- 23
- 558 406
Shabdaratne
India
เข้าร่วมเมื่อ 13 เม.ย. 2020
श्री सदाशिव कामातकर यांनी त्यांच्या मुलांसाठी /नातवंडांसाठी पुष्कळ गोष्टी लिहिल्या आहेत. या गोष्टी रंजक आहेत तसेच माहितीपूर्ण पण आहेत. शब्दरत्ने, हा चॅनेल आपल्यापर्यंत अशा विविध गोष्टी घेऊन येत आहे, ज्या सर्व वयोगटातील लोकांना आवडतील अशा आहेत. आशा आहे तुम्हालाही त्या आवडतील. कृपया LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करा!
पळ रे भोपळ्या टुणक टुणुक I बालकथा I सदाशिव कामतकर I Pal re Bhoplya tunuk tunuk I Sadashiv Kamatkar
आजोबांनी खास त्यांचा पणतू , अगस्त्य ला सांगीतलेली गोष्ट.
Written & Narrated by: Sadashiv Kamatkar
Artwork by: Prachi Pawar
Starting Music taken from - www.youtube.com/@alexproductionsnocopyright
Written & Narrated by: Sadashiv Kamatkar
Artwork by: Prachi Pawar
Starting Music taken from - www.youtube.com/@alexproductionsnocopyright
มุมมอง: 4 737
วีดีโอ
जगमित्र नागा I सदाशिव कामतकर I Sant Raka Kumbhar I Sadashiv Kamatkar
มุมมอง 6Kปีที่แล้ว
विठ्ठलाच्या परमभक्ताची जो जगमित्र होता त्याची ही अद्भुत गोष्ट ऐकुया . Written & Narrated by: Sadashiv Kamatkar Artwork by: Prachi Pawar
संत राका कुंभार I सदाशिव कामतकर I Sant Raka Kumbhar I Sadashiv Kamatkar
มุมมอง 72Kปีที่แล้ว
संत राका कुंभार यांच्या जन्म-मृत्युची तारीख, समाधी काळ कोठेही उपलब्ध नाही. संत नामदेवांच्या काळातील संत राका कुंभार पंढरपूर ला राहात होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी बाका व मुलगी बंका होती॰ त्या दोघीही विठ्ठलभक्त होत्या. त्या कुटुंबीयांचे प्राणिमात्रांवर अतोनात प्रेम होते. ।नामदेवांचा कौटुंबिक स्नेह राकांच्या कुटुंबाशी होता. संत महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या ‘भक्तविजय’ पद्य ग्रंथावरून राका हे मूळ...
कर्मवीर संत सावता माळी I सदाशिव कामतकर I Sant Savata Mali I Sadashiv Kamatkar
มุมมอง 7Kปีที่แล้ว
संत सावता माळी यांचा जन्म ई. स.1250 मध्ये आरणगाव, तालुका माढा, जि. सोलापूर येथे झाला. त्यांच्या पत्नीचे नाव जनाबाई. त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन मुले होती. ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. पण त्यांनी कधीही पंढरीची वारी केली नाही. पांडुरंग स्वतः त्यांना भेटायला येत असे. संत सावता माळी सतत कामात गर्क असत तर अशा कर्मवीर संत सावता माळी यांची गोष्ट ऐकूया. Written & Narrated by : Sadashiv Kama...
तितीक्षा म्हणजे भक्त कूर्मदास I सदाशिव कामतकर I Bhakt Kurmadas I Sadashiv Kamatkar
มุมมอง 31K2 ปีที่แล้ว
भक्त कुर्मदास हे ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराजांचे समकालीन भक्त होत. ते मूळचे पैठण चे रहिवासी. त्यांना जन्मताच हात आणि पाय दोन्ही न्हवते. ते गडबडा लोळतच मंदिरात जायचे. एकदा त्यांनी वारी ला जायचे निश्चित केले. आणि अत्यंत परिश्रमाने लहुळ पर्यंत पोचले. असे म्हणतात की पांडुरंग त्यांना दर्शन द्यायला स्वतः लहुळ पर्यंत आले. त्यामुळे वारीत लहुळ ला ही महत्व आहे. तर आज त्यांच्या भक्तीची, जिद्दीची, दुर्दैम...
