Carvaan Classic Radio Show| Dada Kondke Special | Sakhoo | Dhagala Lagali Kal | Tumcha Aamcha Jamla

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  ปีที่แล้ว +20

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjah #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html

  • @BharatPatil-i7s
    @BharatPatil-i7s 9 หลายเดือนก่อน +3

    Dada. कोंडके.याच्छी.खूपच.सुदंर.गाणी❤

  • @rajendrakangude-bu8vb
    @rajendrakangude-bu8vb ปีที่แล้ว +1

    दादा म्हणजे दादा होते त्यांच्यासारखी कला कोणालाही जमणार नाही

  • @mirakhan7559
    @mirakhan7559 2 ปีที่แล้ว +15

    Dada खरं महान कलाकार होते आणि
    मोठे व्यक्ती होते मिस यू दादा

  • @sudhir270
    @sudhir270 หลายเดือนก่อน +1

    When we listen the songs on Radio, almost there is disturbance of volume lower or higher but whenever radio plays dada kondke songs, the voice is crystal clear and without any disturbance... this is an experience of everyone who listen the songs on Radio, recording quality of there songs are awesome 👌 almost all of the songs are energetic meaningful evergreen melodious....whenever his songs playing on akashwani we are started dancing automatically 🕺

  • @pankajbagal5914
    @pankajbagal5914 5 ปีที่แล้ว +45

    खरंच दादा कोंडके यांचा सारखा मराठी अभिनेता पुन्हा नाही होणे..माझा सर्वात आवडीचा अभिनेता..सानिकाजी तुम्हचे आभार..🙏

    • @ashokladi7938
      @ashokladi7938 4 ปีที่แล้ว +4

      Ho super star

    • @bhaskarkhochare7934
      @bhaskarkhochare7934 3 ปีที่แล้ว +4

      Sanikaji khup chan tumhi Dadanchi gani aikaun aathavani jagya karun dilya baddal dhanyawad... 🙏🙏

    • @ashokcpatil221
      @ashokcpatil221 2 ปีที่แล้ว

      Thanks good hapiy diwali 🇨🇳🥊

  • @uttampinjare5450
    @uttampinjare5450 4 ปีที่แล้ว +4

    लहानपणी दादानां आम्ही जवळून भरपूर वेळा पाहिले आहे कारण आमच्या गावी त्यांच्या बर्याच पिक्चरांचे शुटींग्ज झालेत...कोल्हापूर/हणमंतवाडी माणसातला देव माणूस म्हणजे " दादा कोंडके "👍👍👍

  • @chandrakantchoudhari6410
    @chandrakantchoudhari6410 3 ปีที่แล้ว +30

    दादा, तुमच्या सारखे तुम्हीच. तुमच्या सम दुसरा कोणीही नाही. ज्यांच्या चित्रपट प्रदर्शनाची भीती हिंदी चित्रपट निर्माते बाळगत असे केवळ आणि केवळ तुम्हीच दादा. तुमच्या गीतांची लय, यमक आणि चाल इतकी सुंदर कि ऐकताना मन हरकून जाते. दादा तुम्ही असायला हवे होता. जेंव्हा आम्हाला कळत नव्हतं म्हणजे लहान होतो तेंव्हा तुमचे सिनेमे आवडत होते. आणि आता तर कळते झालो. पण तुम्ही हरपला. ......

  • @aryaphotomayani5848
    @aryaphotomayani5848 3 ปีที่แล้ว +4

    खरंच दादा कोंडके यांचा सारखा मराठी अभिनेता पुन्हा नाही होणे..माझा सर्वात आवडीचा अभिनेता..सानिकाजी तुम्हचे आभार

  • @aniketsutar9112
    @aniketsutar9112 4 ปีที่แล้ว +11

    Thanks साanika....
    केवळ तुज्या मुळे दादा कोंडकेची ही सर्व गाणी मला परत ऐकाय मिळाली
    Corona मुळे घरीच quarantine असल्या कारणाने खूप कंटाळा आला होता..
    दादांची ही गाणी आणि तू दिलेली दादांची गाण्याबद्दल माहिती खूप छान होती..
    आणि हो... तू Anchoring पण छान करतेस..

  • @sanjaykhadkkar7159
    @sanjaykhadkkar7159 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांचा पुनर्जन्म व्हावा !अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो? (संजय शं. खड्ककर ) यवतमाळ महाराष्ट्र.

