Devendra Fadnavis | जे 70 वर्षात अमरावतीला मिळालं नाही ते आमच्या सरकारनं दिलं : देवेंद्र फडणवीस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2023
- सर्वांचे लाडके रवी राणा आणि लोकप्रिय खासदार नवनीत राणा असा फडणवीस यांच्या कडून उल्लेख... आज जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आज तुम्ही जे काम केलं ते मी व्हिडिओ मध्ये पाहल... सर्वात जास्त निधी अमरावतीला आपल्या सरकार ने दिला टेक्सस्टाईल पार्क मधून तीन लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे... विविध विकास कामे या जिल्ह्यात होत आहे.. नवनीत राणा तुम्ही काळजी करू नका लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे.तुम्ही मोदी यांच्या साठी काम करत आहे.आमचं सरकार तुमच्या पाठीशी आहे... भारत माता म्हणायला किती चांगलं वाटत इंडिया माता म्हणायला चांगल वाटत का.? - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#NavneetRana #RaviRana #DevendraFadnavis #Amravati #MaharashtraPolitics #AmravatiRanaCouple #AmravatiDahihandi #YuvaSwabhimani
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
फडणवीस साहेब निवडणुकीमध्ये समजून जाईल भाजपचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार जय भवानी जय शिवाजी
तुई माय झव फडणीस शिवाजी महाराज याच नाव घेऊ नको तुया माय बापाच घे नाव
बरोबर
दंगलेंद्र घडणविस,जनता तुला माफ नाही करणार..
vede lokhi aplya deshat ahet
नको करू काही फरक पडत नाही
नीच कलंकित. .🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
विदेशी अणाजी पंत षड्यंत्र करी विषारी
किती कंठ तानून बोलले तरी 2024 ला बीजेपी चा सूपड़ा साँप आहे
आमच्या मराठ्यांचा उच्चारही तुम्ही करू नका मराठा हा शब्द तोंडामध्ये सुध्दा आणु नका फडणवीस साहेब तुम्हाला कळलं आता नंतर गोरगरिबांवर कसे हल्ले करायचे मराठी समाजावर काठीने हला केल्या वर मराठी बांधव कमी नाहीत😊😊😅😅
अबे टरबूज. आपण अगोदर पासूनच भारत माता कि जय म्हणतो
एवढं ओरडुन मराठा आरक्षणावर बोला...
काही शेतकऱ्याच्या कर्जा वर बोला कधी माफ करणार ते..
फालतू वरडून काय होणार नाही...
आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा सोडून दील्हीला जाणे योग्य नाही .
आजपर्यंत कोणच इंडिया माता की जय म्हटलेलं नाही यांनी काय स्वापणात एैकल का इंडिया माता कि जय , कशाला लोकाना मुर्ख समजता का फडनविस .
इंडिया माता की जय म्हणार नाही,पण पाकिस्तानात जाऊन,I love India म्हणतो.
एवढे घाबरले india ला,७०वर्ष का विरोध केला नाही त्या नावाला उगाच काहीतरी फेकायच? जुडेगा भारत, जीतेगा इंडिया,!!
जस काही अमरावती आता 2014 लाच आली फडतुस तु तर कलंक आहे महाराष्ट्र ला
गप्प रे फसवणूक साहेब
साहेब, एअरपोर्ट चालू झाला नाही अजुन.😊 अमरावतीकर आतुरतेने वाट पाहत आहे. बरं, तुम्ही वापरू शकता, आमरावतीकरानी काय घोडं मारलंय. अमरावती बडनेरा रोड वरचे मोठे मोठे कडु निबाचे झाडे कापले ते परत लावली नाही. 😊
टरबूजा शिवाजी महाराज यांचं नाव घेयू नकोस महिलावर लाठीचार् केलास
भारत माता की जय
टरबूज महाराज की जय
लवकर घरी जायची तयारी करा
इलेक्शन आल की सगळं आठवतंय
भाजप मुळे अमरावती ला काय मिळाले माहीत नाही पण राष्ट्रवादी च्या प्रयत्ना मुळे अमरावती ला आयटम मिळाली.
एव्हढं ओरडून काय फायदा ?महगाइ व रोजगार याविषयी बोला.
टरबूज खरबूज फडणवीस की जय
साहेब खरच तुम्ही खरं बोलायले का,?
70 वर्ष तुम्हाला इंडिया नावाचा गर्व होता आता का तुम्हाला नको इंडिया होता इंडिया आहे आणि इंडिया राहणार.... 👍🏻👍🏻.🇮🇳... I LOVE india 🇮🇳
दलिंदर फसन 20 😊😊
टरबूजा खोटी बडबड करू नये
नमो किसान सम्मान निधि कधी येणार
अरे बाबा आरक्षणच बोल
शेतकऱ्यांना विमा देण्या बाबत बोला.
Only Udhav Balasaheb Thakre shivsena Original cha maharatara ahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐
मोदी बोलायचा मेड इन इंडिया, मेक इन इंडिया, आता काय इंडिया ची लाज वाटते का, फडणीस लबाड नुसतं कुथुन ओरडत असत
❤ भारत माता / मदर इंडिया ❤
यायचा राजीनामा घेणार होते कुठे गेली. फक्त बोलून नाही त्यायला करून दाखवाईल पाहिजे होत. जनता काय करू शकते ते
जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा
तुमचा घरी म्हणा
फडणवीस ही नाटके बंद करा, लोकांना मुरख समजलात ❓काय, बेकारी बेरोजगारी, शेतकर्यांचे बाजार भाव, वाढती महागाई, या विषयावर बो ला😊😅😢
रवी राणा साहेब आणि नवनीत राणा साहेब आणि बोंडे साहेब लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा मनापासून अभिनंदन मनापासून संपूर्ण महाराष्ट्राचं अमरावती वर लक्ष राहील असं देवेंद्र साहेबांनी सांगितले आहे त्यांचे सुद्धा मनापासून भारत माता
Bhart mata ki jay❤
घोषणा देण्यात पटाईत आहेत Anaji पंत...
