आमच्या संग्रहातून - रा. चिं. ढेरे यांची डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेली मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
  • เพลง

ความคิดเห็น • 13

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 2 หลายเดือนก่อน

    सुंदर मार्गदर्शनीय माहिती मुलाखत.

  • @creativeS6174
    @creativeS6174 ปีที่แล้ว +1

    मराठी लोकसाहित्य अभ्यासकांचे दीपस्तंभ म्हणजे डॉ. रा. चिं ढेरे.
    धन्यवाद आकाशवाणी.

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद ❤🙂🎉🎉😊

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे.. धन्यवाद 🌹🎉🎉❤😊

  • @सन्तोषगोसावी
    @सन्तोषगोसावी ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ! दुर्मीळ मुलाखत🙏

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे 🎉🎉❤😊

  • @भिमरावरामचंद्रमासाळपाटील

    रा ची ढेरे सर यांची मराठी साहीत्याला मोठी देण आहे ढेरे सर यांची विठ्ठल ऐक महासमन्वय शिखरीचा शंभु महादेव यांसह अनेक पुस्तके संदर्भ ग्रंथ मराठी साहीत्यामधे मोलाची भर घालणारे आहेत .

  • @ARUNADHERE-u8r
    @ARUNADHERE-u8r ปีที่แล้ว

    मनःपूर्वक धन्यवाद.

  • @aashaymedia
    @aashaymedia ปีที่แล้ว

    महत्त्वाची मुलाखत. मध्यंतरी आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे. अशा मुलाखती आवश्यक TH-cam वर अपलोड कराव्यात. धन्यवाद आकाशवाणी.

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 2 หลายเดือนก่อน

    आवाज घुमत आहे.पुनरमुद्रण करून दोष काढून टाकावा.मुलाखत उत्तम.

  • @kedarbhide007
    @kedarbhide007 ปีที่แล้ว

    High quality audio that is, high quality voice of Dr TB too

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 ปีที่แล้ว

    अण्णा 🙏 🌹🙏...

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 ปีที่แล้ว +1

    प्रथम प्रसारणाची तारीख काही वेळा देता आणि काही वेळा देत नाहीत.
    या महत्त्वाच्या मुलाखतीच्या प्रथम प्रसारणाची तारीख दिली नाही.