Wah Sushilji correct shbdat abhivykt झालात! Hatash आणि संवेदना heen झालेयa जनतेला आणि Ubatha नेत्याला halun जागृत करण्याची utkrushtha विवेचन केलत सुशील जी तुम्हाला मनापासुन धन्यवाद! जय महाराष्ट्र !
@@varkariparvarvarkaripariva5223बागेश्वर बाबा सनातन धर्माची बाजू घेतो पण तो भा.ज.प.चा साधा सभासदसुद्धा नाही.सनातन धर्मात हिंदू,जैन , बौद्ध,शिख हे सर्वच आहेत
अरे बापरे....... कल्पनेच्या पलीकडचे बोललात सुशिलजी. उद्धवचे कुपुत्र आदित्यचा एक पराक्रम आत्ताच ऐकला. तोच.... नाईट लाईफ संबंधित. कितीजणी यांच्या ठेवलेल्या होत्या त्या संबंधात. कठीण आहे. आणि यांना आपण अडीच वर्ष झेललं.....
अरे कमळाबाईच्या चाट्या, आदित्य ठाकरे यांच्या बाबत काही पुरावे असेल तर जा ना पोलिसांकडे,तुला कोणी अडविले आहे का? पुरावे नसेल तर नाहक आरोप करुन कशाला स्वतःची लायकी दाखवून देतोस.
Barobar ani bjp cha neta st adivashi cha tondavar mutla ani bjp cha Brahman neta obc cha yadav la butavar thukun chatayla lavle te nahi sagnar he news vale
एक नारी सब पे भारी सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लहू शकत. म्हणून ताई च्या चरित्रवर शिंतोडे उडवायचे. ताई ने जनतेसमोर BJP ची कटकारस्थान उघडी केली ना.
Police kay karat ahet, Gruhmantrya n ch kay laksh ahe ka nahi, mag ase gruhmantri n chi sudha police n karave tya goshti la sath ahe mhanav lagel, asha paksha madhe chalta ka gelela tya mahila netya n la jya paksha cha gruhmantri asa ahe
अहो सुशीलजी, अंधारेबाई तुमची वर्गमैत्रिण आणि ताई आहेत ना. मग त्यांना वडीलकीच्या नात्याने प्रेमाने गोंजारा, मधूर सल्ला द्या. सुधारल्या तर सुधारल्या बाई.
प्रोफेसर सुशमा अंधारे ह्या कधीच जबाबदार नेत्या नव्हत्या आणि नसणार पण ऊद्धवजींची मेहरबानी मिळविली आता ऊद्धवजीच काही करु शकत नाहीत नाहीतर ऊद्धवजींच बोलती बंद होईल.
एक नारी सब पे भारी सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी मागे नाहीं लाहु शकत. म्हणून तिच्या चरीत्र वर चिखल फेक करायची.कारण सुषमा ताई ने जनतेसमोर BJP ची कट कारस्थान उघडी केली आहे.
मग सरकार कोणाचं आहे सांग त्याला आजच आसाम मध्ये BJP नेते ला रंगे हाथ पकडलं अल्प वहिन मुलीची विक्री करायचा.पणं सुशील कुलकर्णी BJP चा पाळीव दलाल BJP नेते बद्दल बोलणार नाही
Ek नारी सब पे भारी सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लाहु शकत .म्हणून ताई च्या चरित्र वर शिंतोडे उडवायचे. ताई ने जनतेसमोर bjp ची चांगलीच पोल खोल केली
अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायात नाईलाजाने गेलेल्या महिलांना ही माणुसकी ने वागवावे, त्याचं पुनर्वसन व्हावे, किमान त्यांचे पैसे दलाल व गुंडांच्या हाती जावू नयेत म्हणून काय उपाय करता येईल का, असा सरळ प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचे भाषण अशा महिलांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी होते. माध्यमांनी आणि याच अंधारे बाईंनी त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला होता. कर्म फळ इथे च मिळते.
