रामभक्त भरत परिक्षा । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर । KirtanVishwa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • रामभक्त शबरी चरित्र । ह.भ.प. मोहनबुवा कुबेर
    श्रीरामभक्त चरित्र सप्ताह
    श्री मोहनबुवा कुबेर यांची कीर्तने म्हणजे नारदीय कीर्तन पद्धतीचा वस्तुपाठ आहेत. तीन कीर्तनांसाठी तीन वेगवेगळे अभंग निरुपणासाठी घेतलेले आहेत. परमार्थ मार्गातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. दीन म्हणजे दुबळा नव्हे तर, जो पाशातून सुटण्याची धडपड करतो तो अध्यात्मदृष्ट्या दीन. अशांचा उद्धार भगवंत करतातच हा विश्वास दृढ व्हावा, अशी तीन चरित्रे भावोत्कट रीतीने सादर केली आहेत. केवट चरित्रात या केवटाच्या पूर्वजन्माची कथा आहे. तसेच शबरी कथा व भरत कथा यांमधील पदे आणि तपशील, आपण ऐकलेल्या कथांपेक्षा खूप वेगळे आहेत.
    Bharat Pariksha
    BharatPrem
    Ramayana Stories in Marathi
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa #ramayana

ความคิดเห็น • 254

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว +1

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @bipinwaghmale2398
    @bipinwaghmale2398 3 ปีที่แล้ว

    ।।श्री राम,जय राम जय जय राम।।ह भ प मोहनबुवा कुबेर यांना श्री हरि नारायण,श्री राम यांच्या अमृतमय कीर्तन सेवा प्रस्तुती साठी कोटी कोटी प्रणाम,साष्टांग दंडवत।।सद्गुरू श्री स्वामी समर्थ नमः।।

  • @yadunathandre3991
    @yadunathandre3991 3 ปีที่แล้ว

    कीर्तन विश्व परिषद आयोजित कीर्तन विश्व हा उपक्रम अत्यंत भव्य,स्तुत्य आणि उदात्त उद्दिष्ट ठेवून केलेला आहे. हभप मोहनबुवा कुबेर आपले कीर्तन खुपच सुंदर आणि श्रवणिय झाले. आपणांस आणि कीर्तन विश्व परिषदेला कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @shraddhatendolkar3640
    @shraddhatendolkar3640 3 ปีที่แล้ว

    अती सुंदर हे सगळं कार्यक्रम गावोगावी व्हावेत अशी राम रामरायाकडे पुन्हा पुन्हा प्रार्थना

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 ปีที่แล้ว +1

    फारच उत्तम किर्तन धन्यवाद ऐकतच रहाव वा

  • @sachinkannadkar1316
    @sachinkannadkar1316 3 ปีที่แล้ว +7

    🙏अत्यंत सात्विक किर्तन, शूद्धभक्तीभाव, आणि त्यात राम भक्ती, बंधूंभाव, बंधू प्रेम असे प्रेमळ भरत चरित्र ते गोडच, गोड करण्यासाठी बुवांची अत्यंत गोड वाणी, उंचवर, भाषेचे पूर्ण ज्ञान, विषय सुबोध करून सांगण्याची कला खरोखर अप्रतिम. 🙏

    • @sudhakarmirajgaonkar4576
      @sudhakarmirajgaonkar4576 2 ปีที่แล้ว

      भक्ती रसाamrat पिल्याचा आनंद झाला
      कुबेर महाराजांस sastang प्रणाम

  • @RJ-cg2lr
    @RJ-cg2lr 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम! श्रवणीय!! खुप सुंदर!!!
    मोहनबुवांचे आणखी कीर्तन ऐकायला आवडेल..

