Ajit Pawar NCP | हरलेल्या दादाची कहाणी | Zee 24 Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • #ncp #ajitpawar #LoksabhaElectionResultsLive #ElectionsResults2024Live #Zee24Taas
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 467

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 3 หลายเดือนก่อน +532

    अजित पवार यांनी घाबरून जाऊ नये..अजून दूसर्यां मुलाचा पराभव बघायचा आहे. आणि शेवटी स्वतः चा पराभव पचवायचा आहे..त्यामुळे धीर धरावा.

    • @rahuljondhale3143
      @rahuljondhale3143 3 หลายเดือนก่อน +42

      कोणताही पराभव हा अंतिम नाही त्यामुळे अजित हे शेवटचे दोन पराभव पाहून अनंतात विलीन होणार आहे 😂

    • @Patilvikas
      @Patilvikas 3 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂😂

    • @dr.swapnils.jagtap8256
      @dr.swapnils.jagtap8256 3 หลายเดือนก่อน +12

      Exactly right

    • @Shilalokhanderecipes
      @Shilalokhanderecipes 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @itsmepankajbhise
      @itsmepankajbhise 3 หลายเดือนก่อน +4

      अजून 2 पराभव पचवायचे आहेत दादांना एक दुसऱ्या पोराचा आणि एक खुद्द स्वतः चा

  • @nitintayade7763
    @nitintayade7763 3 หลายเดือนก่อน +141

    घर का ना घाट का

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 3 หลายเดือนก่อน +47

    पार गेली पार जिरली दादा ची.. आता कोणी बी येतोय दादा ची डांग मारून जातोय..
    लई कीव येती राव😢

  • @adv.rahuladagale6622
    @adv.rahuladagale6622 3 หลายเดือนก่อน +87

    रुपाली चाकणकर यांना पुढील निवडणुकीत संधी बाकी आहे दादा 🤣🤣🤣

    • @abhichopade6263
      @abhichopade6263 3 หลายเดือนก่อน +1

      वेळीच दूर नाही तर सर्वदूर

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 3 หลายเดือนก่อน +22

    भिकेचे डौहाळे कसे लागतात...
    हे अजितदादांकडे पाहुन समजते...

  • @Dohha1045
    @Dohha1045 3 หลายเดือนก่อน +12

    दादाचं राजकारण पवार साहेबांमुळे होतं हे परत एकदा सिद्ध झालं❤❤❤❤

  • @JayShivray001
    @JayShivray001 3 หลายเดือนก่อน +434

    हगल्या दादाची कहानी 😂😂

  • @raosahebjadhav6854
    @raosahebjadhav6854 3 หลายเดือนก่อน +29

    मी अजित पवार ला लई मानत होतो जेंव्हा पवार साहेबाना सोडलं त्यावेळी च अजीत दादा संपले
    बहूतेक विधानसभेला उभे राहू नये दादानी नाही तर तेथे सुद्दा पडणारच त्यामुळे मोठया मनाने काकांची माफी मागणे आणि घड्याळ परत देऊन टाकणे

    • @udaysinghpatil7831
      @udaysinghpatil7831 3 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @jiti5034
      @jiti5034 3 หลายเดือนก่อน

      ANi pudhe kay? Supriya kade sagali sutre

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 3 หลายเดือนก่อน +9

    सगळ्यात आधी दादांनी जिभेवर साखर ठेवावी.
    अजुनही दादांची मग्रुरी चालूच राहिलीतर स्वतः दादांनाच आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल.

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 3 หลายเดือนก่อน +24

    काकाचा डोक्यावर हात नाही आता पानटपरी वाला पण विचारणार नाही

  • @atharvmurudkar
    @atharvmurudkar 3 หลายเดือนก่อน +17

    दादांची परिस्थिती : आता काका मला वाचवा.😅😅😂

  • @BHUPESHGULHANE-kn2eh
    @BHUPESHGULHANE-kn2eh 3 หลายเดือนก่อน +29

    अजित दादा हे पर प्रकाशी आहेत, शरद पवार ह्या सूर्यामुळे ते प्रकाशत होते, हे त्यांनी पक्के लक्षात घ्यावं.

