काकू खूप छान झाले घारगे.मी पण ह्याच पद्धतीने करते घारगे.फक्त तुपावर किस वाफवते.काकू तुम्ही दाखववलेले बुंदीचे लाडू मी घरी करून बघितले.आणि पहिल्याच प्रयत्नात बुंदी छान कुरकुरीत झाली आणि लाडू पण छान वळले गेले.खूप खूप धन्यवाद काकू एव्हढा आवघड पदार्थ तुमच्या मुळे मी घरी करू शकले.माझ्या लेकीला खूप आवडतात हे लाडू.तिने मला perfect लाडू झालेत उत्तम शेफ चा किताब दिला.ह्याचे सगळे क्रेडिट तुम्हाला.कारण तुम्ही एव्हढे अावघड पदार्थ इतक्या सोप्या पद्धतीने दाखवता म्हणून.आमच्या कडे सगळे पदार्थ घरीच करतात.त्यात एका पदार्थाची भर पडली.Thanku kaku.
आपण घार्ग्यांसाठी पीठ भिजवतो त्यात पाण्याचा वापर अजिबात करत नाही . हे पीठ जितके छान भिजेल तितके घारगे छान होतात . आणि पीठ अजिबात ambat नाही . हे पिठ रात्री भिजवून सकाळी घारगे करू शकतो तसेच दोन तास भिजवून ही करू शकतो . धन्यवाद 😊
गॅस बंद करूनच रवा घातला आहे . आपापल्या अंदाजानुसार सैलसर भिजवावे . जास्त सैल करू नये . पीठ घारगे थापण्या इतपत सैल असल्यास पाण्याचा हात लावायची गरज नसते चुकून जास्त सैल झाले तर घारगे थापता yet नाहीत पण किंचित घट्ट झाले तर सैल करता येते . धन्यवाद 😊
फार छान झाले घारगे, तुमच्या रेसिपी चे प्रमाणे, सर्व फुगले आणि मऊ राहिले
Thank You So Much 😊
मस्त तुमचे सगळे पदार्थ एकदम टाॅप आहेत चविष्ट तर बघुन वाटतातच
खूप खूप धन्यवाद 😊
काकू खूप छान झाले घारगे.मी पण ह्याच पद्धतीने करते घारगे.फक्त तुपावर किस वाफवते.काकू तुम्ही दाखववलेले बुंदीचे लाडू मी घरी करून बघितले.आणि पहिल्याच प्रयत्नात बुंदी छान कुरकुरीत झाली आणि लाडू पण छान वळले गेले.खूप खूप धन्यवाद काकू एव्हढा आवघड पदार्थ तुमच्या मुळे मी घरी करू शकले.माझ्या लेकीला खूप आवडतात हे लाडू.तिने मला perfect लाडू झालेत उत्तम शेफ चा किताब दिला.ह्याचे सगळे क्रेडिट तुम्हाला.कारण तुम्ही एव्हढे अावघड पदार्थ इतक्या सोप्या पद्धतीने दाखवता म्हणून.आमच्या कडे सगळे पदार्थ घरीच करतात.त्यात एका पदार्थाची भर पडली.Thanku kaku.
तुमची कमेंट वाचून खूप आनंद झाला . Thank you so much 😊
घारगे करायची तुमची पध्दत खूपच छान.
Thank You 😊
Khup chhan recipe samjaun sangitali dhanyawad
Welcome 😊
तुमच्या रेसिपी प्रमाणे केले अतिशय सुरेख झाले थँक्यू
खूप खूप धन्यवाद 😊
Recipe mast pan aamhi tandulache pitha vaparto ani kanik agdi thodi ghalto
Thank You ☺️ okk 👍
Hi jautai ..तुमच्या receipe प्रमाणे घारगे छानझाले ..धन्यवाद..tips पण योग्य आहेत
welcome 😊👍
तुमची पद्धत खूप च छान आहे.
खूप खूप धन्यवाद 😊
Khup chhan Receipe dakavili thanks
खूप खूप धन्यवाद 😊
Khup chan ch gharge fakt gul ghatla tar
हो , चालेल ना . धन्यवाद 😊
Khup chan recipe tai dhanyavad
Welcome 😊
Khup chhan karun bghate
Thank you 😊 नक्की अभिप्राय कळवा ☺️
खुपच सुंदर दाखवले ताई आपण.
टमचमीत धन्यवाद!
🙏👌👌👌🌷
Thank you so much 😊
मस्तंच. सगळ्या सूचना छान होत्या. साजूक तुपाबरोबर खायचे हे माहीतच नव्हंतं थँक्स.
खूप खूप धन्यवाद 😊
Khup Chan jy
Thank You ☺️
All your recipes are good
😊🌹
Jayu Tai,khup Chan gharge banavle ahet tumhi. 👍🏻
खूप खूप धन्यवाद 😊
Jayumadam garage 😋👌👌👍Apartim AK ZHALE Ahet
Thank you so much 😊
Tai sundar zale aahet Gharage
खूप खूप धन्यवाद 😊
Khupch chan.
