आज मी जेवढे थोरात साहेब आणि अमोल खताळ साहेब यांचे संभाषण youtube वर पहिले त्या सगळ्या video च्या comments वाचल्यानंतर एक लक्षात येत आहे कि अमोल खताळ साहेब तुमचे वर्चस्व जास्त आहे .
@@gulfampathan1279होउ नहि तर् नहि होउ तुज्या पोटात का दुखायला लागले रे,दुखत असेल तर जा गल्ली गल्ली मधे खाजगी hopsital आहे चेक करूँन् घे,अन जतांनी 20 हजार रुपये घेऊन जा म्हणजे ट्रीटमेंट होऊँ न जईल
*संगमनेर मध्ये एका शेतकरी मुलाला पाडण्यासाठी तीन खासदार, एक माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा एवढे जर घेऊन यावं लागतात तर 40 वर्षात यांनी लई केलं मग कुठ गेलं.......* *अमोल भाऊ खताळ पाटील यांचा आजच विजय झाला*✌🏻✌🏻🪷🪷
तुमच्या नेत्याने काय केलं ते सांगा एखादी एमआयडीसी आणली का किती तरुणांना रोजगार दिले किती शेतीला पाणी पुरवलं तळेगाव निमोण गटाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी काय केलं
बदल घड़नार, धन शक्ती हरनार,
विकास कामांसाठी, अमोल खताल साहेब निवेडून येणार 💯✌🏻
कारण सुजय दादा अन नमदार साहेब सदैव अमोलजी च्या पाठिशी असनार 🔥
संगमनेर मध्ये गोवंश कत्तल थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे...
गाय मुसलमान नाही पाळीत रे 😂😂😂
BJ खताळ पाटील येवढे वर्ष मंत्री होतें एक रुपयाने संपत्ती वाढली नाही उलट स्वखर्चाने राजकारण केलं.. असं जनते साठी काम करणार नेतृत्व हव..
आज मी जेवढे थोरात साहेब आणि अमोल खताळ साहेब यांचे संभाषण youtube वर पहिले त्या सगळ्या video च्या comments वाचल्यानंतर एक लक्षात येत आहे कि अमोल खताळ साहेब तुमचे वर्चस्व जास्त आहे .
जनता बोलली...आता परिवर्तन होणार...जाळ अन् धूर संगटच
अमोल भाऊ तुम्ही 100% आमदार होणार आहेत जय महाराष्ट्र❤❤
माझं मत महायुतीला, माझं मत परिवर्तनाला...माझं मत सच्च्या माणसाला.. माझं मत अमोल भाऊ खताळ याना❤💯✌
होतात यावेळी तुम्ही आमदार
आम्ही आहोत तुमच्या सोबत🎉
अमोल दादा भावी आमदार...💯👑👍
Bhavich rahnar😂😂
Tumhi bhavi mukymantrich rahnar😂😂😂@@rohitgbanker0205
@@rohitgbanker0205बोल आता😂😂😂
@@sachindere7553 kharya id ne ye bar
संगमनेरला परिवर्तनाची गरज आहे
अमोल भाऊंना मत द्या व संगमनेरची दहशत मोडून काढा😊😊😊
संगमनेर चे नामांकरण मदिना नगर करायचे असल्यास थोरातांना मतदान करा ही नम्र विनंती🙏😂😂😂😂😂😂
ओ भाई भाई😂😂😂
Kharay
महायुती सरकारने ज्या स्कीमा जनतेसाठी राबवल्या जनतेने आपला फायदा बघून महायुतीला मतदान केले पाहिजे सर्वसामान्य जनतेने आपला स्वार्थ बघितला पाहिजे
अमोल भाऊ निवडून येणारच
बाळासाहेब थोरात पाच हजार मतांनी पडणार आहे
माझं मत महायुतीला.. माझं मत विकासाला.. माझं मत विखे पाटलांना. ✌🏻😎👑
जनता बोलली...आता परिवर्तन होणार... अन अमोल भाऊ च निवडून येणार
अमोल खताळ 🎉❤
थोरात साहेब कशाच्या जोरावर मुख्यमंत्री पदाच स्वप्न बघताय ओ तुम्ही नक्की??