  • @NamdevMirad
    @NamdevMirad 3 หลายเดือนก่อน +34

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा शेतकरी मन आहे

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 3 หลายเดือนก่อน +26

    अति माज नडला, खूप दादागिरी करत होता, जिरली दादांची.

  • @Ram.T-sl8ex
    @Ram.T-sl8ex 3 หลายเดือนก่อน +17

    हो मी हरणार... निवडणुकी मध्ये पडणे हा माझा आवडीचा विषय आणि जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि मी नक्की हरणारच..😂😂😂😂

  • @navnathkadam7327
    @navnathkadam7327 3 หลายเดือนก่อน +12

    दादा ला गर्व झाला होता मिच पक्ष मोठा केला म्हणून

  • @avinashpatil2829
    @avinashpatil2829 3 หลายเดือนก่อน +6

    मुलगा नसला तरी सुप्रीया पवार शरद पवार चा खरा वारसदार

  • @girdharsali969
    @girdharsali969 3 หลายเดือนก่อน +9

    दादा म्हणतील काही दिवसांनी " काका मला वाचवा
    "तुम्ही कसे निवडून येतात अशी डरपोक्ती करणारे दादा त्यांच्याच चक्रव्हू मध्ये अडकलेत " जशी करनी तशी भरणी

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v 3 หลายเดือนก่อน +11

    दादा ने आता मिशा कढाव्या

  • @ramujalke-oq4ns
    @ramujalke-oq4ns 3 หลายเดือนก่อน +6

    कमलाबाई अजित पवार घे

  • @jaypatil2579
    @jaypatil2579 3 หลายเดือนก่อน +15

    नाद करा पण पवार साहेबांचा नका करू..

  • @Mr.Indian3799-i7z
    @Mr.Indian3799-i7z 3 หลายเดือนก่อน +7

    वेळ प्रत्येकाची यते हारून जावू नका Dada 🎊

  • @rushikeshshinde9751
    @rushikeshshinde9751 3 หลายเดือนก่อน +28

    Ajun vidhansabha baaki ahe....ha swata pn padnar 100%

  • @swatinikat-ys7gf
    @swatinikat-ys7gf 3 หลายเดือนก่อน +4

    आपल्या माणसाशी गद्दारी केल्यावर हे असच होतं आपला माणूस मोठं करायला शिका आपण आपोआप मोठे होऊ अपने तो अपने होते हैं

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 3 หลายเดือนก่อน +9

    गावरान भाषेत....कंड जिरला

  • @Chavan_Manoj
    @Chavan_Manoj 3 หลายเดือนก่อน +11

    परिवर्तन संसार का नियम हैं !

  • @sachindamale9143
    @sachindamale9143 3 หลายเดือนก่อน +4

    अजित दादा म्हणले होते मी विधानसभा पुढे लढणार नाही मग आता त्यांचं ते काय आहे ते पत्रकाराने विचारून घ्यावे

  • @VikramBhosale-c8b
    @VikramBhosale-c8b 3 หลายเดือนก่อน +4

    दादा ची मस्ती नडली. आपल्या मुलाचा बल्ल्या झाला. आणि आता पत्नीचा दारुण पराभव... राजनीति सोडा साहेब शेती करून खावा

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 3 หลายเดือนก่อน +55

    संपला आत्ता

  • @siddharthabhang498
    @siddharthabhang498 3 หลายเดือนก่อน +4

    बोल बचन फक्त ⏰1 नावात दम आहे शरद पवार फक्त

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 3 หลายเดือนก่อน +3

    या पुणे जिल्ह्यात असंच आहे. वडिल चालतात पण मुलगा चालत नाही. गावागावात व्यवसायात सुद्धा असेच आहे.