  • @anitasardesai3583
    @anitasardesai3583 2 ปีที่แล้ว

    आपण हा उपक्रम अतिशय उत्तम चालू केला आहे तसेच सध्याच्या काळात हि अशीच कीर्तन आवश्यक आहेत आपण सर्वजण खुपच छान कीर्तन करता व आम्हाला ही मेजवानीच मिळते नमस्कार नमस्कार

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 3 ปีที่แล้ว +6

    फारच छान, सुंदर गायन, सुंदर मांडणी, आपल्या कीर्तनात सर्व प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहिले. आफळे बुआ खूपच स्तुत्य उपक्रम आपण राबवत आहात. मनापासून आभार 🙏

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 3 ปีที่แล้ว

    मनातील भक्तिभाव वाढवणारे कीर्तन. माहीत असलेलीच कथा बुवांनी किती वेगळ्या पद्धतीने सांगितली. संदर.धन्यवाद.

  • @madhavipawar138
    @madhavipawar138 3 ปีที่แล้ว

    खूप वर्षांनी सहज घरी बसून मोठ मोठ्या कीर्तनकारांची कीर्तने, कीर्तनाचा आनंद कीर्तनविश्व मुळे मिळतोय ,प्रत्यक्ष कीर्तन नेहमीच ऐकायला मिळणं जमायचं नाही. आज श्री. कुबेर बुवांचे श्रवणीय कीर्तन ऐकून खूप आनंद झाला. नमस्कार आपणां दोघांना आणि सर्वांना

  • @user-dg8kk1qh6h
    @user-dg8kk1qh6h 3 ปีที่แล้ว +1

    खूप आनंद मिळतो आहे महाराज

  • @swatikulkarni8442
    @swatikulkarni8442 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुपच छान. अतिशय आवडलं.

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर , आपले कीर्तन सर्व दृष्टिकोनातून नेहमीच खूप भावते बुवा , सादर प्रणाम ... 🙏🙏🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 ปีที่แล้ว

    ह.भ. प. श्री मोहनबुवांचे भाव द्रुढ झाला या सुभक्ती विषयांवरचे किर्तन भक्तांच्या अंतःकरणात सद्भाव बीज पेरणी द्रुढ संकल्प करता झाला. श्रवणीय पुजनीय कथाभाग ऱ्हदयी एक प्रभाती आदर्श रुजवून गेली. श्री मोहनबुवांच्या चरणी प.पु. श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग दंडवत.!!! समर्पक द्रुष्टांत देऊन आपल्या आराध्या प्रति कसे निष्ठावंत रहावे ही उत्तम शिकवण बुवांनी दिली है किर्तनाचे खास वैशिष्ट्य.!
    बुवाऔना वंदनीय धन्यवाद.!!!
    💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @mandarkarambelkar3959
    @mandarkarambelkar3959 ปีที่แล้ว

    खरंच,प्रतिक्रिया व्यक्त करायला शब्दंच सुचत नाहीयेत!
    एकंदर उपक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व मान्यवरांना साष्टांग प्रणिपात 🙏🏻
    जय जय रघुवीर समर्थ
    मा.श्री. आफळे बुवा यांच्या अंगी असलेली अजून एक दिव्य कला अनुभवायला मिळाली.
    श्रीराम समर्थ 🙏🏻

  • @neelimakulkarni6802
    @neelimakulkarni6802 3 ปีที่แล้ว

    आज परत तिसऱ्यांदा कीर्तन ऐकलं, त्याचा ताजेपणा अवर्णनीय. नितांत सुंदर 🙏🏼

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख
    भक्तिरसात वाहून नेले आम्हाला ,शब्द आणि निरुपणाची ताकद जबरदस्त

  • @ravindrajoshi8749
    @ravindrajoshi8749 3 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम सुश्राव्य भाव जागृत किर्तन खूप खूप प्रणाम

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 3 ปีที่แล้ว +2

    श्री मोहनबुवा कुबेर ह्यांच भरत परिक्षा किर्तन इतके सुंदर झालं कि ते संपवु नयेत असे वाटत होत मी मनापासून त्यांच्या व आफळे बुवा चरणावर मस्तक ठेवतो धन्यवाद साहेब

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @vipinkulkarni8205
    @vipinkulkarni8205 3 ปีที่แล้ว

    adaraniya Ha. bha. pa. shri Mohanbua Kuber maharajancha kirtan khup chan vatale.

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 ปีที่แล้ว

    जय श्रीराम! कीर्तन अतिशय सुंदर.

