मिस्टर कामतकर म्हणजे बाबांच्या खणखणीत आवाजात गोष्ट ऐकायला फारच मजा येते .ऐकत रहावीशी वाटते. सुरेख कथाकथन आणि फाईन आर्टवर्क त्यामुळे एकंदरीत कथा फारच छान झाली आहे .अशाच आणखी कथा ऐकायला नक्कीच आवडतील.👌👌👌👍🙏🙏🙏
संत कान्होपात्रा यांचा जन्म कधी केव्हा कोणत्या साली झाला हे सांगितले नाही व त्या कोणत्या साली गुप्त झाल्या आहे हे देखील सांगितले नाही , बाकी सर्व खूप छान सांगितले आहे धन्यवाद
आपण सांगितले ली गोष्ट फारच छान आहे अतिशय आवडली कान्होपात्रा बद्दल अधिक माहिती आणि तीही ऐतिहासिक माहिती पुराव्यानिशी सिद्ध केली तर अधिक इतिहास समाजासमोर येईल कारण सत्य घटना ह्या वेगळ्याच असतात कान्होपात्रा चा शेवटी अंत कसा झाला ही माहिती सांगाल अशी अपेक्षा होती धन्यवाद
Hya kathatunahi badshahanchi nalayki zakaychi ani tichyawar atmahatyechi wel ananaryache gungan gayche Kase kaay jamte hindunna kamaal ahe. Ani hyawar uttar nasel tar tiche purvsanchit tasech hote mhanun radbadli karaychi Khedpurn. Shrikrushnasarkhach hawa konitari apnaas....abru hi wachawli Ani pratishodh hi ghetla. Mughlanna ani tyanchya awladinna tevhach nasht kele aste tar bare zale aste. Kanhopatreaivji badshah ani tyache sainik tadfadun mele pahije hote. Ughda dole bagha neet.....
, किती सुंदर विलोभनीय डोळ्यांना प्रत्यक्ष दर्शन होणार
Ram krushna Hari 🙏
Jai Jai ram Krishna Hari 🙏🙏
Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang
Jai jai ram kishna hari
कामतकर सर धन्यवाद
पूर्ण कन्होपात्रा डोळ्यसमोर आली खूप छान सांगण्याची पद्धत 🙏🌹
राम कृष्ण हरी 🙏🌹
Jai Vitthal Rakhumai 🙏😍😍
खुप खुप सुंदर कथा आहे महाराज
पांडुरंगाची कृपा आहे
खूप छान हरी
।।श्री हरि।।
Khup sunder vishleshan
खूप सुंदर कथा बाबा
जातीने लहान असले तरी भक्तीने महान होता येते देव भावाचा भुकेला
🌸 ।। राम कृष्ण हरी ।। 🌸
Apratim excellent 👌 👏 👍
Thanks sir 🙏
अतिसुंदर 👌👌👌
#gaurpremdas
धन्यवाद!
Khup sunder
छान माहिती मिळाली..🙏
खुप छान विवेचन, चित्र, संगीत सुंदर
पांडुरंग हरी वासुदेव हरी🙏🙏🙏
खूप छान....खरच.... शहारे आले ....राम कृष्ण हरी....
Jai jai ram krishna
खूपच मनभावन कथा,अत्यंत मननीय..पांडुरंग हरी,वासुदेव हरि
फार छान सुंदर
मिस्टर कामतकर म्हणजे बाबांच्या खणखणीत आवाजात गोष्ट ऐकायला फारच मजा येते .ऐकत रहावीशी वाटते. सुरेख कथाकथन आणि फाईन आर्टवर्क त्यामुळे एकंदरीत कथा फारच छान झाली आहे .अशाच आणखी कथा ऐकायला नक्कीच आवडतील.👌👌👌👍🙏🙏🙏
खूप छान विवेचन
संत कान्होपात्रा यांचा जन्म कधी केव्हा कोणत्या साली झाला हे सांगितले नाही व त्या कोणत्या साली गुप्त झाल्या आहे हे देखील सांगितले नाही , बाकी सर्व खूप छान सांगितले आहे धन्यवाद
अति सुंदर.अश्याच कथा टाकत हा .
🚩🌷अप्रतिम विठ्ठलभक्ती आणि निस्सीम त्याग याचे फार मोठे ऊदाहरण म्हणजे , संतशिरोमणी कान्होपात्रा !कोटी कोटी प्रणाम.
सुरेख सादरीकरण.
🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
माऊली तुमची कथा सांगण्याची पद्धत खूप छान आहे
खुप छान.
निवेदन अति उत्तम बाबा , कितीसुंदर सांगतां 👌👌👌🙏🙏🙏
कथेला पूरक अशी चित्रे!, कमालीची प्रशंसनीय!! चित्रकाराला सलाssम!
🙏🙏🙏🙏
🙏🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी🙏🙏
घ्या रे घ्या मुखी नाम। अंतरी धरूनिया प्रेम।।१।।
माझा आहे भोळा बाप। घेतो ताप हरोनि।।
आपुलिया नामासाठी। धावे संकटी लवलाहे।।३।।
घ्यारे घ्यारे अनुभव। कान्होपात्रेचा माधव।।४।।🚩🚩🚩
वा वा किती छान सांगतां बाबा तुम्ही गोष्ट , सगळं वातावरण डोळ्या समोर ऊभे राहते 👌👌🙏🙏🙏
❤🙏
🌺🌹👣🌹🌺🙏
Pandurang pandurang pandurang pandurang
Namaskar
nice
आपण सांगितले ली गोष्ट फारच छान आहे अतिशय आवडली कान्होपात्रा बद्दल अधिक माहिती आणि तीही ऐतिहासिक माहिती पुराव्यानिशी सिद्ध केली तर अधिक इतिहास समाजासमोर येईल कारण सत्य घटना ह्या वेगळ्याच असतात कान्होपात्रा चा शेवटी अंत कसा झाला ही माहिती सांगाल अशी अपेक्षा होती
धन्यवाद
Tumhi he siddh kara he khote ahe
He stya ktha aahe
फारच सुंदर आणि भक्तिमय कथाकथन आहे.
🙏
रामकृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
👌
Apratim naration.Prabhuji liked your wordings mixed with urdu to give life to your storytelling skill. 🙏💐
Great artwork Prashansa 👌👌 Good Narration
कान्होपात्रा व्रक्ष झाड अन्य ठिकाणी आहे का?
आणखीन काही गोष्टींवर विडिओ बनवा आम्हालाही थोडी माहिती मिळेल
या channel वर आता 15 संत कथा आहेत, त्या ही ऐका 🙏🏻
Hya kathatunahi badshahanchi nalayki zakaychi ani tichyawar atmahatyechi wel ananaryache gungan gayche
Kase kaay jamte hindunna kamaal ahe.
Ani hyawar uttar nasel tar tiche purvsanchit tasech hote mhanun radbadli karaychi
Khedpurn.
Shrikrushnasarkhach hawa konitari apnaas....abru hi wachawli
Ani pratishodh hi ghetla.
Mughlanna ani tyanchya awladinna tevhach nasht kele aste tar bare zale aste.
Kanhopatreaivji badshah ani tyache sainik tadfadun mele pahije hote.
Ughda dole bagha neet.....
Thankas guruji