  • @vinayakbarve8037
    @vinayakbarve8037 3 ปีที่แล้ว +3

    दादां चे चित्रपट छोट्या पडद्यावर ( टिव्ही) यावेत, जुन्या पिढी ला पुन: बघण्याची संधी आणि नव्या पिढीला मराठी भाषेची संपन्नता अनुभवता येईल
    सानिका तुमचा आवाज आणि दादांची गाणी .... दुग्धशर्करा ....👌👌

  • @kailaspawar598
    @kailaspawar598 ปีที่แล้ว +1

    कृष्णाजी कोंडके,बॅन्ड वाले दादा या पासुन प्रवास सुरू झाला आणि पिढ्यान पिढ्या आवाजाने ह्रदयात मायेचे घर करून बसले

  • @dattatraydhaygude9460
    @dattatraydhaygude9460 5 ปีที่แล้ว +6

    खरच मराठीतील एक महान कलाकार दादा कोंडके आहेत ,त्यांचे चित्रपट खुप सुंदर आहेत

  • @tanajikevate6116
    @tanajikevate6116 3 ปีที่แล้ว +1

    असा हिरो परत होणे नाही
    आणि त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही

  • @annasahebnavale1032
    @annasahebnavale1032 4 ปีที่แล้ว +8

    खरोखर दादांविषयी अप्रतिम प्रेम त्यांनी गायलेली गाणी यातून मराठी बाण्याचा वेगळेच आणा आणि उत्तेजन मिळते सलाम दादा सलाम परत असे होणे नाही

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 3 ปีที่แล้ว +4

    दादाची एकत्र गाणी ऐकल्या बदल सानिका तुझे हार्दिक अभिनंदन.......मा बाबासाहेब यांनी काय केल त्याची कथा खुपच सुंदर आहे का माहीत.....?

  • @sudhir270
    @sudhir270 2 ปีที่แล้ว +1

    हिल हिल पोरी हिला हे गाणे आज जरी वाजले तर, मी लहान असताना अगदी पूर्वी प्रमाणेच नाचू लागतो.... अगदी ४५ वर्षांपूर्वी जसा नाचायचो अगदी तसच. 😂😂😂😂 वा रे दादा कोंडके, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर ही दादा कोंडके आणि उषा चव्हाण सारखी छान जोडी. दोन्ही जोडी म्हणजे सुपरहिट रेकॉर्डब्रेक हिट गाणे. 🙏🙏

  • @tusharpatil2206
    @tusharpatil2206 4 ปีที่แล้ว +8

    मराठी सिनेसृष्टीतील " दादा " माणूस अप्रतिम गाणी ... सानिका सुंदर सादरीकरण

  • @rajkumarmane2881
    @rajkumarmane2881 2 ปีที่แล้ว

    विकेण्ड क्लासिक रेडिओ शो
    आणि सानिका जी तुमचे आभार

  • @jaywantpatil9762
    @jaywantpatil9762 4 ปีที่แล้ว +4

    सानिका तुझ्या गोड गोड आवाजातून " दादा कोंडके " यांच्या मराठी गाण्यांचा अनमोल खजिना खूप छान सादरीकरण झाले."दादा कोंडके "म्हणजे मराठी माणसाच्या मनातील कोहिनूर हिरा आहे

  • @gautamwakode911
    @gautamwakode911 2 ปีที่แล้ว

    महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली, धन्यवाद

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 3 ปีที่แล้ว +31

    खुप खुप धन्यवाद, सानिका ताई. कितीही ऐका, कधीच कंटाळा येत नाही. दादाची गाणी ऐकुन उत्साह वाढतो. विशेष म्हणजे driving करताना तर खुप मजा येते. 👌👌👌👌👌

  • @arjunmane50
    @arjunmane50 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती आणि गाणी👌🏼👌🏼👌🏼

  • @pandurangadkhale8126
    @pandurangadkhale8126 3 ปีที่แล้ว +3

    I like dada khondke . Tumcha khup aathvan yete. Marthi chitrapat shrushtila tumchya sarkha kon heera bhetla nahi

  • @audumbarjadhav2821
    @audumbarjadhav2821 ปีที่แล้ว

    दादांच्या गाण्याचा साज वेगळाच पण सानिका बाईंचा आवाज पण लय आवडला आपल्याला

  • @जयकिसान-ष4ब
    @जयकिसान-ष4ब 3 ปีที่แล้ว +8

    आमच्या गावात ज्या वेळी म्हणजे १९९०चाकाळ, फक्त दादा कोंडके यांच गाण, दादा यांचं गाण नाही तर लग्न सुनसुन अस वाटत होत खरोखरच अभिमान आहे दादा कोंडके यांच