  • @chandrakanttupe5658
    @chandrakanttupe5658 3 ปีที่แล้ว +1

    सहज सुंदर किर्तन

  • @meenakshi-u3h
    @meenakshi-u3h 3 ปีที่แล้ว +1

    🌷Jai jai ram krushna hari🌷

  • @neelimakulkarni6802
    @neelimakulkarni6802 3 ปีที่แล้ว

    सुंदर, संगीत आणि कथन अतिशय सुंदर.
    अहाहा, सुरेख

  • @snehalatagadre6900
    @snehalatagadre6900 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर कान तृप्त झाले धन्यवाद आपल्या उपक्रमाबद्दल

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 3 ปีที่แล้ว

    फारच अप्रतिम आहे खूप आनंद मिळाला
    अनन्त धन्यवाद

  • @madhurideshkar4328
    @madhurideshkar4328 2 ปีที่แล้ว

    खूप छान कीर्तन राम कृष्ण हरी

  • @ranjanawekhande4746
    @ranjanawekhande4746 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम उपक्रम खूपच आवडला

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 ปีที่แล้ว

    ॥ श्री राम॥ ॥ जय जय रधूवीर समर्थ ॥🌸🌺🌼👏👏👏

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 2 ปีที่แล้ว

    वा बुवा उत्तम. आपल्या कीर्तना रंगून गेलो.

  • @prakashgurav5286
    @prakashgurav5286 3 ปีที่แล้ว +6

    निरुपणाची जी शैली आहे ती फारच सुंदर आहे किर्तन ऐकतच रहावं अशी भावना जागृत होते आता पुढचं किर्तन ऐकायची आतुरता

    • @harshalkarandikar4662
      @harshalkarandikar4662 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @anantwakade1781
      @anantwakade1781 3 ปีที่แล้ว

      @@harshalkarandikar4662 फारच सुंदर वक्तृत्व

    • @anantwakade1781
      @anantwakade1781 3 ปีที่แล้ว

      अतिशय सुश्राव्य संगीत किर्तन मनाला भावते जय श्री राम

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान कीर्तन ऐकण्याची संधी व सेवा आपल्या उपक्रमाने मिळत आहे त्याबद्दल खूप आभारी आहे, कडक उन्हाळा व करोना संकटातून पेपर व टीव्ही वरील बातम्या न पहाता हा वेळ सत्कर्मात व्यतित होत आहे, ह्याबद्दल आभारी आहे

  • @gajanankulkarni1023
    @gajanankulkarni1023 10 หลายเดือนก่อน

    Aaj uk t basun aple kirtan yeikit ahe dhanyavadji kirtan vishwa che

  • @anilkulkarni4588
    @anilkulkarni4588 3 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट किर्तन जय श्रीराम 👌👌👏👏

  • @kalyanramdasi6958
    @kalyanramdasi6958 3 ปีที่แล้ว

    बुवा अप्रतिम भावयुक्त कीर्तन 🙏 कौस्तुभ बुवा

  • @maheshtillu7415
    @maheshtillu7415 3 ปีที่แล้ว

    ह भ प श्री मोहांबुवांची सर्व कीर्तने ऐकली.केवळ अवर्णनीय.त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व ,सादरीकरणाची विविधता , विषयाचा सखोल अभ्यास हे सर्व मुद्दे लक्षात घेता अशी वयाने ,अनुभवाने , व्यासांगाने समृद्ध कीर्तनकार आता मिळणे अवघड आहे.भगवंताच्या मुखातून गीता ऐकल्यावर अर्जुनाला जसे समाधान प्राप्त झाले ,तोच अनुभव श्री मोहंबुवांची वाणी ऐकून आला.एक नक्की जाणवले ते म्हणजे त्यांचे समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी यांच्यावर नितांत प्रेम व श्रद्धा आहे. किर्तांविश्र्व चे आभार व पुढील वाटचालीस शुभेच्छा. अशीच दर्जेदार कीर्तने ऐकायला मिळतील यात तिळमात्र शंका नाही.