एक नारी सब पे भारी सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लहू शकत. म्हणून ताई च्या चरित्रवर शितोडे उडवायचे. सुषमा ताई जनते समोर BJP ची कट कारस्थान उघडी करते ना
सुशीलजी ह्या अमावस्येचा अंधार कधी संपणार आणि मानल तुम्हाला कि किती अंधारलेल्या या रात्तीचा उद्धार का केल्या गेला ह्याचे उत्तर संजयालाच विचाराव लागेल बहुतेक
@@jayalotlekar7046 एक समाज आहे कोल्हाट्याची पोर हे एक गाजलेले पुस्तक आहे . साधारण पने हा एक मागासलेला तुरळक आढळणारा, तमाशात दिसणारा, एक वर्ग असतो. ही त्यातली आहे. .बाई वाड्यावर या...प्रकारची
एक नारी सब पे भारी ताई च्या मागे ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लाहु शकत म्हणून ताई च्या चरित्रावर चिखल फेक करायची.कारण ताई ने जनतेसमोर BJP ची कट कारस्थान उघडी केली आहे.
सुशिल तुम्ही सुपारी घेऊन चांगले काम केले धन्यवाद... तुमचं बैठका विषयीच्या ज्ञानाची सखोल माहिती चांगली आहे, यावरून तुमच्या विषयी काही नवीन सांगण्याची गरज नाही
Andgare ata vakdi chalte bagha tumhi tila ashi foda na poice stesion madhe nheun kadhi kona kadun paise magitle nahi pahijet.uaddhavchi mashing ahe ti bai
संर! खूप पोटतिडकीने बोलता आहात पण खरंच प्रेम वाटण्यापेक्षाही तुमची कींव येते. अहो राजकारणी हे आता पोटतिडकीने हळहळ व्यक्त करणारी जमात राहिली नाही साहेब ! सरकारमध्ये अजितदादांनी शिरकाव केला आणि बरोबर श्री अमोल मिटकरी ?🙄
तिथं यांची दातखिळी बसते, यांच्या या वक्तव्याला अजून तरी काही ही ठोस पुरावा नाही, हे फक्त हवेत सोडलेले बाण दिसतात, सुषमा अंधारे यांचे चारित्र्य हनन करण्याचे जे अनेक प्रयत्न झालेले आहेत, हा त्यापैकीच एक असलेला प्रयोग अजिबात नाकारता येत नाही, या देशात वर्णव्यवस्थेतील चौथ्या समाजातील लोकांना नेहमीच सापत्न पणाची वागणूक मिळालेली आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, आणि हे कोणीही नाकारू शकत नाही 👍😊🙏
ही बाब अतिशय निंदनीय आहे निषेध करतो... खुपच कमेंट आल्या पण सिद्ध झाल्याशिवाय टाकु नये.. कशावरून कुणाची बदनामी करता हा युट्युबर सांगणारा भाजपचा खोके सम्राट आहे.. लवकरच बाहेर येईल सर्व माहिती सकाळी च चोप दिला तेव्हा त्याने कबूल केले... खरे आरोपी कळतील लवकरच.....
सुशीलजी तुम्ही हे धाडसने सांगताय..मला नाही वाटत कोणी दुसरे असे direct सांगितले असते....
तुमचे अभिनंदन 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Wah Sushilji correct shbdat abhivykt झालात! Hatash आणि संवेदना heen झालेयa जनतेला आणि Ubatha नेत्याला halun जागृत करण्याची utkrushtha विवेचन केलत सुशील जी
तुम्हाला मनापासुन धन्यवाद! जय महाराष्ट्र !
Best best best 🙏👍👍👍🙏
सुशिल सर आपणं खूप छान माहिती दिली आहे परंतु सावध रहा धोका वाटत आहे
फार भयंकर. निषेध करायला शब्द नाहीत. तुम्ही वस्तुस्थिती समोर आणल्यामुळे आम्हाला कळली🙏
सुशील जी आपल्या प्रखड वक्तव्यास त्रिवार सलाम आपल्या धाडसी पणाला त्रिवार दंडवत
महाराष्ट्राला अंधारेचा खरा चेहरा दाखवल्या बद्दल धन्यवाद साहेब.
U why like this woman in shivsaina whare to go Balasabanchi shivsaina
@@vilasdongare4776ha kutra kay itihas dakhvel bahujanancha yach bayko m........ So.. palal.
@@ravimore2973barobar
Are baba tyancha paramparagat dhanda ahe to💯💯
@@WATANDAR007 आपण माहिती करून दिल्या बद्दल धन्यवाद!