    • @bansilalbhamre
      @bansilalbhamre ปีที่แล้ว

      खुप.छन.दादा.नमस्कर

  • @bhosale2000
    @bhosale2000 ปีที่แล้ว +2

    Listening at these songs again makes more energetic..I feel those days should be rewinded very peaceful life ..since I know becuase I am from 90s and now all these memories and life will go only with soul ..hats off to all these people who made us live still in 2023 and making us more alive with these beautiful songs never ending to listen this again ..thanks for hosting these music..sanika your presenting this songs its really awesome 👌

  • @sanjukamble956
    @sanjukamble956 4 ปีที่แล้ว +16

    दादा म्हणजे खरोखर भारतीय समाजातील भोळा भाबड्यांचे व्यक्तिरेखाटन विनोदी ' मार्मिक . अर्थपूर्णतेतून समाजाला बोधात्मक दिशा देणारा अप्रतिम कलाकार - असा कलाकार पुन्हा होणे नाही . लहान पण आठवते .

    • @ashishthorat2356
      @ashishthorat2356 3 ปีที่แล้ว

      Lh

    • @rajendrajadhav9783
      @rajendrajadhav9783 2 ปีที่แล้ว

      👍👍
      खर आहे... समाजात लोक उदास असतात. पण त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणणे हे कठीण काम आहे, जे दादा कोंडके यांनी त्या वेळी केले...

  • @narayangoyaji1719
    @narayangoyaji1719 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान मराठी माणसाची खरी करमणूक दादाच करू शकतात,ही अशी गाणी ऐकत राहावी असे वाटते

  • @kapubhaigaming5429
    @kapubhaigaming5429 4 ปีที่แล้ว +10

    शब्दात सांगता येत नाही अशी व्यक्ती होऊन गेले आहेत दादा कोंडके.. मरावे परी किर्ती रुपी उरावे... आणि सानिका तुमचा आवाज बहोत लाजवाबआहे.. लाखात एक...

  • @laxmankhedkar4633
    @laxmankhedkar4633 4 ปีที่แล้ว +5

    नाद करायचा नाय म्हणजे दादा आणि दादा जरी देहाने नसले तरी सानीका ताई तू महाराष्ट्रात दादा ला घरा घरात पोहचवत आहे (धन्यवाद मनापासून)

  • @sudhakarjadhav9518
    @sudhakarjadhav9518 5 ปีที่แล้ว +12

    दादा कोंडके मराठीतील कोहिनूर गाणी अविट गोडीची

  • @dilippatil4453
    @dilippatil4453 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या भारत देश 🇮🇳 ची शान साता समुद्रापार घेऊन गेलेली गाणी ऐकुन मन आनंदी होते स्व.दादा कोंडके मराठी अस्टपैलू महान विनोदी कलाकार लोकात अजरामर आहेत☝️नंबर,आर जे सारीकाने उत्कृष्ठ निवेदन केले 💐

  • @nivasthale2551
    @nivasthale2551 4 ปีที่แล้ว +8

    खूप छान सानिका
    तुझी अमृतवाणी आणि दादांची गाणी
    म्हणजे दुग्ध शर्करा योग.
    निवेदन आणि माहितीचे सादरीकरण अप्रतिम

    • @deepakkorade6912
      @deepakkorade6912 ปีที่แล้ว

      खुपच छान सानिका
      तुमची अमृतवाणी व दादांची गाणि म्हणजेच दुग्धशर्करा योग.
      खूपच

