दोन दिवसापासून लोकसभेच्या सभागृहामध्ये आणि विधानसभेच्या सभागृहांमध्ये मुद्दा मांडून सुद्धा जर आरोपीला वाऱ्यावर सोडत असतील तर या महाराष्ट्रात हुकूमशाही चालू झाली म्हणायला हरकत नाही
काही होणार नाही नुसता भाबका आहे ऐकायला मस्त वाटते पण खर सांगतो ऐक पण आरोपीला फाशी होणार नाही आणि जे फरार आहे ते पण सापडणार नाही ते सगळ्या ल माहिती आहे कुठे लपले आहे तर पोलीस राजकारणी लोक सगळ्यांना माहिती आहे आणि हे प्रकरण जे सध्या नुसते ओरडत आहे तेच दाबतील या राज्यात न्याय मिळणं मुश्किल आहे
लोकप्रतिनिधींची असा स्पष्ट व सत्यवादी संविधानिक रयतेची भूमिका मांडणारा असावा रयते प्रश्न जाणणारा असणारे लोकप्रतिनिधी तरी खूप खूप अभिनंदन आमदार ताई नाहीतर काही लोकप्रतिनिधीची नुसती मंत्रि पदाकरता धडपड व मिळालेल्या पदाचा दुरुपयोग करणारेच दिसत आहेत हे सर्व जनतेला ठाऊक आहे
ह्या आमदार महोदयांच्या तालुक्यात घटना घडली? पवनचक्की च राजकारण याना माहिती आहे? बऱ्याच गावचे सरपंच पवनचक्की कंपनीकडून हप्ते वसूल करतात अशी उघड चर्चा लोकांमध्ये आहे, त्याबद्दल बोला, तिथूनच खरी गुन्हेगारी वाढत आहे
paisa asel tar jail ek 5 star hotel asto ,aropi sathi 😂😂😂 kahi pan , ani fashi tar kunala hot nahi tyamule kahi shiksha jhali tari kai nyay bhetat nahi kunala
कायदेमंडळाच्या सभापतीचं काम कायद्याचं रक्षण व पालण करण्यासाठीचं असतं पण जगाच्या लोकशाही इतिहासातून दिसते की,कायदा पायदळीतूडवून कारभार चालवणारा, सर्वोच्च न्यायालयालयालाही न जुमानणारा सभापती म्हणजे हा!
फडणवीस च गुन्हेगाराला सामिल आहे का दहा दिवस झाले तरी आरोपी सापडत नाही एक गृहमंत्री थोडी तरी लाज वाटू दे जनाची नाही तर मनाची एव्हढा बिनलाज्यासारखा खुर्ची उबवत बसतोय
छान छान ताई धन्यवाद 🚩💯⚔️💪
दोन दिवसापासून लोकसभेच्या सभागृहामध्ये आणि विधानसभेच्या सभागृहांमध्ये मुद्दा मांडून सुद्धा जर आरोपीला वाऱ्यावर सोडत असतील तर या महाराष्ट्रात हुकूमशाही चालू झाली म्हणायला हरकत नाही
ताई धन्यवाद 🚩
अध्यक्ष महोदय पूर्णपणे सविस्तर ऐकून घ्या
नार्वेकर काय कामाचा नाही
त्याला अध्यक्ष म्हणायची लाज वाटते
ताई खूप खूप धन्यवाद ❤❤
ताई धन्यवाद जय शिवराय
Fashi zhali pahije
वाल्मिक कराड च नाव घ्या ताई साहेब
ताई तुमचे मनापासून धन्यवाद
धनंजय मुंडे आणि कराड ला सोडू नका
Tuzya aai cha navra ahe ka
Nice speech ❤
ताई छान बोलले तुम्ही त्याबद्दल धन्यवाद
Thank u ma'am 👏
दोन मंत्री पद मिळाले आहे काय करणार आता कायदा सुव्यवस्था गुन्हेगार निर्दोष बाहेर पडले जातील 🔥🔥🔥🔥🔥
एकदम बरोबर
आशिष द्वेष करून करून मरणार एक दिवस तुम्ही
ही गोष्ट किती सिरीयस आहे सभापती महोदयांना कसली घाई आहे तेच कळत नाही काय नसता नावाला बसलाय का हा सभापती महोदय
पूजा जा जीव घेणारा मंत्री झालंय त्याचं काय?
Good speech tye
मेन माणूस हत्या ची ऑर्डर देणारा आहे, तो राजकारणी असेल तर त्याला अमेरिका कशी आहे ते सांगा. दंड म्हणजे दंड
काही होणार नाही नुसता भाबका आहे ऐकायला मस्त वाटते पण खर सांगतो ऐक पण आरोपीला फाशी होणार नाही आणि जे फरार आहे ते पण सापडणार नाही ते सगळ्या ल माहिती आहे कुठे लपले आहे तर पोलीस राजकारणी लोक सगळ्यांना माहिती आहे आणि हे प्रकरण जे सध्या नुसते ओरडत आहे तेच दाबतील या राज्यात न्याय मिळणं मुश्किल आहे
Ho mag yavar janta vicharat aahe.