Sir akdam ok 1 nambur
ही बाई ज्या पक्षात आहे त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही.
...समस्त वारकरी संप्रदाय
बागेश्वर बाबा तुकाराम महाराज यांच्या विषयी बोलतो भाजपला पण मतदान करू नये वारकरी संप्रदाय
ही माहिती, निर्णय.. सर्व मराठी माणसांपर्यंत पोचवा. 🙏
@@varkariparvarvarkaripariva5223बागेश्वर बाबा सनातन धर्माची बाजू घेतो पण तो भा.ज.प.चा साधा सभासदसुद्धा नाही.सनातन धर्मात हिंदू,जैन , बौद्ध,शिख हे सर्वच आहेत
आवडले योग्य निर्णय
Mi karanar
Sundr Saheb mast ch
किती भयानक 😮😮😮😮😮
उध्दवस्त उध्दव सेना संजा आणी अंधारे चालवते उध्दव ठाकरे हा फक्त नाममात्र सरपंच आहे उध्दव सेनेचा
point 💯👍
आणि तु कमळाबाईचा चाट्या
s s = Sanjya ani Suhshma
Namard ubt
खूप छान विश्लेषण केले आहे साहेब धन्यवाद
खूप छान खूप छान अंधारीच पितळ उघडं पाडल्याबद्दल धन्यवाद
सुशील जी सुषमा अंधारे व त्यांचे धंदे उघडे करून उभ्या महाराष्ट्राला जागृत केल्या बद्दल धन्यवाद
हा विषय परखडपणे चव्हाट्यावर आणल्या बद्दल आपले कोटी कोटी अभिनंदन 🇮🇳🙏🏿जागरूक रहा - सुरक्षित रहा 🌹🙏🏿🌹
अरे बापरे.......
कल्पनेच्या पलीकडचे बोललात सुशिलजी. उद्धवचे कुपुत्र आदित्यचा एक पराक्रम आत्ताच ऐकला. तोच.... नाईट लाईफ संबंधित. कितीजणी यांच्या ठेवलेल्या होत्या त्या संबंधात. कठीण आहे. आणि यांना आपण अडीच वर्ष झेललं.....
त्यांची कारकीर्द म्हणजे मोगलाई असल्याची भावना होऊ लागली होती!
ते सरकार म्हणजे एक दु:स्वप्न होते!!
तरीही अजून लोकांना उबाठा मुख्यमंत्री हवाय.
@@varadajoshi5679 नाहीतर काय, असले कसले मतदार लोक म्हणायचे हे!! का पैसे घेऊन समाज माध्यमांवर सपोर्ट करतात काय माहित!
अरे कमळाबाईच्या चाट्या, आदित्य ठाकरे यांच्या बाबत काही पुरावे असेल तर जा ना पोलिसांकडे,तुला कोणी अडविले आहे का?
पुरावे नसेल तर नाहक आरोप करुन कशाला स्वतःची लायकी दाखवून देतोस.
भंगार बाई घेतलीय पक्षात,
यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धि,
Sushilji vedio parakhad satya.
सुशिलजी, आपल्या व्हिडिओज च्या सादरीकरणाचे आम्हाला कौतुकच आहे, आपण काय, ते भाऊ काय, प्रभाकरजी काय!! पण आपली काळजी पण घ्या बर का!!👍👍
याच बरोबर एका भा.ज.पा.नेत्याने सोलापूर जिल्ह्यातील एका महिलेवर केलेल्या अन्याय जोरकसपणे मांडावा हि विनंती
Barobar ani bjp cha neta st adivashi cha tondavar mutla ani bjp cha Brahman neta obc cha yadav la butavar thukun chatayla lavle te nahi sagnar he news vale
मन अस्वस्थ आणि उद्विग्न झाले 😔😔
सुशीलजी कमाल माहिती दिलीत! बाप रे मराठी माणसाने किती आणि काय काय सहन करावे🙄
शिवसेने विरोधात फक्त बोलून भाजपची दलाली करतात
आजच बातमी ऐकली आसाम मध्ये BJP नेता अल्प वहिन मुलीची विक्री करताना रंगे हाथ पकडला . पण हा कुलकर्णी BJP चा पाळीव दलाल ती बातमी सांगणार नाही.