भावी आमदार अमोल खताळ पाटील 🚩👌🏻
यंदा परिवर्तन अटळ आहे अमोल भाऊ फिक्स आमदार होणार आहे
भलेही आमदार नाही झाले तुम्ही तरीही जनता बदलतेय याच उत्तर मतदानातून कळेल
आले ना भाऊ निवडून 🎉😂❤
अमोलभाउ फिक्स आमदार संगमनेर
एकदा अमोल भाऊना भेटा.. मग कळत.. आपल्यातला माणूस, आपला माणूस आमदार झालाच पाहिजे
Only amol khatal sahen❤🎉
Amol dada sarvsamanya vyakti ahe. Ya veli tyancha vijay fix💯✅
आमचे मत विकासाला आमचे मत अमोल खताळ यांना
बाळू ला ४० वर्ष दिले बास झाले आता नवीन चेहरा
जय हो 🎉🎉
Amol bhau 🔥🔥
Only amol khatal
गोरगरीबासाठी अमोल खताळ भाऊ ची आहे हे चांगले काम करणार च आहे अभिवादन 🙏
Amol khatal saheb fix sangamner ❤
Anmol khart only
अगदी बरोबर
अमोल भाऊ🎉🎉🎉
परिवर्तन जनतेने मागितलेय आता.. आता परिवर्तन अटळअमोल भाऊ निवडून येणारच
थोरात साहेब कशाच्या जोरावर मुख्यमंत्री होण्याचा स्वप्न बघते नक्की तुम्ही सांगा
वा वा वा
संगमनेर मध्ये परिवर्तन होणार
अमोल खताळ पाटील आमदार होणार
अमोल .भाऊ च येणार 😎😎😎😎
इफिक्स आहे 10001 टक्का
खताळ पाटील .
परिवर्तन होणार अमोल भाऊ खताळ आमदार होणार....!
नक्कीच बदल घडनार 😂😂😂
❤Amol khatal ❤
अमोल खताळ आमदार फिक्स
💯 amol bhau amdar honar ahe
Nahi honar😅😅😅
@@gulfampathan1279होउ नहि तर् नहि होउ तुज्या पोटात का दुखायला लागले रे,दुखत असेल तर जा गल्ली गल्ली मधे खाजगी hopsital आहे चेक करूँन् घे,अन जतांनी 20 हजार रुपये घेऊन जा म्हणजे ट्रीटमेंट होऊँ न जईल
@@gulfampathan1279 तू बामन आहे का re 😂😂
*संगमनेर मध्ये एका शेतकरी मुलाला पाडण्यासाठी तीन खासदार, एक माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा एवढे जर घेऊन यावं लागतात तर 40 वर्षात यांनी लई केलं मग कुठ गेलं.......*
*अमोल भाऊ खताळ पाटील यांचा आजच विजय झाला*✌🏻✌🏻🪷🪷
संगमनेर चे लोक सिन्नरच्या एमआयडीसी जात्यात झोपायला संगमनेरला याचे साहेब ❤❤
The great Amol ji new aamdaar Sangamner king of Boss
Ok Dada
संयमी दूरदृष्टीचे राजकारणी बाळासाहेब थोरात साहेब
ओन्ली थोरात साहेब 🎉🎉
परिवर्तन जनतेने मागितलेय आता.. आता परिवर्तन अटळ
फक्त थोरात साहेब ❤️
Tu 23 तारखेला भेटायला ये 😂😂😂
आला आला 😂😂
सातत्यपूर्ण विकासासाठी झटणारे लोकमान्य नेतृत्व आमदार थोरात साहेब
पाठी माघे किती गर्दी आहे यावरून तुम्हाला किती प्रतिसाद आहे हे व्हिडिओ वरून दिसत आहे
गर्दी गोळा करायला गडगंज पैसा लागतो तो नाही ना दादा.
