हवा कुणाची | Chandrapur Loksabha 01 | विकास, मतदान आणि जातीचं राजकारण बल्लारपूरची लोकं काय म्हणाली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #BolBhidu #ChandrapurLoksabha #हवा_कुणाची
    चंद्रपूरची लोकसभा निवडणूक यावेळी महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. पण धानोरकर यांना उमेदवारी मिळाली. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती आणि जातीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून प्रचार करण्यात येतोय. तर भाजपकडून विकास हा प्रचाराचा एकमेव प्रमुख मुद्दा चंद्रपुरात आहे. पण चंद्रपूरच्या लोकांचं मत काय? चंद्रपूरचा कौल कोणाला मिळतोय, पाहुयात हवा कोणाची या सेगमेंटमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 733

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 4 หลายเดือนก่อน +69

    फक्त प्रतिभा ताई . Congress !

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 4 หลายเดือนก่อน +92

    ताई येणार❤🎉

  • @syedumar2488
    @syedumar2488 4 หลายเดือนก่อน +115

    Chandrapur madhe only dhanorkar ❤🔥

    • @chandanahir5360
      @chandanahir5360 4 หลายเดือนก่อน +1

      Nhi aati voh corrupt bai

    • @build_pulse25
      @build_pulse25 4 หลายเดือนก่อน

      5 saal ka kela danorkar n😂😂😂

    • @syedumar2488
      @syedumar2488 4 หลายเดือนก่อน +4

      @@build_pulse25 10 varsh kay kela modine ??

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 4 หลายเดือนก่อน +38

    प्रतिभा ताई नक्की च निवडून येतील जास्ती दिवस सत्तेत राहिल्यास त्यांना सत्तेचा उन्माद येतो त्यामुळे परिवर्तन होणार आहे रोड बगीचा मेट्रो बांधून विकास होतो काय
    मुलाखत देणारा मेट्रो ने किती दिवस प्रवास करतो ते विचारा बॉटनी कल गार्डन मध्ये सामान्य मतदार किती दिवस लाभ घेतो सामान्य माणसाला रोजगार नोकऱ्या हव्यात

  • @sumedhchandankhede838
    @sumedhchandankhede838 4 หลายเดือนก่อน +71

    फक्त प्रतिभा ताई 🔥🔥

  • @rahulkotte7931
    @rahulkotte7931 4 หลายเดือนก่อน +233

    सुधीर मुनगंटीवार ने वादग्रस्त विधान केल्य बद्दल जाहीर निषेध
    Only cangres

    • @chandanahir5360
      @chandanahir5360 4 หลายเดือนก่อน +16

      Kitna bhi zhut failao aayenga toh sudhir bhau hi

    • @ymw786.
      @ymw786. 4 หลายเดือนก่อน +7

      Kayka Love day ka Vad grast Congress aur Rajiv ne jo kiya uski sachai hai

    • @jayshivajimaharaj4956
      @jayshivajimaharaj4956 4 หลายเดือนก่อน

      Ye gandya purna bhashan na ekata eka vidhanasathi manasala vait tharavato

    • @sdsknowledge5260
      @sdsknowledge5260 4 หลายเดือนก่อน

      🍌​@@chandanahir5360

    • @build_pulse25
      @build_pulse25 4 หลายเดือนก่อน +6

      Pura bhasan shun le beta ji😂😂😂

  • @mangeshdongre5474
    @mangeshdongre5474 4 หลายเดือนก่อน +9

    प्रतिभा धानोरकर शांत,संयमी नेतृत्व आहे ..

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 4 หลายเดือนก่อน +193

    महीला बद्दल लज्जास्पद व्यक्तत्व करनारा सुधीर कालू चा पराभव निश्चित आहे

    • @Baap.of.Rationalists
      @Baap.of.Rationalists 4 หลายเดือนก่อน +4

      वरिष्ठ नेत्याना कालू मन्हा... लोकांना जातीमधी वाटा, समजा मध्ये हिन भावना निर्माण करा... ह्याच कारणाने Congress जिंकू शकते.
      विकास गेला चुलीत, रोजगार देनेंतर असंभव आहे 😂 5 वर्षात किती रोजगार दिला ताईने विचारले का नाही?
      आणि जाती मधी कौन वाटले विचारल्यावर - BJP, BJP !