एक नारी सब पे भारी
सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लहू शकत. म्हणून ताई च्या चरित्रवर शिंतोडे उडवायचे. ताई ने जनतेसमोर BJP ची कटकारस्थान उघडी केली ना.
Kasha varun he khota bolat nahit? Yache proofs kay ahet, police kay karat ahet, proofs asel tar te gheun Uddhav Thakre n la koni dakhavla ka nahi
Police kay karat ahet, Gruhmantrya n ch kay laksh ahe ka nahi, mag ase gruhmantri n chi sudha police n karave tya goshti la sath ahe mhanav lagel, asha paksha madhe chalta ka gelela tya mahila netya n la jya paksha cha gruhmantri asa ahe
सुशील जी धन्यवाद काल मागणी केली आज विषय घेतलाय."असतील नोटा तर....."जबरदस्त प्रहार केलात.🙏🙏 जयश्रीराम.जय परशुराम 🚩🚩
सुशील जी, हे चव्हाट्यावर आणल्या बद्दल धन्यवाद. पाकीट न्यूज चॅनल वर हे कधीच दाखवणार नाही...
सुशिलजी खूपच अभ्यासपूर्ण आणी पुराव्यासह विश्लेषण केलय आपण
आम्हाला फार वाईट आणि शरम वाटली सुशीलजी ,
अहो सुशीलजी, अंधारेबाई तुमची वर्गमैत्रिण आणि ताई आहेत ना. मग त्यांना वडीलकीच्या नात्याने प्रेमाने गोंजारा, मधूर सल्ला द्या. सुधारल्या तर सुधारल्या बाई.
How it is possible.?
तथाकथित ऊच्च शिक्षीतांना समजावन अशक्यच. केवळ राज्यसरकार, देव व काळालाच हे शक्य आहे.
हेच ऐकायचे राहीले होते
ऊध्धव जी ना जाग येईल अशी आशा करणे चुकीचे आहे कारण झोपलेल्या जागे करता येईल पण झोपेचे सोंग घेतलेल्या कसे जागे करायचे ?
हो ना आणि अश्या महिलेला डायरेक्ट नेते पद आणि स्टेज वर मधली खुर्ची आणि मान पण किती
त्याच्यामुळे सगळ्याच महिला गटातून बाहेर पडल्या
एकदम खास विश्लेषण साहेब
🚩🚩🚩 अशी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची नक्कीच असणार नाही,,🚩🚩🚩 जय हिंद. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
उबाठा त पदे देतांना ती व्यक्ती कोणता धंदा करतो याची चौकशी न करता नियुक्ती दिली जाते यावरुनच पक्ष किती खालच्या थराला गेला याची खाञी पटते
चौकशी न करता? चौकशी करूनच देत असतील.😁😁😁
धंदा कुठलाही करू द्या हो यांना hapta मिळाल्याशी कारण
ठाकरे यांनी काय धंधा केला आहे?
पेटी किती मिळणार यावर पद, तिकीट असेल तर काय करणार
jya mamsala aai bahin nai tyanche he kam kartat jayana parpancua astho te ase dalali che kam karat nai
बाळासाहेबांची शिवसेनेची उध्दवस्त उध्दव ने राखरांगोळी केली
एकनाथ शिंदे यांनी ती सांभाळून ठेवली
@@swapnapandit478 पण बाळासाहेबांच्याच कुपुञाने अख्खी शिवसेना शवसेना केली. हिंदूत्ववादी विचारांची राखरांगोळी केली
उबाठाच भडवा निघाला. ज्याने बापाचे विचारच गहाण ठेवले आणि मुख्यमंत्री होउन बसला
बाजूच्या लोकामुळेसंपले तेच बाळासाहेब चे नतर. उद्दवसाहेबाचा काटा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले जोपर्यत हे बाजूचे लोक आहेत तोपरयंत असेच होणार
Ok,खरंच चांगली पत्रकारीता करताय सर.
भाऊ, आपण छान काम करता आहात... अशा लोकांना महाराष्ट्रा समोर आणणे गरजेचे आहे
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्यातलाच हा प्रकार
ठाकरेंनी सगळंच सोडलय
किमान ही मंडळी काहीतरी व्यवसाय तरी करतात..... ठाकरे काय करतात ?
