जीवनात सगळे काही शक्य आहे . फक्त त्याला मार्ग दाखवणारा योग्य पाहिजे . अगदी या क्लिप मधील पांडुरंगा सारखा . खूप छान concept मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो शक्य झाले .
Jat khalchi mhanun shikshan nakarle gelyamule kititari hire samaz gamavun basla asel tyachi gola berij nahi mandta yenar. Ata jaat khalchi warchi cha prashna yet nahi Pan shrimant garibicha khup prashna ahe Tarihi Gawakadun yenari gariba gharchi mule uttam shikleli pahun khup dhanyata watate.... Ek mulga chakka Aerospace enggr zalela pahila Tar ek mulgi chakka mba britain madhun keleli ani fadafad englishach soda ti don foreign chya bhashahi bolte.... Uttam video
धन्यवाद ....विठ्ठला ssss हे छोटंसं गाणं खास या शॉर्ट फिल्म साठी प्रसिद्ध गीतकार रुपेश दरेकर यांनी लिहिलं आणि गायलं आहे ... लवकरच पूर्ण रुपात आणण्याचा विचार आहे ... आल्यावर चॅनेल वर येईलच 🙏😊
खूप सुंदर विषय निवडलेला आणि तो पूर्णपणे समजला देखील की लेखकाला, दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे ते.. उत्तम कल्पनाशक्ती, विचारशक्ती, सुंदर आणि सोपी अशी मराठी मायबोली ❤️ अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगणारा खूप सुंदर प्रयत्न..🤗
धन्यवाद ....विठ्ठला ssss हे छोटंसं गाणं खास या शॉर्ट फिल्म साठी प्रसिद्ध गीतकार रुपेश दरेकर यांनी लिहिलं आणि गायलं आहे ... लवकरच पूर्ण रुपात आणण्याचा विचार आहे ... आल्यावर चॅनेल वर येईलच 🙏😊
जीवनात सगळे काही शक्य आहे . फक्त त्याला मार्ग दाखवणारा योग्य पाहिजे . अगदी या क्लिप मधील पांडुरंगा सारखा . खूप छान concept मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो शक्य झाले .
Jat khalchi mhanun shikshan nakarle gelyamule kititari hire samaz gamavun basla asel tyachi gola berij nahi mandta yenar.
Ata jaat khalchi warchi cha prashna yet nahi
Pan shrimant garibicha khup prashna ahe
Tarihi
Gawakadun yenari gariba gharchi mule uttam shikleli pahun khup dhanyata watate....
Ek mulga chakka Aerospace enggr zalela pahila
Tar ek mulgi chakka mba britain madhun keleli ani fadafad englishach soda ti don foreign chya bhashahi bolte....
Uttam video
अतिशय सुंदर कथा गुरूजी कुलदीप चा आभिनय खूपच छान
ग्रेट कन्सेप्ट
It teaches many lessons in short ❤ to every corner of society
Ha aamcha Eklavya sati ek like tuma la 🙏❤️
Very gd motivational story .....All students should watch ds
शेवट नादच होता तोडच नाही याला👌👌👌👌
खूप छान कथा आहे हि
राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🌹🥀🌷🌺
खुप छान❤❤❤
शेवटच गान कुठल आहे कुणास माहीत असेल तर सांगाल.... खुप छान 👌👌👌
धन्यवाद ....विठ्ठला ssss हे छोटंसं गाणं खास या शॉर्ट फिल्म साठी प्रसिद्ध गीतकार रुपेश दरेकर यांनी लिहिलं आणि गायलं आहे ... लवकरच पूर्ण रुपात आणण्याचा विचार आहे ... आल्यावर चॅनेल वर येईलच 🙏😊
@@surprisecinevision4766 धन्यवाद...
खुप आतुरतेने वाट पाहत आहे...
🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup Chan aahe
ज्येष्ठ आचार्य हे कुलदीपक पंजोबा किंवा आजोबा होते. शॉर्ट फिल्म मराठी खूप चांगल्या प्रकारे बनवली आणि खूप चांगल्या प्रकारे समजली🙏❤️
Kadak re swapnya👍👍
Chan
खुप सुंदर शेवट कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेतो
Khup chhan chitrapat ahe
Khup chhan ahe .....nice ...😊❤️🙏🏻❤️😊
खूप सुंदर विषय निवडलेला आणि तो पूर्णपणे समजला देखील की लेखकाला, दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे ते.. उत्तम कल्पनाशक्ती, विचारशक्ती, सुंदर आणि सोपी अशी मराठी मायबोली ❤️ अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगणारा खूप सुंदर प्रयत्न..🤗
Amezing sir
शेवट खूपच छान...👌👌👌
Nice one kadak
Very interested as well as nice 😘❤️👍
Logo bro logo SA❤️👍👍👍🙏🙏SAVAGE WISH FOR YOUR BEST
खरंच खूप सुंदर
छान कथा अशा inspirabale कथा मुलांना दाखवायला पाहिजेत
What a Story ? Better than Bollywood movies 👏👏
बापरे खरचं खुप बरं वाटलं हा व्हिडीओ पाहून 😭😭👌👌💯💯😔😔
अप्रतिम movie!!!!खूप खूप सुंदर
Nice story but the end of the story very nice 🤠
Ase video pahilyavar lagan pan aathavat
Lai chchan 👌❤
" Vitthala Maya Bapa "
" ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ಪಾಂಡುರಂಗ "
🙏🙏🙏🙏🙏
खूप मस्त फिल्म तयार केली आहे मला फार आवडली मी माझ्या मुलांनाही दाखवली 👍🏻👍🏻👍🏻
खुप छान 👌👌👌
खुप छान ❤️ अगदी ह्रदयस्पर्शी...❤️🙏
What story man I'm it's amazing no words last seen
Khup aavdli shortfilm....khup cchangla sandesh milala....vachal tar vachal..tasech shikal tar tikal
Khup chan 👍
Bhava concept khoop chhan aahe 💐💐
ही शॉर्ट फिल्म funny आहे असं कसं वाटलं?ही funny नाही तर बोधपर आहे.👌👌👍👍
th-cam.com/users/shortsH_FuK1JhdWw?feature=share
Wa👌👌👍👍
Sir, majhya kade khup chan film chi concept aahe. Sir aapn majhya sobat film chi concept sadar karal. 🙏🙏
अतिउत्तम 👌👌👌👌👌
It's not a funny short film...It's real story which happen in past...So very nice
अप्रतिम ....खूप ऋदयस्पर्शी आहे
This is a very good , motivational,funny and beautiful film 🎥❤🎉I liked it very much 🎉
खतरनाक😁👌
Last nice
Nice story mla maze balpan aathavale
महेश आणि नवले सर आणि सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन ....
फिल्म पाढा खूपच छान आहे संगीत पण छान आहे.
सर्वांचे काम छान झाले आहे.
हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद ! प्रतिक्रियेबद्दल आपले आभार !!
Sundar video banvli ahe ashicha banvat raha ♥️👌
खूपच छान आहे 🌱हि स्टोरी
This film deserves a award ❤️🥳
खुप छान कथा ....,
Mast kuldeep
मास्तरच्या भुमिकेनंतर अजुन आशाच उत्तम भुमिकेच्या प्रतिक्षेत .... उत्तम लघूपट.
Its.true my life
Khup chaan
Mast 👌👍
मस्त आहे
खूपच छान संदेश. गुरूजी व कुलदीपक खूपच छान काम. शुभेच्छा 👍
खुप सुंदर संकल्पना अभिनंदन
खूप छान! ह्रदयस्पर्शी !
Khup chan hota ❤
सर्व टिम चे अभिनंदन
Khup changla
शेवटच गाण खूप भारी.... आहे..please त्याच नाव काय आहे 👌👌
धन्यवाद ....विठ्ठला ssss हे छोटंसं गाणं खास या शॉर्ट फिल्म साठी प्रसिद्ध गीतकार रुपेश दरेकर यांनी लिहिलं आणि गायलं आहे ... लवकरच पूर्ण रुपात आणण्याचा विचार आहे ... आल्यावर चॅनेल वर येईलच 🙏😊
@@surprisecinevision4766
खूप छान आम्हास आतुरता आहे....🥰💖
खुपचं मार्मिक short film.
Super seen
Ajun pude asavi as vatl kup smpuch nye 👍
👍👍👍👍👍
खुप संवेदनशील 👏🏻👏🏻👌💐
अतिशय छान आहे.मोठा संदेश दिला आहे 💐💐🙏🙏
nice 👍👌
खूप छान लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा ...सूड भावनेनं स्वतः चं च नाही तर कुळाचं पण नुकसान होतंच...फारच छान मांडलात विषय🙏
Khup chan
आधुनिक एकलव्य....आज ही....बदल नाही.....आणि म्हणे कुठे राहिली आहे,जातपात...
अतिशय संवेदनशील...
Agadi dolyat Pani aal manala helavnari kaatha
@@sarlazanzare8648 🙏
I like moral of the story
Story madel gao Konta aahe sangu sekal ka kuni plzz
येवली भोर जवळ
Very nice 😀❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 awesome short film
Amazing movie. किती सुंदर आणि सोप्या पदधतीने शिक्षणाचे महत्त्व पटवले आहे.
Well done 👍
Very nice
Heart Tounching Movie👌👌👌
सर्व काही अप्रतिमच .🙏
Khupach Chan👌
👍👍🔥👌
😂😂😂♥️💞
खूपच छान लघु चित्रपट .
प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो आणि एक प्रकारची आशादायक प्रेरणा मिळते.
धन्यवाद.....
Khup chaan 👌👌👌
Khup jast chhan .. aaj prynt bghitleli kinva aikleli sarvat bhari story hi hoti hats off
Niec
Utkrushtha Katha, sadari karan.. soppa tarihi manala bhavnare ... Khoop Chan..
बहुत hard ❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान होता
ऐकलं सगळं मराठीत आणि प्रतिक्रिया मात्र म्हणे इंग्रजी भाषेत 😂😂
असोत लघुकथा खुपच बोधक आहे
खुप खुप धन्यवाद🙏🙏
Nice story
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Inspirational story🙏👌