    • @jayshivajimaharaj4956
      @jayshivajimaharaj4956 4 หลายเดือนก่อน +5

      Sudhir bhauni anibani madhe congres ji wagali techa bhashanat sangitale congresacha khara chehara dakhavala Sudhir bhauncha vijay aaso

    • @chandrakantmohite9819
      @chandrakantmohite9819 4 หลายเดือนก่อน

      ​@@Baap.of.Rationalistsपू मी❤❤एस,,

    • @surendragiripunje2468
      @surendragiripunje2468 4 หลายเดือนก่อน +2

      Maze gharache 18 vot he sudhir bhaunnach asnar😂😂😂

  • @sourabhthombare7772
    @sourabhthombare7772 4 หลายเดือนก่อน +95

    देख लेना आखो से प्रतिभाताई आयेंगे लाखो से

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 4 หลายเดือนก่อน +19

    सुधीर भाऊ चे खुप छान काम आहे 32 करोड झाडें लावली आणि ₹100 करोड गडप केले

  • @Tayari_success_ki
    @Tayari_success_ki 4 หลายเดือนก่อน +15

    A lot of love for first person who showed the real india...

    • @Desimaskstrum
      @Desimaskstrum 4 หลายเดือนก่อน

      He got some balls

  • @Sam_78142
    @Sam_78142 4 หลายเดือนก่อน +32

    Only tai ❤

  • @dnyaneshwargedekar6433
    @dnyaneshwargedekar6433 4 หลายเดือนก่อน +11

    मॅडम तुमचा आवाज आणि बोलीभाषा खुप छान आहे.......

  • @anujgedam2842
    @anujgedam2842 4 หลายเดือนก่อน +62

    सुधिर भाऊ चां विकास कार्य सांगा साठी मोदी, शिंदे, पवार, आठवले, विचित्र बाई आले 😂😂 तरी पण सुधिर भाई लखोने पडणार 😂

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 4 หลายเดือนก่อน +20

    मस्त लोक आहेत, सगले खर बोलत आहे मस्त चंद्रपुर ...

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 4 หลายเดือนก่อน +11

    प्रतिभाताई धानोरकर विजयी होणारच

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 4 หลายเดือนก่อน +52

    धानोरकर

  • @kundankudmate1555
    @kundankudmate1555 4 หลายเดือนก่อน +21

    प्रतिभाताई✌🏻💯

  • @padolkarbahubali2207
    @padolkarbahubali2207 4 หลายเดือนก่อน +31

    आवाज खूप छान ,,अप्रतिम बोलण्याची पद्धत,,,,❤

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 4 หลายเดือนก่อน +5

    भाऊ.... प्रतिभा ताई ला जनाधार आहे आणि चंद्रपूर मधील जनता 19 तारखेला प्रचंड मत आशीर्वाद च्या माध्यमातून मिळणार
    देख लेना आखो से

  • @bholashankarghowardhipe-nf8gt
    @bholashankarghowardhipe-nf8gt 4 หลายเดือนก่อน +19

    dhanorkar

  • @mayurzarkar999
    @mayurzarkar999 4 หลายเดือนก่อน +15

    Tai only

  • @ashking9408
    @ashking9408 4 หลายเดือนก่อน +9

    चंद्रपूर.......प्रतिभाताई धानोरकर 100 टक्के .

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 4 หลายเดือนก่อน +7

    Dhanorkar विजयी होणार

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 4 หลายเดือนก่อน +6

    जेथील लोक स्वतः चे मत व्यक्त करायला घाबरतात त्या भागाचा विकास कधीच होत नाही..

  • @Bachelorofshorts
    @Bachelorofshorts 4 หลายเดือนก่อน +21

    खासदार प्रतिभाताई धानोरकर 🎉🎉

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 หลายเดือนก่อน +1

    प्रतिभा धानोरकर प्रचंड बहुमताने निवडून येतील, लोकशाही बचाव संविधान बचाव...

  • @kailaspatil2863
    @kailaspatil2863 4 หลายเดือนก่อน +1

    Tai saheb, you are perfect anchor, because of your sweet sound and free communication with the public, you are great.

