ज्या ज्या सज्जन हरिभक्तांमुळे या हरिकथा आणि नामसंकीर्तनाच्या पावन गंगेत मनसोक्त डुंबून परमानंद आम्हा पामरांना मिळाला,त्या सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होवो आणि आम्हाला असंच हे श्रवणामृत उत्तरोत्तर मिळत राहो,श्रीहरिचरणी अनन्य भावाने प्रार्थना!फारंच सुंदर उपक्रम 🙏🏻 जय श्रीहरि 🙏🏻
साष्टांग नमस्कार ह भ प मोहन बुवा कुबेरांच खूपच अप्रतिम किर्तन ऐकायला मिळाले खरोखर धन्य वाटले त्यांचा आवाज लकब रसाळ भाषा दोनच दिवस झाले मला हे चॅनल सुरू असल्याचे कळले आहे अप्रतिम सगळीच रचना आहे चॅनलची रेकॉर्डिंग सुध्धा मोठ्या आवाजात आहे तेच हवे असते ह भ प चारुदत्त बुवा आफळे आपल्याला आणि श्री पाटुकले यांना आणि या चॅनल मध्ये सेवा करणारांना साष्टांग नमस्कार खूपच सुंदर उपक्रम.
अप्रतिम 👌 शबरीचा पूर्वेतिहास. दीन शब्दाचा व्यापक अर्थ आणि सुश्राव्य गायन, महाराजांचे पायपेटी वादन. दुग्ध शर्करा योग. अहाहा! कान अगदी तृप्त झालेत. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
फारच अप्रतिम,सुंदर उपक्रम,मोहन बुवांचे सुश्राव्य गायन, कारुण्य पूर्ण प्रसंग आणि शेवटी राम दर्शन डोळ्यासमोर आले,बहिरांगेश्वर मंदिरातील श्रावण महिन्या तील कीर्तनाची आठवण झाली,🙏🙏🙏
शब्द नाहीत इतकं सुंदर. भक्ती आणि भाव दोन्ही शिखर स्पर्श करतात. उत्तम उपक्रम. लहानपणी जे ऐकून मोठे झालो ते आणि तसंच, तेवढच पारंपरिक आणि तेवढंच सच्च परत ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं. ते तुम्ही इतकं सुलभ आणि सोप्प करून आणून दिलत त्या बद्दल शतशः धन्यवाद
फारच सुंदर कीर्तन ! कधीच संपू नये असं वाटायला लावणारा अतिशय गोड आवाज ! डोलायला लावणारी नादमधुर गायकी !! भक्तीभावनेने मन प्रसन्न करणारी रसाळ वाणी !!! भावार्थ स्पष्ट करणारं प्रभावी निरुपण !!!! असं कुबेर बुवांचं किर्तन म्हणजे भोजन भक्ताला मिळालेलं पंच पक्वान्नांचं भोजनच जणू !!!!!
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
ज्या ज्या सज्जन हरिभक्तांमुळे या हरिकथा आणि नामसंकीर्तनाच्या पावन गंगेत मनसोक्त डुंबून परमानंद आम्हा पामरांना मिळाला,त्या सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होवो आणि आम्हाला असंच हे श्रवणामृत उत्तरोत्तर मिळत राहो,श्रीहरिचरणी अनन्य भावाने प्रार्थना!फारंच सुंदर उपक्रम 🙏🏻
जय श्रीहरि 🙏🏻
महाराज आज खरी शबरी कळली.
इतके दिवस फक्त शबरी ची बोरच माहिती होती खूप खूप धन्यवाद.
साष्टांग नमस्कार
ह भ प मोहन बुवा कुबेरांच खूपच अप्रतिम किर्तन ऐकायला मिळाले खरोखर धन्य वाटले त्यांचा आवाज लकब रसाळ भाषा
दोनच दिवस झाले मला हे चॅनल सुरू असल्याचे कळले आहे अप्रतिम सगळीच रचना आहे चॅनलची रेकॉर्डिंग सुध्धा मोठ्या आवाजात आहे तेच हवे असते
ह भ प चारुदत्त बुवा आफळे आपल्याला आणि श्री पाटुकले यांना आणि या चॅनल मध्ये सेवा करणारांना साष्टांग नमस्कार
खूपच सुंदर उपक्रम.
अप्रतिम किर्तन, लोकांच्या मध्ये जागृती आणि भक्ती निर्माण होण्यासाठी अशी किर्तन गावोगावी झाली पाहिजे.❤❤❤
खुप खुप खुप सुंदर शबरी. बरोबर आमाला रामरायाच दर्शन झाले जगण्याची प्रेरणा मिळाली
खूप छान मोहनबुवा , सुंदर पदे , मुळात हि कीर्तनविश्व कल्पनाच छान , गरजच होती आणि आहे , सध्याच्या काळात , धन्यवाद 🙏
नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम कीर्तन वा मना पासुन आपण गुणी लोकांच अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर
अप्रतिम 👌
शबरीचा पूर्वेतिहास.