अवघा रंग एक झाला /नरहरी सोनार I सदाशिव कामतकर I Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 11K2 ปีที่แล้ว
संत नरहरी सोनारांचा जन्म ई. स.1313 (शके 1115) मध्ये पंढरपुरात झाला. 1400 वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले महान योगी चांगदेव महाराजांनी नरहरी सोनारांना आशीर्वाद दिला होता.संत नरहरी हे लहान वयातच थोर शिवभक्त झाले.त्यांना विठ्ठलाने कसा साक्षात्कार दिला आणि त्यांच्या मनातील हरी - हराचा वाद कसा मिटवला याची गोष्ट ऐकू या. संत नरहरी महाराज हे दीर्घायुषी होते आणि समाजात वेगवेगळ्या पंथामध्ये असलेले वाद मिटवण...
एका अदभुत तीर्थयात्रेची कहाणी -2 I सदाशिव कामतकर I Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 4.5K2 ปีที่แล้ว
ही एका विलक्षण तीर्थ यात्रेची गोष्ट आहे. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज दोघेही तीर्थ यात्रेला जातात. त्यांच्यात होत असलेला भक्ती मार्ग आणि ज्ञानमार्ग याविषयीं होणारा संवाद, वाटेत येणारे अनुभव सर्वच अपूर्व आणि ऐकण्यासारखे आहे. Written & Narrated by: Sadashiv Kamatkar Artwork by: Prachi Pawar
एका अदभुत तीर्थयात्रेची कहाणी -1 I सदाशिव कामतकर I Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 13K2 ปีที่แล้ว
ही एका विलक्षण तीर्थ यात्रेची गोष्ट आहे. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज दोघेही तीर्थ यात्रेला जातात. त्यांच्यात होत असलेला भक्ती मार्ग आणि ज्ञानमार्ग याविषयीं होणारा संवाद, वाटेत येणारे अनुभव सर्वच अपूर्व आणि ऐकण्यासारखे आहे. Written & Narrated by: Sadashiv Kamatkar Artwork by: Prachi Pawar
संत दामाजी I I सदाशिव कामतकर I Sant Damaji I Sadashiv Kamatkar
มุมมอง 18K2 ปีที่แล้ว
संत दामाजी हे पंधराव्या शतकातील संत होत. मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले. त्यापैकी दामाजी पंत, चोखामेळा, कान्होपात्रा ही संत मंडळी अधिक प्रसिद्ध आहेत. संत दामाजी हे विठ्ठल भक्त होते. दामाजी पंत हे बिदर येथील मोहम्मद शहाच्या दरबारात सेनापती होते. अब्दुल शहाशी झालेल्या लढाईत विजय मिळवल्या मुळे त्यांना खजिनदार हे पद देण्यात आले.1460 च्या दुष्काळात त्यांनी लोकांसाठी धान्याचे कोठार खुले केले. प्राणाच...
पंढरीनाथ जिचा लेखकु जाहला ती संत जनाबाई I सदाशिव कामतकर I Sant Janabai I Sadashiv Kamatkar
มุมมอง 14K2 ปีที่แล้ว
संत जनाबाईंचा जन्म 1258 साली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा तर आईचे नाव करुंड असे होते. दोघेही विठ्ठल भक्त होते. संत जनाबाई या संत नामदेवांच्या घरीच कामे करायच्या. संत नामदेव हे त्यांचे पारमार्थिक गुरु ही होते त्यांच्या भक्तिमार्गांवरच जनाबाई चालत राहिल्या. अतिशय सामान्यातली सामान्य अशी जनाबाईंची ओळख. पण आयुष्य भर मोलकरणीचं काम करणाऱ्या या दासीने असामान्य काम...
गोपाळाची बुडुकली I सदाशिव कामतकर I Gopalachi budukli I Sadashiv Kamatkar
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
गोपाळाची बुडुकली ही पारंपारिक कथेवर आधारित गोष्ट आहे. निर्मळ मनाने टाकलेला आई वर विश्वास, आणि आई ने सांगितले म्हणजे दादा असणारच आणि तो मला मदत करणार याची खात्री गोपाळा ला वाटते.श्रद्धा, विश्वास या गोष्टीमुळे गोपाळ निर्भय आणि आनंदी कसा होतो याची गोष्ट ऐकूया. Written & Narrated by: Sadashiv Kamatkar Artwork by: Amey Dhamanaskar
पसायदानI सदाशिव कामतकर I Pasaydan I Sadashiv Kamatkar
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेले ' पसायदान 'हे अलौकिक, अभूतूपूर्व, आणि अदभुत आहे. त्यातील उपमा, दृष्टांत,रूपक ह्या भाषालंकार, काव्यगुण किंवा भाषागुणांशी पसायदानाच्या अलौकिकत्वाशी किंवा अभूतपूर्वतेशी संबंध नाही. कारण नऊ हजार ते दहा हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी त्यांनी सलग काही दिवस किंवा महिने सांगितली ती ज्ञानेश्वरी हाच एक, भाषेचाच नव्हे तर ज्ञानाचाच एक मौल्यवान अलंकार आहे. धनाढ्य श्रीमंतापासून पार...
