Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीच्या निकालाने आश्चर्यचकित

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2024
  • #LoksabhaElectionResultsLive #ElectionsResults2024Live #Zee24Taas
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 166

  • @user-qv8ss5ii6f
    @user-qv8ss5ii6f 28 วันที่ผ่านมา +21

    यंदा बघतो तू शिरूरचा खासदार कसा होतो,
    यंदा बघतो तू बीडचा खासदार कसा होतो,
    यंदा बघतो तू नगरचा खासदार कसा होतो
    😂😂😂😂

    • @maheshchavan9169
      @maheshchavan9169 28 วันที่ผ่านมา +3

      यंदा बघतो तु बारामती चा कसा खासदार होतो , दादा ची वाईट अवस्था

    • @maheshchavan9169
      @maheshchavan9169 28 วันที่ผ่านมา

      आमदार

    • @ambekarswapnil
      @ambekarswapnil 28 วันที่ผ่านมา

      Barobar

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 28 วันที่ผ่านมา

      Mast ch zal

  • @babasahebshelke5562
    @babasahebshelke5562 28 วันที่ผ่านมา +25

    दादा पोरगं पडलं बायको पडली आता तुझा नंबर आहे

  • @JayShivray001
    @JayShivray001 28 วันที่ผ่านมา +19

    दादा तुमचे विधान सभेला फार आवघड दिसते 😂😂

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 28 วันที่ผ่านมา +31

    दादा पैशाने निवडणुका जिंकता येत नाही. तुम्ही काकाचे नाही झाले तर विकासासाठी काय करताल.

  • @Vinodnoklhdsgh-vm2if
    @Vinodnoklhdsgh-vm2if 28 วันที่ผ่านมา +30

    बायको पडली लेका

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 28 วันที่ผ่านมา +4

      लेक पण पडला. लका🤣

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 28 วันที่ผ่านมา +27

    दादा तुम्ही खडकवासला मतदारसंघात आमदारकीला उभा रहा...मग तुम्हाला पाडण्यात आम्हास भाग्य लाभेल..😂

  • @pavanligade01
    @pavanligade01 28 วันที่ผ่านมา +6

    दादा खाचायच नाही अजून एक मुलगा पडायचा आहे आणि परत तुमचा नोम्बर आहे एवढ्या लवकर खचू नका 😂😂😂

  • @vikassakate7777
    @vikassakate7777 28 วันที่ผ่านมา +13

    आता अजित दादा पंतप्रधान होतीलच
    आणि बायको उप पंतप्रधान
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 28 วันที่ผ่านมา +11

    वाघाची पार शेळी झाली लका काय हाल झालं ल ई ऊड्या मारल्या की असं होत दादा ,,,,,,,

  • @subhashsalunkhe913
    @subhashsalunkhe913 28 วันที่ผ่านมา +19

    आता भानावर आला ह्याला बघतो त्याला बघतो बंद झालं दादा तुमचं दुकान

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 28 วันที่ผ่านมา

      Aata lokani tumhala baghital

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 28 วันที่ผ่านมา

      Lokani tumch dukan band kel

  • @virenchavan778
    @virenchavan778 28 วันที่ผ่านมา +12

    बाईने पाडलं बाईने😂

  • @mangeshbarkade8655
    @mangeshbarkade8655 28 วันที่ผ่านมา +11

    दादा तुमचा बेडकांचा बैल झाला होता

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 28 วันที่ผ่านมา +13

    तु काय कमी पडला घरच्या विरोधात बायको ऊभी करतो साल्या

  • @vijayr8881
    @vijayr8881 28 วันที่ผ่านมา +10

    आता तरी शहाणे व्हा साहेबाचा नाद करू नका भले भले संपवले. साहेबानी

  • @kaustubh3748
    @kaustubh3748 28 วันที่ผ่านมา +12

    आवाजात आणि भाषेत लयच बदल वाटतोय...😂😂

    • @panash6
      @panash6 28 วันที่ผ่านมา

      😂😅😂😅😂

    • @kaustubh3748
      @kaustubh3748 28 วันที่ผ่านมา

      @@panash6brobr na🤭😛😅

  • @vishalbhosale7322
    @vishalbhosale7322 28 วันที่ผ่านมา +19

    1991 ला साहेब होते पाठीमागे

    • @HT-vk6nf
      @HT-vk6nf 28 วันที่ผ่านมา +1

      सोयीस्कर विसरतात

    • @ambekarswapnil
      @ambekarswapnil 28 วันที่ผ่านมา

      Barobar he nahi disat yala

    • @abhijeetashtikar
      @abhijeetashtikar 28 วันที่ผ่านมา

      बैलगाडीच्या शेजारून कुत्रं चालतं आणि त्याला वाटतं की आपणच चालवतोय बैलगाडी असं झालंय यांचं! 🤗

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา +3

    दादा तुमचा शब्द म्हणजे शब्द होता.... साहेबांना सोडलं आता तुम्हालाच कींमत नाही तर शब्दाला कुठुन येणार

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 28 วันที่ผ่านมา +6

    बारामतीकर जनता हुशार आहे.त्यांनी पायातील वहान पायात ठेवली.तुला लायकिपेक्षा जास्त मिळाले त्यामुळे तू माजला होता.