@@balasahebshelke5210paisa khane
फारच गँभिर परिस्थिती याना धडा शिकवला पाहिजे पण कोण शिकवणार?
*🌹 🚩जय श्रीराम🙏🌹*
voter only can teach
एक नारी सब पे भारी.
सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लाहू शकत म्हणून तिला बदनाम करण्यासाठी तिच्या चरित्रावर शिंतोडे उडवतात.
हा कुलकर्णी BJP चां पाळीव दलाल आहे. कष्ट न करता BJP कडून हराम चा पैसा खाऊन कसा रान डुक्कर सारखा माजला आहे.
आजच बातमी ऐकली आसाम मध्ये अल्प
वहिन मुलींची विक्री करताना BJP नेता रंगे हाथ पडकला हा बैल ती बातमी सांगणार नाही .
@@swami_smartha स्वामी समर्थ मालिका पहा..
प्रोफेसर सुशमा अंधारे ह्या कधीच जबाबदार नेत्या नव्हत्या आणि नसणार पण ऊद्धवजींची मेहरबानी मिळविली आता ऊद्धवजीच काही करु शकत नाहीत नाहीतर ऊद्धवजींच बोलती बंद होईल.
Very true, now Thakre can not remove her 😂
आणि जर का, चुकून माकून, ते धाडस उध्दव ने कधी केले तर गाठ तिच्या शी शी आहे
कशातली प्रोफेसर...काय डीग्री..
@@sureshshinde6699 विकी पेडिया वर सर्व उपलब्ध आहे. search करा. law
प्रोफेशर सुषमा
सुशिलजी तुमचं खणखणीत स्पष्ट बोलण आम्हाला फार आवडत,
आता चॅनेल वाले कुठे गेलेत, आता का बोंबलत नाही , हातात दांडके घेऊन.
फक्त्त 13 वर्षाची मुलगी... काय नालायक माणूस आहे हा.. फासावर लटकावले पाहिजे अशा माणसाला.
आजच बातमी ऐकली आसाम मध्ये अल्प वयाच्या मुलीची विक्री करताना BJP नेता रंगे हाथ पकडलं.पणं हा कुलकर्णी BJP चा पाळीव दलाल BJP नेते बद्दल बोलणार नाही.
एक नारी सब पे भारी
सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी मागे नाहीं लाहु शकत. म्हणून तिच्या चरीत्र वर चिखल फेक करायची.कारण सुषमा ताई ने जनतेसमोर BJP ची कट कारस्थान उघडी केली आहे.
त्याच्या मुली बरोबर पण तो हेच करत असणार
@@swami_smartha का नहीं लावू शकत?
@@swami_smarthaharami aahe tu name change Kar.bai harami aahe
सुषमा अंधारे देह व्यापाराला सपोर्ट करणारी, उद्या hich बाई स्वतः या व्यवसायात उतरली तर नवल वाटु नये, अशी अवस्था आहे
देह बोली तरी तशीच वाटते
@@nandkumarkarbhari1818सगळं ठीक आहे पण रसिक गिऱ्हाईक असतं, त्यांना काही पण चालत नाही...पैसे मोजायचे असतात माल काटा पाहिजे.
🤑 vyak...
Navryala viklaa hya Dhamm-Sundarine!
@@ranjeetbhoirekar350 reaction एकदम झकास
नागड्याला नागडेच केले पाहिजे.
बिड जिल्ह्यात असे अनेक बेकायदेशीर धंदे चालतात म्हणुनच या जिल्ह्याला महाराष्ट्रातील बिहार म्हणतात.
मग सरकार कोणाचं आहे सांग त्याला
आजच आसाम मध्ये BJP नेते ला रंगे हाथ पकडलं अल्प वहिन मुलीची विक्री करायचा.पणं सुशील कुलकर्णी BJP चा पाळीव दलाल BJP नेते बद्दल बोलणार नाही
Ek नारी सब पे भारी
सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लाहु शकत .म्हणून ताई च्या चरित्र वर शिंतोडे उडवायचे. ताई ने जनतेसमोर bjp ची चांगलीच पोल खोल केली
@@swami_smarthaएक नारी सदा हागरी
@@rajupatil461
घरात रियाज अली आणि बाहेर बजरंग बली
मूड बना लो 😂😂😂😂😂😂
@@swami_smartha तू लांडा आहे हे लक्षात आले.
