Ajit Pawar NCP political crisis । नाशकातली बैठक संपली , भुजबळांचा मोठा निर्णय | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 134

  • @subhashkanawade4362
    @subhashkanawade4362 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    भुजबळ साहेब नविन लोकांना संधी मिळु दया कृपया

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky ชั่วโมงที่ผ่านมา +20

    नवीन पक्ष काढा आता.आणि पंतप्रधान व्हा. डोक्याला ताप नको ...😁

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    स्वतः चार पक्ष काढा
    तुम्ही सक्षम आहात

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    पदासाठी, प्रत्येक जण असे म्हटले तर पद कुठले देता, प्रत्येक वेळी मंत्री मीच, दुसऱ्याच काय.

  • @bharatnagargoje7301
    @bharatnagargoje7301 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    भुजबळ साहेब तुम्ही आता भाजपात जा अजित दादा ला तुम्हची गरज राहीली नाही

    • @pavankadam4818
      @pavankadam4818 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tyana bjp madhech jaych ahe... total obc vote bjp la pahije ahet... ek mantripad rakhiv ahe bjp kade.... sagli natak ahet😂

  • @marutizodge604
    @marutizodge604 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    बस्स झालं ना आता पोट फुटेल 🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulkohok9926
    @rahulkohok9926 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    समाधानी रहा, इतकी वर्ष मिळाली ना मंत्रिपद

  • @AnkushShinde-g9p
    @AnkushShinde-g9p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    घे लवकर निर्णय बाबा जा लवकर कूठ जायच दादा नी घेतला निर्णय जा

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    अस भीक मागून मिळत नाही, मग सगळ्या तालुक्यातील प्रत्येक आमदार असच लोकांना चर्चा करून, उचकवून मंत्री पद मागतील, सगळ आमदार मंत्री व्हा 😂😂😂😂😂😂

    • @007armyff9
      @007armyff9 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      साहेब भुजबळ साहेबांनी कधीही मंत्रीपदासाठी लाचारी केली नाही ज्यावेळेस अंबाडा मेळावा घेतला त्यावेळेस मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तो राजीनामा स्वीकारण्याचे धाडस अजित पवार आणि त्या सरकारने केलं नाही कारण त्यांना माहीत होतं भुजबळ साहेबांचा राजीनामा घेतल्यानंतर इलेक्शन मध्ये काय होणार आहे आणि आता इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही मंत्रीपद काढून घेता हे कुठली नीतिमत्ता आहे

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    इतके वर्षे सत्ता भोगली तरी साहेब आपले पोट भरत नाही, किती हट्टीपणा करताय, दुस-यांना पण होऊ द्या 😅

  • @AmolP-ll2ws
    @AmolP-ll2ws 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अजितदादा सोबत जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता का

  • @NitinRaut-hu3ox
    @NitinRaut-hu3ox 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    तुझं संपलं आता दुसऱ्याला पण होऊ दे

  • @babannatu5900
    @babannatu5900 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शांत निवांत राहा जय शिवराय हरहर महादेव

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आयुष्य भर मंत्रीपद च का

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प्रचंड क्षमता असलेला नेता, साहेब आपण स्वतःचा पक्ष काढा

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पंकज भुजबळ यांना आमदार केलं

  • @ravindrabarge2129
    @ravindrabarge2129 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भुजबळ जमिनावर बाहेर आहात, बास झाले किती दिवस सत्ता पाहिजे, शांत राहा, नाहीतर लोक उठाव करतील.

  • @BalasahebMule-m2i
    @BalasahebMule-m2i ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नवीन पीडीला मंत्री होऊ द्या सारखं तुम्हीच

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    हे सगळं नाटक आहे, भुजबळ साहेबांना भाजपा सोबत जायचे आहे. भाजपा सोबत गेले तरच ते वाचतिल नाहीतर जेलमध्ये टाकले जातील.

    • @pavankadam4818
      @pavankadam4818 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Barobar

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯👌☝️

    • @pavankadam4818
      @pavankadam4818 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau bjp la total obc vote share pahije ahe🤔🤣

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    भुजबल साहेब ओबीसी च्या पाठीमागे ठाम पणे ऊभे राहिले आता वेळ आली आहे भुजबल साहेबान च्या पाठीमागे ठाम पणे ऊभे राहण्याची

  • @KiranGorde
    @KiranGorde 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राग नाही आनंद आहे छगन

  • @subhash3403
    @subhash3403 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तरूणांना संधी मिळावयास हवे.