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 3 ปีที่แล้ว +2

    भोर, पूणे येथे जन्म झाला होता

  • @rameshshinde8559
    @rameshshinde8559 3 ปีที่แล้ว +8

    वेगळीच मज्जा आहे दादांचा गाण्यात....🕺🕺🕺🏼🕺🕺💃💃

    • @bhalchandrachoudhary66
      @bhalchandrachoudhary66 2 ปีที่แล้ว

      गाणी ऐकून समाधान वाटतेमनाला. 👌👌👌👌👌

  • @roshandalwai659
    @roshandalwai659 2 ปีที่แล้ว

    मराठी सिनेमांची गाणी किती पॉप्युलर व्हायची त्यावेळी? आजही गाणी ती ऐकताना आनंद होतोच पण एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळते. गाण्यांच्या चाली, त्यांचे शब्द सारेच अद्भुत…जिथे ४०-५० आणि ५० ते ६० वर्षांपूर्वीची असंख्य गाणी आजही ऐकायला बरी वाटतात तिथे गेल्या वीस वर्षांचा हिशोब लावला तर हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच गाणी आठवतात. काही प्रथितयश गीतकार आणि संगीतकार मराठीत होते त्यांची आता वानवा आहे.
    दादा कोंडके यांच्या बद्दल तर बोलायलाच नको…गीत, संगीत, मराठी भाषा यांवर त्यांची घट्ट पकड होती आणि विनोद हे तर त्यांच्या जीवनाचा श्वास होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. हा विडिव्हो बनवणाऱ्या सर्वांचे आभार आणि कौतुक. गाण्याची निवड छान आहे आणि निवेदनही खास वाटले.

  • @ashrubakolekar3590
    @ashrubakolekar3590 4 ปีที่แล้ว +27

    शब्दांच्याच .! भव्य इमारती बांधणारे दादा कोंडके...पुन्हा होणे नही. ही गाणी ऐकन खरच परत एकदा लहानपनिची आठवण आली

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 3 ปีที่แล้ว +7

    दादा कोंडके हे मराठी चित्रपट ला लाभलेले महान रत्न होते,त्यांना माझा जय महाराष्ट्र👍👍

  • @dilipwagmode2970
    @dilipwagmode2970 5 ปีที่แล้ว +28

    दादांची गाणी आपण योग्य व सुदंर रीतीने सादर केले त्याबद्दल आपलं खूप आभार.
    सानिका जी......,,👌👌👌👌👌

  • @sumansonawle2649
    @sumansonawle2649 2 ปีที่แล้ว +6

    दादा कोंडके यांच साधी राहणी शब्द रचना ईतकी भारी की त्यांची गाणी रोज ऐकून आस वाटत की सगळ्या गाण्यात दादा रोज डोळ्या समोर ऊभे असतात मला मनापासून आनंद होतोय 😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯💯💯👌👌👌👌

  • @rajendrasonawane2341
    @rajendrasonawane2341 4 ปีที่แล้ว +3

    सारेगमा नं व्हाईट कॉलर लोकोना सुद्धा दादांची गाणी ऐकायला ऊदयुक्त केलं इतक सुंदर गीत सादरीकरण आणि त्या बरोबरच सानिका चा आवाज सुंदरच

  • @ektakolambkar7401
    @ektakolambkar7401 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुमची कला मनात ठसवून गेली तुमची प्रतिमा कधीच विसरू शकत नाही

  • @prakashraut2011
    @prakashraut2011 3 ปีที่แล้ว +5

    दादा कोंडके हे चित्रपट सृष्टी मधील जुने महान कलाकार आहेत.सर्व प्रथम अभिनंदन .सानिका आपण सांगितलेली माहिती गोड आवाजात होती. करिता आपले अभिनंदन.

  • @santoshrashtriya
    @santoshrashtriya 2 ปีที่แล้ว

    दादा कोंडके यांच्या मराठमोळ्या गाणं झक्कास आहेत कधीच बोर वाटत नाही रोज गावरान खाल्ल्या सारखं वाटतं 👏👏👏🌋🌋🌋🙏✨✨✨😊

  • @udaypatil4236
    @udaypatil4236 3 ปีที่แล้ว +3

    Dadanchi original gani aikavlis taybdal sanika didi tuze aabhar khupch Chan .lahanpniche Divas aathavale.

  • @balasahebgate5619
    @balasahebgate5619 2 ปีที่แล้ว

    कट्टर शिवसैनिक आणि लोकप्रिय नायक...