Are to balu clg che por pori baljabrine sabhela Neto mark denar nahi mhanta are he divas ale ka tyachevar😂😂😂
आता कंस आमोल भाऊ मणतील तस
विकासाचा ध्यास असणारे कार्यशील नेतृत्व बाळासाहेब थोरात
😂
अमोल भाऊ तुम्हाला कमीत कमी ३ वेळा जन्म घेऊन यावे लागेल थोरात साहेबाना पाडून आमदार व्हायला
Pahilyach janmat tycha khatana kelay
Sujay dada 🐅🎉🎉
Aammi amol dada barobar
याला सांगा बीजे खताळ किती वर्षे मंत्री होते त्यांनी संगमनेरची काय सुधारणा केली काय विकास केला
अमोल भाऊ खताळ पाटील ❤️👑
काय केले शेतकरयासाठी आणी रोजगार साठी तुम्ही आणी तुमचया पक्षानी आणी तुमचया ऩेतयानी
तुमच्या नेत्याने काय केलं ते सांगा एखादी एमआयडीसी आणली का किती तरुणांना रोजगार दिले किती शेतीला पाणी पुरवलं तळेगाव निमोण गटाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी काय केलं
अमोल अगोदर निवडून ये😂😂😂
Aale nivdun aani toparunt diwachnar joparyant tumch astitva dhokyat nhi yet
अमोल भाऊ
आमचे देव माणूस थोरात आहे
एक नंबर 👍👌
खरे होईल असे वाटत नाही.
भाषणात शिर्डी वाल्यांनी लिहून दिलेले कागद वाचतोय अन् चाललाय आमदार बनायला 😂😂😂😂
Tu nko tension gheu tu balu chya mage fir. Kam karayla tye khambir ahe
@subhashkanawade9858 🍌🍌🍌
Tu yedzava ahe ka😅
@tushartambe8818 नाही तू अनि तुझा बाप असन 🤣🤣🤣
थोरात साहेब पाहीजे
थोरात उतना पड़नार
आले. ना. आत्ता. ओबीसी. लोकांला. घरुकुल. Daya
Aksh. Dada. अमोल. दादा
✅
जोरात पडणार आहे
अमोल खताळ पाटिल यंदा पण साहेब आमदार होणार आण मुख्यमंत्री पण होणार आहे. तूम्ही काय पण आपप्रचार करून मत मिळू शकत नाही
अमोल भाऊ तुम्ही निवडुन येणार
Amol khatal patil amdar 🎉🎉
तूम्ही शेतकरी कुटुंब जपा नाहीतर तू माती खाली आहे समजून जा
संगमनेर मध्ये फक्त थोरात साहेब च
Amol khatal fix mla
बाळासाहेब थोरात साहेब ❤
थोरात पडणार😂
थोरात साहेब लिड 65000 हजार
Only amol saheb
जय हो
Only one Amol khatal 🏹🚩
खांबेगावात आहेततर संगमनेरलाअसतिलनचना
तेवीस तारखेला घरात बसशील
100% थोरात साहेब
CM of Maharashtra Balasaheb thorat 💯
सतरा घर फिरणारा एकनिष्ठ थोरात साहेबांना शिकवियला लागला
जेवढे amol khatal यांच्यासाठी छान कमेंट करताय ते सगळे शिर्डी मतदार संघातील का आहेत ...तुम्ही इथे येऊन मतदान करणार आहेत का
करू dya की कॉमेंट , संगमनेर मधिल कॉमेंट करनारे काय प्रचारला गेले की काय 😂😂😂
तळेगाव chya सभेला पुने शिरूर तुळजापूर हून आणलेले काय संगमनेरला मतदान करणार का......
आरे भाऊ तुझी लायकी काय तु बोलतोय किती.बाळासाहेब थोरात मोठ्या मताधिक्याने निवडून येणार.😂😂😂😂 आणि तुझं डिपोजिट जप्त होणार.
बोलू द्या आठ दिवस पुढे थोडं दाखवू शकत नाही
निघ रे तू..कारखान्यात कामाला आहे वाटत 4 हजारावरी😂
@@योगेशडुबेपाटीलबरोबर तिकड़च कामला distoy
अरे कारखान्यात झाडू मारतो कायनु तू😂😂
वाळूवाले विखेचेचेलेआहे संगमनेर मधे
Amol Bhau
Bhau Amol he kam tumche nahi 😢😢😢