    • @vidyadharmadhikari1081
      @vidyadharmadhikari1081 3 ปีที่แล้ว

      खूप छान किर्तन प्रत्यक्ष भरत आणि हनुमान डोळ्यासमोर उभे राहिले.
      किर्तन विश्र्व चा खूप छान उपक्रम.

  • @nayanadandeen3574
    @nayanadandeen3574 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन खूपच सुंदर

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 ปีที่แล้ว

    नमस्कार कुबेर बुवा !भावपूर्ण भक्ती कशी असावी, खूपच सुंदर आख्यान. रसाळ कीर्तन!ऐकून मन तृप्त झाले. धन्यवाद!

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 3 ปีที่แล้ว

    नमस्कार बुवा तुम्हाला उदंड आयुष्य व नीरामय आरोग्य लाभो हेच वेदोक्त आशिर्वाद

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @rutujatelang3986
    @rutujatelang3986 3 ปีที่แล้ว +1

    वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत... ओघवती वाणी.. बंधु प्रेमाची अनुभूती. पुज्य बुवांना नमस्कार.

  • @rajendrathite6346
    @rajendrathite6346 3 ปีที่แล้ว

    कीर्तनाचा लागो छंद .... 🙏🏻🙏🏻

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 2 ปีที่แล้ว

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK

  • @sunilbhandare8309
    @sunilbhandare8309 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर किर्त न ऐकत चरहावे वाटते

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 11 หลายเดือนก่อน

    अतिशय भक्ति भाव चे वर्णन ,प्रमाण आपणास ॐॐॐ

  • @narayanbhushinge2314
    @narayanbhushinge2314 3 ปีที่แล้ว +1

    Aprtim

  • @meenakshi-u3h
    @meenakshi-u3h 3 ปีที่แล้ว

    Aaplya ha upkram asacha pudhe wadht ani wadhat raho khoop chan kiti sunder gayan aahe, dhanya zale ho karnendriye shantachi houni thele Prabhu Ram charani.

  • @vasanttale4642
    @vasanttale4642 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम अतिशय सुंदर किर्तन

  • @giridharkulkarni1083
    @giridharkulkarni1083 3 ปีที่แล้ว

    किर्तन विश्व चे खुप आभार 🙏🙏🙏🙏

  • @latagadekar7264
    @latagadekar7264 3 ปีที่แล้ว

    खूप च सुंदर किर्तन आहे यासारखे च रामभक्त हनुमान यांच्या अयोध्येतील काही प्रसंग ऐकायला मिळाले तर अजून आनंद होईल

  • @preetijoshi4966
    @preetijoshi4966 3 ปีที่แล้ว +1

    जय श्रीराम

  • @jadt4325
    @jadt4325 3 ปีที่แล้ว +5

    काय ती अलौकिक राम भक्ती आणि काय ते अलौकिक निरूपन. मन प्रसंन्न झाले. अपना सर्वांना व आपल्या या प्रयत्नांना कोटी कोटी प्रनाम. 🙏🙏🙏

    • @vasudeoteli1193
      @vasudeoteli1193 3 ปีที่แล้ว

      कथा माहित असली तरी ती अशा जाणकार संतांच्या तोंडून ऐकायला बुध्दी होणे हेच आमचे महत्भाग्य आहे.
      उपक्रम ज्यांनी सुरू करणेस पुढाकार घेतला, त्या सर्वांना धन्यवाद द्यावेत तेव्हढे थोडे होतील.

  • @renukadoppa1224
    @renukadoppa1224 2 ปีที่แล้ว

    Khupch sunder n shravaniya👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @Sangeeta2970
    @Sangeeta2970 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन काका

  • @ulkatendulkar792
    @ulkatendulkar792 3 ปีที่แล้ว +2

    बुवांच्या किर्तनाला प्रतिक्रिया देण्याइतकी माझी योग्यता नक्कीच नाही, तथापि, किर्तनाच्या सुरुवातीला
    त्याबाबत अतिशय उदात्त हेतूने सूचित कूले आहे. थोडक्या वेळेत जास्तीत जास्त देणे शक्य होईल इतके ज्ञान आणि सार आम्हां सर्वांपर्यंत पोचले व पोचत आहे. मोहन बुवा व आफळे बुवा यांच्या महान सेवेला विनम्र भावाने नतमस्तक.