  • @VishalKhedkar-xl3yf
    @VishalKhedkar-xl3yf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    साहेब ओबीसी समाज कमी नाय ओ कुठं

  • @nivruttichondgir8253
    @nivruttichondgir8253 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही सपोर्ट साहेब

  • @sambhajipatil9844
    @sambhajipatil9844 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इतराना सूद्धा संधी द्या. इतकी वर्ष मंत्री होता अजून हौस भागली नाही.वय झालय आता.

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब मंत्री मंडळात असायला च हवे
    अशा कार्यकर्त्या ची हवेलना करणे खूप चुकीचे आहे

  • @Aadgaonkar
    @Aadgaonkar ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेब ❤❤❤

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रंगा बिला नी फडणीस यांच्या मदतीने नाव कट झाले असावे असे जनतेला वाटते...

  • @SachinGawade-p8r
    @SachinGawade-p8r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    kon नाही विचारत

  • @bhushansalvi1906
    @bhushansalvi1906 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती हापापला मंत्री होईला.....नवीन तरुण चेहरे पाहिजे मंत्री मंडळात

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 ชั่วโมงที่ผ่านมา

    जुने दिवस आठवा साहेब

  • @balasahebwagh1028
    @balasahebwagh1028 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदारकीचा राजीनामा द्या आणि कुठेही जा काळ कुत्र विचारणार नाही

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोर्टाचा निकाल येऊ द्या आधी

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge ชั่วโมงที่ผ่านมา

    VJNT, SC, ST, OBC ekjute Raha, Chaganbhujbal Saheb Zindabad ✊💪🙏💐

  • @vitthalkavadkar66
    @vitthalkavadkar66 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    6💪💪💪💪💪

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री करा

  • @rajendrabhingare7452
    @rajendrabhingare7452 ชั่วโมงที่ผ่านมา

    कशासाठी नाटक चालु आहे नवीन आमदारांना संधी उपलब्ध करून दया लोक तुमची वाहवा करतील

  • @jayantkajalekar3285
    @jayantkajalekar3285 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढे वर्ष मंत्री पदाचा मेवा खाल्ला आता दुसऱ्या तरुण आमदारांनाही मेवा खाऊ द्या...शेवटी खाणारे सगळेच आहेत जनतेशी आणि लोकसेवेशी तुम्हा लोकांचे काही देणे घेणे नाही...

  • @दादाभाऊकोकणे-पाटील
    @दादाभाऊकोकणे-पाटील 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता कसं वाटतय गार गार वाटतयं...😂😂
    ऐन नातळात मोठं गिफ्ट दिलं तुम्हाला 🎅🏽

    • @AB-jb7ky
      @AB-jb7ky ชั่วโมงที่ผ่านมา

      गपा राव आम्ही नवीन पक्ष काढून मुख्यमंत्री होणार आहे..😁

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो भुजबळ साहेब आपण जेलवारी करून मंत्री मंडळात राहिलात आपल्यला अजुन किती काळ मंत्री मंडळात राहायच याचीसुद्धा जरातारताम्य बाळगा. सर्व प्रकरणात आपल्या ला किल्नचिट मिळाली नाही. आता तरी थांबा कि.

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबा जा ना हिमालयात बस झाली नाटक

  • @PradipShinde-v4q
    @PradipShinde-v4q ชั่วโมงที่ผ่านมา

    रिटायरमेंट घ्या आणि आराम करा. झाली ही सेवा पुरी झाली.

  • @JanadrdhanMohite-uz8wd
    @JanadrdhanMohite-uz8wd ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येक वेळी, मंत्री,पद,द्यायला,काय,खाऊय,का, बाकीचे,पण, आहेत,ना, नवीन, आमदार, आहेत,की,ती,खायचं,तरी,भस्म्या,झालाय का,बसेना,आता, नाही,पटत,तर,दे, राजीनामा,

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब तुम्ही भाजप सोबत जा.फडणवीस साहेब नक्की मंत्री करतील. कारण तुम्ही ओबीसीचे वाघ आहेत. अजित पवार मंत्री करणार नाही.