नेहमीप्रमाणे ही बातमी तमच्याच माध्यमातून समजली.
सर तुम्ही कधी गेला होता तिथं तुम्हाला पण भरपूर अनुभव आहे
या बाईनही अमृता ताईंबाबत गलिच्छ भाषा वापरली आहे
अमृता ताईला समजत नाही का, कसं वागावं!!!
सुषमा ला बाई व अमृता ला ताई वारे नालायका नो
अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायात नाईलाजाने गेलेल्या महिलांना ही माणुसकी ने वागवावे, त्याचं पुनर्वसन व्हावे, किमान त्यांचे पैसे दलाल व गुंडांच्या हाती जावू नयेत म्हणून काय उपाय करता येईल का, असा सरळ प्रश्न उपस्थित केला होता.
त्यांचे भाषण अशा महिलांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी होते.
माध्यमांनी आणि याच अंधारे बाईंनी त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला होता.
कर्म फळ इथे च मिळते.
Ata amrita tai hiche kapde fadnar thamba gunha siddh tar Hou dya
Good
चला इथे पण नाईट लाईफ सूरू, बाप लेकाची मुकी बैठक घेण्याची सोय झाली, विश्व प्रवक्ते फक्त शोरूम बैठकीत सामील होणार 😂
काहीही ....
तसेच असावे.
हेच का उबाठा शिवसेनेच स्त्री दाक्षिण्य.
बीजेपीची भडवेगीरी करतो
एक नारी सब पे भारी
सुषमा ताई वर ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लहू शकत. म्हणून ताई च्या चरित्रवर शितोडे उडवायचे. सुषमा ताई जनते समोर BJP ची कट कारस्थान उघडी करते ना
अंध भक्त आसाम मध्ये BJP नेते ला अल्प वाहिन मुलीची विक्री करताना रंगे हाथ पकडलं त्या बद्दल हा BJP चां पाळीव दलाल कुलकर्णी बोलणार नाही
मातोश्रीवर खोके पोचल्याशी कारण... मग कोणी धंद्याला का लागेना
Yache proofs kay ahet, police kay karat ahet, proofs asel tar te gheun Uddhav Thakre n la koni dakhavla ka nahi
असे जर असेल तर पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
अंधारे च तोंड पण चांगलं नाही,भाषा पण चांगली नाही आणि गुण तर लय वाईट.
धम्म-सुंदरी शिव-सुंदरी विश्व-रूपमती अंधार-ए-सुषमा !
हा माणूस काय धंदे करतो ते अंधाररे ला काय माहित असे शिवसेनेला अध्यक्ष किती मिळतील.
अप्रतिम विश्लेषण
सुशीलजी ह्या अमावस्येचा अंधार कधी संपणार आणि मानल तुम्हाला कि किती अंधारलेल्या या रात्तीचा उद्धार का केल्या गेला ह्याचे उत्तर संजयालाच विचाराव लागेल बहुतेक
ज्या पक्षात नगरसेवक पद निवडणुकीच्या तिकीट देण्या करिता पक्ष श्रेष्ठी पैसे मागतात बाकी काय शिल्लक राहिले
हे पक्ष नाही धंधा चालवतात
UBHATA SARKARNI BALASAHEB GELYAWAR DALALI AANI BHADWEGIRI CHALI KELI HE AAJ SAMAZLE.
या म्हशिने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवल
त्या म्हशीला चारा घालणारे पण हेच आहेत
शेवटी वर्ग मैत्रीण कुणाची आहे? कोल्हाटयाची पोर. तिच्या बापाने आईला सोडली आणि बाईने नवऱ्याला...
तुझी आहे का?
@@satishpai6909कोण
तुझी आहे?
Kolhati mhnje?
@@jayalotlekar7046 एक समाज आहे कोल्हाट्याची पोर हे एक गाजलेले पुस्तक आहे . साधारण पने हा एक मागासलेला तुरळक आढळणारा, तमाशात दिसणारा, एक वर्ग असतो. ही त्यातली आहे. .बाई वाड्यावर या...प्रकारची
अगदी बरोबर सुशील जी! अंधारे खाली असा अंधार असेल हे उद्धव खान ला माहीत नाही अस वाटत नाही.