  • @nageshyadav676
    @nageshyadav676 5 ปีที่แล้ว +14

    माझा आवडता अभिनेता आहे दादा कोंडके... 👌👌👌अजून त्यांच्या विषयी माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.. 🙏🙏🙏

  • @prabhakarbichukale8249
    @prabhakarbichukale8249 4 ปีที่แล้ว +3

    दादा कोंडके यांची गाणी फारच छान आहेत🌹🌹🌹🌹👌👌👌👌

  • @santoshingale8877
    @santoshingale8877 5 ปีที่แล้ว +5

    लय भारी दादा गणी सानीकाजी

  • @csn826
    @csn826 3 ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके तर ग्रेट होतेच; पण ताई तुमचं ॲंकरिंग सुध्दा तितकंच तोलामोलाचं आहे. 👌👌

    • @amolbhat1703
      @amolbhat1703 3 ปีที่แล้ว

      GFS gdhd gdhd gfdfhf

  • @sainathpatil5982
    @sainathpatil5982 4 ปีที่แล้ว +4

    दादांचे चित्रपट आणि गाणी सुपर आहेतच
    पण सादरीकरण आणि हि कल्पना खूप छान आहे👍👍

    • @tukarammali4682
      @tukarammali4682 3 ปีที่แล้ว +1

      खरंच दादांच्या गाणी माणसाला इतकं भारावून टाकतात , वयस्कर असो तरूण सर्वांचं मन हेलावून टाकणारी आहेत.दादांचे गाणी ऐकायतांना मन टेंशन मुक्त होतो . दादांचे चित्रपट हे दूरदर्शन दाखवून मराठी भाषा विषयी आवड निर्माण होईल चांगली भर पडेल.

  • @rajjadhav4266
    @rajjadhav4266 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सादरीकरण केले . दादा कोंडके यांच अनमोल कार्य आपण सुंदरपणे सांगितले, धन्यवाद Sanika Didi.

  • @umeshmali7306
    @umeshmali7306 5 ปีที่แล้ว +9

    खुपच सुंदर कलेक्शन व सादरीकरण ✌✌👍👍

  • @pradeepmhatre8732
    @pradeepmhatre8732 4 ปีที่แล้ว +14

    मॅडम खरच सुंदर गाणी तुम्ही आमच्यासाठी सादर केलीत खरच तुमचे मनपूर्वक आभार
    अशेंच गाणाची खैरात करा मराठी रसिकांना

  • @vilaslaxmanbendal8441
    @vilaslaxmanbendal8441 4 ปีที่แล้ว +5

    एकदम झक्कास खुपच छान गाणी आहेत

  • @vinodkumarkasalival6280
    @vinodkumarkasalival6280 3 ปีที่แล้ว

    न भुतो न भविष्यती असा कलाकर दुसरा कोणी होणार नाही . दांदाना शतशः नमन प्रणाम

  • @balkrushnanarsinge9209
    @balkrushnanarsinge9209 ปีที่แล้ว

    माज्याकडे कार आहे मला जायचं असेल की दादा चे गाणी ऐकत जातो खूप भारी वाटतयं।।

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 4 ปีที่แล้ว +3

    खुप खुप धन्यवाद तुमचे
    अशी गाणी ऐकायला मिळाले

  • @uttamjadhav3998
    @uttamjadhav3998 3 ปีที่แล้ว +16

    असा कलाकार मराठी सृष्टीला मिळणे हे खूप मोठं भाग्यच....🙏❤️👌

  • @ganeshghule8073
    @ganeshghule8073 5 ปีที่แล้ว +31

    सानिका तू खूप सुंदर presentation केलेस मला खूप आवडलं , दादांच्या बाबतीत आम्ही काय बोलणार दादांना मुळात ईश्वरी देणगी मिळाली होती खूप खूप छान अप्रतिम !

    • @ashokparmalwad9936
      @ashokparmalwad9936 5 ปีที่แล้ว +3

      आतिशय छान गाणी आहेत दादाची आसा कलाकार पुन्हा होणार नाही

    • @ganeshsghansawant7687
      @ganeshsghansawant7687 4 ปีที่แล้ว +3

      अप्रतिम दादा गाणी

  • @rameshbhange7274
    @rameshbhange7274 4 ปีที่แล้ว +2

    दादा कोंडके यांची गाणी व चित्रपट सर्व नंबर एक

  • @rameshbankar1203
    @rameshbankar1203 6 ปีที่แล้ว +14

    नादखुळा दादाते दादाच नादकरायचा नाय

    • @rameshmagar4533
      @rameshmagar4533 6 ปีที่แล้ว +1

      लय भारी आहे तुमचे

  • @balukarbhari5932
    @balukarbhari5932 2 ปีที่แล้ว +4

    Sanikaji, Thank you so much for Great Great Syt. Dada Kondeji trip. I am a die hard fan of DADA....😘🙏

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 8 หลายเดือนก่อน

    Sanika Dada tr great ahet pn tuza awaj khupch chhan ahe.👌🥰🚩🚩

  • @laxmanranjane9189
    @laxmanranjane9189 4 ปีที่แล้ว +11

    दादा कोंडके म्हणजे महाराष्ट्राची शान आणि भोर तालुक्याचा अभिमान

  • @dnyandevsatpute7919
    @dnyandevsatpute7919 ปีที่แล้ว

    Dada is great. Marathi sine srusthitil uttam kalakar.