संत नामदेव I संतकथा I सदाशिव कामतकर I Sant Namdev I Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 173K3 ปีที่แล้ว
संत नामदेव हे ज्ञानेश्वरांचे समकालीन संत. त्यांचा जन्म 26ऑक्टोबर 1270 रोजी नरशी नामदेव या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातल्या गावी झाला. संत नामदेव यांना प्रत्यक्ष विठ्ठलाचा सखा असे मानले जाते. आज आपण त्यांच्या बालपणीची कथा ऐकूया. Written & Narrated by: Sadashiv Kamatkar Artwork by: Prashansa Hadkar
भक्त श्री नरसी मेहता I भाग -3 I सदाशिव कामतकर I Narsi Mehta Part- 3 Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 2.2K3 ปีที่แล้ว
नरसी मेहता हे महान कृष्णभक्त आणि गुजराथी संत कवी म्हणून प्रसिद्ध. आतापर्यंत आपण त्यांच्या दोन गोष्टी ऐकल्या. श्रीकृष्णा ने आपल्या या भक्ताची वेळोवेळी संसारात, व्यवहारात मदत केली. एकदा गावकऱ्यांनी नरसी मेहत्याची फजिती करावी या हेतूने काही यात्रेकरूंना त्याच्याकडे हुंडी करायला पाठवले (हुंडी म्हणजे आताचा डिमांड ड्राफ्ट ). याप्रसंगी सुद्धा श्रीकृष्णाने नरसी ला कशी मदत केली हे ऐकण्यासारखे आहे. चला त...
भक्त श्री नरसी मेहता I भाग -2 I सदाशिव कामतकर I Narsi Mehta Part-2 Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 1.6K3 ปีที่แล้ว
आपण संत नरसी मेहत्याचे बालपण, त्यांना झालेले श्रीकृष्णाचे दर्शन आणि त्यांची निस्सीम कृष्ण भक्ती याविषयी पहिल्या भागात ऐकले. आता त्यांच्या मुलाच्या लग्नाची गोष्ट ऐकूया. नरसी मेहत्याच्या मुलाचे लग्न त्रिपुरान्तक नावाच्या धनाढ्य माणसाच्या मुलीशी ठरते. त्रिपुरानंतकाला नरसी मेहत्याची आर्थिक परिस्थिती माहिती असल्यामुळे तो खट्टू असतो. नरसी मेहत्याला अडचणीत आणावे या हेतूने तो लग्नाची अगदी लवकरची तारी ठ...
भक्त श्री नरसी मेहता I भाग -1 I सदाशिव कामतकर I Narsi Mehta Part-1 Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 3.9K3 ปีที่แล้ว
भक्त श्री नरसी मेहता I भाग -1 I सदाशिव कामतकर I Narsi Mehta Part-1 Sant Katha I Sadashiv Kamatkar
मॉली पिचर I सदाशिव पं कामतकर I शोर्य कथा I Molly Pitcher
มุมมอง 6663 ปีที่แล้ว
मॉली पिचर I सदाशिव पं कामतकर I शोर्य कथा I Molly Pitcher
अंधारातील प्रकाश -लुई ब्रेल I सदाशिव पं कामतकर I Louis Braille I Sadashiv Kamatkar
มุมมอง 4.1K4 ปีที่แล้ว
अंधारातील प्रकाश -लुई ब्रेल I सदाशिव पं कामतकर I Louis Braille I Sadashiv Kamatkar
संत कान्होपात्रा I सदाशिव कामतकर I Sant Kanhopatra I Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 97K4 ปีที่แล้ว
संत कान्होपात्रा I सदाशिव कामतकर I Sant Kanhopatra I Sant Katha I Sadashiv Kamatkar
संत सेना महाराज I सदाशिव कामतकर I Sant Sena Maharaj I Bhakt Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 24K4 ปีที่แล้ว
संत सेना महाराज I सदाशिव कामतकर I Sant Sena Maharaj I Bhakt Katha I Sadashiv Kamatkar
म्हैपतचा विठोबा I सदाशिव कामतकर I Mhaipatcha Vithoba I Bhakt Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 10K4 ปีที่แล้ว
म्हैपतचा विठोबा I सदाशिव कामतकर I Mhaipatcha Vithoba I Bhakt Katha I Sadashiv Kamatkar
परीस स्पर्श ! संतकथा I सदाशिव कामतकर I Parisa Bhagwat I Sant Katha I Sadashiv Kamatkar
มุมมอง 11K4 ปีที่แล้ว
परीस स्पर्श ! संतकथा I सदाशिव कामतकर I Parisa Bhagwat I Sant Katha I Sadashiv Kamatkar
शांती वृक्षाचे अमृत फळ I संतकथा Iसंत चोखा मेळा I सदाशिव कामतकर I Sant Katha ISadashiv Kamatkar I
มุมมอง 38K4 ปีที่แล้ว
शांती वृक्षाचे अमृत फळ I संतकथा Iसंत चोखा मेळा I सदाशिव कामतकर I Sant Katha ISadashiv Kamatkar I
सुंदर सांगितली गोष्ट आणि चित्र सुद्धा सगळी खूप छान आहेत
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
राम कॄष्ण हरी🙏🙏🙏🙏
Khoob khoob khoob khoob khoob khoob khoob khoob khoob khoob chhan ahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊❤😊❤😊❤😊😊❤❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊😊❤😊❤
पांडुरंगाची कृपा आहे
सुंदर सादरीकरण
Ramkrishna Hari 🙏🏼 Jai Namdev 🙏🏼
खऱ्या आहेत का या कथा?
जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
Ram krushna Hari 🙏
Vitthal😊❤
Apratim excellent 👌 👏 👍 Thanks sir 🙏
Apratim. Excellent 👍 👍 Thanks sir 🙏 A.lot ❤
Great 👍. Excellent. Thanks 🌹 a.lot.for.so.nice..video.
श्री हरी
श्री हरी
अतिशय सुरेख सुरेख छान छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद ... खूप सुंदर
Bhartiye sanskrutti❤
राम कृष्ण हरी 🙏🙏❤❤❤
खूप छान ❤🎉
Khup sundar katha sangitali tumi doly bhrun aly
खुप खुप सुंदर कथा आहे महाराज
Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang
Dawa Daawa Aata Vithala Pandurang Rakmine Natha
Jai Jai Ram Krishna Hari Pandurang
Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang
Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang
Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang
🙏🙏 राम कॄष्ण हरी🙏🙏
🙏🙏 जय जय राम कॄष्ण हरी🙏🙏
श्री रामकृष्णहरि
🙏🙏 जय जय राम कॄष्ण हरी🙏🙏
🙏❤️राम कृष्ण हरी ❤️🙏
हो , लवकरच भक्त प्रल्हादाची गोष्टही शब्दरत्नांमध्ये येईल. आपले मनापासून आभार.
🙏🙏🙏🙏
आशाच नवनवी संत कथाचा प्रवाह अखंड प्रवाहित राहो राम कृष्ण हरी
साहेब नवीन कथा ऐकण्याची यीचा पूर्ण करा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
, किती सुंदर विलोभनीय डोळ्यांना प्रत्यक्ष दर्शन होणार
राका बाका, बाका कुंभार पंढरपुरी त्याच घर, राका बाका घडीतो मडकी, मडकी सान थोर राका बाका कोणे एके दिवशी, दिवशी रचिला आवा, कोणे एके दिवशी तिकडून आली तुझी मांजर, कोणे एके दिवशी म्याव म्यावं करी
खुप खुप मनापासून तुमचे धन्यवाद, मी माझ्या ५ वर्षा च्या मुला साठी संत कथा शोधत होते आणि तुमचे चैनल मिळाले. अगदी मनापासून आनंद झाला आणि त्याच्या सोबत मीही यात मग्न झाले. आता दररोज एक कथा एकतो. फार प्रसन्न वाटते. मन ही शांत होते. काका तुम्ही खुप खुप छान सांगता. सर्वच् कथा छान.... 😊
धन्यवाद 🙏🏻
कथा आवडली आणि तुम्ही तुमच्या मुलालाही सांगता हे वाचून खूप समाधान वाटले. हुरुप आला. मनापासून आभार मानतो. लोभ असावा.
खुप छान... सम्पूर्ण भक्ति रस... किती छान आवाज 😊
राम कृष्ण हरी
Jai jai sena maharaj anil navi shedbal karan bgm
Please translate to hindi give captions in hindi or English
तुमची संतकथा गोड आवाजात(with proper pause) सांगण्याची पद्धत इतकी सुंदर आहे की लहान मुलं सुद्धा उच्चुक्तेने ऐकतील. फारच छान
🙏🙏🙏🙏
नेहमी प्रमाणेच उत्कंठावर्धक शैली.. भारदस्त व कथानकाला पोषक असा सुंदर आवाज..सगळंच सुंदर.. छान..