Mahiti aste to fakt vasuli karto mg kutun pn yeudya,aache eite pn to bhangar chor asech hafte purvto!
जिथे अंधारे चे जाले, तेथे झालेच रे वाटोले,
😂😂😂😂😂
😂😂😂 भारिच सांगितले की
जाले❌
जाळे ✅
आजच बातमी ऐकली आसाम मध्ये अल्प वयाच्या मुलीची विक्री करताना BJP नेते ला रंगे हाथ पकडलं
पण हा कुलकर्णी BJP चा पाळीव दलाल तो BJP नेते बद्दल बोलणार नाही
एक नारी सब पे भारी
ताई च्या मागे ई डी आणि सीबीआय चौकशी नाही लाहु शकत म्हणून ताई च्या चरित्रावर चिखल फेक करायची.कारण ताई ने जनतेसमोर BJP ची कट कारस्थान उघडी केली आहे.
कुलकर्णी लय भारी माहिती मिळवलित 😂😂😂
Aho te jagjahir aahe
लोकनाट्य,तमाशा, बैठक, आणि बरच काही खूप चांगला अभ्यास आहे आपला. कुलकर्णी साहेब..असेच आपण फार पुढे निघून जाल खूप खूप शुभेच्छा
Udhav ठाकरे यांनी बीजेपी बरोबरची युती तोडल्या मुळे शिवसेना किती खराब आहे हे दाखवण्याचा प्रयत्न.
Uddhavji has turned blind for power & his son
सुशिल तुम्ही सुपारी घेऊन चांगले काम केले धन्यवाद... तुमचं बैठका विषयीच्या ज्ञानाची सखोल माहिती चांगली आहे, यावरून तुमच्या विषयी काही नवीन सांगण्याची गरज नाही
Right 😂
ऐकावे ते नवलच. आता महिलांवर अत्याचाराविषयी कोणीही बोलल तर विश्वास बसणे कठीण
❤ ओम शांती शांती.जय महाराष्ट्र. 🌹🙌🌹🙏🙏
उद्धवजी सोडा अंधारे बाईंना
उध्दव चा नाईलाज. कनेक्शन थेट किचन मध्ये आहे त्यामुळे..
नको राहुदया
ऊद्धवा अजब आपला कारभार का करता सेनेत अंधार
@@bapukotule6328अंधेरा कायम राहो हेच संजू बापू आणि उधधो मामू यांचं ब्रीद आहे..
Ubt la hi baie jam avdate ,❤❤
ताई आता काय करावे? छान प्रगती आहे इतक्या थोड्याच काळात. उद्धवा कल्याण असो.
आमच्या मालवणीत एक म्हण आसा ऐका जित्याची खोड मेल्याशिवय जावची नाय.
आशा लोकांना भर चौकात मिरचीची धुरी दिली पाहिजे !
असली व्यवसाय करणारी शिवसेनेचे अध्यक्ष व सुषमा अंधारे हल्ला लवकरात लवकर मिरचीची
उलटी टांगून
YANCHYA SHARIRATIL KAHI THIKANI TIKHAT TAKAWE.
मियरची पावडर बांबूला लावून मागून सारला पाहिजे
Andgare ata vakdi chalte bagha tumhi tila ashi foda na poice stesion madhe nheun kadhi kona kadun paise magitle nahi pahijet.uaddhavchi mashing ahe ti bai
ही बाई अंधार कोठडीत कधी जाणार .?घृणा वाटते तिची .
Vqkdi chqlte bqghq hila kadhi tumhi fashion show madhe chalva hila vakdi jhali ah3 mebpqhile kal hila Chattanooga sample ahe hiche
तो fekuchand कधी जाणार अंधार कोठडीत याची संपूर्ण देश वाट बघतोय...
खरयं अतिशय स्पष्ट व परखड मत सुशिलजी कुलकर्णी साहेब
मस्त कपडे फाडले
अश्या लोकांना सोडायला नकोच... पोलिसांनी योग्य काम करावे, बाकीचे काम जनता पुढे करणारच..
Thanks 🙏🌹🙏
समूळ नष्ट शिवसेना झाल्याशिवाय उध्दव ठाकरे जागी होणार नाही.........