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 5 ปีที่แล้ว +3

    सुंदर दादांची गाणी आहेत मला खूप आवडतात.अशीच आणखी सुपर दादांची गाणी एकवणे.

  • @pandurangkadam9894
    @pandurangkadam9894 3 ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके सारखा मराठी सिनेमा सृष्टी ला लाभलेला हिरा दुसरा कोन्हीच होणार नाही

  • @pravinmokal4669
    @pravinmokal4669 4 ปีที่แล้ว +6

    दादा या नावात सगळं येतं तुमची हाफ चड्डी आणि खाली लोंबणारी नाडी हा महाराष्ट्राचा व खास करून ग्रामीण भागाची ओळख सांगतो तुमच्या त्या गणवेशामुळे आम्ही आमच्यात हाफ चड्डी घालायला निडर झालो किंव्हा ती हाफ चड्डीचे तुम्ही त्या काळातील brand ambassador hota . DADA 👍

  • @oggyandthecockroaches8656
    @oggyandthecockroaches8656 3 ปีที่แล้ว

    सानिका ताई अफलातुन सादरीकरण महाराष्ट्राचं काळीज दादांना आमच्यापर्यंत सुट्टीदिवशी पोचवलंत भी रुपाली जेवण करत खुप खुप आनंद घेतला,एकत्र भी की सुट्टी घेत नाही अन आणि आज मनिकांचन योग वाला खुप आनंद घेतला
    धन्यवाद ताई

  • @rajkumarkamble4131
    @rajkumarkamble4131 4 ปีที่แล้ว +5

    अॅकरींग व गाणी यांचा जबरदस्त टायमिंग छान

  • @marutichavan3376
    @marutichavan3376 ปีที่แล้ว

    Dada kondke... miss you 😢♥️😢

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद तुमचे
    मॅडम जी
    महान कलाकार
    दादा कोंडके,
    तुम्ही चांगले गीते सादर केली आहे
    ताई, असा कलाकार पुन्हा होणे नाही

  • @rashmiapraj8969
    @rashmiapraj8969 4 ปีที่แล้ว +1

    वा खूपच छान आहेत दादाची गाणी गाणी ऐकु पहिले दिवस आठवले त्या वेळी प्रतेक कार्यक्रमात दादाची गाणी ऐकायला मिळायची.,👌🌷🌷🌷

  • @dattupatildalvi15
    @dattupatildalvi15 4 ปีที่แล้ว +8

    Dadani
    Tarmrathi jiwNt thewliho 👌🙏🥀🌹🌹🌹🌹🌹

  • @udaypawar1352
    @udaypawar1352 4 ปีที่แล้ว +1

    दादा सारखा आसा ऐक ही नट नाही जायचं म्हणजे गान आयकुन ही मन आहे का आयकुन ज रहावे जस का ऐक मोका दे मोका दे मोका दे मोका दे वा रे मजा दादा

  • @prakashmandape4153
    @prakashmandape4153 4 ปีที่แล้ว +7

    लय भारी. दादा 👍

  • @arunp9721
    @arunp9721 3 ปีที่แล้ว +2

    एकदम झक्कास.....

  • @rameshbhange7274
    @rameshbhange7274 4 ปีที่แล้ว +7

    दादा कोंडके यांची गाणी ऐकतच लहानाचे मोठे झालो

    • @balasahebchavan3334
      @balasahebchavan3334 4 ปีที่แล้ว +1

      9765641647

    • @rameshshinde9489
      @rameshshinde9489 4 ปีที่แล้ว

      खूप छान आहेत दादांची गाणी धन्यवाद

  • @anilshinde4855
    @anilshinde4855 3 ปีที่แล้ว

    जेव्हा आपले मन कुठे लागत नाही तेव्हा दादा कोंडके याची गाणी ऐकून मन शांत होते

  • @ramrajgaikwad6017
    @ramrajgaikwad6017 4 ปีที่แล้ว +7

    RJ सानिका यांचे खूपच सुंदर प्रेझेंटेशन आणि दादांचे अजरामर गाणी,वाह ! झकास.