  • @mangeshkulkarni9599
    @mangeshkulkarni9599 3 ปีที่แล้ว +1

    भरत परीक्षा कीर्तनाचा कार्यक्रम फारच छान झाला,,

  • @anitanargundkar1446
    @anitanargundkar1446 3 ปีที่แล้ว

    नमस्कार बुवा 🙏
    अप्रतिम कीर्तन झाल बुवा 🙏

  • @madhureehalve2420
    @madhureehalve2420 3 ปีที่แล้ว

    Atishay sushravya kirtan 🙏🙏🙏🙏

  • @sharaddeshmukh243
    @sharaddeshmukh243 3 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर आवाज ऐकू न खुप धन्य वाटले 🙏🙏

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 ปีที่แล้ว

    फारच सुंदर श्रीराम

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन वा धन्यवाद

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 3 หลายเดือนก่อน

    Very nice कीर्तन.

  • @pujewarbalaji7932
    @pujewarbalaji7932 3 ปีที่แล้ว

    Khup chhan maharaj ji jai jai Raghuveer Samarth

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 3 ปีที่แล้ว

    Khupach Sunder kirtan bhavpurna

  • @niranjanmukadam4902
    @niranjanmukadam4902 3 ปีที่แล้ว +5

    कीर्तन विश्वाच्या सम्पूर्ण संघाचे तसेच विश्व मराठी परिषद व भीष्म इंडिक फाउंडेशन चे आभार आणि शुभेच्छा या उपक्रमा मुळे आमची श्रवणाची लालसा पूर्ण होत आहे,धन्यवाद🙏🌷

    • @rashmigurjar4555
      @rashmigurjar4555 3 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर रंंगवून सांगतायत बुवा .प्रत्यक्ष बघतोय अस वाटले .

  • @sanjaymundle8802
    @sanjaymundle8802 3 ปีที่แล้ว +4

    अवर्णनीय 🙏🙏🙏 कान तृप्त झाले कुबेर बुवा यांच्या कीर्तनातून...
    आफळे बुवा आपण चालू केलेला हा उपक्रम खर तर युवा पीढी साठी एक उत्तम अभ्यासक्रम आहे असं मझ मत आहे. अध्यात्म , कीर्तन, प्रवचन जेवढ्या कमी वयात कानावर पडेल तेवढं चांगलं🙏🙏🙏

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार 🙏 रसाळ विषय तितकीच रसाळ वाणी अतिशय आवडले!! घरबसल्या अनुभवता येत आहे..कृतज्ञता!!!

    • @govindmahabal4670
      @govindmahabal4670 3 ปีที่แล้ว

      भाव वाढवीण अर्रे कीर्तन

  • @anuradhasahasrabudhe4141
    @anuradhasahasrabudhe4141 2 ปีที่แล้ว

    मन प्रसन्न जाहले!

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आनंद झाला.

  • @yoginiborgaonkar6958
    @yoginiborgaonkar6958 3 ปีที่แล้ว

    खूपच छान उपक्रम आहे. कीर्तन खूप छान रंगवले.

  • @lsletsoflangerhans782
    @lsletsoflangerhans782 3 ปีที่แล้ว +2

    अहाहा! खूप सुंदर कीर्तन!
    अमृताची एकचि परि हरिभक्तिरसाचिया अपार चवी !

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 3 ปีที่แล้ว +4

    तीन मूलभूत प्रश्न फार छान उलगडलेत 👌

  • @madhurijoshi195
    @madhurijoshi195 2 ปีที่แล้ว

    खुपच छान!व्वा काय आवाज... परिपूर्ण अभ्यास मणाला भावल.

  • @sampadagokhale6594
    @sampadagokhale6594 3 ปีที่แล้ว

    उत्तम प्रासादिक कीर्तन

  • @kumudhamdapurkar7103
    @kumudhamdapurkar7103 3 ปีที่แล้ว

    Khupch chan zale kirtan aikun dhanya vatle

  • @kirtisheth9659
    @kirtisheth9659 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @muktapattarkine7807
    @muktapattarkine7807 3 ปีที่แล้ว

    Atishay sunder aalabhya labh tumchyamule zala

  • @sudhirphadke5797
    @sudhirphadke5797 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्तम किर्तन झाले.आफळेबुवांची ॲार्गन साथही उत्कृष्ट तसेच तबलासंगतही तालबद्ध.