हि बाई आम्हाला आधीपासुनच लडतर बाज वाटत होती,आज सिध्द झालं
लडतर बाज... ? 🤔
सुशील जी आपण अशा प्रकारची माहिती देऊन समाजाला वास्तव चित्र दाखवत अहात. धन्यवाद!
Ýes sir you are right 100%.
संर! खूप पोटतिडकीने बोलता आहात पण खरंच प्रेम वाटण्यापेक्षाही तुमची कींव येते. अहो राजकारणी हे आता पोटतिडकीने हळहळ व्यक्त करणारी जमात राहिली नाही साहेब ! सरकारमध्ये अजितदादांनी शिरकाव केला आणि बरोबर श्री अमोल मिटकरी ?🙄
उबाठात अंधार पडलाय. दिवा लावायला पण कोणी उरलं नाही.
😂😂😂
😮
ही सर्व फॅमिली टाईप राजकारणी मंडळी 2024 मध्ये घरी बसणार हे निःसंशय।
भयानक वास्तव
हा प्रकार काय नवीन नाही बरेच वर्षापासून यांचे हे उद्योग सुरू आहेत आणि थोड्या दिवसात त्यालाच परत जिल्हाध्यक्ष करनार.
फार क्लेशदायक प्रकरण आहे.
फार भयानक वास्तव आहे हे..! महाराष्ट्राचे दुर्दैव आहे हे..! निषेधार्ह आहे..!
साहेब हे चालते पण खरे शिव सैनिक त्यांना चालत नाही udhav साहेब लाज वाटते 🎉🎉🎉
Very very very... good statement.strict action should be taken against culprit.jai Hind, jai bhole nath.
सुशीलजी सरळ नावे सांगुन मोकळे व्हा.आपल्याही विष्टेला वास असतोच. ती घाण त
त्वरीत दुर केली पाहीजे.
भाऊसाहेब एका मोठया पक्ष्याचे खासदार ब्रिजभूषण यांच्या विषयी आपले मत व्हिडिओ बनवून सांगावा ही अपेक्षा आहे.
Barobar
Bhau brijbhustin cha V D O banvana yewdhyach pottidkine cha mandta mudde
तिथं यांची दातखिळी बसते, यांच्या या वक्तव्याला अजून तरी काही ही ठोस पुरावा नाही, हे फक्त हवेत सोडलेले बाण दिसतात, सुषमा अंधारे यांचे चारित्र्य हनन करण्याचे जे अनेक प्रयत्न झालेले आहेत, हा त्यापैकीच एक असलेला प्रयोग अजिबात नाकारता येत नाही, या देशात वर्णव्यवस्थेतील चौथ्या समाजातील लोकांना नेहमीच सापत्न पणाची वागणूक मिळालेली आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे, आणि हे कोणीही नाकारू शकत नाही 👍😊🙏
❤
❤
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 shushma tai wachal
मराठी मिडियाने ही बातमी नीट दाखवलीच नाही.बातमी दाबुन टाकण्याकडे कल होता
एच एम व्ही!!!
सुशील भाऊ नमस्कार
काय हे...!
तुम्ही एकदाच सांगितलं होतं...
काय हे नेहमी नेहमी....
अहो गाढव कधी घोडा झाला...😓🙏
सुशील जी
त्या रत्नाकर शिंदे वर काहीच शिक्षा होणार नाही...लवकरच जामीन मिळेल...
हेच तर दुर्दैव आहे...आपल्या कायदया ची....😢😢😢
ही बाब अतिशय निंदनीय आहे निषेध करतो...
खुपच कमेंट आल्या पण सिद्ध झाल्याशिवाय टाकु नये..
कशावरून कुणाची बदनामी करता हा युट्युबर सांगणारा भाजपचा खोके सम्राट आहे..
लवकरच बाहेर येईल सर्व माहिती सकाळी च चोप दिला तेव्हा त्याने कबूल केले...
खरे आरोपी कळतील लवकरच.....
यांना महिला कल्याण,महिला विकास,महिला रक्षण या कमिटी चे अध्यक्ष पद द्यावे.
Mhanjey lanjhyacha patil tumhi shothun kadhala pantha. Bharley shabbas .bahut umdey kaz zahaley .har har mahadev.
बापरे, जबरदस्त. सुशिलजी. 👌
सुशील जी आशा गलतान लोकांना धडा शिकवला पाहिजे धन्यवाद