दीन शब्दाचा व्यापक अर्थ आणि
सुश्राव्य गायन, महाराजांचे पायपेटी वादन.
दुग्ध शर्करा योग. अहाहा!
कान अगदी तृप्त झालेत.
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.
खूप खूप गोड मधाळ आवाजातल हे
सुंदर श्रवणीय कीर्तन आख्यान आहे
बुवा.खूप खूप धन्यवाद.
कुबेर बुवा कान तृप्त झाले..दीन शब्दाचा अर्थ हृदयाला भिडला..कीर्तन अप्रतिम!आपणास शतशः प्रणाम!
आदरणीय मोहनबुवा कुबेर, तुमचे कीर्तन कितीही वेळा ऐकले तरी कानांची भूक भागत नाही
केवटावर इतकं सुंदर किर्तन ऐकलं की आम्ही च आम्हाला खूप खूप भाग्यवान समजतो आहोत.किती अप्रतिम.आफळे बुवा पेटीवादन.काय सुंदर सगळं अवर्णनीय.
🙏🙏🙏🙏🙏वाहवा कुबेर महाराजांच्या चरणी शिरसाषटाग दंडवत खुप सुंदर चिंतन संगितले आम्ही धन्य झालो
कुबेर बुवांचे अप्रतीम किर्तन
श्रवनिय
अप्रतिम श्रवनिय मधूर किर्तन कुबेर बुवांचे
खूप छान हा online उपक्रम खूप चांगला आहे. किर्तन ऐकून जगाव तरी वाटत य आता च्या परिस्थिती त खूप खूप धन्यवाद महाराज
हभप.मोहनबुवा कीर्तन खुपच सुंदर व श्रवणिय झाले शबरी आणि प्रभु रामचंद्र भेट हुबेहुब डोळ्यासमोर येत होती
खूप छान कीर्तन शबरी हुबेहुब ऊभी केली बुवांनी धन्यवाद कुबेर बुवा ललीन तेली सावंतवाडी
जय श्री राम जय शबरी माता खूप छान झाले कीर्तन
कुबेर गुरूजी एकदम उत्तम अखंडीत पणे हा सोहळा साजरा व्हावा याकरिता भगवंता जवळ प्रार्थना
कीर्तन खूप खूप अप्रतिम मनात लगेच रामराया अवतरला....असे वाटले शबरी चे ठिकाणी आम्ही आहोत आणि हे सर्व अनुभवतो
मन हेलावले.अप्रतीम.दुसरा शब्द माझ्याजवळ नाही🙏🙏
कीर्तन सुंदरच खरच शब्दच अपूरे पडतील बुवांना श्रीराम दीर्घायुष्य देवो नमस्कार नमस्कार
अप्रतिम निरुपण आणि दीनभाव स्पष्ट करणारे भावपूर्ण आख्यान.. आदरणीय ह.भ.प. कुबेर बुवा, सादर वंदन
धन्य धन्य शबरी श्री. कुबेर बुवांना सा. नमस्कार
🚩🌷 शबरीमातेच्या श्रीरामभक्तीला तोड नाही.मन हेलावून गेले.शतशः वंदन !!
गुरुवर्य श्री कुबेर महाराजांचे खुप सुंदर सादरीकरण. गुरूवर्य आफळे महाराजांच्या स्तुत्य ऊपक्रमाला त्रिवार वंदन. आणि लक्ष -लक्ष शुभेच्छा!या सुंदर ऊपक्रमाचा झेंडा विश्र्वभर फडकावा ,ही श्रीराम चरणी प्रार्थना.
🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
आदरणीय मोहन बुवा शबरी आख्यान अप्रतिम झाले,खूप समाधान झाले. आफळे बुवा यांची साथ संगत सुद्धा अप्रतिम🙏🙏
खूप छान प्रभू जी मन अगदी तृप्त झाले. कोणापुढे दिन व्हायचे. हे समजले. जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Man v kan trupt zale
फारच अप्रतिम,सुंदर उपक्रम,मोहन बुवांचे सुश्राव्य गायन, कारुण्य पूर्ण प्रसंग आणि शेवटी राम दर्शन डोळ्यासमोर आले,बहिरांगेश्वर मंदिरातील श्रावण महिन्या तील कीर्तनाची आठवण झाली,🙏🙏🙏
महाराज खुप सुंदर किर्तन खुप आवडले दोन्ही खुप धन्यवाद तृप्त झालो 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर कीर्तन. या कीर्तनकारांचे कीर्तन या संकल्पनेमुळे पहिल्यांदा च ऐकायला मिळाले. खरोखर कीर्तन विश्वचे आभार वनमाला जोशी. कराड.
