विशाळगड - कथा ते व्यथा। भाग ३ | शिवोत्तर | Vishalgad Fort | Shivaji Maharaj | अतिक्रमण मुक्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • इ स वि सन पूर्व काळापासून ते सध्याचं अतिक्रमण, काय आहे विशाळगडाची कथा आणि व्यथा? जाणून घेऊया विशाळगडाच्या कसं शिलाहारांच्या राज्याचा विस्तार केला? कसं विशाळगडाने शिवरायांना संरक्षण दिलं? कसं विशाळगडाने मुघल साम्राज्याला भिकेला लावलं? आणि कसा हाच विशाळगड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला? इतिहास संशोधक श्री इंद्रजित सावंत यांच्या कडून.
    From the period before Christ to the current encroachment, what is the story and suffering of Vishalgad fort? Let's know how the kingdom of Shilaharas expanded with Vishalgad? How did Vishalgad protect Chhatrapati Shivaji Maharaj? How Vishalgad ruined the Mughal Empire? And how did Vishalgad find itself in the grip of encroachment? By Historian Shri Indrajit Sawant.
    Join this channel to get access to perks:
    / @stthistory

ความคิดเห็น • 14

  • @adityaalat6215
    @adityaalat6215 หลายเดือนก่อน +9

    जो प्रवास थोरल्या छत्रपतींनी ६ प्रहरात केला तोच प्रवास करायला औरंगजेबाला ४०-४५ दिवस लागले यातच सह्याद्रीची
    ताकद समजते आणि थोरल्या राजांची सुद्धा 🙏

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 หลายเดือนก่อน +2

    म्हणूनच विशाळगडावरील अतिक्रमण खाली केलं पाहिजे 🙏

  • @gauravgaikwad8891
    @gauravgaikwad8891 หลายเดือนก่อน

    विशाळगडाचा पश्चिमेकडील भुयारी मार्ग जो आहे तो मुख्य दरवाजाचाच मार्ग आहे

  • @surajdhage1008
    @surajdhage1008 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळतेय 🙏🚩

  • @VivekSharma-pb7jo
    @VivekSharma-pb7jo หลายเดือนก่อน

    🔥🔥🔥

  • @ash_22_anonymus
    @ash_22_anonymus หลายเดือนก่อน +1

    प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजीत सरांचे ही सिरीज पुन्हा कधी येणार ?

  • @pradnyesh5989
    @pradnyesh5989 หลายเดือนก่อน

    Ratrichya khalbatti kaadhi yeil dada

  • @lakshmanjadhav7196
    @lakshmanjadhav7196 หลายเดือนก่อน

    25.34 siege tower

  • @pavanlade9458
    @pavanlade9458 หลายเดือนก่อน

    Sir konte pustak vachat ahet te kalel ka

  • @rohitnavale6376
    @rohitnavale6376 หลายเดือนก่อน +2

    पुस्तक कोणतं आहे ते पण सांगा की आम्हालाही आवडेल वाचायला

    • @wmahesh10
      @wmahesh10 หลายเดือนก่อน +1

      मोगल दरबारकालिन बातमीपत्रे

    • @rohitnavale6376
      @rohitnavale6376 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 หลายเดือนก่อน

    पुस्तकं नाव काय

  • @arshadattar8251
    @arshadattar8251 หลายเดือนก่อน

    मग मलकापूर मधील घोडं डल, अतिक्रमाणात गेले का