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 3 หลายเดือนก่อน +2

    आरे बाबा बाप तो बाप आसतो बापाची जागा मूलगामी कधी घेवू शकत नाही

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC 3 หลายเดือนก่อน +1

    रुपाली ताईंचा पराभव बघायचं आहे

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y 3 หลายเดือนก่อน +1

    वय काढतो काय? भय सतत असू दे.बाप तो बाप होता है

  • @patil9614
    @patil9614 3 หลายเดือนก่อน +4

    दादा खचून जाऊ नका.. आता जय पवार ला उभे करा...2029 लोकसभा... म्हणजे सगळी फॅमिली पडल्या शिवाय माघार घेऊ नका....😂😂😂😂

  • @shekharganeshkar4996
    @shekharganeshkar4996 3 หลายเดือนก่อน +3

    Tondamule ani dadagiri mule sample😊😊😊😊😊

  • @jaychandchavhan8006
    @jaychandchavhan8006 3 หลายเดือนก่อน +18

    पळवा दादा

  • @amolladdha4503
    @amolladdha4503 3 หลายเดือนก่อน +2

    घड्याळात वाजला 1 आणि तुतारी ने कापला केक,, जय महाराष्ट्र 🚩🚩जय मशाल🚩🚩

  • @dilippatil1892
    @dilippatil1892 3 หลายเดือนก่อน +14

    कृपया आपलेला माज आलेलेच प्रदर्शन करतायत असे वाटतेय धन्यवाद चूक भूल क्षमसव शूभ रात्र 😊

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 3 หลายเดือนก่อน +2

    Only pawar sahab ❤❤❤

  • @savitadhole3680
    @savitadhole3680 3 หลายเดือนก่อน +3

    Yogendra pawar he yenarya Aamdar election mdhye ajit pawar yancha parabhav karnar aahet❤

  • @ArunShikare-m4m
    @ArunShikare-m4m 3 หลายเดือนก่อน +2

    अहंकार

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 3 หลายเดือนก่อน +3

    आता शेवट होणार..

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 3 หลายเดือนก่อน +2

    दादांना अजून दोन अपयश येणार

  • @मोहनबेगवाडे
    @मोहनबेगवाडे 3 หลายเดือนก่อน +4

    दादाची गुरमी भोवली दादाला

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 หลายเดือนก่อน +2

    बायकांपेक्षा रुपाली चाकणकर भारी दिसतेय 😂😂

  • @V.ugale.
    @V.ugale. 3 หลายเดือนก่อน +22

    मी महाराष्ट्रात कुणाला पण निवडून आणू शकतो फक्त बायको आणि पोराला सोडून 😂
    कारण माझा घराणे शाहीला विरोध आहे
    😂😂😂
    आपलाच
    अजित दादा पवार
    राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 3 หลายเดือนก่อน +8

    दादा जास्त अपेक्षा पडलं का असं होत

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 3 หลายเดือนก่อน +1

    जैसी करनी वैसी भरणी... आता विधानसभेला स्वतःचा पराभव पहा... आता बारामतीकर फक्त तुतारी वाजवणारा..

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot 3 หลายเดือนก่อน

    दादांचे भावी उमेद वार गाय देवी,चोकणकर,अमृत,करूणा,कंगणा ,फकत ऐटमच❤😊

  • @vikramphadatare6119
    @vikramphadatare6119 3 หลายเดือนก่อน +18

    लोक घड्याळ विसरून गेले आता फक्त तुतारी

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 3 หลายเดือนก่อน +1

    हादरलेल्या दादाची कहाणी

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 3 หลายเดือนก่อน +6

    आत्ता विधानसभा निवडणुकीत त्यांचा गेम

  • @lokiboss1308
    @lokiboss1308 3 หลายเดือนก่อน +2

    Thumbnail ek no ahe😂😂😂😂

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 3 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे

  • @xxxtentaciono5726
    @xxxtentaciono5726 3 หลายเดือนก่อน +2

    हाताने घोडा लावून घेणे बाकी काही नाही 🎉

  • @vinodpatil599
    @vinodpatil599 2 หลายเดือนก่อน

    🙏शरद पवार जो प्रयत्न हाये तो प्रयत्न आजित पवारची कींमत जीरो हाये

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh 3 หลายเดือนก่อน +1

    माज आला होता, शिल्लक असलेला विधानसभेत जिरेल

  • @balajiwaghmare9734
    @balajiwaghmare9734 3 หลายเดือนก่อน +1

    Barobar zal

  • @RAJ07GAMAR
    @RAJ07GAMAR 3 หลายเดือนก่อน +3

    Dada.samplaya

  • @BabanNimbekar-ni5fe
    @BabanNimbekar-ni5fe 3 หลายเดือนก่อน +5

    काका मला वाचवा

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 3 หลายเดือนก่อน +1

    सुनील तटकरे ने थोडी तरी लाज राखली नाहीतर भोपळा होता हातात😂

  • @harshadranbhise6051
    @harshadranbhise6051 3 หลายเดือนก่อน +2

    मुतर्या दादाची कहाणी.... दादाचं माज जनतेने उतरवला

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 3 หลายเดือนก่อน +2

    आणि काकासोबत राहुनसुद्धा लेकीसाठी दादाचे पंख छाटलेच होते. ( राजीनामा नाटय😅 )
    कुजून मरण्यापेक्षा लढून मेलेलं बरं हा विचार केला तो योग्य होता. पण कार्यकर्त्याच काम करणारा नेता म्हणजे दादाच . ताई नव्हे . त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीला भाविष्य आहे.👍👍👍

  • @SamNaikare5815
    @SamNaikare5815 3 หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरे बरोबर बोलले होते शरद पवारांनी डोक्यावरचा हात काढला तर पानपट्टीवाला विचारेल का

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 3 หลายเดือนก่อน +1

    भाजप बरोबर राहिल्यास विधानसभेत सुद्धा दादांचा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @parmeshwarjadhav0073
    @parmeshwarjadhav0073 3 หลายเดือนก่อน

    Dada tumhi punha yenar ✌️

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 3 หลายเดือนก่อน +3

    अजित आम्ही तुमचा पाठीशी आहे

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane 3 หลายเดือนก่อน

      दादाचा मुत पी

  • @runway_to_do
    @runway_to_do 3 หลายเดือนก่อน +3

    लई तोऱ्यात बोलत होता 😂

  • @tonystarkindiawale886
    @tonystarkindiawale886 3 หลายเดือนก่อน +1

    पुढच्या वेळेस दादा स्वतः हरणार

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 3 หลายเดือนก่อน +2

    दादागिरी अजित पवार याला नडली बाप तो बाप असतो

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 3 หลายเดือนก่อน +2

    या पराभवा मागे तर रशियन ताई चा पण हाथ आहे म्हणे ....
    अशी जोरदार चर्चा चालू आहे बारामतीत 😂😂😂

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @shakilmomin7090
    @shakilmomin7090 3 หลายเดือนก่อน +21

    Ata swata harnar

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 3 หลายเดือนก่อน +1

    बारामती मधून दुसरे कोणी परिवार बाहेरील निवडून येऊ नये यासाठी केलल हे पवार कुटुंबाने नाटक होत,,,हे जनतेला थोड्याच दिवसात कळेल 😂😂😂

  • @Ram.T-sl8ex
    @Ram.T-sl8ex 3 หลายเดือนก่อน +2

    बायको ला ही हरवले.. मुलाला ही हरवले....
    असा माणूस काय कामाचे... नशिबाने
    हाड हाड केले...

  • @hanumantkhankar4934
    @hanumantkhankar4934 3 หลายเดือนก่อน

    कर्माचे फळ.. वारे फिरले दादा आता

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 3 หลายเดือนก่อน

    वा सुप्रिया ताई

  • @pratikgunjal9944
    @pratikgunjal9944 3 หลายเดือนก่อน +2

    आयटम कुठाय 🤣

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 3 หลายเดือนก่อน +2

    रोहित तुम्ही आम्हाला भिक मागायला लावतील

  • @SBDOKHALE
    @SBDOKHALE 3 หลายเดือนก่อน

    पवार साहेबा शिवाय अजित पवार ला किंमत नाही.