आदरणीय मोहनबुआ शबरी, केवट खूपच सुंदर कीर्तन आम्हाला ऐकण्याचं भाग्य लाभल आम्ही खरंच भाग्यवान
सुंदर भाव.भक्ती रसाने न्हाऊन गेलो. तृप्त झालोय...
दीन शब्दाचा खरा अर्थ कळला,आख्यान अप्रतिम,
अगदी दैवी कीर्तन. आणि आफळे बुवांची निरलस साथ.
खुपच छान श्री कुबेर महाराज नमस्कार आणि Aphle sir ni khup chan पेटी साथ केली Aprtim
खूप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी
🙏 राम कृष्ण हरी गुरूजी 🙏
Khoopach Apratim Guruji
Kirtan vishwacha khoopach Dhanyawad
फारच छान आहेत सर्व कीर्तने.🙏🙏
अप्रतीम! रामनामाच्या पावन गजरात, रामभक्त शबरी चरित्र निरुपण, ह. भ. प. कुबेर महाराजांच्या सुस्वरात व ह. भ. प. आफळे बुवांच्या ऑर्गन स्वरसाथीने ऐकण्याचा योग हे आमचे भाग्य समजतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
खुप च सुंदर वबुवांची सांगायची पद्धत आवडली .व कीर्तन योजना फारच छान
अप्रतिम
शबरीची भक्ती ...भगवंत श्री रामाची भेट ... डोळ्यांसमोर उभी केलीत गुरूजी 🙏डोळ्यात पाणी आलं ...मनभरुन आलं 🙏
खूप aavaDla हो कीर्तन. Utkrushta अगदी!!!
फारच छान वाटले ,असे ऐकायचे प्रसंग नेहमी च येवोत ही प्रभु चरणी प्रार्थना.
अहाहा! डोळ्यात पाणी आले! 😭❤️❤️ धन्य ती शबरी!
खुपच भावपूर्ण किर्तन. असे वाटते किर्तन संपूच नये
अप्रतिम. अति मधुर.
दोघा बुवांना प्रणाम
अप्रतिम कीर्तन व कीर्तनातून परिपूर्ण आनंद
शबरीची बोरं जेवढी सुमधुर तेवढेच सदर किर्तनही सुमधुर झाले. अशा अमोघ वाणीतून रामकथा ऐकत राहावी. कीर्तन विश्वचे अनेक आभार आणि अनेक शुभेच्छा💐
खुप अप्रतिम किर्तन, गायन,शबरी च्या रामभक्ती चे वर्णन ऐकून, कान तर तृप्त झाले व मन ही तृप्त झाले.
मोहन बुवांचे गायन आणि आख्यान दोन्ही छान
गुरुवचनावर् विश्वास किती दृढ असावा ह्याचें मूर्तिमंत उदाहरण असलेली शबरी डोळ्यासमोर उभी राहिली
अप्रतिम,
भक्ती पूर्ण, अप्रतिम कीर्तन 🙏🙏
खुप छान या नरकचतुर्दशी दिवशी नरकासुर वधाचे नारदीय किर्तन ऐकवावे 🙏🙏🙏
खूप छान, धन्यवाद, नमस्कार
खूपच छान किर्तन, ऐकतच रहावे असे वाटते।
खूप छान!!..जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
मोहन बुवा किरतन अप्रतिम
🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🌹
अति सुंदर कीर्तन . वर्णन करण्यास शब्दच नाहीत . ती . बुवाना शि. सा. नमस्कार . 🙏🙏
मोहन बुवा आपले किर्तन ऐकत राहावे असे वाटते जयजय रघुवीर समर्थ
अप्रतीम . मन तृप्त झाले. 💐🌺🌼🌸💐👏👏👏॥ ॥ श्री राम जय राम जय जय राम ॥ 🌸🌺🌼👏👏👏 ॥
जय श्रीकृष्ण जय श्रीराम नमस्कार गुरु
शब्द नाहीत इतकं सुंदर. भक्ती आणि भाव दोन्ही शिखर स्पर्श करतात.
उत्तम उपक्रम.
