Ajit Pawar Not Reachable | BREAKING NEWS उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून नॉट रिचेबल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 70

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 3 ชั่วโมงที่ผ่านมา +113

    रूपाली चाकणकरला फोन करून पहा.. सापडतील ते गरम हवेच्या ठिकाणी गेले असतील..आता अजित दादाच यापुढे कसं आहे दिल्लीत गोंधळ महाराष्ट्रात मुजरा..बाकी चॅनलवाले सुज्ञ आहेतच..शोधा म्हणजे सापडेल

    • @patilrahul515
      @patilrahul515 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      🤣🤣

    • @sharadmane4755
      @sharadmane4755 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे खूप खूप दगदग झालेली आहे हातपाय चोपून घेतील

    • @RBhawari
      @RBhawari 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @HarunKhan-o6c
      @HarunKhan-o6c ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

  • @kuldippawar-s7l
    @kuldippawar-s7l ชั่วโมงที่ผ่านมา +7

    रुपाली ताई ला शोधा म्हणजे दादा सापडतील 😀😀

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 3 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    हा जेंव्हा जेंव्हा नॉट रीचेबल असतो तेंव्हा तेंव्हा काहीतरी धमाका होत असतो......

    • @Ab-pc2bj
      @Ab-pc2bj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

  • @vikasbadhe9181
    @vikasbadhe9181 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    रिचेबल झाल्यावर कळवा आम्हाला🎉🎉

    • @riyazm3151
      @riyazm3151 32 นาทีที่ผ่านมา

      Ho Karan purn Maharashtra la khup kalji ahe Deputy CM .
      😂😂😂
      Maharashtra sathi khup mhatvacha mudda ahe.

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महत्त्वाचा एक मंत्री नॉट रिचेबल होतो राज्याचे काम कसे होणार
    मंत्री हरवल्याचे पोलिसांना नियमानुसार कळवले पाहिजे

  • @patilrahul515
    @patilrahul515 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही नाराज

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 58 นาทีที่ผ่านมา +1

    Dada कराडला यशवंत रावांच्या समाधी जवळ गेले असतील

  • @munna82683
    @munna82683 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पळाला काय. कुठे जाणार येईल परत 😂

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 38 นาทีที่ผ่านมา

    सरकार मधून बाहेर पडणार वाटतं

  • @kishorchavhan1489
    @kishorchavhan1489 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    वित्त मंत्री पद देत नसेल म्हणून नाराज असेल

  • @milindbagul7158
    @milindbagul7158 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    धरण भरायला गेले असतील 😂

    • @RBhawari
      @RBhawari 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @bablukhan32shirala
    @bablukhan32shirala ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुन्हा स्वगृही परतणार

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एच.एफ.गाईच्या गोठ्यात पहा ..
    😂😂😂😂

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शोधु कुठे शोधु कुठे

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 52 นาทีที่ผ่านมา

    😂😂😂 गृहमंत्री यांच्याशी संपर्क साधावा 😂😂😂😂😂 आणि मोठ्या "-------"भावांडाशी संपर्क साधावा 😂😂😂😂😂 पत्ता माहित आहे ना 😂😂😂😂

  • @goutamabbad4671
    @goutamabbad4671 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सगळ्या केस बंद झाल्या हेच लय भारी आहे बाकी सोडून द्या

  • @Ekadhav
    @Ekadhav 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    नाराज आहेत ते दूध घेऊन जावा

  • @Aradhyjp
    @Aradhyjp ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संगीता कुठे आहे

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजीत दादा दिली मध्ये गेले आहेत चांगली खाती मिळावी म्हणून . त्यांची जास्त माहिती त्यांचे पक्षाचे चाकनकर यांना जास्त आसेल .

