अतिशय सुंदर आणि रंजनाबरोबरच प्रबोधनात्मक पारंपारिक खेळ खूप आवडले...श्रावणसरी ,गृपचे खूपखूप अभिनंदन..आणि हिरव्याकंच शुभेच्छा .....आयोजकांचे कौतुक....!!🌼🌺
अप्रतिम ग संगीता ! तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ! मंगळागौरीचे खेळ, स्त्रियांचे व्यायाम, संस्कृतीचा ठेवा, मनोरंजन सगळ्यांची उत्कृष्ट सांगड घातलीय! ग्रेट !👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
🌹👌🌹देवतारी त्याला कोण मारी।मंगळागौरी खेळ-🌹👌🌹खेळण्यात “श्रावणसरी”ग्रुप लयभारी॥🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🙏
अतिशय सुंदर आणि रंजनाबरोबरच प्रबोधनात्मक पारंपारिक खेळ खूप आवडले...श्रावणसरी ,गृपचे खूपखूप अभिनंदन..आणि हिरव्याकंच शुभेच्छा .....आयोजकांचे कौतुक....!!🌼🌺
खूपच छान सुंदर अप्रतिम. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
Khup chan .
Tumche khel pahun tasa basavanyachi echha hot aahe.
छान विडिओ 👌
मस्तच आहे मंगळागौर 👌👌👌👌👌👌
खुप छान ग्रुप
खुप छान आहे आम्हाला पण तुमच्या सारखा खेळ खेळायचा आहे. मला पाठवा
Ekdam chhan... Maja aali baghtana 👌👌
मस्त आहे तुचा ग्रुप छान 👍👍👍👍
Sarva sakhya uttam khup sundar karykram dila . Ekse badhkar ek aahet.
खुप सुंदर अप्रतिम मजा वाटली
खूप खूप मस्त 👌 एनर्जी 👌👍👍👍
सुमन गाठोडे फुगडी छान केलीस
खूप छान....सगळे नाच मस्त...आणि उखाणे पण छान.....निवेदन पण मस्त...
खूपच छान आयोजन करण्यात आले उत्साही महिला मंडळ
खुप छान
सुंदर, खुप खुप छान 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏
खूपच छान
खुप छान ... सगळ्यांच्याच energy ची कमाल आहे ... हया खेळातून आपल्या संस्कृतींची ओळख नवीन पिढीला होतेय .. खुपच स्तुत्य उपक्रम 👌👌
संचलन एकदम जबरदस्त 👍
सर्वांनी मैत्रीणींनी खूपच सुंदर मंगळागौरीचे खेळ सादर केले आहे. निवेदन करतांना भाषाशैली मनास भावली .
Khup chan sadarikaran va sarvanche khel
सर्वांगसुंदर कार्यक्रम
खुप छान👌👌
कार्यक्रम छान झाला खेळ निवेदन दोन्ही
मस्त खेळ खेळता
ग्रुप पण छान
Ganyachya lyrics pn description madhe dya
Khup chhan group ahe❤ majja aali
Ho pl dya
खूप छान. मंगळागौरीचे खेळ 👍सुंदर संचलन 🙏
Sunder paramparik phugadya
Khup Chan.👌👌👌
👌👌😘😘khupac chan 💝💝
Khelnarya mandalache nao Kay a he
अप्रतिम ग संगीता ! तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ! मंगळागौरीचे खेळ, स्त्रियांचे व्यायाम, संस्कृतीचा ठेवा, मनोरंजन सगळ्यांची उत्कृष्ट सांगड घातलीय!
ग्रेट !👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप च छान खेळ केला आहे .
उखाणे सुद्धा एकापेक्षा एक छान च
मस्तच. कुठे आहे हा ग्रुप.
Kuthla group pune ka
निवेदन 1 नंबर
Kuph chan
Kuch sunder gani hoti ekdum mast
Tai tumcha group kuthe ahe pls mala ya tumchya barobar ya khelat khel khelayala kup avdel
Khup chaan
मस्त आहे ग्रुप कुठे आहे
छान खुप छान
😊 1:48 1:49 😊
सुपारीचे गाणे लिहून पाठवा.. नीट ऐकू येत नाहीये... प्लीज 🙏
Mala pan vatatey ya Tai Sangita hadagaonkar aahet ....maherchya devkar .....am l right?
Ho g
कुठे आहे हा ग्रुप
Mast 🔥
Very nice work done by all these beautiful and energetic ladies. I liked it very much.
🙏🌹👌
खुप खुप छान
कुठला ग्रुप आहे हा गावाचे नाव काय, सुंदर खेळ सुंदर निवेदन
कार्यक्रम छान झाला खेळ निवेदन सुमन गाठोडे फुगडी छान झाली
छान आहे कार्यक्रम आपला.
प्लीज मला पहिल्यांदा ताबडतोब आपला नंबर किंवा पत्ता द्याल तर खूपच बरे होईल हो धन्यवाद
खूपच मस्त
👍🙏🙏🙏🙏👍🙏🙏
Khup 👌👌
खूप छान
मस्त
very nice 👍
उखाणे छानच
निवेदन 👌... ताई तुम्ही हातगांवकर ताई आहात का?
उपमा साऊथ चा शब्द झाला आपण तिखतामिठाचा शिरा म्हणतो ह
आपलं सहज सांगितलं बरं का
तिखटा मिठाचा सांजा असतो...शिरा नव्हे
ग्रुप चा नाव काय? फोन number miel का?
Lovely songs and excellent performance
ष
स
0jii
Kup Chan kutla group
Mam tumcha full video upload Kara contact number dya
खूपच छान ❤
Khupch mast
खूप छान
Very nice 👍
खुप छान