Thank you so much 😊
अप्रतिम!
Thank you so much 😊
Namaskar tai, satyanarayancha kele ghalun kartat to sheera dakhwal ka kasa karayacha te.
हो नक्की
सुरेख!
Thank you so much 😊
Mastach,aapan he latun karu shakto na
हो करू शकतो ना. धन्यवाद 😊
येत्या आठवड्यात नक्की घारगे … थैंक यू काकू
Welcome 👍
Mastch...Aamhi thod ol khobr pn add krto
हो , काही जण घालतात ओल खोबर . धन्यवाद 😊
Jayu Tai tumche sagalech padartha perfect aani chhan asatat .Ashach prakare aapan mothya kakadiche (tavashyache ) hi gharge karu shakto .
Thank you so much 😊
खूपच छान
Thank You So Much , 😊
sundar kruri
धन्यवाद 😊
Khoopach chan 👌👌 yummy distat 😍mast sangitale 👌👌
Thank you so much 😊
पाण्यावर छापायचे..हे पहिल्यांदाच ऐकले.
अतिशय सुरेख पाककृती..👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
@@RecipesbyJayu 1⅔÷×1 q¹ u
Panyane telat gharge kase Kay sodayche
दाखवल्या प्रमाणे
Aaj mi gharge kele chan zale
धन्यवाद 😊👍
Ghargyche pith friger madhe thevayache na.frige madhe done mahine rahil ka?
Fridge madhye thevayche aahe. Fridger Madhye nahi 😊
Khup mast👌🏻👌🏻👌🏻
Thank you so much 😊
Wah sunder
Thank you so much 😊
मस्तच
Thank you 😊
Oil yewji tup wapra mg ajun chaan hoil
Ok 😊
चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊
Thanks
Mast.👌
Thank you 😊
Khoopch chhan zale gharge.ek prashna hota, 12 tasa nantar pith ambat nahi Ka? Ki tasech asave lagte?
खूप खूप धन्यवाद 😊
आपण घार्ग्यांसाठी पीठ भिजवतो त्यात पाण्याचा वापर अजिबात करत नाही . हे पीठ जितके छान भिजेल तितके घारगे छान होतात . आणि पीठ अजिबात ambat नाही . हे पिठ रात्री भिजवून सकाळी घारगे करू शकतो तसेच दोन तास भिजवून ही करू शकतो . धन्यवाद 😊
Dhanyavad 🙏
Khupach chan zalet gharge Jayu tai mazi aii same ashyach paddhatini karayachi khup chan hotat
खूप छान पद्दत
भिजवताना थोडं सैलसर भिजवल तर करताना पाण्याचा हात लावला नाही तरी चालेल ना ?
रवा टाकल्यावर गॅस लगेच बंद करायचा का ?
गॅस बंद करूनच रवा घातला आहे . आपापल्या अंदाजानुसार सैलसर भिजवावे . जास्त सैल करू नये . पीठ घारगे थापण्या इतपत सैल असल्यास पाण्याचा हात लावायची गरज नसते चुकून जास्त सैल झाले तर घारगे थापता yet नाहीत पण किंचित घट्ट झाले तर सैल करता येते . धन्यवाद 😊
Ok
धन्यवाद 😊
घारगे छान झाले.त्यात ओल्या नारळाचा चव घातला तर चालेल का? तसे कळवावे.
मी कधी घातला नाही . धन्यवाद 😊
Nice
Thank you so much 😊
नमस्कार जयूताई🙏 मी असेच पीठ भिजवून घेते आणि पोळपाटावर लाटून करते, 15/20 लाटून घ्यायचे आणि मग तळून पून्हा दुसरे करायचे, धन्यवाद
Ok 😊👍
मस्त
धन्यवाद 😊
Great
Thank You
हे घारगे किती दिवस टिकतात?
4 divas
कणीक भिजवलेल्या नंतर थोड्या वेळाने लगेच करु शकतो का? घारगे
मी कधी लगेच केले नाहीत , तुम्ही केले तर कसे झाले ते नक्की कळवा . धन्यवाद 😊
Mast
धन्यवाद 😊
खूप सुंदर मी ही तांदळाचे पीठ घेत होते आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून बघेन
धन्यवाद 😊👍
मस्त झाले आहेत
पण कोकणात तांदुळाचे पीठ घालून करतात तसे पण दाखवा
माझी आई खूप छान करायची
धन्यवाद 😊
काकडीचे घारगे दाखवा
भोपळ्याच्या घारग्या प्रमाणे च करावेत😊
10:45
?
👌👌👌
Thanks 😊
Chanch 😋
धन्यवाद 😊
घारग्याच्या पीठात थोडी जायफळ पावडर ,चिमुटभर मीठ घातले आणि घारग्यावर थापताना थोडी खस खस घातली ना तर घारगे खूप छान खमंग होतात चवीला छान लागतात
Khup Chan
Thank you So much 😊 आपल्या चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