100% खरंय नुसता भपका आहे काहीच होणार नाही कोणीच काहीच करणार नाही
१००% खरं
छान ताई
छान ताई अन्याय विरुद्ध आवाज उठवला पाहिजे असाच... ❤️🚩👍🏻
लोकप्रतिनिधींची असा स्पष्ट व सत्यवादी संविधानिक रयतेची भूमिका मांडणारा असावा रयते प्रश्न जाणणारा असणारे लोकप्रतिनिधी तरी खूप खूप अभिनंदन आमदार ताई नाहीतर काही लोकप्रतिनिधीची नुसती मंत्रि पदाकरता धडपड व मिळालेल्या पदाचा दुरुपयोग करणारेच दिसत आहेत हे सर्व जनतेला ठाऊक आहे
जर सरकारला जमत नसेल तर पब्लिक च्या हातात द्या सर्व आरोपिंना
Good speech
khup chan tai❣
खर बोलली नमिता
ठीक आहे ठीक आहे नका करू
Tai barobar aahe
ताई एवढ्या दिवस कुठे होतात आपण?
अजुन निवडून द्या , म्हणजे कळेल आता
Nice tai
आवाज उठवायचा म्हणून उठवला आहे😂 बाकी वाल्मिक मस्त एन्जॉय करत असेल
😂
😢😢😢😢
अध्यक्ष महोदय जर तुमच्या घरात ही परिस्थिती राहिली असती तर तुमचा निर्णय काय झाला असता
अत्यंत सववेदन शील प्रश्न
CM साहेबानी आश्वासन दिले आहे. ते बरोबर करतील. वाट बघावी लागेल.
नमिता खूप सुसंस्कृत आणि सुशिक्षित राजकारणी आहेत पण त्या जिल्ह्यात चुकीच्या टोळीमध्ये सहभागी आहेत.
अध्यक्ष महोदय यांनी टाईमपास म्हणून ऐकलं सगळं
कायदा दुहेरी असल्याने अशा घटना होतात
🙏🙏 ताई
Fashi dyaela pahije ❤❤
योग्य निर्णय घ्यावा फडणवीस साहेब
🙏🙏🙏🙏
❤❤❤
Khup khup sundar
आमदार बाई तुमच्याच पक्षाचे सरकार आहे शिवाय मुख्यमंत्रीही तुमचाच आहे. खरे गुन्हेगार कोण आहे ते शोधून काढायला इतका वेळ लागतोच कसा?
महाराष्ट्रातील जनता आपल्या कडे आशेने पाहत आहे
👍👍
❤
Kharach ahe
Criminal mahit ahe , tar mara tela ,
गृह राज्यमंत्री काय करतोय,?
धन्यवाद ताई❤❤
हिंदुत्वाच सरकार आहे इथं फक्त्त श्रीमंताना न्याय मिळतो. गरिबाना शिक्षा मिळते
Ha adhyaksha kay karnar
ह्या आमदार महोदयांच्या तालुक्यात घटना घडली? पवनचक्की च राजकारण याना माहिती आहे? बऱ्याच गावचे सरपंच पवनचक्की कंपनीकडून हप्ते वसूल करतात अशी उघड चर्चा लोकांमध्ये आहे, त्याबद्दल बोला, तिथूनच खरी गुन्हेगारी वाढत आहे
अच्छा वाल्मीक काय चॉकलेट गोळा करतोय का मग.... परळीत..... धनु ल नाही का माहिती
आतापर्यंत काय झोप काढत होती का
काही जमाती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहेत
ताईला नाईलाजानें बोलावे लागले सभाग्रहात..
paisa asel tar jail ek 5 star hotel asto ,aropi sathi 😂😂😂 kahi pan , ani fashi tar kunala hot nahi tyamule kahi shiksha jhali tari kai nyay bhetat nahi kunala
हे सगळे नाटक आहेत अरोपीला फाशी होणार हे खर वाटत नाही
Mag kai yapude gavo gavi yetil nete mandali kutetari bhet hoilach
BJP amdar boltaat yavar samiksha jan manus kartoi
😢
Namita taieni awaj uthavayacha manun utvila ahe
Aae bai bas khali 🙃
Kay re lavdya
Tu kon hies
कायदेमंडळाच्या सभापतीचं काम कायद्याचं रक्षण व पालण करण्यासाठीचं असतं पण जगाच्या लोकशाही इतिहासातून दिसते की,कायदा पायदळीतूडवून कारभार चालवणारा, सर्वोच्च न्यायालयालयालाही न जुमानणारा सभापती म्हणजे हा!
या नार्वेकर ला विषयाचं गांभीर्य आहे का?पदाचा माज वारंवार याच्या वागण्यातून दिसतो, फडणवीसजींनी तेवढ्यासाठीच तिथं बणवलंय!बोलणारास बोलू न देण्यासाठी!
फडणवीस च गुन्हेगाराला सामिल आहे का दहा दिवस झाले तरी आरोपी सापडत नाही एक गृहमंत्री थोडी तरी लाज वाटू दे जनाची नाही तर मनाची एव्हढा बिनलाज्यासारखा खुर्ची उबवत बसतोय
❤
ही बाई खर बोलली