  • @PrafulGedam-ky4kk
    @PrafulGedam-ky4kk 4 หลายเดือนก่อน +8

    Tai❤❤

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +3

    ‛दिला शब्द केला पूर्ण' या ब्रीदवाक्यासह लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामांच्या माध्यमातून सुधीरभाऊंनी केलेली जनसेवा आता चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभेमध्ये देखील तितक्याच ऊर्जेने होतील…

  • @deva_2827
    @deva_2827 4 หลายเดือนก่อน +6

    आम्हाला मागे बसून बांच वाजणारा नाही... तर आमचे प्रश्न मांडणारा खासदार हवा
    .......

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +3

    मागील 30 वर्षात बदललेले चंद्रपूर
    * बोटॅनिकल गार्डन
    * गोंडवाना विद्यापीठ
    * चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल सैनिकी शाळा
    * बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र
    * टाटा कॅन्सर रुग्णालय
    * वन अकादमी
    * एपीजे अब्दुल कलाम उद्यान बल्लारशाह नाट्यगृहाची निर्मिती
    आता बदलणार चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघ...!
    - - सुधीर मुनगंटीवार

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +12

    सुधीरजी आगे बढो... पुरा चंद्रपूर तुम्हारे साथ हैं

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +7

    चंद्रपूरची जनता सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना खासदार करण्यास उत्सुक आहे, आयेंगे तो भाऊ ही...

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน +4

    सुधीरभाऊंचे कर्तृत्व होईल चंद्रपूर-वाणी-आर्णी लोकसभेचे नेतृत्व...

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +5

    सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावर चंद्रपूरच्या जनतेचे अपार प्रेम
    आणि दुसरीकडे काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नाही..!

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +4

    बल्लारपूर तालुक्यातील 18 गावासाठी 35 कोटी 78 लक्ष रु. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर.
    हीच आहे सुधीरभाऊंची गॅरंटी

  • @SKumar-vn3xv
    @SKumar-vn3xv 4 หลายเดือนก่อน +2

    सुधीर ची मान मुरगळा, मंगळवार ला,, महिलांविषयी घाण बोलायला त्याला लाज नाही वाटली... निवडणूक आयोग मेला ह्या देशातले..

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs 4 หลายเดือนก่อน +4

    स्वतःला सुधा विकास काय झाला माहिती नाही विकास काय आहे माहीत नाही पण सुधिर भाऊ यायला पाहिजे ....😂😂

  • @Vinod-tn9ol
    @Vinod-tn9ol 4 หลายเดือนก่อน +4

    सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर चा विकासपुरुष

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +2

    चंद्रपूरचे सागवान अयोध्येच्या राम मंदिरात आणि नव्या संसदभवनात पोहचले आता आम्ही चंद्रपूरातून भाजप खासदार संसदेत पाठवू
    सुधीरभाऊ तुम आगे बढ़ो... हम तुम्हारे साथ हैं

  • @prakashshegaonkar7238
    @prakashshegaonkar7238 4 หลายเดือนก่อน +1

    सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव नक्कीच
    जमानत जप्त होणार 100%

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +5

    भाऊ आणि विकास हे दोन्ही एकाच आहे..

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +2

    चंद्रपूर व बल्लापूर रेल्वे स्थानकांची आकर्षक चित्रकृतीने सजावट केल्याने भारतीय मध्य रेल्वेच्या अद्यावत रेल्वे स्थानकांमध्ये देशात प्रथम क्रमांकाचे मानकरी.

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +3

    बच्चा बच्चा भी जानता है कि सुधीर भाऊ ही जितेंगे !

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +1

    सुधीर मुनगंटीवार एकदा नाही तर सहा वेळा विधानसभेत इथल्या जनतेचे प्रतिनिधित्व केले आणि त्याचं साधं कारण होतं की
    'दिला शब्द केला पूर्ण'

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน +5

    कहो दिल से सुधीर भाऊ

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน +2

    सुधीर भाऊ, दिल्ली में पहुंचते ही नए भारत की शुरुआत करेंगे

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +1

    मोदीजी आणि सुधीरभाऊ असं कॉम्बिनेशन आहे की ह्या कॉम्बिनेशनला कोणी पराजित करू शकत नाही

  • @A1CreationChandrapur
    @A1CreationChandrapur 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान Episode Madam ❤❤👌🏻🚀

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +2

    राजुराची जनता सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना खासदार करण्यास उत्सुक आहे, आयेंगे तो भाऊ ही...