  • @vish9272
    @vish9272 28 วันที่ผ่านมา +12

    Dada radu nka rao😅

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา +3

    दादा...लय वंगाळ झाल.....पुढं बी वंगाळ च हुणार....
    साहेब हुतं म्हणून तुमचा रुबाब हुता.... तुम्हाला वाटल मी म्हणजे सर्व काही...तसं नसतय

  • @pavanligade01
    @pavanligade01 28 วันที่ผ่านมา +4

    राष्ट्रीय अध्यक्ष
    ते
    पंटरप्रधान दादा 😂😂😂

  • @RajabhauBhoge
    @RajabhauBhoge 28 วันที่ผ่านมา +6

    आता आपलाच नंबर आहे

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 28 วันที่ผ่านมา +7

    बोलायला सुद्धा काही उरले नाही

  • @nikhiltapkir9640
    @nikhiltapkir9640 28 วันที่ผ่านมา +8

    Sharad Pawar hote mhanun tumhi nivdun yet hotat dada..

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 28 วันที่ผ่านมา +5

    लय रडलेत .....आवाज खाली आला आहे दादाचा....वाईट वाटत आहे😂😂😂

  • @RohitPatil-cr3yz
    @RohitPatil-cr3yz 28 วันที่ผ่านมา +9

    ताठपणा nadto😂

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 28 วันที่ผ่านมา

      Lok payakhali tudavat mag

  • @amarpatil2323
    @amarpatil2323 28 วันที่ผ่านมา +6

    काका होते म्हणून पाठिंबा

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil 28 วันที่ผ่านมา +3

    😂aawaj ani Chehera khup padlay 😂

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 28 วันที่ผ่านมา +4

    हर्षवर्धन पाटील शिवतारे यांनी काम केलं असेल

  • @maheshpatil9251
    @maheshpatil9251 28 วันที่ผ่านมา +6

    पहिला रुबाब राहिला नाही दादा

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 28 วันที่ผ่านมา +4

    जसं लोकसभेत झाले तसंच विधानसभा निवडणुकीत होनार दादा नंतर काका मला माफ करा

  • @nivruttisavade3451
    @nivruttisavade3451 28 วันที่ผ่านมา +1

    आता तरी मुलहीझा ठेवा नाहीतर आहेच विधानसभा बाकी तुम्ही हुशार आहे

  • @user-th4xh8bk8y
    @user-th4xh8bk8y 28 วันที่ผ่านมา +3

    विधानसभा आहे दादा...मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही हा रोष आहे

  • @nivruttisavade3451
    @nivruttisavade3451 28 วันที่ผ่านมา +1

    दादा मुलाहिजा ठेवला जाणार नाही हे भवल बाकी काही नाही

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 28 วันที่ผ่านมา +3

    Tu Kasa Nivdun Yeto..Te Mi Pahato Ch..
    Kis..Zad Ki Patti..
    😅😅😅😅

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 28 วันที่ผ่านมา

      Matadar ha tumchya gharachya nokar nasato

    • @jalinderjagtap3115
      @jalinderjagtap3115 28 วันที่ผ่านมา

      @@sachinteli9492 Ajit Pawar Chi Bhasha.. Barobar Navhti..

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 28 วันที่ผ่านมา +4

    Tula tuja maj nadla ajit

  • @VilasGhosalkar
    @VilasGhosalkar 28 วันที่ผ่านมา +1

    धमकी द्या ना मतदारांना बघून घेईन म्हणुन.

  • @sunilmarathe4870
    @sunilmarathe4870 28 วันที่ผ่านมา +1

    Ek Maratha lakh Maratha

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    बैल बैलगाडी ओढत असताना कूत्र सावलीतून चालत त्याला वाटत मीच गाडी ओढतो....