  • @balarampatil6276
    @balarampatil6276 3 ปีที่แล้ว +1

    दादा कोंडके the ग्रेट 👌👌🌹🌹👍👍😄😄🙏🙏

  • @vithobategnale2136
    @vithobategnale2136 4 ปีที่แล้ว +11

    दादा आणि उषा चव्हान जोडी सुपर हिट 👍👍

    • @khasskhaterahokitchen1992
      @khasskhaterahokitchen1992 3 ปีที่แล้ว

      अतिशय अप्रतिम दादा व्यक्तिमत्व . मराठीतील द्विअर्थिचे बादशहा .

  • @shivajikadam4094
    @shivajikadam4094 3 ปีที่แล้ว

    ओल्ड ईज गोल्ड दादा एक नंबर

  • @narayanpatil1997
    @narayanpatil1997 3 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्रात दादा म्हणेजे माहा२ाष्ट्राची शान आहेत त्यांची गाणी ही कायम ऐैकावी वाटणारी आहेत तसेच त्यांच्यासारखा कलाकार तेच असे त्यांनी आपला ठसा उमटवला आहे त्यांना महाराष्ट्रातील लोक कधीच विसरणार नाहीत

  • @tukarampotkule4054
    @tukarampotkule4054 3 ปีที่แล้ว +1

    एकदम झक्कास
    एकदम हाय फाय दादा

    • @akshaykadam542
      @akshaykadam542 3 ปีที่แล้ว

      दादा पुन्हा जन्माला या

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 4 ปีที่แล้ว +4

    खरोखर खूप सुंदर गाणी खरंच लहान पन आठवत मी पाच वर्षा ची होते तेव्हा पासून मला आवडतात गाणी आणि दादा चे सिनेमा आज पन वेडी आहे

  • @sanjaykharat9024
    @sanjaykharat9024 3 ปีที่แล้ว +8

    मीस यु दादा
    तुमच्या सारखा अभिनेता
    पुन्हा होने नाही
    भावपुर्ण श्रदांजलि

  • @ajaygavas2406
    @ajaygavas2406 2 ปีที่แล้ว +3

    दादा आमचा मनात कायम आहेत असणार तोड नाही.... डोळे पाणी आले...आठवणीं खूप आहेत दादा न च....आपण व्हिडिओ अपलोड केला गाणी...आपले आभार

    • @ashokcpatil221
      @ashokcpatil221 2 ปีที่แล้ว

      Mirchi +lal, hrimirchi thetcha

  • @tanajiumbare1968
    @tanajiumbare1968 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई धन्यवाद

  • @vikrammaske7548
    @vikrammaske7548 4 ปีที่แล้ว +5

    मी फक्त दादा कोंडके यांचे गाणे ऐकतो एकदम छान वाटत मन प्रसन्न होते ....... miss you दादा कोंडके

  • @meenapatil2704
    @meenapatil2704 3 ปีที่แล้ว +19

    खूपच सुमधूर गाणी आहेत दादाची

  • @गजाननगायके-ध7व
    @गजाननगायके-ध7व 3 ปีที่แล้ว

    दादा म्हणजे प्रमानंद आनंद होते

  • @nileshborole623
    @nileshborole623 6 ปีที่แล้ว +3

    Dada lay bhari
    1 no rao
    Tumchi kami janavate marathi industry madhe.

  • @milindkolambikar1724
    @milindkolambikar1724 ปีที่แล้ว

    दादा द ग्रेट सानिका जी अप्रतिम

  • @prakashkadam2370
    @prakashkadam2370 4 ปีที่แล้ว +23

    दादांची गाणी ऐकताना, लहानपण देगा देवा म्हणाव वाटत, गायक महेंद्र कपूर. उषा मंगेशकर. संगीत राम कदम. राम-लक्ष्मण यांनी अजरामर केली

    • @bapuborse3770
      @bapuborse3770 3 ปีที่แล้ว +1

      9.................o. ko oo..

  • @sudhakaradmane3627
    @sudhakaradmane3627 ปีที่แล้ว

    🎉खुप खुप छान गाणी आहेत 🎉

  • @rameshshinde8559
    @rameshshinde8559 3 ปีที่แล้ว +14

    Miss you dada kondke..saheb....🤩❤️😊