  • @waytosucess2024
    @waytosucess2024 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kashala pahije tula mantripad

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f ชั่วโมงที่ผ่านมา

    आवहेलना म्हणजे काय तुम्हाला मंत्री पद मिळालं नाही म्हणून जनता नाराज असं सर्वाणी केल्यानंतर कोणाला मिळतील,OBC मधून बाकीचे नाहीत का त्यांना मिळाले काय बिघडते

  • @kailashkate2254
    @kailashkate2254 ชั่วโมงที่ผ่านมา

    निकाल चे दिवशी काय बोलले ते आठवा
    तेच भोवल
    आता गुप चूप बसा नाहीतर पुन्हा बेसन भाकरी

  • @vinayakkalasait8733
    @vinayakkalasait8733 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @ratanlalshinde7369
    @ratanlalshinde7369 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजप मधे 130 मधिल ज्याना भेटले नही ते नाराज झाले नाहीत

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपल्या मनासारखं नाही झालं की पक्ष बेकार दादा बेकार लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा चाललाय फक्त

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप मध्ये जायायच आहे तुम्हाला

  • @shriramjatkar1104
    @shriramjatkar1104 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mothi manse khoti astata

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्व. पक्ष काढा मग कळेल आपली ताकद किती आहे जाऊन जाऊन कुठं जाणार शरद पवार साहेब यांच्या कडे नहितर bjp कडे

    • @VikSaw11
      @VikSaw11 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाकड्या कडे नको, BJP ठीक आहे ओबीसी साठी

  • @painterprashant
    @painterprashant ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही शरद पवारांना शब्द दिला की तिकडे जाऊन येतो मग आता जा तिकडे , किंवा अंजली दमानिया च्या पक्षात जा😂

  • @RavindraPatil-wt5iz
    @RavindraPatil-wt5iz ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वार्थासाठी काहीही करू शकणारा माणूस

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 ชั่วโมงที่ผ่านมา

    सन्मानाने आपला नवीन पक्ष काढा, व स्वतंत्रपणे भाजपला पाठिंबा देऊन टाका व निवांत व्हा.

  • @yogeshdeshmukh5507
    @yogeshdeshmukh5507 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे भुजबळ अजित दादा सोबत गेला तेव्हा कार्यकर्त्यांना विचारलं होतं का

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 ชั่วโมงที่ผ่านมา

    बास कि आता.किती सत्ता हवी.आता पुढच्या पिढीला मार्गदर्शन करा.लहान मुलांसारखं चिडताय काय?मोठ्या मनाने बाजूला व्हा.

  • @deepak__vadaje
    @deepak__vadaje 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ नेटकी.करत आहे भुजबळ म्हणजे. ओडिसी नाही 🚩🚩🚩🚩

  • @ravindrabarge2129
    @ravindrabarge2129 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरातील सर्वाना मंत्री करा,छगनला, मुलाला, पुतण्याला, सुनेला, बायकोला, हा महान नेता आहे, भ्रष्टचारी, हा घाबलेला आहे

  • @DattatreyGavali-g2r
    @DattatreyGavali-g2r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ळेकाव तुमची आशीच हाळद होनार आहे आता बसा आंड हाळवीत

  • @sandipzol4728
    @sandipzol4728 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज़ा कुठे

  • @AmolP-ll2ws
    @AmolP-ll2ws 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवा भाऊ ना भ्रष्टाचारी लोक त्यांच्या मंत्रिमंडळात नकोय फडणवीस सरकार योग्य दिशेने चालत आहे मंत्रिमंडळात एकही भ्रष्ट नेता नकोय

    • @MSB-sh9ix
      @MSB-sh9ix 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      70हजार कोटीचा एकच भ्रष्टाचारी चालतो चिरीमिरी भ्रष्टाचार किनारे नकोत।😮😮😮😮

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 ชั่วโมงที่ผ่านมา

      What about Shinde Pawar?

  • @mptudes9857
    @mptudes9857 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फडणवीसांनी चप्पल पायातच ठेवली 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @MSB-sh9ix
      @MSB-sh9ix ชั่วโมงที่ผ่านมา

      70 हजार कोटीचा एकच बारामतीचा शानदार चप्पल डोक्यावर ठेवला 😂😂😂😂

  • @sagardhumal-x4q
    @sagardhumal-x4q ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad power he khara NCP aahe

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सध्या छगन च्या पाठीमागे कोण ती?

  • @deelippatil3910
    @deelippatil3910 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Samir ch ka?

  • @मोसंबी-भ1ख
    @मोसंबी-भ1ख ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhujal saheb, vatavaran kharab hoil ase kahihi karu naka. Thumche vay zhalae aahe. Thoda saburine ghya

  • @dattamanepune6225
    @dattamanepune6225 ชั่วโมงที่ผ่านมา

    Obc

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Marathyancha dvesh karun khup pap lagel tula.
    Aayushyabhar adach jalat rha tu.
    Asnatust aatma.

