1349
    @ganeshingle1349 3 ปีที่แล้ว +11

    DOLE PAANVLE...KHARACH🙏VEDYAT VIR DAUDALE SAAT...........MANACHA MUJRA

  • @amitdeshmukh9660
    @amitdeshmukh9660 2 ปีที่แล้ว +2

    Majya marathe mavle tumhi amchya sathi dev ahat.

  • @sumitchavhan6986
    @sumitchavhan6986 3 ปีที่แล้ว +6

    Jay shivray 🙏

  • @rajaramjalgaonkar3996
    @rajaramjalgaonkar3996 2 ปีที่แล้ว +3

    Good chan

  • @arvindkawli2713
    @arvindkawli2713 3 ปีที่แล้ว +4

    Good information

  • @parthgamingyt6794
    @parthgamingyt6794 3 ปีที่แล้ว +5

    Very nice.

  • @suvarnabobade4524
    @suvarnabobade4524 2 ปีที่แล้ว +2

    Ek number dada

  • @ramsakhare7987
    @ramsakhare7987 3 ปีที่แล้ว +6

    Nice🚩💪

  • @pandurangsathe338
    @pandurangsathe338 ปีที่แล้ว +1

    Super

  • @sakshiathawale5945
    @sakshiathawale5945 3 ปีที่แล้ว +11

    Prataprao Gujar, Vithal Pilaji Atre ,Vithoji Shinde hyna manacha mujara

  • @statushub1183
    @statushub1183 3 ปีที่แล้ว +4

    Jagdamba 🚩🚩

  • @yuvrajkatkar2597
    @yuvrajkatkar2597 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar Movie banel yavar

  • @raosahab8382
    @raosahab8382 ปีที่แล้ว

    Farch chaan
    Aaprateem
    Jay chqtrapaty shivaji maharaj
    jay maharastra.

  • @shubhamagalame8233
    @shubhamagalame8233 3 ปีที่แล้ว +6

    Motivational

  • @balajirautrao4056
    @balajirautrao4056 2 ปีที่แล้ว +3

    जय हिंद.

  • @bhagwanshelke7248
    @bhagwanshelke7248 ปีที่แล้ว +1

    Ho video kara

  • @swatilanjewar6005
    @swatilanjewar6005 5 หลายเดือนก่อน

    Jeva mi 6th class mde hote tva hya ganyavar dance kela hota,teva ganyacha arth mahit nvta pn aata matr proud feel hote ❤

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @sanjaychavan3184
    @sanjaychavan3184 3 ปีที่แล้ว +3

    असाच महवीर अर्जूनावरही व्हिडीओ बनवा सरजी.

  • @madhugondali9867
    @madhugondali9867 2 ปีที่แล้ว +3

    अक्षरक्षः अंगावरती काटे आणले🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🔥🧡

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo ปีที่แล้ว +1

    बापरे... काय हिम्मत असेल देवा...

  • @swatitelitarle5448
    @swatitelitarle5448 2 ปีที่แล้ว +2

    Supper
    l Proud To Be MARATHA

  • @komalkurade2863
    @komalkurade2863 ปีที่แล้ว

    shiv established vishayi mahiti

  • @jitendrashinde4521
    @jitendrashinde4521 3 ปีที่แล้ว +3

    Faar chan

  • @kiranshinde5773
    @kiranshinde5773 ปีที่แล้ว

    Ja veerani swarajyasathi aapalya pranachi aaahuti dili tya veerana naman

  • @Shelaravinash07
    @Shelaravinash07 3 ปีที่แล้ว +10

    Prataprao Gujar
    Visaji ballal
    Dipoji Raut Rao
    Vithoji Gunjal
    Vitthal Atre
    Krishna Bhaskar
    Siddhi Hilala
    Yancha parakram ka ajun jagadamor anbhidnya thevatay ??

  • @Shelaravinash07
    @Shelaravinash07 3 ปีที่แล้ว +8

    7 marathyanchi naav pan sanga ki saheb.
    Abhyas vadhava tumacha.

  • @renupawale3416
    @renupawale3416 2 ปีที่แล้ว +3

    👌🙏

  • @Raaj913
    @Raaj913 3 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @knowledgeispower7155
    @knowledgeispower7155 3 ปีที่แล้ว +2

    वेडात मराठे दौडले एक साथ

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 ปีที่แล้ว +1

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

  • @gauravmore6079
    @gauravmore6079 2 ปีที่แล้ว +4

    सात मावल्यांपुढे नतमस्तक झालो मी ही व्हिडिओ पाहून 🙏🙏🙏🙏🙏

  • @105_amitkhairnar8
    @105_amitkhairnar8 2 ปีที่แล้ว +3

    Keep it up Bhai✌️

  • @nareshgaikar3813
    @nareshgaikar3813 2 ปีที่แล้ว +5

    आपण महंमद घोरी व र्पुथ्वीराज चोहान यांचा व्हिडीयो दाखवा.

  • @sharadkachkure9160
    @sharadkachkure9160 5 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव

  • @105_amitkhairnar8
    @105_amitkhairnar8 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏👍👌

  • @vladimirputin1377
    @vladimirputin1377 2 ปีที่แล้ว +1

    Jai bhawani

  • @dadakumbharde5111
    @dadakumbharde5111 ปีที่แล้ว +2

    Shivaji Maharaj should kgf star Yash .....
    Perfect historical match here.......

  • @dattapawar3832
    @dattapawar3832 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @hiteshghag318
    @hiteshghag318 3 ปีที่แล้ว +4

    Informative knowledge ☺

  • @nandanchoudhari9399
    @nandanchoudhari9399 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @maheshgavas1818
    @maheshgavas1818 ปีที่แล้ว

    Jai Shiv Rai Jai Shambhu Raje 🙏🚩

  • @umeshgaonkar8404
    @umeshgaonkar8404 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @krishanpalbaisoya4252
    @krishanpalbaisoya4252 2 ปีที่แล้ว +1

    Jai veer gurjar

  • @yuvrajsalunkhe10
    @yuvrajsalunkhe10 ปีที่แล้ว

    हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @sangramkhavle4383
    @sangramkhavle4383 2 ปีที่แล้ว +2

    👌👍

  • @manishjadhav5905
    @manishjadhav5905 2 ปีที่แล้ว +2

    Mala santaji dhanaji yanchya var aajun video pahije

  • @user-gm5jp8wf6w
    @user-gm5jp8wf6w 3 ปีที่แล้ว +2

    धने ते सात मावळे

  • @dattamanjarekar8511
    @dattamanjarekar8511 2 ปีที่แล้ว +2

    Vedat marathe vir daudle saat 😭😭😭😭

  • @savitaghorpade5402
    @savitaghorpade5402 2 ปีที่แล้ว +1

    वेडात मराठे वीर दौडले साथ