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน +2

    चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या चामोर्शी गावात सूरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू केला आहे.

  • @harishdeulkar5913
    @harishdeulkar5913 4 หลายเดือนก่อน +1

    देख लेना आखो से प्रतिभा ताई आयेंगी लाखो से

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน +4

    सुधीरभाऊचे नेतृत्व, चंद्रपूर मजबूत करण्याची शक्ती

  • @vtchannel6881
    @vtchannel6881 4 หลายเดือนก่อน +1

    चंद्रपूर मध्ये अपक्ष आमदार निवडून दिला
    खुप विकास होत आहे
    सगळे आपले घर भरत आहेत
    केंद्रात जो येणार त्याच पक्षाला आपल्या गावात निवडून आना
    बरोबर विकास honar

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +2

    चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर भाऊंनी 'न भूतो न भविष्यती' अशी विकासकामे केली

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน +5

    चंद्रपुरात सुधीरभाऊंनी खूप मेहनत घेतली असून धानोरकर कुटुंबाविरोधात सर्वजण उतरतील

  • @yt10107
    @yt10107 4 หลายเดือนก่อน +13

    आरती खूप छान❤❤❤खूप गोड आवाज🎉🎉❤❤❤

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +2

    चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा क्षेत्राच्या विकासरूपी सेवेची संधी देण्यासाठी कमळ या चिन्हसमोरल बटन दाबून आपल्या मतरुपी आशीर्वादाने मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा!

  • @dipanshumarchettiwar7442
    @dipanshumarchettiwar7442 4 หลายเดือนก่อน +1

    सुधीर भाऊंनी दिला शब्द केला पूर्ण !

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน +2

    अब की बार सुधीर भाऊ लोकसभा के द्वार

  • @MontuMarchattiwar
    @MontuMarchattiwar 4 หลายเดือนก่อน +3

    मागील साडेनऊ वर्षात धानोरकर कुटुंब वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात सत्तेत आहे आणि त्यांच्याकडे पॉवर आहे, परंतु त्यांच्याकडून लोककल्याण किती झाले, जनतेला काय मिळाले?

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน +2

    चंद्रपूर चा विकास कर्नारे एकच भाऊ सुधीर भाऊ

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +3

    जो राम को लाये है , हम उनको लायेंगे ।
    बाकी मेरे चंद्रपूरकी जनता समजदार है |

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +1

    मोदीजींच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने चंद्रपूरचे चंद्रयान आता थेट संसदेत पोचणार!

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน +3

    चंदनपूरला प्रेम, सुधीर बाबूसोबत.

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +3

    देशात मोदीजीची गॅरंटी, चंद्रपुरात सुधीरभाऊंच्या विकासाची गॅरंटी

  • @shrigopalsarda9376
    @shrigopalsarda9376 4 หลายเดือนก่อน +3

    Only sudhirbhau. Narendra ji jindabad

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +2

    संकल्प विकसित भारताचा, प्रत्येक भारतीयांच्या समृद्धीचा…!

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน +4

    छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ सुधीरभाऊंना साथ !

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน +3

    "सत्य हे सत्य असते." त्याचा निषेध करून चालत नाही . !

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน +1

    सुधीरभाऊ ही निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकतील

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน +4

    देख लेना आखों से.. सुधीर भाऊ आएंगे लाखों से

  • @namdeopeche7150
    @namdeopeche7150 3 หลายเดือนก่อน +1

    Sudhirbhau बॉलार्षात 10 हजारांनी मागे राहतील बघा 4 तारखेला

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 4 หลายเดือนก่อน

    Thanks madam for giving knowledge of politics of chandrapur. Iam ex TCI employee chandrapur.
    From Chandgad, Kolhapur.