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान डोळ्याचं पारणं फिटलं त्याची प्रचिती आली दोघेही दिग्गज नेते सर्वांना नमस्कार 🙏🙏🙏🙏

    • @dilipkasbe1415
      @dilipkasbe1415 2 ปีที่แล้ว +1

      खूपच छान सर्वाना नमस्कार मी दिलीप कसबे इन्दोर म प्र

    • @shamalanamjoshi8299
      @shamalanamjoshi8299 2 ปีที่แล้ว

      1

  • @pramesawrparmar5585
    @pramesawrparmar5585 3 ปีที่แล้ว

    जय हरी महाराज

  • @meenakshi-u3h
    @meenakshi-u3h 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chan

  • @shripadkhire7668
    @shripadkhire7668 3 ปีที่แล้ว +1

    उत्तम पूर्वरंग निरूपण व रसाळ उत्तररंग
    आदर्श कीर्तनाचा वस्तुपाठ.
    धन्यवाद 🙏

  • @सुरेशवाखारकर
    @सुरेशवाखारकर 3 ปีที่แล้ว +1

    मन हरखून जाईल हे कीर्तन विश्व पर्वाचा अनमोल ठेवा आम्हा भाविकांना प्राप्त. झाला आहे

  • @sujitkulkarni9469
    @sujitkulkarni9469 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतीम ! जय जय रघूविर समर्थ 🙏🙏

  • @dhananjaygadgil8291
    @dhananjaygadgil8291 3 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर,तयारीचे मर्यादीत गायन कथेला ओलावा आणते ⛳🙏⚘🙏⚘🙏

  • @alkakardale7533
    @alkakardale7533 3 ปีที่แล้ว +1

    अल्का कर्दळे. सादर नमस्कार श्री. कुबेर बुवा.आपले किर्तन मी नागपुरात साधु मंदिरात खूप वर्षापुर्वी ऐकले होते,पण आता अजूनच त्यात रस वाढला आहे व शबरी आख्यान फार सुंदर आळवलय.फार अप्रतीम.

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 ปีที่แล้ว

    नमस्कार बुआ वा कीर्तन ऐकतच रहाव अस वाटत धन्यवाद

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 3 ปีที่แล้ว +1

    Hare Krishna !!
    Ram Krishna Hari !!

  • @ambikalimbekar599
    @ambikalimbekar599 11 หลายเดือนก่อน

    साष्टांग नमन🙏☺

  • @lokachandrane8138
    @lokachandrane8138 3 ปีที่แล้ว +1

    डॉ. लोकचंद राणे,गोंदिया
    सर्वेंद्रियांचे शमन करणारे अप्रतिम कीर्तन ! कान व मन ढेकर देतील असे अप्रतिम तालबद्ध गायन व वादन यांच्या जुगलबंदीमुळे कमालीचा आनंद लाभला.नाविण्यपूर्ण उपक्रमाबद्दल धन्यवाद !

  • @vilasvaishampayan9752
    @vilasvaishampayan9752 3 ปีที่แล้ว

    जय गुरु जय अंबे खूप छान

  • @anujoshi8967
    @anujoshi8967 2 ปีที่แล้ว

    Kirtan pharach Chan zale

  • @nitinkale3766
    @nitinkale3766 3 ปีที่แล้ว

    "खूप सुंदर कीर्तन".

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर कीर्तन

  • @neelaharshe8825
    @neelaharshe8825 ปีที่แล้ว

    😢
    Kirtan vishwala dhanyawad

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 3 ปีที่แล้ว +2

    सुरेख आहे
    ऐकतच राहावे असे आहे
    भक्ती प्रेमात आकंठ बुडायला झाले 🙏🙏🚩🚩

  • @avanik2961
    @avanik2961 ปีที่แล้ว

    फार च सुंदर धन्यवाद