  • @MrHunt132
    @MrHunt132 3 หลายเดือนก่อน +1

    योद्धा व कर्तुत्व वान्न व्यक्ति कधी हर त nasto ❤❤❤❤

  • @siddharthgaikawad7393
    @siddharthgaikawad7393 3 หลายเดือนก่อน

    I love pawar family

  • @obc7523
    @obc7523 3 หลายเดือนก่อน +1

    गद्दारो का यही हश्र होता है.

  • @nileshfarande
    @nileshfarande 3 หลายเดือนก่อน +1

    काही फरक नाही पडत कारण पुढच्या वेळी रूपालीताई चाकणकर यांना उभ करा आणि त्यांना निवडून आणा मग तुमच्या पाठीमागे भक्कमपणे जनता उभी राहील आपल्याकडे एक गेली तर दुसरी आहे ना

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 3 หลายเดือนก่อน

    Dada 🙏👍

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 3 หลายเดือนก่อน

    जो स्वतःच्या मुलाला आणि सख्ख्या बायकोला निवडुन आणू शकत नाहीत त्यांनी किमान भविष्यात तरी मी याला पाडतो त्याला पाडतो आणि हा निवडून कसा येतो तेच बघतो अशी भाषा करु नये.

  • @siddharthwakle5929
    @siddharthwakle5929 3 หลายเดือนก่อน

    Dada❤

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 3 หลายเดือนก่อน +4

    हार जीत चालूच राहाते ,,,दादा वाचपा काढणार ,,पवारांना रिटायर करूनच दादा दम घेणार 💪

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 3 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार हा किंगमेकर नसून पडीकमेकर आहेत

  • @Ram.T-sl8ex
    @Ram.T-sl8ex 3 หลายเดือนก่อน +1

    काही माणसे हे मूत्र विसर्जन करून रोज पाणी सोडतात म्हणजे धरणे लवकर भरतील असे त्यांना वाटते.... 😂😂😂😂

  • @sdk1045
    @sdk1045 3 หลายเดือนก่อน

    माज जिरला😂

  • @dattasargar6257
    @dattasargar6257 3 หลายเดือนก่อน

    अजित दादा..त्या फडणवीसांला पवार साहेबांना ओळखता आल नाही....पन तुम्हाला तर माहित असेलच आपले वस्ताद..1/2 राकून ठेवतात ते

  • @shivajirachoti4641
    @shivajirachoti4641 3 หลายเดือนก่อน

    Jo Ghar ka Nahi O Kisika Nahi Ho Sakta

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 3 หลายเดือนก่อน +1

    अजितदादा कामाचा माणूस आहे . यावेळी सहानुभूतीनं दगा दिला . पण पुढे राष्ट्रवादी अजितदादाचीच चालणार .❤❤

  • @Ram.T-sl8ex
    @Ram.T-sl8ex 3 หลายเดือนก่อน

    हरलेल्या दादाची फ्लॉप कहाणी....😂😂😂😂😂

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot 3 หลายเดือนก่อน

    दादा किती रेटारेटी परिणाम भोगतायं
    जरा पदविरहीत रहा .ओ कळेल दोन नबंरचे भी फळे काय मुळे देतील पण संधीच देत नाही हे वासतव

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 3 หลายเดือนก่อน

    हा कशाला उभा करतो मुलगा /बायको निवडनिकूत याला डोंक कमी आहे यांनी साहेबांनकडून राजकारण अजूंन शिंकाव

  • @Hi-TechDrones
    @Hi-TechDrones 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂 लोकांना कळतं नाही...मराठा समाजाला याच घराण्याने वाट लावली...तरी पुन्हा तेच...दगड काय आणि वीट काय.... नवीन उमेदवार पाहिजे होता

  • @amardalave4387
    @amardalave4387 3 หลายเดือนก่อน +3

    काकांनी दादाच्या डोक्यावरचा काढलं आणि याना पानटपरी वाला विचारणा

  • @DattatreyGavali-g2r
    @DattatreyGavali-g2r 3 หลายเดือนก่อน

    दूसरी आहे ना दादा रुपाळी आपन तीळा ऊभी करु काही घाबरून जाऊ नये