  • @maheshchavan9169
    @maheshchavan9169 28 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही शब्द दिला होता बारामती येणार नाही शिट पडली तर

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 28 วันที่ผ่านมา

    Dada jara bhasa barober vapravi ham kre so. Sodun dene

  • @sachinkudale4687
    @sachinkudale4687 28 วันที่ผ่านมา +2

    दादा मुस्लिम समाज तुमच्या पासून दूर गेला असे तुम्ही म्हणता पण कट्टर हिंदू तुमच्याबरोबर आले हे पण सांगा आणि बीजेपीच्या कट्टर हिंदूने लोकांनी तुमचं काम केलं हे पण सांगा

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k 28 วันที่ผ่านมา +3

    तुमचा चेहरा बगुन सगळं समजलं

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 28 วันที่ผ่านมา +1

      12 vajale

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 28 วันที่ผ่านมา

      Ghadyal tech vel Navi chehara toch pan 12 vajale

  • @prashantumarkar2969
    @prashantumarkar2969 28 วันที่ผ่านมา

    Tumcha vidhansabha pan game honar

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 28 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sangitabangar1286
    @sangitabangar1286 28 วันที่ผ่านมา +1

    You shud understand why they ditched you

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    दादा..... तुम्ही चाळीस जणांच करीअर बाद केले

  • @vaibhav_kale116
    @vaibhav_kale116 28 วันที่ผ่านมา

    Aawaj khup kami zhalaye tuzha ajit

  • @515rama
    @515rama 28 วันที่ผ่านมา

    भुजबळ ला दादाने काढले तर, दादा फॉर्म मदे येईल

  • @shashikantthite7688
    @shashikantthite7688 28 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही आता धरणात होता फक्त

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 28 วันที่ผ่านมา

    Dada ata tari zale gele visrun chavan sahebache smadhikde jaun chintan krave dada

  • @KshatriyMaratha
    @KshatriyMaratha 28 วันที่ผ่านมา

    ज्याच्यामुळे आपल अस्तित्व आहे त्याला कधी कमी लेखू नाय , जो बनवू शकतो तो बिघडवू पण शकतो .

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    साहेबांना पाठिंबा होता तुम्हाला वाटल मला पाठिंबा आहे..... आता कळलं असेलच तुम्हाला जनता तुमच्या बरोबर नाही साहेबांच्या बरोबर आहे

  • @sunilmarathe4870
    @sunilmarathe4870 28 วันที่ผ่านมา

    Maharashtra che project kuthe gele DF la vichara

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    अजून वेळ गेली नाही... साहेब नसतील तर तुम्हाला कुत्र पण इचारणार नाही..... म्हणून क्षमा मागून परत साहेबांचं पाय धरा नाहीतर तुम्ही संपला

  • @shashikantthite7688
    @shashikantthite7688 28 วันที่ผ่านมา

    धरणात मुद्दा

  • @AnilPawar-yh6gg
    @AnilPawar-yh6gg 28 วันที่ผ่านมา

    जय हरी वाजवत तरी

  • @abhimanaditya2326
    @abhimanaditya2326 28 วันที่ผ่านมา

    अति केलं की माती होते ... याला दाखवतो त्याला दाखवतो.. बघतोच ... ही भाषा तुमची असते .. हे लोकांना नाही आवडत.. एकदा पोरगा पडला आता बायको ...आता तुमचा नंबर लागणार... 😊
    शरद पवार यांच्या मुळे ओळख तुमची... बाकी काय नाही समजल असेलच ... पक्ष घेतला ..आमदार घेतले ... चिन्ह घेतल.. पण लोक शरद पवारांच्या पाठीशी😊

  • @bhagvanpawale6893
    @bhagvanpawale6893 28 วันที่ผ่านมา

    विधानसभा निवडणुकीत अतिशय गंभीर परीस्थिती आहे

  • @prakashmandave9810
    @prakashmandave9810 28 วันที่ผ่านมา

    आवाजा वरून कळते आहे की एकदम जिरली.याची....दम दिल्याचे परिणाम हे आहेत.कुणालाच हलक्यात घेऊ नकोस बाबा.....

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    दादा लोकांचा विश्वास शरद पवार साहेब यांच्या वर आहे... तुमच्या वर नाही

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    दादा..... अजून सुधरा नाहीतर तुम्ही पण डुबणार आणि चाळीस जणांना पण डुबवणार.... साहेब आहेत म्हणून तुम्ही आहात... स्वताला डाॅन समजु नका

  • @pradeepbhosale2936
    @pradeepbhosale2936 28 วันที่ผ่านมา +1

    Bas kar aata Baba
    Samjake aahe aata maharastrala

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 28 วันที่ผ่านมา +1

    मी पणा नडला

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo 28 วันที่ผ่านมา

    दादा खूप रडले आहेत वाटत आहे आवाज खूपच बसलाय😂

  • @bobcrypto3959
    @bobcrypto3959 28 วันที่ผ่านมา

    Achaychakitach raha

  • @prashantumarkar2969
    @prashantumarkar2969 28 วันที่ผ่านมา

    70000 koti 😂

  • @satishtawade842
    @satishtawade842 28 วันที่ผ่านมา

    महायुती ची महाभिती झाली.