आनाजी पंत जरांगे पाटलाला भेटायला वेळ नाही का . इकडे मोहगम शेंगा नका झोडु .
फडणवीस साहेब किती नारे दया 2024 ला तुम्ही घरी बसणार वेळ संपली आता तुमची.... 🙏
मूर्ख माणूस दोन्ही नाव एकच आहे आणि संविधानात तसा उल्लेख आहे लोकांना मूर्ख बनऊ नये
Babasaheb Ambedkar jindabad mana Devendra ji
Good speech sir 🙏
भारत माता की जय.
जयहिंद जय महाराष्ट्र
🍉🍉
👌👍🙏
लोकांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
तो भारत
ती भारत नाही
मग भारत माता कसे?
तो भारत,तो रशिया,तो जपान,तो इंग्लड
मग भारत माता कसे?
तो भारत की ती भारत हे सिद्ध करा
मग भारत माता की पिता सांगा
भारत माता कसे?
जसा काही हा मंत्रोपचार बोलतो हा
नवनीत राणा ताई..... पंकजा मुंडे ताई सोबत जे झाले ते विसरून जाऊ नका......
जे काय देत आहे तुम्ही ते घर गरीब लोकांचा पैसा आहे लोकांना आंधाऱ्य ठेवून मोठे मोठे गोषणा दया......
जय श्री राम 🔥🔥
INDIA
Jay shree ram
सत्ता जाणार नक्की कितीही धर्माचे नाटक करा
Jay ho
ସାରେ,,🙏
How do we sign?
🌹🎉🎉
I lov India ❤ India is great🎉
Abhinandan.
Bharat mata ki jay
आमच्या नाही फक्त तुमच्या आकांशा पूर्ण करतील
Ha avdta
I love India ❤🎉
👌👌👌
❤❤❤
खरंच आहे आता पाणी घ्यावे कृष्ण अवतार विशरा राम कृष्ण हरी मना तुकाराम महाराज म्हणतात ते आठवा माऊली जगाची माऊली जालना जिल्ह्यातील ठेवीदारांचा राजीनामा द्यावा
शेवटचं भाषण
बोल बच्चन
आरक्षण देतच बगा
देवेंद्रजी फडणवीस कदाचित तुम्हाला इतिहास माहीत नसेल त्या देशाची भारताची आणि इंडियाची ओळख एक महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांच्यामुळे देशात झालेली आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्याची ओळख सुद्धा झालेली आहे हाच तो अमरावती जिल्हा ज्यात तुम्ही भाषण चालू आहे तुमचं खूप जास्त नारे देता चांगले आहेत ना रे देना पण टरबूज फुटून जाईल एखाद्या दिवशी 2024 ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच खासदार आणि यांचाच आमदार निवडून महाविकास आघाडी आणि इंडियाची आघाडी जय हिंद जय महाराष्ट्र
बस बेरोजगारी,महागाई, जुनी पेंशन योजना चे खोटं आश्वासन, धनगर आरक्षण बाबत केलीली फसवणूक यापेक्षा फक्त धर्म जात देव देवता भारत इंडिया पाकिस्तान हनुमान चालीसा याबद्दल बोला, आपण जे बोलतो त्या बद्दल काहीही बोलू नका 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
भारत माता , इंडिया बाप . दोनोका बनाने चाहाते है हिंदुराष्ट्र .
😊
काही गप्पा मारू नका
अजित पवार सोबत बसताना लाज वाटली पाहिजे असा लोकात चर्चा सुरू आहे म्हणे
भारत आम्हाला प्रिय आहे
पण जगात India नाव ब्रॅण्ड आहे.
Mother India
Khup abhyasu manus hye yaar great cm se bhi upper wali mind ❤❤❤
Jay sri ram.jay.hanuman.jiki.jan.🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🪷🪷🪷💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹🌹🌹👋👋👋♥️♥️♥️♥️
मराठवाडा आरक्षण... ओबीसी आरक्षण ध्या..cm साहेब
IT park kuthe pune la paisa kuthe pune la aani amravatila kay ???
IT park kevha yenar ?
Development kuthe ahe ?
Only india
खूपच छान देवेंद्रजी ❤
अशा घोषणा देऊन पोट भरत नाही तडफडणवीस
🎉😂❤hii
70 वर्षातच अमरावती पुढारलेली आहे फडणवीस साहेब, अमरावती विकासाची सुरुवात डॉ पंजाबराव देशमुखानी केली. अमरावती मागासलेली आहे असं आपण म्हणू शकत नाही.
सनातन धर्म सोडा साहेब
Tarbuj .banti.babali 2024 la sampnar.jay rastrwadi.jay shivsena congrats tumhi candra yanat basun jawa candr bagyla
पाणी दिल की नाही प्यायला साहेबाला... 😄😄
Hii❤😂🎉🎉
आरक्षण दे खाली जगून देना ना वर काय जगून देशील
सर्व धर्म समभाव
Jay Jay modi Yogi
बरोबर आहे 70 वर्षात राणा बाई नव्हती ती तुम्ही दिली ,जनता पण खुश वा,वा,वा
भारत आणि इंडीया एकच
आशा घोषणा खुप वर्षाने गाजत आहेत त्यामुळे आता या कमी होऊ देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. मोदी है तो हर बात मुमकिन है.
भारत जयतू
उगाच काही बरळू नको
Mag bhartatil sarv English Shala band Karun taknar ka ??
पहीले मुंबईचे नाव बाॅमबे होते मग आज आहे का.