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน

    आमचं मत विकासाला, आमचं मत भाजपाला, आमचं मत सुधीरभाऊंना...जय श्रीराम

  • @Dr.SakshiGourshettiwar
    @Dr.SakshiGourshettiwar 4 หลายเดือนก่อน

    चंद्रपूर मध्ये 💯 सुधीर मुनंगंटीवार

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน +8

    सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचं प्रेरणास्थान

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn 4 หลายเดือนก่อน +2

    Congress 🎉

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +4

    सुधीर भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है

  • @sheikhmahamadshete6652
    @sheikhmahamadshete6652 4 หลายเดือนก่อน +1

    सुधिर भाऊच्या गार्डन विकासाला जेवनाच्या कामी आननार काय,?गार्डन विकास म्हणजे,४६५रु , सिलेंडर होईल काय? पेट्रोल ६५रु, लिटर होईल काय? शेतकरी आमदानी डबल होईल काय? गार्डन विकासाने गरीबांना स्वस्त जेवन मिळेल काय?

  • @jayshivajimaharaj4956
    @jayshivajimaharaj4956 4 หลายเดือนก่อน +3

    Sudhir bhau jindabad,abki bar 400paar usame sudhir mungantiwar

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน

    आमचं मत विकासाला,
    आमचं मत भाजपाला,
    आमचं मत सुधीरभाऊंना…
    जय श्रीराम

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน +1

    बल्लारपुर ते तेलंगाना राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे.

  • @prakashtarare
    @prakashtarare 4 หลายเดือนก่อน +1

    सुधीर भाऊ एक लाख मतांनी निवडून येणार,

  • @jayshivajimaharaj4956
    @jayshivajimaharaj4956 4 หลายเดือนก่อน +2

    Dekha lena aakho se Sudhir bhau aayege lakhose

  • @Vinod-tn9ol
    @Vinod-tn9ol 4 หลายเดือนก่อน +8

    ना जातीवर ना धर्मावर.... बटन दाबा कार्यावर...
    श्री. सुधीर मुनगंटीवार
    #SudhirMungantiwar2024

  • @prasad252
    @prasad252 4 หลายเดือนก่อน +2

    Fastest growing youtube channel......❤

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 4 หลายเดือนก่อน +1

    प्रतिभा ताई धानोरकर...💯

  • @prashilmoon1083
    @prashilmoon1083 4 หลายเดือนก่อน +1

    भारी वाटल ग आरती तुला मोकळ बोलतांना बघून ❤

  • @Rahulinforiant
    @Rahulinforiant 4 หลายเดือนก่อน +4

    सुधीर भाऊ यांचा विजय असो

  • @krishnamittkar3760
    @krishnamittkar3760 4 หลายเดือนก่อน +1

    Tai

  • @amolwalave7636
    @amolwalave7636 4 หลายเดือนก่อน +1

    Madam reporting chan kartay....

  • @Piushshrma
    @Piushshrma 4 หลายเดือนก่อน

    सगळ जाऊद्या पण reporting एक no..❤ आणि reporter pn❤

  • @parshshorts2484
    @parshshorts2484 4 หลายเดือนก่อน

    Reporter and Reporting is very good

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 4 หลายเดือนก่อน +1

    विकास पाहिजे असेल तर सुधीर, जातीवर जायचे असेल तर तुम्हाला माहिती आहेत

  • @RahulDomkundwarwork
    @RahulDomkundwarwork 4 หลายเดือนก่อน +2

    सुधीरभाऊचे कार्य, चंद्रपुरातील प्रगतीचे नवे रूप

  • @RehanKhan_911
    @RehanKhan_911 4 หลายเดือนก่อน

    Bhau Ek dum bindass bolaa....ek no

  • @vinodpatil-iw5ho
    @vinodpatil-iw5ho 4 หลายเดือนก่อน +3

    मुल शहरात 28 कोटी रु. निधी खर्चुन पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यात आली
    हीच आहे सुधीरभाऊंची गॅरंटी

  • @KunalDeshmukh-tx8jt
    @KunalDeshmukh-tx8jt 4 หลายเดือนก่อน

    आणीबाणी लावणारे काँग्रेसवाले आज हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचं युद्ध लढत आहेत, हे हास्यास्पद आहे