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 ชั่วโมงที่ผ่านมา

    sonacha tat jevala ahe .basa zalagor garib netana mantri pad milu daya atta,bas zale.

  • @ArjunNeharkar-t7c
    @ArjunNeharkar-t7c ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumchi ghraneshahi kuthvar?? 😅😅😅😅😅

  • @PrashantJumade-l7w
    @PrashantJumade-l7w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb obc cha vegla paksh kadha

  • @shrikantnikam2141
    @shrikantnikam2141 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhujabal saheb Tumache first roundmadhe Nirarmay chukala Aahe. Jya Sharad Pawarani Timhala Sambhale tyancha tyag kela.

  • @SWARAJYARAKSHAK9419
    @SWARAJYARAKSHAK9419 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nust Rada rad ......nahi bhetal ki ...lokani Amdar kel bas na tyanchi jenseva kra .....

  • @GaneshDeshmukh19
    @GaneshDeshmukh19 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही आता स्वाईचेने रजा द्या, घरी बसा तुमचा पुळका बस झाला, तुम्हाला दोन्ही पवारांनी तुमची भूमिका पाहिलीय म्हणून हा डच्चू दिला आहे

  • @deelippatil3910
    @deelippatil3910 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jai jarange

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarvana Manri pad kase milnar jyani Purvi mantri zalet, Navin lokana sandhi milane jaru riche aahe.junya lokani vishranti. Ghyawi.Navin hur. Hu nnary. Navin tarunana Sandhi milane jaruriche aahe.

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 ชั่วโมงที่ผ่านมา

    Uposanala jaragesobat basa..?

  • @shivshankar-o1w
    @shivshankar-o1w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अन्याय झालाय

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शोध ह़ा पंताचा

  • @VishalKhedkar-xl3yf
    @VishalKhedkar-xl3yf 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आणि तो तुमच्या कायम पाठीशी आहे

  • @goldenchemicals195
    @goldenchemicals195 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fraud person accused criminal Telagi stamp scam. FATTENING RAJEMANE KOLHAPUR maharashtra

  • @amolmane5194
    @amolmane5194 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ShreeTours-cl7oi
    @ShreeTours-cl7oi 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ARE BAHU MI MALI SAMAJAJA AAHE , PARANTU BHUJABAL SAHEB TUMHI CHUK KARATAAYAT, TUMHI SAMPAUAN JASAAL

  • @PravinRandive-iz1ti
    @PravinRandive-iz1ti 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बस झालं की आता पाच पंचवीस वर्षे घेतलस ना भोगून आता बस झालं पोट फुटन फुटाय झाल्या आधीच्या बस झाला आता बस गप बरी उग

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x ชั่วโมงที่ผ่านมา

    छगन भुजबळ पण खरं सांगा आता तू तुम्ही चोऱ्या केल्यात का नाही तुम्ही मतदानाचा लबाडी केली का नाही हे सांग जनतेला

  • @shivajisalunke5351
    @shivajisalunke5351 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाठीमागे असलेल्या ताई चा चेहरा फार नाराज दिसतोय

  • @Sk1626-w6
    @Sk1626-w6 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मागची कोण आहे गोड मुलगी ❤

  • @AshuPatil-f8e
    @AshuPatil-f8e 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चला आता stamp paper ची नवीन printing press मागवा 😜

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x ชั่วโมงที่ผ่านมา

    आपको यही कहना है क्या बस हो गया तुम्हारा बंदर गीत बंदर चाले बंद करो तुम

  • @mptudes9857
    @mptudes9857 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कंडोम चा वापर संपल्यावर टाकुनच देतात 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काश तुझ्यावेळी कंडोम वापरले असते 😂

    • @mptudes9857
      @mptudes9857 ชั่วโมงที่ผ่านมา

      @swapnilmali5850 तुझी माय, झवण्यासाठी जन्म घेतला 🤣🤣🤣🤣✌️

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे चाळीस वर्षे घेतलीस ना अजून किती दिवस द्यायचे तुला किती दिवस झाले असेल बघ ना नऊ महिने नऊ महिने नऊ दिवस झालं तुला आता पडलं

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू काहीही उपटू शकणार नाहीस.

  • @deelippatil3910
    @deelippatil3910 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jai jarange