लहानपणी जे ऐकून मोठे झालो ते आणि तसंच, तेवढच पारंपरिक आणि तेवढंच सच्च परत ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं. ते तुम्ही इतकं सुलभ आणि सोप्प करून आणून दिलत त्या बद्दल शतशः धन्यवाद
अतीशय सुंदर उपक्र्म आहे कलाकार खूप छान आहे
अत्यंत श्रवणीय कीर्तन
धन्य त्या सेवामुर्ती शबरी माता ! श्रीराम जय राम जय जय राम !
अप्रतिम मी .माझी मात्रु भाषा तमिळ, पण मराठी थोडे फार कळतं. डोळे पानावले.खूपच आवडले कीर्तन
फारच छान! कीर्तनकार मोहन बुवांचे ओघवते निवेदन फारच आवडले. शबरी कथेची नवीन माहिती मिळाली. नितांत श्रद्धा आणि भक्ती यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे शबरी🙏🙏
फारच छान कथा नविन ऐकण्यात आले 🙏🌹
खूपच अप्रतिम कान तृप्त झाले
खूपच छान! मन प्रसन्न झाले.
वा फारच छान कीर्तन
खूप छान शबरीची गुरुभक्ती गुरु वचन ऐकावे वाटत होते अजूनही 🙏🌹🙏
अतिशय आवडले . संपूर्ण मालिका श्रवणीय आहे. या निमित्ताने निदान श्रवण भक्ती तरी घडेल ...🙏🏻🌹🌹
शबरी विषयी खूप नवीन माहिती मिळाली खूप छान
फारच सुंदर कीर्तन ! कधीच संपू नये असं वाटायला लावणारा अतिशय गोड आवाज ! डोलायला लावणारी नादमधुर गायकी !! भक्तीभावनेने मन प्रसन्न करणारी रसाळ वाणी !!! भावार्थ स्पष्ट करणारं प्रभावी निरुपण !!!! असं कुबेर बुवांचं किर्तन म्हणजे भोजन भक्ताला मिळालेलं पंच पक्वान्नांचं भोजनच जणू !!!!!
सेवामूर्ती शबरीचा श्रीरामाचा ध्यासाचे अप्रतिम कीर्तन ऐकून पराकोटीचा भाव समाजाला. अप्रतिम कीर्तन व गोड सादरीकरण.
अप्रतिम कीर्तन
कुबेर जी नमस्कार!!🙏🙏
अप्रतिम चाली 🙏
कीर्तनाचा वेगळाच ढंग आहे...
संपूर्ण मंच दोलतोय!🙏🙏
प्रसन्न वाटलं..आनंद!!
आफळे बुवांना नमस्कार🙏🙏
सौ सुमती देवळे
य.मु वैद्यांची मुलगी
🌼🙏सीताकांत स्मरण जय जय राम 🙏🌼
Dhanyvaad asech kirtan chalu rahu dya
Best kirtan kuber maharaj shabari rambhakt Jay Jay raghuver Samarth
Aatishay sunder mohanji kuber bua
अतिशय श्रावणी कीर्तन
अप्रतिम कीर्तन!
अप्रतिम श्रवनिय किर्तन कुबेर बुवांचे👍
शबरी बद्दल नवीन माहिती मिळाली अप्रतिम किर्तन
फार सुंदर किर्तन....
🙏खूप सुंदर, नविन आख्यान ऐकल. शुद्ध भक्ती असलेलली शबरी कशी होती हे अनेकांना कळेलच.
रामायणात शबरीचे बोर एवढीच ओळख, माहिती खूप छान मिळाली. 🙏💐
अप्रतिम श्रवणीय किर्तन . नमस्कार
अतिशय सुंदर, मन भक्तिरसात न्हाऊन निघाले. आपल्याकडून कीर्तन सेवा अशीच होत राहो ही रामराया चरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी.
फारच चांगले किरतन झाले वर्णन करताना शब्द च अपुरे पडतात खरोखरच फारच अवर्णनीय
🌼🌼जय सीता राम 🌼🌼🕉️राम 🌼🌼🏹🏹सियाराम 🏹🏹
अप्रतिम .....शबरीच्या जीवनाबद्दल माहिती मिळाली.... श्री राम
फारच चांगली कथनशैली ,सहज मांडणी मनाला भावते .
उत्तम उपक्रम सुरू केला आहे.
खुप छान उपक्रम हाती घेतला आहे.त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
अप्रतिम किर्तन ,श्रीराम जय राम जय जय जय राम
सुरेल सुखद सुंदर संगित व आवाज यामुळे देहचित्त एकरूप होऊन जाते.
आदरणीय मोहन बुवा, आपले कीर्तन ऐकून खूप आनंद झाला! अप्रतिम
भावपूर्ण व रसाळ असे शबरी आख्यान
🙏🙏🙏
अप्रतिम खुपच सुंदर.......