  • @sandeepkaldate7251
    @sandeepkaldate7251 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हे नाटक जास्त करतय काही नाही मिळाले की रुसून बसतय

  • @ppatil4265
    @ppatil4265 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ती गुजरात मार्गे गुवाहटी ला गेला आहे

    • @patil4017
      @patil4017 ชั่วโมงที่ผ่านมา

      जायचं राहिलं होतं शिंदेंच्या सारखं 😂😂😂

  • @IndianNatioalist
    @IndianNatioalist ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ED la parat lavayachi Garaj vatat ahe 😂

  • @rameshkadam4809
    @rameshkadam4809 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रोजगार हमीच्या कामावर अजित पवार सापडतील बघा

  • @YuvrajVaskar
    @YuvrajVaskar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mela kay Mg.
    Jra bga tar chor 70000 hajar koti cha dhapla

  • @Sachhin50
    @Sachhin50 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    म्हणजे अर्थ खात गेल हाता मधून😂😂

  • @Pmg12345
    @Pmg12345 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂😂 कुटे गेले हुडका लवकर

  • @xyz0707
    @xyz0707 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    गेला गुहाटीला 😂😂😂

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तिजोरी ची चावी फडणवीस यांनी हिसकावुन घेतली असल म्हणून रुसले आहेत नाटकं करू नका इंडी शिबीआय ऐईल

  • @sudheerbhagat6496
    @sudheerbhagat6496 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकनाथ अजित सरकार पाडणार. मीडिया यांची trp वाढणार. परवापर्यन शरद उद्धव एक नाथ अजित. आणि राहुल सरकार बनणार

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रुसणारे दादा

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजित पवार आणि शरद पवार यांच्यात निकालानंतरच्या बदललेल्या राजकीय परिस्थिती वर काहीतरी चर्चा सुरु आहेत आणि येत्या काळात काही तरी पुन्हा नवीन घडामोडी पहायला मिळणार हे नक्की

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सब नाराज सब को मंत्री बन्ना हे, निकलो युती छोडो 🤣🤣

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shinde ani ajit dada yanchi bjp sobat geyla var hich gat honar, ye trelar aahe, picture abhi baki hai.

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जिथं मिळतील तिथुन, ताब्यात घ्या कारभार कसा चालणार, नाहीतर, राजीनामा घ्या गडकरी ना मुख्यमंत्री बनवा चागला माणूस आदर्श आहे, लाड पुरवायाला आता काका नाहीत .हं

  • @premabangar9652
    @premabangar9652 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब गेले काय साहेबा सोबत 🎉🎉🎉

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    very nice

  • @crazyboyaarush8426
    @crazyboyaarush8426 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tyana julab lagle astil

  • @SunilPujari-l9v
    @SunilPujari-l9v 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार साहेबांकडे जातात की काय

  • @user-tr7cl4ko8b
    @user-tr7cl4ko8b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    to nehami not rechable aasto, maharashtra varyavar sodala yani

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऊटी मसूरी gela एसेल

  • @JayGajanan1111
    @JayGajanan1111 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रुपाली ताई ला किंवा सुनील तटकरे यांना फोन करून पहा म्हणजे समजेल कुठे आहेत.

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ho pakistan la gela

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रुपाली ताई ला विचारा

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धरणवीरला महत्वाचे खाते पाहिजे असेल त्यामुळे नाटक करतोय

  • @SnatoshYadav-b6n
    @SnatoshYadav-b6n 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Palturam

  • @Lado235
    @Lado235 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tya udhav la tomne bai mhnat asel tr ya dada la kayam rusnari bai ka mhnu naye 8 divsala rusat asto ha

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂

  • @gousshaikh4092
    @gousshaikh4092 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ekach Wada
    Ajit Dada 🤔

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोरखेळ लावलाय जनतेच्या पैश्यावर...अजित पवार जरी पुढे असले सगळे सूत्र साहेब च हलविणार...

  • @vikassangade819
    @vikassangade819 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp la kahi fharak padat nahi

  • @worldzones_01
    @worldzones_01 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada pada😂😂😂😂

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रूपालीताई चाकणकर आला घेऊन फिरायला गेले ते तिथे सापडते आणि बघा ते