  • @rajmanesainath3699
    @rajmanesainath3699 28 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही फक्त दुसऱ्याला धमक्या देत फिरा फक्त 😂😂

  • @gajananrukade1285
    @gajananrukade1285 28 วันที่ผ่านมา

    शरदचंद्र पवार यांचे छत्र डोक्यावर होते त्यामुळे बारामतीकर पाठीमागे रहात होते

  • @vaibhavpatil1367
    @vaibhavpatil1367 28 วันที่ผ่านมา

    1991 ते 2024 पर्यंत तुम्ही काकांसोबत होतात 2024 ला काका सोबत नव्हते हे विसरलात का

  • @515rama
    @515rama 28 วันที่ผ่านมา

    भुजबळ मुळे दादा गेले

  • @Mitraz1212
    @Mitraz1212 28 วันที่ผ่านมา

    आता कसं वाटतय गार गार वाटतंय😅😅

  • @bharatgore1904
    @bharatgore1904 28 วันที่ผ่านมา

    जास्त दिवस दादागिरीची भाषा चालत नसते.विचार करा.

  • @ramrajeshinde7219
    @ramrajeshinde7219 28 วันที่ผ่านมา

    Atta Media samor tumche radayche ch rahila aahe 😅😅😂😂

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 28 วันที่ผ่านมา

    Jirli Ka Dada.

  • @nitinshinde5291
    @nitinshinde5291 28 วันที่ผ่านมา

    संःताला हुशार समजणे , मीच लय शहाणा, मलाच लय कळत, वैगेरे वेगेरे🤣🤣🤣🤸‍♀बाकी कही नाही,,,,, मराठा आसून मराठयांना विरोध हे कारण🤸‍♀🤸‍♀🤸‍♀🤸‍♀🤣🤣🤣

  • @shivajihingwe1983
    @shivajihingwe1983 28 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar is great man in Ms only supriya baramati means sharad pawar not ajit show result

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb 28 วันที่ผ่านมา

    आता तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे..

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    दादाची दादागिरी साहेबांसोबत होते तोवर होती....

  • @sahebraokoli221
    @sahebraokoli221 28 วันที่ผ่านมา +1

    बंद करा

  • @pintupatil414
    @pintupatil414 28 วันที่ผ่านมา

    काका नाय तुझ्या मागे तुला आता कोणीच विचारनार नाही

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 28 วันที่ผ่านมา

    Tumche Rajkaran sample ahe

  • @shashikantthite7688
    @shashikantthite7688 28 วันที่ผ่านมา

    दादा जोपर्यंत तुम्ही बीजेपी बरोबर आहे तोपर्यंत हातच राहणार

  • @sunilmarathe4870
    @sunilmarathe4870 28 วันที่ผ่านมา

    Yala bagto tyala bagto ata Tulach bagi tla

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    भाजपवाले तुम्हाला नाही मोठं होऊ देणार

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 28 วันที่ผ่านมา

    यावेळी जनतेने आज्या पवार ल मुत पाजला

  • @shivajihingwe1983
    @shivajihingwe1983 28 วันที่ผ่านมา

    Baramati win only Yugendra pawar in vidhansabha

  • @hanumantbankar327
    @hanumantbankar327 28 วันที่ผ่านมา

    यापुर्वी पवार साहेब बरोबर होते

  • @user-ls3ue4zo8n
    @user-ls3ue4zo8n 28 วันที่ผ่านมา

    pawar sahebani fadnvis, 2munde,eknath sinde,UDHAV thackery, Raj thackery, Ajit pawar saglyachi vat lavli ase distey

  • @vijayshreemulherkar6742
    @vijayshreemulherkar6742 28 วันที่ผ่านมา

    Aata swatacha ego sodun parat kaka n kade ja, swatachya husharicha khel karun ghevu naka

  • @bobcrypto3959
    @bobcrypto3959 28 วันที่ผ่านมา

    Kiti amdar re tuzyalade?

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 28 วันที่ผ่านมา

    बाईन पाडल बाईन 😂😂

  • @AkashGhule-uz4eu
    @AkashGhule-uz4eu 28 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂हारलारे हारला 😂😂😂😂

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    भाजपने तुम्हाला संपवलं

  • @pintupatil414
    @pintupatil414 28 วันที่ผ่านมา

    हा स्वता विधान सभेला हारणार

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 28 วันที่ผ่านมา

    Dada bhilay😂

  • @ramrajeshinde7219
    @ramrajeshinde7219 28 วันที่ผ่านมา

    44 che 20 pan yenar nahit ye lakshat tevha

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 28 วันที่ผ่านมา

    साहेबांना धरून चाला लय मोठा व्हाल....नाहीतर मातीत जाल

  • @abidshaikh9476
    @abidshaikh9476 28 วันที่ผ่านมา

    Sarad Pawara mule kimat hoti